अलीकडे काय पाहिलंत? - ३०

आधीच्या धाग्यात ९९ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

---

'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक', 'वीड्स', 'ग्लो' बनवणाऱ्या जेंजी कोहानबद्दल लेख वाचला, उगाच वाचला असं झालं. लेख छान आहे, वगैरे. पण ब्लॅक मिरर बनवणारा, जेंजी कोहान वगैरे लोकांच्या माणूसपणाबद्दल वाचलं की अशा विचारप्रवर्तक मालिकांचं 'देवपण' संपतं. मला पुन्हा निरीश्वरवादी व्हावं लागतं.
Jenji Kohan’s Hot Provocations

The Speculative Dread of “Black Mirror”

field_vote: 
0
No votes yet

जयदीप वर्माची डॉक्युमेंटरी आहे - सुधीर मिश्रावर. ती पाहिली. यूट्यूबवर.
दिवस वसूल झाला.
०००००००००००००००
त्याच्याच आउटटेक्सचा अजून एक भाग आहे- हजारो बातें. तीही बघतोय. म्हणजे उद्या पण वसूल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन चित्रपट येण्याच्या जवळपास असं होत असतं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हंजे. पुर्षांवर आरोप करताना वेषभूषा पहा बाईंची. साध्वी कंगनादेवीच एकदम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावानो बरोबर 6.00 वस्ता #ID_Refresh होणार आहे #Just_Now ला #Request टाका❤

भांगेतही तुळस उगवते क्वचित. तद्वतच पापस्थानातही काही भारी लोक्स आहेत. ह्या प्राण्याचे नव शाहिद शब्बीर ऊर्फ बाबा जी. हा एक फेबु पेज चालवतो.

सेव्ह गुरुद्वाराज & टेम्पल्स ऑफ पाकिस्तान.

https://www.facebook.com/savegurdwarasandtepmlesofpakistan/?hc_ref=ARREL...

कुठे कुठे जाऊन त्या त्या ठिकाणाची माहिती देणारे व्हिडिओज अपलोड करत असतो. ठेठ पंजाबीतले ते व्हिडिओज पाहताना फार मजा येते. एकूण जबऱ्या प्रकार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक तर ते ट्टॉक्क आहे...
आणि तो बटाट्या डोळ्याचा माकड (फक्त गालाच्या खळिवर स्वतःला हँडसम म्हणिवणार नंबर एक) फास्टर फेणे म्हणून अज्याबात आवडलेला नाहीये मला...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या फा.फे.चं लग्नपण झालंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अरे तिथे त्या फेण्याचे लग्न होऊन तीस पोरेही व्हायला आली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावानो बरोबर 6.00 वस्ता #ID_Refresh होणार आहे #Just_Now ला #Request टाका❤

तीस पोरं? अजून प्रयत्न केलेत तर कौरव टीमही बनवता येईल म्हणावे, प्रयत्नें वाळूचें कण रगडितां तेलहि गळें. (भयंकर अश्लील)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही ना...... न बा ना काम्पिटिशनच एक्दम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तुम्हांला मात्र काम्पिटिशण नाही बरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बास्स्स्स्स्स.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'तीस' म्हणजे फेणीस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

हो, ते नंतर लक्षात आले पण म्हटले व्हाय वेस्ट अन अपॉर्चुनिटी टु क्र्याक ए जोक, रिगार्डलेस ऑफ इट्स पाव्हर्टी लेव्हल? व्हाट से?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थात!

(तसेही, फेणीस तीस पोरे काढावयास आमची काय हरकत असावयाची? मियाँ-बीवी राज़ी...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

एक तर ते ट्टॉक्क आहे...

चूक. ट्टॉक.

आणि तो बटाट्या डोळ्याचा माकड

माकडांची बदनामी थांबवा!!!!!!

माझे पूर्वज आहेत ते!

(बटाट्यांबद्दल काही म्हटलेत तर वांदा नाही. माय पूर्वजाज़ वर नॉट व्हेजिटेबल्स. सो, नो वरीज़.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

तुम्ही काय मनेका गांधींच्या सेवेसी आहात काय? सगळ्यांचा पुळका काय तो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यह बात! नव्या फाफेला शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

तीस पोरे काढायला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
"It's a mug's game, my dear. It's a mug's game." - 'न'वी बाजू.

ए आय बी फार से आवडत नसले तरी हे बाकी भारी आवडलंय..
बाकी काही म्हणा पोरगी लै डेरींगबाज है...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे ऐसी, मिसळपाववरचे भडकमकर मास्तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राहुल राम (इंडिअन ओशन), वरूण ग्रोवर (मसान, गँग्स) आणि संजय राजौरा ह्यांची ही पोलिटिकल सटायर पाहिली.
प्रचंड आवडला हा प्रकार.
त्यांचे विचार तुम्हाला पटोत न पटोत, पण हे तिघे आहेत मस्त.

नेहेमीची स्टँड अप कॉमेडी आहेच, पण बोचरा विनोद (संजय) आणि खिल्ली उडवणारी गाणी त्यात विशेष आवडली.
"मेरे सामने वाले" चं गाणं फेमस झालं होतं, ते भारी आहेच. आधी मला वाटलेलं की "पाकिस्तानातही आपल्यासारखीच माणसं राहतात, तेही मानव आहेत" प्रकारच्या भावनेतून हे लिहिलं गेलंय,
पण खुलासा ऐकून झकास वाटलं - की समोरच्या देशातले लोकही आपल्याइतकेच चुत्या आहेत. तस्मात दुश्मन वगैरे नाही, आपल्यासारखेच.

अजून काही आवडती गाणी -

गय्या ही किजो

डिमॉनिटायझेशन साँग

------------------------

वरूण ग्रोवर हा इसम भारी आहे. त्याचे आणखी काही प्रकार सध्या पाहतो/ऐकतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच भारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.
सुपर रोमँटिक ....साँग....
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Newton पाहिला..
अतिशय सुरेख चित्रपट. संयत मांडणी, लाजवाब अभिनय, गोळीबंद कथा, आशयघन संवाद..
नक्की पहा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

जपान बुलेट ट्रेन
Japan Bullets Trains' maintenance routine- clip from NHK World documentary.

10:08

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोविंदा अन् मिनाक्षी... दोन-तीन वेळेस ऐकावं/बघू वाटू शकतं इतकं सुंदर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विकांत स्वाक्षरी
आज करे सो कल कर
कल करे सो परसो...
इतनी भी क्या जल्दी यारो
जिंदगी पडी है बरसो...

CRD नावाचा पिच्चर पाहिला. पुरुषोत्तम करंडक विजेत्या संहितेचा पिच्चर केलाय. नीट समजला नाही. पण पहिल्यापासुन शेवटपर्यंत समांतर रंगमंच, समीप रंगमंच, स्पर्धेतून आलेले लोक असं म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येतं , अगदि तसच सगळं बघायला मिळालं. अगदि टेम्प्लेट म्हणता यावं इतपत. खुप काही अगम्य. ते मोठ्यानं बोलणारे कलाकार. ते अधिक ठाशीव हावभाव करणारे लोक. वातावरण सतत टेन्स. कसलातरी तणाव असलेलं काहीतरी. ह्यांनी सेक्स केलं तरी आनंदानं करणार नाहित. असं अगदि विव्हल होउन किंवा तणावपूर्ण होउन करतील.
सगळं कसं अंधारं अंधारं वातावरण. पार्श्वसंगीत नाहिच ऑल्मोस्ट.
डोट्रोव्हस्की, चेकॉव्ह, फ्रॉइड ह्यांचे सतत उल्लेख. (हे फक्त माझ्या लक्षात राहिलेले. इतर असे अनेक "वर्ल्ड क्लासिक्स् " म्हणता यावेत असे तत्वद्न्यानातले , कलाप्रांतातले , दृश्य कलांमधले, मानस शास्त्रातले, सामाजिक आंदोलनांमधले लोक , विविध सादरीकरणाचे प्रकार (परफॉर्मिंग आर्ट्स) , त्यातले जागतिक दर्जाची नावाजलेली मंडळी, त्यांचे कलाप्रकार/कामगिरी आणि सततचे उल्लेख. विविध प्रकाशछटा , रंगसंगती, वेगळ्याच अँगलनं धरलेले कॅमेरे (कधी कधी हॅण्डहेल्ड शूटिंग केल्याचं जाणवून देणारी दृश्य ) अगदि घातलेल्या किंवा न घातलेल्या कपड्यांमधुनसुद्धा निव्वळ फॅशनेबल/ आकर्षक दिसण्यापलिकडे काहीतरी सांगायचा प्रयत्न. गोंडस चेहऱ्याचा माणुस प्रगल्भ होत जाणं, खरं तर तोच नंतर सगळ्यात भारी निघणं वगैरे. )
इन्सेस्ट बद्दलची विशेष आवड. जमेल तितपत ते अंगावर आणायचा त्वेषपूर्ण प्रयत्न.
दाढ्या वाढवलेले एफ टि टि आय स्टाइल लोक.
"एका कलाकाराची तगमग" असं शीर्षक दिल्यावर पुढचा काही वेळ समोरचा जे काही बोलेल असं तुम्हाला वाटतं ; साधारणत: त्याच स्टाइलचं काहीतरी.
.
म्हंजे.... मला नेमकं सांगता येत नाहिये; पण समजुन घ्या.
अर्थात काही गोष्टी मनापासुन आवडल्या.
म्हंजे.... ह्या CRD वाल्यांचं हट्टी असणं प्रच्चंड आवडलं.
त्यांना पिच्चर जाहिर रिलिज करु देत नव्ह्ते बहुतेक.
तर त्यांनी खाजगी शो लावले आहेत. अगदि पाच पंचवीस जणांचीच व्यवस्था असेल इतपत जागा.
त्यामुळे पिच्चर चांगलं की वाईट , समजला की नाही; ह्याहीपेक्षा त्यांचा हट्टी भाव आवडला.
जे करायचय तेच्च करणार.
.
माझी एकूणात प्रतिक्रिया --
कंटाळवाणं वाटलं. आणि समजलं नाही. कदाचित ते सगळे संदर्भ समजले असते; तर अधिक आवडलं असतं.
("गुलाल" पिच्चर पाहताना मला असाच प्रश्न पडला. की मधुन मधुन अगम्य का बोलतात लोक. आणी विचित्र कपडे घालुण नाच करत भयाण वातावरण का दाखवतात. म्हंजे... तो अंग निळ्या रंगानं रंगवलेला कुणीतरी आहे ना त्यात, तो नक्की काय करतोय? आणी त्यातला कवी इतकी जड कविता का करतोय? आपल्याला हे समजायला काय काय अभ्यास करावा लागेल? )

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा.
तुम्ही प्लीज कासव बघून या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्सेस्ट बद्दलची विशेष आवड.

हे कशामुळे वाटलं ते कळलं नाही.

म्हंजे.... ह्या CRD वाल्यांचं हट्टी असणं प्रच्चंड आवडलं.
त्यांना पिच्चर जाहिर रिलिज करु देत नव्ह्ते बहुतेक.
तर त्यांनी खाजगी शो लावले आहेत. अगदि पाच पंचवीस जणांचीच व्यवस्था असेल इतपत जागा.

??? मी सिटी प्राईड कोथरुडला ३ नंबरच्या स्क्रीनला पाहिला. नियमित तिकीट लावून आणि आधी राष्ट्रगीत वाजवून खेळ झाला.

मला बहुतेक सगळे संदर्भ लागले, कारण ते नाटकबिटक करणारे लोक परिचयाचे आहेत. सगळ्यात मुख्य अडचण हीच आहे की एवढा आख्खा सिनेमा करून त्यातून काहीच म्हणायचं नाही. नुसतं इंटुक इंटुक खेळून वैचारिक सिनेमा करता येत नाही आणि निर्मितीच्या वेदना-संवेदना दाखवणं तर त्याहून अशक्य कोटीतलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे...माहिती नाही, पण तुम्ही समजून घ्या असं लिहिलंय की वर. कशाला मनोबाला पिडता उगीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सीआरडीचं एक जाऊदे, पण...

"गुलाल" पिच्चर पाहताना मला असाच प्रश्न पडला. की मधुन मधुन अगम्य का बोलतात लोक. आणी विचित्र कपडे घालुण नाच करत भयाण वातावरण का दाखवतात. म्हंजे... तो अंग निळ्या रंगानं रंगवलेला कुणीतरी आहे ना त्यात, तो नक्की काय करतोय? आणी त्यातला कवी इतकी जड कविता का करतोय? आपल्याला हे समजायला काय काय अभ्यास करावा लागेल?

गुलाल? मनोबा, गुलाल?

जड कविता करणारा कवी म्हणजे ब्याण्डवाल्याचे कपडे घातलेला पियुष मिश्रा का? तो तर भयानक हलक्या कविता करत असतो. (उदा० आंतरराट्रीय राजकारण समजावणारी 'राणाजी म्हारे..') की त्यात आणखी कोणी कवी आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

एक रामधारी सिंह "दिनकर" ह्यांची कविता वापरलीय. मनोबा तिच्याबद्दल बोलतोय का?
" दो न्याय अगर तो आधा दो, पर, इसमें भी यदि बाधा हो,"
की मग पियुष मिश्राची "शेहेर हमारा सोता है" ?

गुलालच्या कविता/गाणी त्याचे हायलाईट आहेत, त्यांना असं बोलू नका प्लीज. (इथे कळवळल्याचा अभिनय कल्पावा.)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो अंग निळ्या रंगानं रंगवलेला कुणीतरी आहे ना त्यात, तो नक्की काय करतोय?

अर्धनारी नटेश्वर? एका मित्राने सांगितल्याप्रमाणे तो अर्धनारी नटेश्वर स्त्री पुरुष ब्यालंस दाखवतो. रणसा आणि अभिजीतची बहीण हे क्यारेक्टर तो स्त्री-पुरुष संघर्ष दाखवतात. जेव्हा तो अर्धनारी मरतो तेव्हा सिनेमात ऑल हेल ब्रेक्स लूज. ( स्त्री-पुरुष ब्यालंस गेल्यामुळे). मला फार पटलं नाहीये पण असही असू शकतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला वाटलेलं लॉजिक असं आहे:

पियुष मिश्रा चित्रपटातल्या तरूणपणी हिप्पी होता असा काहीसा उल्लेख आहे. निळ्या पात्राचा उल्लेख 'अर्धनारी' असा आहे. ते दोघं कायम एकमेकांबरोबर असतात. म्हणजे असं सूचित केलं आहे, की त्यांचे समलैंगिक संबंध आहेत.

दुकीबनाच्या राजकीय/सामाजिक तत्त्वद्न्यानाचा पाया (किंवा यूएसपी म्हण वाटलं तर) "पुरुषी / मर्दानी राईटविंग प्रांतवाद" असा आहे. आणि त्याच्याच घरात याला घोडा लावणारे दोन लोक राहताहेत, आणि त्यातला एक याचा भाऊच आहे! त्यामुळे तो कायम या दोघांवर उचकून असतो, आणि नंतर भावाच्या खुनाचाही प्रयत्न करतो. (पण गोळी लागून निळं पात्र मरतं.)

म्हणजे, अनुराग कश्यपला असं दाखवायचं आहे की पुरुषी / मर्दानी राईटविंगचा आव आणणाऱ्या नेत्यांच्या घराचे वासेही पोकळ आहेत! "आम्ही सहन करणार नै" टैप गोळी दुकीबना देतो आहे, पण प्रत्यक्ष त्याच्याच घरात त्याला तोंड दाबून हा भ्रष्टाकार सहन करायला लागतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

मी पण क्रांती कानडेंच्या घरी खाजगी शो पाहिला. आवडला असं आता २ दिवसांनी म्हणू शकते.

चित्रपट एकसंध नाही वाटला. त्यातले बरेच प्रसंग हे दिग्दर्शकाच्या आधीच्या शॉर्ट फिल्म्स मधून घेतले होते. त्यामुळेही थोडा तुटक-तुटक वाटू शकते.
उदाहरणार्थ:
१. जेव्हा नायक वेश्येकडे जातो: कला मतलब?
२. चेतन हा विक्रम बद्दल ऐकून प्रेरित झालेला असतो: चेतन रणजित देशमुख
३. बऱ्याच लोकांना नाटकामध्ये पुतळा का असतो हे नाही कळलं (That statue was representation of all the good women in protaganist's life): SHE
४. CRD म्हणजे चेतन रणजित देशमुख हे कळायला फारच वेळ लागला, पुन्हा एकदा: चेतन रणजित देशमुख

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. स्पॉयलरतरी कळला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऊप्स! "Spoilers Ahead" टाकायचा राहून गेलं Sad तसं चित्रपट पाहूनही कळेल याची ग्यारंटी नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवा ब्लेड रनर पाहायला कुणी गेलं आहे का? जाणार आहे का?
त्या निमित्तानं मूळ 'ब्लेड रनर'बद्दलचा एक जुना लेख -
ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा लेख वाचला होता. आताही बरंच वाचायला मिळतंय नव्या ब्लेड रनर बद्दल.
वेस्ट एंड औंधला उद्या मंगळवारी साडेचारला जायचा प्लॅन आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच पाहिला, महाभयंकर बकवास पिच्चर आहे. जाम बोअर झालं. शिवाय रायन गोसलिंग चक्क बटिस्टाला ठार मारतो? आर यू फकिंग इनसेन?

लै कैच्याकै आहे. पण अशेच पिच्चर क्रिटिकांना भारी वाटतेत म्हंजे टाळ्या पिटाया हव्या बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

न्यूटन पाहिला, जाम आवडला. काही ठिकाणी जरा उगीचच अती केलंय असं वाटलं पण आवडला. गोंडी भाषेचा बड्या स्क्रीनवर वापर तोही इतक्या वेळेस पहिल्यांदाच असावा.

आणि थर्ड वर्ल्डमधल्या दुष्ट वाईट्ट गोष्टी अगदी पाकात घोळवून वाढायच्या आणि शेअर करायच्या या गोऱ्यांच्या तत्त्वाला अनुसरून याला ऑस्करही मिळेलच म्हणा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

गेल्या वीकांताला तु है मेरा संडे नामक सिनेमा पाहिला. बरच कौतिक ऐकून गेलो होतो. सै परांजपेईश फील आहे वगैरे... तेवढा अजिबात चांगला वाटला नाही. काहीसा घिसापिटा. शहरात राणाऱ्यांची शांतता, मोकळी जाग कमी होणं, माणसांमधला संवाद, शहराचा कोलाहल वगैरे वगैरे विषय. चार पाच मित्र रविवारी फूटबॉल खेळायला भेटत असतात बीचवर. एके दिवशी त्या जागेवर खेळणं बंद करावं लागतं. या अनुशंगाने त्या पाचांच्या आयुष्यात सुरू होणारी खळबळ आणि शेवटी गोव्यात दोन दिवस सुटीवर जाऊन त्यानंतर मिळणारी शांतता, असा काहीसा प्लॉट. "ठीक" एवढंच म्हणतात यावं असा सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

.
पल्लवी जोशींनी गायलेली ही फैज यांची रचना शायरी. आवडली.

पूर्वी ऋषिकपूर .... आर्डी बर्मन.....

वैधानिक इशारा - Profane language, कामोत्तेजक दृष्ये. केवल वयस्कों के लिये.
.
.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे एक मस्त गाणं ... उषा खन्ना यांचं संगीत.... ( माझ्या माहीतीनुसार एकमेव बळकट स्त्री संगीत दिग्दर्शक. )
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्नेहा खानवलकर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी हे नाव प्रथमच ऐकलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Gangs of Wasseypur चित्रपटातील (भाग १ व २) सर्वच गाणी छान आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाहतो. ते वुमनिया गाणं बरं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Tata Sky वर चॅनेल ३०३
गेल्या वर्षीच्या मामि उत्सवातील काही डॉक्युड्रामा दाखवल्या जात आहेत
गोव्यातील मोगीबाई कुर्डीकरांच्या कुर्डी गावाच्या विस्थापनावर आधरित Remembering Kurdi आणि कुंभमेळ्यावर आधारित Faith Connectionsया दोन चांगल्या फिल्म्स पहायला मिळाल्या ...

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...

https://www.youtube.com/watch?v=t7woHdpoYyc&t=4858s

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Mandar Katre

नुकत्याच सुटलेल्या तलवार दांपत्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर , मेघना गुलजार चा 'तलवार' बघितला. डायरेक्शन आवडले. सर्व बाजू निपक्षपातीपणे दाखवल्यात. पोलिस तपासाच्या व सीबीआय तपासाच्या तऱ्हांची चांगलीच चिरफाड केली आहे. जर त्या दोघांना उगाचच गोवले असेल तर, त्यांना ज्या मानसिक छळातून जावे लागले ते अत्यंत अस्वस्थ करणारे वाटले.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना उभर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

Upaj

हा बघितला. दिवाळी दरम्यान. मस्त होता. शास्त्रोक्त फारसं काही न कळणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा आवडला म्हंजे बघा.

Performing Artists:
Rakesh Chaurasia (Flute), Vijay Prakash (Vocal), Purbayan Chatterjee (Sitar), Dilshad Khan (Sarangi), with Satyajit Talwalkar (Tabla) & Gautam Sharma (Percussion)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक निचभ्रू असलेने फास्टर फेणे पाहिला. आवडला. रहस्याचा उलगडा होणे फार ग्रेट नसला तरीही प्रसंगांची गुंफण मस्त केली आहे. खलनायक अफलातून, संवाद खटकेबाज, पटकथा संयमित पण वेगवान आहे. या चित्रपटाच्या यशाने नविन पायंडा पडेल आणि वेगवेगळ्या जॉन्र चे चित्रपट मराठीत येतील अशी आशा वाटते.
निचभ्रू असल्याची आणखी एक खूण म्हणजे भारा भागवातांच्या फास्टर फेणेच्या एकाही पुस्तकाची ओळदेखिल मी वाचली नाहीये(बाल, कुमार, कळत्या वगैरे वयात, खरे तर पुस्तकेच मिळत नसत).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

>>निचभ्रू असल्याची आणखी एक खूण म्हणजे भारा भागवातांच्या फास्टर फेणेच्या एकाही पुस्तकाची ओळदेखिल मी वाचली नाहीये<<

फास्टर फेणे केवळ काही विशिष्ट पिढ्यांतल्या मराठी मध्यमवर्गीय लोकांनी वाचलेला असतो. त्यामुळे माझ्या मते ती एके काळी मध्यमवर्गीय असण्याची खूण होती; आता तीही नसावी. आणि मध्यमवर्गीय सहसा उच्चभ्रू असत नाहीत. त्यामुळे फास्टर फेणे वाचलेला असण्याचा उच्चभ्रूपणाशी फारसा संबंध नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तसं नाही. मराठी सांस्कृतिक विश्वापुरते पाहता फाफे वाचणारे = मराठी कल्चरल उच्चभ्रू हे समीकरण पाहता त्या अनुषंगाने केलेलं विधान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो.. तसंच.
आणि चिंजं नीचभ्रू ही फक्त उच्चभ्रूंच्या विरोधातली टर्म नाहीये, मध्यमवर्गियांच्या विरोधातलीसुद्धा आहे.
आता 'नीचभ्रू असं काही नसतं' असं म्हणत असाल तर वायलं..
Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

का उगा चिं ज च्या मागे लागताय ? त्यांची बदनामी थांबवा ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मध्यमवर्गीयांना विरोध म्हणून म्हणत असाल तर ठीक आहे. मात्र,

१. सरपोतदार कुलोत्पन्न दिग्दर्शक आणि वाघ, पेठे, कुलकर्णी प्रभृती नट वगैरे असणारा सिनेमाही मग नीचभ्रू ठरणार नाही. किमान ट्रेलर पाहून तरी मला तसं अजिबातच वाटलं नाही Wink आणि सिटी प्राइड कोथरुडात भरपूर खेळ लावून जोरदार चाललेला आहे अशी माहिती मला मिळाली आहे. हादेखील मग तुमच्या व्याख्येनुसार नीचभ्रू नसण्याचाच पुरावा म्हणायला हवा नाही का?

>>मराठी सांस्कृतिक विश्वापुरते पाहता फाफे वाचणारे = मराठी कल्चरल उच्चभ्रू<<

२. ह्या न्यायानं पुलं वाचणारेसुद्धा उच्चभ्रू ठरतील. मग उच्चभ्रूपणा असं काही असत नाही असंच म्हणावं लागेल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यामुळे फास्टर फेणे वाचलेला असण्याचा उच्चभ्रूपणाशी फारसा संबंध नसावा.

"वाचला असणे" ह्याचा कशाशीच संबंध नसावा, मराठी म्हणुन जन्माला आले कि पु.ल. , सु.शि. आणि फा.फे. वाचले असणारच.
पण वय वाढले तरी त्याबद्दल कौतुक आणि ओढ असणे म्हणजे उच्चभ्रु नसण्याची खुण आहे.

चिंजं. ऐसीवर भागवतांवर विशेषांक निघावा ह्याचा मनास फार त्रास झाला होता. माझ्या ऐसीवरच्या मित्रमंडळींना सुद्धा ते आवडले नव्हते. आदमी गिर सकता है, लेकिन इतना?

कायप्पा वर काही महिन्यांपूर्वी माझ्या ४ थी च्या वर्गाचा ग्रुप चालू झाला. लोकांचे आवडीचे लेखक पु.ल. आणि आवडते पुस्तक श्रीमानयोगी आहे असे बघुन मी हाय खाल्ली. लोक अजुन चौथीतच आहेत का असे वाटुन गेले Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

ती हाय केवढ्याला मिळते? व्हेज असते की नॉनव्हेज?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठी म्हणुन जन्माला आले कि पु.ल. , सु.शि. आणि फा.फे. वाचले असणारच.
पण वय वाढले तरी त्याबद्दल कौतुक आणि ओढ असणे म्हणजे उच्चभ्रु नसण्याची खुण आहे.

म्हणूनच #दोनहानापन_उच्चभ्रूम्हना हा हॅशटॅग खफवर सुरू केला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

कायप्पा वर काही महिन्यांपूर्वी माझ्या ४ थी च्या वर्गाचा ग्रुप चालू झाला. लोकांचे आवडीचे लेखक पु.ल. आणि आवडते पुस्तक श्रीमानयोगी आहे असे बघुन मी हाय खाल्ली. लोक अजुन चौथीतच आहेत का असे वाटुन गेले Smile

तुम्ही हुच्चभुभु कि हुच्चभ्रू काय म्हणता ते नाही असे ऐकले होते अनुतै. हे काय हो मग?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कायप्पा वर काही महिन्यांपूर्वी माझ्या ४ थी च्या वर्गाचा ग्रुप चालू झाला. लोकांचे आवडीचे लेखक पु.ल. आणि आवडते पुस्तक श्रीमानयोगी आहे असे बघुन मी हाय खाल्ली. लोक अजुन चौथीतच आहेत का असे वाटुन गेले

हा प्रतिसाद पुलंच्या संदर्भात समजला नाही. चौथीतली मुलं पुलं वाचतात व ॲप्रिशिएट करू शकतात ? खरंच ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर बिचारे चिंजं उच्चभ्रू असतील, तर अनुताई अनंतकोटीउच्चभ्रूब्रह्मांडनायिका आहेत हे निरीक्षण इथे नोंदवू इच्छितो.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावानो बरोबर 6.00 वस्ता #ID_Refresh होणार आहे #Just_Now ला #Request टाका❤

चिंजं नी उत्तर देण्याचे टाळले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु, आता त्या चौथीतल्या मुलिंनी चाळिशी पार केली आहे. त्यांना आत्ता ( अजुनही ) पुल आवडतात ( चौथीत आवडत होते असे म्हणले नाही )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु, तुझे आवडते लेखक कोण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुतेक विजय तेंडुलकर.अन्य ही असतील. पण हे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस विजय तेंडुलकर ( २००० च्या आधीचे ) आणि साधु. साधुंची "अस्वस्थ दशकाची डायरी" वाचलिय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विजय तेंडुलकरांचे "कोवळी उन्हे" वाचलय. साधुंचे ते पुस्तक वाचले नाहीये.
तुझं पुलंबद्दलचे मत मला माहीत आहे. त्यांनी त्यांचा टॅलन्ट उगाच या माकडचेष्टांत वाया घालवला.
पण फेसबुकवरच्या त्या ग्रुपचा लसावि हा पुलं का असावा तेही मी समजु शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्वस्थ दशकाची डायरी अविनाश धर्माधिकारींनी लिहिली आहे, साधू नव्हे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉरी, नाव चुकले. साधुंचे शोधयात्रा.

ह्या दोन नावांमधे अदलाबदल होण्यासारखे काही नाही खरे पण का झाली माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच 'द हेटफुल एट' हा टरांटिनोचा सिनेमा पाहिला. आवडला. नेटफ्लिक्सवर आहे.

अमेरिकेतल्या यादवी युद्धानंतरच्या पार्श्वभूमीवर त्यातून गेलेल्या काही काळ्यागोर्या व्यक्ती, उत्तर दक्षिणेत वाटलेल्या व्यक्तिरेखा, गुन्हेगार आणि बाउंटी हंटर्स वगैरे आठ लोकं काही ना काही करून वायोमिंगसारख्या आडनिड्या राज्यात हिमवादळामुळे एका दुकान कम होटेलमध्ये अडकतात. आणि पुढे टारांटिनोच्या सिनेमात अपेक्षित असा रक्तपात घडतो. मात्र कोण बरोबर, कोण चूक, कोण हिरो कोण व्हीलन हे प्रश्न मनात निर्माण करतच.

जरूर पहावा असा सिनेमा. काही ठिकाणी किंचित लांबण आहे, पंधरावीस मिनिटं कापली असती तर बरं झालं असतं. पण टारांटिनोच्या गळ्यात ही घंटा कोण बांधणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावानो बरोबर 6.00 वस्ता #ID_Refresh होणार आहे #Just_Now ला #Request टाका❤

इंडोनेशियात "साहो रे बाहुबली" या गाण्याचे सादरीकरण केल्याचा व्हिडिओ सर्वांनी पहावा. मस्त आहे.

https://www.youtube.com/watch?v=9NL5qa-g9_Q

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

https://youtu.be/22TORh50_7I
हे गाणं वहीदा रेहमानचं पदार्पणातच इतिहास घडवणारं चित्रपटगीत. तेलुगु चित्रपट रोजुलु मरायि मधलं. ते इतकं लोकप्रिय झालं की चित्रपट संपला तरी प्रेक्षक हे गाणं असलेलं रीळ प्रोजेक्टरवर पुन्हा चढवायला लावत. चित्रपटगृहांत पैश्यांचा पाऊस पडे. वहीदा तेव्हा फक्त चौदा पंधरा वर्षांची होती. पुढे या गाण्यामुळेच तिचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या गाण्याची चाल वापरून हिंदीत दोन गाणी निघाली. एक एस डी बर्मन यांनी संगीत दिलेलं बंबई का बाबू मधलं बंबई से आया है बाबू चिन्नन्ना आणि चित्रगुप्त यांनी संगीत दिलेलं पतंगा मधलं रंग दिल की धडकन भी लाती तो होगी. रवी यांनीसुद्धा ही चाल वापरण्यासाठी विचारणा केली होती.
जरूर पाहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर कथा, झकास लोकेशन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------
कोई हमे सताये क्यूँ?

http://m.imdb.com/chart/top या यादीतले एकेक चित्रपट मिळवून बघणे चालू आहे. सध्या वीसेक झालेत. पुस्तकांवर बेतलेले चित्रपट आधी पुस्तक वाचून मग बघणार.

परवाच्या विकांताला 12 Angry Men आणि गॉडफादर 1, 2 पहिले. चित्रपट बघून झाला की imdb वरचे Synopsis, Trivia वगैरे वाचते.

आत पुढच्या विकांताला Eyes Wide Shut बघणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

युवर नेम या यादीत बघून दिल खुश झाला. पी के सारखा पिच्चर २५० वर आहे पण लगान नाही. हिंदी पिच्चराबाबत ही लिस्ट किती जरा हलकेच घ्यावी. केवळ लोकसंख्येच्या बळावर आणि काळानुसार अलिकडचे हिंदी पिच्चर वर चढतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्छे! हिंदीकडे मी लक्ष देत नाहीय Blum 3

===
परवाच गॉडफादर 1, 2 पहिला आणि आज समीर गायकवाड यांची https://sameerbapu.blogspot.in/2016/10/blog-post_14.html?m=1 ही जुनी ब्लॉगपोस्ट फेसबुकवर वाचली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

===
Amazing Amy (◣_◢)

पिचर्स ही तशी दर्जेदार, पण सर्जनशीलतेच्या दृष्टीने बर्रीच खाली असलेली सिरीअल फक्त टीव्हीएफ 'अपना इंडीअन है' ह्या एका भावनेमुळे नार्कोज, ब्लॅमि, हाऊस ऑफ कार्ड्स, इ.च्या पंक्तीत आहे.
मध्ये एकदा फक्त डार्क नाईटला ऑल टाईम हिट्स मध्ये आणण्यासाठी गॉडफादर १ ला मुद्दामहून कमी रेटींग्ज दिली होती, असं वाचल्याचं आठवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावानो बरोबर 6.00 वस्ता #ID_Refresh होणार आहे #Just_Now ला #Request टाका❤

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ढेरे शास्त्रींनी डॉक्टर्ड व्हिडिओ टाकल्याचे लक्षात आल्यामुळे, माझा प्रतिसाद कँसल,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंय. हाहापुवा झाली. द ग्रेट इंडियन लाफ्टर सुपरचँपियन.

माझा पण प्रतिसाद कॅन्सल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपुर्ण व्हिडिओ इथे

- ओंकार

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काव्यगत न्याय. "पंधरा लाख अकाउंटमध्ये जमा होउ शकतील" चा "जमा करु" असा ट्विस्ट कांग्रेसनेच दिलेला तोच आला परत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

ढेरे सर ,
मस्त कोलांटी आणि सोयीस्कर एडिट केलेला विडिओ .
सर , तुम्ही सुद्धा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटण्णा, विनोदी टट्वीट शेअर केली. मी कुठे आता कंटेक्स्ट शोधत बसु.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

पण मोदींनी ते वाक्य म्हटल्याचा/लिहील्याचा व्हिड्यो/दाखला आहे का कोणाकडे

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भावानो बरोबर 6.00 वस्ता #ID_Refresh होणार आहे #Just_Now ला #Request टाका❤

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्‍या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्‍यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला. पण यावर्षी, रुद्रम नांवाची सिरियल चालू होणार आहे आणि ती बरीच वेगळी आहे असे कानावर आल्याने, काही भाग बघायचे ठरवले. काही भागच अशासाठी की, त्या आधी नुकतीच, 'चूकभूल द्यावी घ्यावी' चे एक-दोन भाग बघण्याची चूक आणि भूलही केली होती! तेंव्हा रुद्रम चांगली असली तरच बघायची, नाहीतर चूभू झाली असं समजायचं, असं मनाशी ठरवलं होतं.

रुद्रम सुरु झाली आणि पहिल्या भागापासूनच त्याने पकड घेतली. या टीमने बाकी मालिकांसारखे प्रेक्षकांना निर्बुद्ध समजण्याची चूभू केली नव्हती हे पुढच्या प्रत्येक भागांत लक्षांत आलं. गोष्ट वेगाने पुढे सरकत होती. मुक्ताचे काम तिच्या नेहमीच्या शैलीनेच चालले होते, त्यांत काही विशेष वाटत नव्हते. किंबहुना, अनेक प्रसंगात वंदना गुप्तेचं काम तिच्यापेक्षा सरस वाटत होतं. शेवटच्या काही भागांमधे मात्र, मुक्ताला फुल स्कोप मिळाला आणि तिने त्याचे चीजही केले. त्याशिवाय अनेक नवे व जुने कलाकार आपापल्या भूमिका चोख वठवत होते. भीमराव मुडे प्रत्येक भाग अत्यंत उत्कंटावर्धक स्थितीला आणून ठेवत होते. थोडक्यांत, मालिकेची चटक लागली होती. एखादा भाग बुडलाच तर, लगेच नेटवर जाऊन तो बघावासा वाटत होता. कित्येक मालिकांमधे, सगळं काही इतकं स्लो मोशन मधे चाललेलं असतं की, एखादा भाग बुडला तरी फारसा फरक पडत नाही. पण रुद्रम चं तसं नव्हतं. खुनाखुनी भरपूर असली तरी ती शिसारी आणणारी नव्हती, तर कथेला धरुनच होती. 'फायनल ड्राफ्ट' नाटकापासून गिरीश जोशींबद्दल आदर आणि विश्वास होता. त्यामुळे मालिका भरकटणार नाही, याची खात्री होती.तर अशी ही मालिका १६ नोव्हेंबरला संपली. त्याची गोष्ट इथे मुद्दामहूनच लिहिलेली नाही. आता यांतही काहीजणांना अनेक चुका दिसतील, नव्हे काही आहेतच. पण तरीही, ज्यांनी ही मालिका बघितली नसेल त्यांनी ती नेटवर बघावी. मराठी मालिकांकडे सुबुद्ध आणि रसिक प्रेक्षकांना परत खेचण्याचं, 'मैलाच्या दगडाचं' काम या मालिकेने केलं आहे.

भारतातील प्रेक्षकांसाठी ओझी या संस्थळावर सर्व भाग आहेत. भारताबाहेरच्या प्रेक्षकांसाठी

http://expertblogz.com/sz6b1605-8566-4611-b085-0fea430a6525/1cd788beae43...

या संस्थळावर अजून तरी सर्व भाग आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना उभर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

मी 'रुद्रम्' फारशी पाहिली नाही, पण कुतुहल म्हणून काही भाग पाहिले. मराठी मालिकांची एकूण पातळी पाहता हा प्रयोग वेगळा होता ह्याच्याशी सहमत. सटासट खून पाडण्याच्या प्रकारावर काही कलाकारांमध्ये परस्परांत झालेला संवाद अपघातानं कानावर पडला. त्यात 'दोन भागांत माझा मुडदा पडणार, मग चार भागांनी ह्याला टपकवणार. तुझ्या डेट्स पाहता तुझा रोल बहुतेक आम्ही दोघंही गचकल्यानंतर आहे.' असा उल्लेख येताच हे 'रुद्रम्'मध्ये आहेत हे कळलं (कारण तोपर्यंत त्यांच्यातल्या एकाचाच रोल प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.) उत्कंठावर्धकतेसोबतच पटकथेचं लॉजिक बरं असावं असा अंदाज आहे. माझ्या लेखी मार कुठे खाल्ला - गुंड, पोलीस, खबरे, हेरगिरी, तपास, प्रसारमाध्यमं वगैरेंच्या चित्रणात कथा फारच शाळकरी वाटली. पटकथा लिहिताना समकालीन पोलीसतपास, शोध पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमं वगैरेंचं रोजचं काम ह्यांचा जर थोडा अभ्यास केला असता, तर माझ्यासाठी मालिका अधिक पकड घेणारी ठरली असती. मी शेवट पाहिला नाही : प्रेक्षकाला जो रहस्यभेद आधीच झाला होता, तोच मुक्ताला झाला, की प्रेक्षकालाही अखेरच्या भागात काही धक्कादायक नवी माहिती कळली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतु, तुम्हाला कुतुहल म्हणुन तरी मराठी मालिका पहाविशी वाटली म्हणजे

१. तुमचा मराठी मालिका, त्यांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि प्रेक्षक ह्यांच्या बद्दल पराकोटीचा आशावाद असावा.
किंवा
२. बहुजन समाजाची ओढ तुम्हाला स्वस्थ बसुन देत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या मराठीत ज्याला ऑक्युपेशनल हॅजर्ड म्हणतात त्यासाठी काही वेळा काही गोष्टी कराव्या लागतात. ह्याशिवाय मी पाहिलेल्या आणखी काही : 'तुझा माझा ब्रेकप', 'लव्ह लग्न लोच्या', 'लागिरं झालं', कुस्तीवाल्या राणाची आणि ती अलीकडे चालू झालेली दोन जोडप्यांतल्या स्वॉपिंगचं पोटेन्शियल असलेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हा चित्रपट असता तर सेन्सारने पास केला नसता. 'बॅाडी' चेनसॅाने फ्लॅटमध्येच कापून बॅगेत भरते वगैरे आहे. बहुतेक चेनसॅाला साइलेन्सर असतो.
इतके सटासट खून एकाच ठिकाणी पडूनही पोलिसांची चक्रे फिरत कशी नाहीत?
बाकी बर्वेबाईंचा आवडता नट विनय आपटे होते असं त्यांनी आवाजाची नक्कल करून मागे सांगितलं होतं॥

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>हा चित्रपट असता तर सेन्सारने पास केला नसता.<<

हिंसेसाठी हिंसा (पक्षी : सिनेमाची कापाकापी) कदाचित चालतही असेल, पण संस्कारी बोर्डाला शिव्यांशी, सेक्सशी, दारू-सिगरेटीशी आणि देवीदेवतांशी जास्त देणंघेणं असावं असं बातम्या वाचून वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाकी बर्वेबाईंचा आवडता नट विनय आपटे होते असं त्यांनी आवाजाची नक्कल करून मागे सांगितलं होतं

हे धक्कादायक वाटलं. कारण विनय अगदी पठडीतलाच अभिनय करत असे. टाईप झालेला, उदा.- काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले ....इत्यादि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जो तमन्ना उभर ना आए उम्रभर
उम्रभर उसकी तमन्ना किजिये |

हर हर ब्योमकेश नावाचा बंगाली सिनेमा पाहिला. अतिशय देखणा आहे - १९४६ सालातल्या बनारसचं चित्रण फार नेत्रसुखद आहे. गाणीही खूप आवडली.

रहस्य म्हणावं तर ते काय इतकं भारी नाही. शेवटापूर्वी साधारण अर्धा तास कोण खुनी आहे ते समजतंच. शिवाय खुन्याला पकडण्यासाठी ब्योमकेश जो डाव टाकतो तो निव्वळ पोरकट आहे.

अबीर चॅटर्जीचा ब्योमकेश आवडला. पण अजितबाबू लैच वैताग आहे. (त्या अभिनेत्याचं नाव ऋत्विक चक्रबोर्ती आहे वाटतं.)

पण मग नीट विचार करता जाणवलं की बिचाऱ्या अभिनेत्याचा दोष नसून ते पात्रच वैताग आहे. अतिशय सपाट आणि कोणतेही खाचखळगे नसलेलं पात्र आहे. वेळोवेळी चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव आणून ब्योमकेशला हुशार ठरवण्यासाठी त्याची योजना आहे. त्या मानाने फेलूदाचे दोन्ही साईडकिक्स (तपश आणि जटायू) भारी आहेत. स्वत:च्या डोक्याने काहीतरी करणारे.

कोणी ब्योमकेश फ्यान आहे का इथे? (किंवा जनरल डिटेक्टिव्ह कथा फ्यान?) तुमचं काय मत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson

अजित या पात्राबाबत सहमत आहे. जुन्या दूरदर्शनवरच्या सीरियलमधे पण अजित असाच माठ दखवला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रधानमंत्री नामक सेरीज पहायला अलीकडेच सुरुवात केली. त्यातला भाषावार प्रांतरचनेचा एपिसोड पाहिला.

https://www.youtube.com/watch?v=HPuWkm9hrO0&list=ELYR5txmTpa_c

स्वतंत्र आंध्र राज्य पाहिजे म्हणून खरोखरचे आमरण उपोषण करणारे पोट्टी श्रीरामलु यांचा सीन पहात होतो. आंदोलन करीन वगैरे गोष्टी ते हिंदीत बोलत होते. या वायझेडांना इतकेही कळू नये की तेलुगुमध्ये दोनपाच वाक्ये तिथे घातली तरी चाललं असतं? असह्य प्रकार आहे तो. हिंदी सगळे चिंधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं