अलीकडे काय पाहिलंत? - २७

.
.
भारतात खाजगी शहरांचा प्रयोग कितपत यशस्वी झालेला आहे त्याबद्दल....
.
.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

चूकभूल द्यावी घ्यावी

दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या चे नांव बघून मोठ्या उत्सुकतेने कालचा पहिला भाग बघितला आणि घोर निराशा झाली. मराठी चॅनेल्सवर पाचकळ विनोद सगळीकडेच चाललेले असतात. पण या दोघांनीही असल्या सिरियल मधे काम स्वीकारले हे पाहून आश्चर्य वाटले. ओव्हरअ‍ॅक्टिंग, तोचतोचपणा आणि १०० वर्षांची अजिबात न वाटणारी, डोक्यांत जाणारी आई, हे पात्र!!! पुन्हा एकदा, चांगल्या लेव्हलचे विनोद असलेली कलाकृती कधी पहायला मिळेल मराठीत ?

एकच बुद्ध
बाकी सारे निर्बुद्ध

उर्वशी रिमिक्स नव्या लिरिक्समध्ये

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मजा आली

उर्वशी रिमिक्स नव्या लिरिक्समध्ये
.... दुसर्‍या कडव्यापासून नवं गाणं आहे. पहिलं कडवं 'कादलन'मधलंच आहे.

सारंगीवाल्याप्रमाणे मोहिनी डेचं एकल बास गिटार ऐकायला मिळायला हवं होतं.
गाण्याच्या उजळणीने मजा आली. आभार !

ये बात! सारंगीवाल्याने मजा

ये बात!

सारंगीवाल्याने मजा आणली.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

येस!

सारंगीवाला आणि जेंबे वाजवणारी मुलगी

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हम्मा हम्माच्या दळभद्री

हम्मा हम्माच्या दळभद्री रिमिक्सनंतर हे फार छान वाटलं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

गुरमीत राम रहीम सिंग इन्सान

गुरमीत राम रहीम सिंग इन्सान या थोर अभिनेत्याच्या आगामी शिनुमातलं गाणं.

https://youtu.be/pPiGxAIf1sc

यातल्या 'आतंकवाद' या शब्दाच्या उच्चारासाठी तरी जरूर ऐकावं. अधिक गुलाबी मोटारसायकल वगैरे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

हायला , जब्राट आहे हा

हायला , जब्राट आहे हा रजनीकांत !!!

आतंकवादचा उच्चार विचित्र

आतंकवाद शब्दाचा उच्चार विचित्र केलाय खरच.

अरुणा साईराम

हे गाणं बघा. मस्तं आहे!

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

क्लास!

क्लास! अनवट वाद्यनाद आवडला.
(श्रेणी व्यवस्था असती तर एकओळी प्रतिसाद कदाचित दिला नसता)

अनुप शेठ , मस्त आहे हो हे !!!

अनुप शेठ , मस्त आहे हो हे !!! कुठे शोधता हे असं ?

मस्त!

ग्रेट्च! आणि साथीची वाद्ये पण ग्रेट्च!

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जगत हे आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके.

गंधर्वगायन आहे हे

होय वेगळच आहे.

(No subject)

This comment has been moved here.

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

अलीकडे काय पाहिलंत?

'अलीकडे काय पाहिलंत?' या धाग्यांमध्ये चित्रपट, नाटकं, नृत्य, यूट्यूब फीती, चित्र-शिल्प-दृश्यकला प्रदर्शनं इत्यादी कलाकृतींची माहिती, कधी त्यांचे ट्रेलर्स अशा गोष्टी अपेक्षित आहेत. सामाजिक-राजकीय विचारसरणी व/वा आकलन दर्शवणारे फ्लेक्स किंवा तत्सम अकलात्मक प्रकार प्रदर्शित वा प्रकाशित करण्यासाठी 'मनातले छोटेमोठे विचार वा प्रश्न' असे धागे वापरावेत, ही विनंती.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(No subject)

This comment has been moved here.

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

.गाण्याकडे दुर्लक्ष करा.

.
गाण्याकडे दुर्लक्ष करा. फक्त मधुबालेकडे बघत बसा.
.
.

-

Fuller version of the same song
.
.

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

...

फक्त मधुबालेकडे बघत बसा.

धिप्पाड, तिरळी मधुबाला.

Matter of Principle

The bridge over the river Kwai:
हा एक दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट पाहिला. मला तुफान विनोदी वाटला . जेते लोक वा सॉफ्टपॉवर असलेले लोक वा सांस्कृतिक प्रभाव असलेले लोक जगाला कसे मूर्ख बनवतात याचे हे क्लास उदाहरण आहे. यातला जपानी सैन्याने ताब्यात घेतलेला ब्रिटिश कर्नल एका बेमुर्वतखोर जापानी commander ला कसा वठणीवर आणतो अशी थीम आहे.
===============
हे युद्ध देखील असेल परंतु हा तत्त्वाचा प्रश्न आहे असं ब्रिटिशर जपानी माणसाला सांगतो तो विनोदाचा सर्वोच्च क्षण आहे.

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

AJO, "प्रश्न तत्वाचा आहे" हा

AJO, "प्रश्न तत्वाचा आहे" हा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो.

तत्वाची सुद्धा काही किम्मत मोजवी लागते किंवा नाही ?

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

ब्रिटिश लोकांची आम्हा पौवात्य

ब्रिटिश लोकांची आम्हा पौवात्य लोकांना तत्त्व शिकवायची लायकी नाही , हे तत्त्व बाजूला ठेवता येत नाही हा साधा मुद्दा होता.
===============
https://en.wikipedia.org/wiki/Burma_Railway यावर आधारित सिनेमा आहे. १००००० तामिळ लोक मेले असं विकिपीडिया म्हणतो. चित्रपटात किती आहेत?

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

अहाहाहा, इथे अजोला पर्फेक्ट

अहाहाहा, इथे अजोला पर्फेक्ट सहमती.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Jhumpa Lahiri ह्यांची Latest

Jhumpa Lahiri ह्यांची Latest मुलाखत - व्हिडिओ, लेखी स्वरूपात.

Here - http://marginalrevolution.com/marginalrevolution/2017/01/conversation-jh...

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

दंगल (स्पॉइलर)

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

खरे पुरोगामीत्व म्हणजे गतकालास दोष देणे कमी ठेऊन सद्य स्थितीत जे दोष आहेत ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष देणे होय. आपण पुरोगत नसून पुरोगामी आहोत तेव्हा पांथस्थाने घ्यायची ती सारी काळजी घेत राहिली पाहिजे.

.आज एक मजेशीर मेसेज

.
आज एक मजेशीर मेसेज आलाय.
.
.
हलकेच घेणे. त्याचा इश्यु करू नका.
.

xmas

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

फ शब्द वापरायचे कारण कळले नाही

फ शब्द वापरायचे कारण कळले नाही . लेखकाला ख्रिसमस इतका ऑप्प्रेसिव्ह का वाटावा?

आम्ही कोण म्हणूनी काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जगत हे आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनी आरपार अमुची दृष्टी पहाया शके.

(No subject)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(No subject)

ZZZzz

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

:-)

चित्रपट बघितलेला नाही. पण का कोण जाणे(!), हे वर्णन वाचून अजिबात आश्चर्य वाटलं नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणी हिस्ट्री टिव्हिचा pawn

कोणी हिस्ट्री टिव्हिचा pawn stars बघता का?नेहमी बघतो पण आजचा भाग अफलातून होता.जेफरसनच्या कलेक्शनमधले पुस्तक (त्यावेळचे १५ सेंटस) आता ५०००० $!!
आणि एक कोळी ( ज्युलरी ब्रोच)सुंदर.

(No subject)

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

लताबाईचा सुरूवातीचा आलाप एकदम झक्कास

.
लताबाईचा सुरूवातीचा आलाप एकदम झक्कास.
.
.

________________________________
.
History does not long entrust the care of freedom to the weak or the timid. ______ Ronald Reagan

अहाहा!!! यु मेड माय डे!

अहाहा!!! यु मेड माय डे!
.

रिश्ता दिल से दिल के ऎतबार का
ज़िन्दा है हमीं से नाम प्यार का
कि मर के भी किसी के काम आएंगे
किसी के आँसुओं में मुस्कुराएंगे

.

>>२००९ : यूएस एअरवेजच्या

>>२००९ : यूएस एअरवेजच्या विमानाचं, प्राणहानी टाळून हडसन नदीत आश्चर्यकारक लँडींग>>
Yesterday watched movie "Sully".

Fauda

नेटफ्लिक्सवर Fauda (म्हणजे Chaos) ही १२ भागांची सिरीज बघितली आणि मला आवडली. इस्रायल आणि पॅलेस्टाइन संघर्षावर आधारित आहे. कथाबीज सांगत नाही,पण जमले तर जरूर बघा असे सुचवीन.

'फॉर्मिदाब्लं' नामक फ्रेंच

'फॉर्मिदाब्लं' नामक फ्रेंच गाणे पाहिले. उत्तम.

https://www.youtube.com/watch?v=S_xH7noaqTA

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.