Abandoned
स्पा
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स
१.
.
२.
.
३.
.
४.
.
५.
.
६.
.
७.
.
८.
.
९.
.
१०.
.
११.
.
१२.
.
१३.
.
१४.
.
१५.
.
१६.
.
१७.
स्पर्धा का इतर?
फार सुंदर फोटो आहेत. विशेषतः
फार सुंदर फोटो आहेत. विशेषतः ज्या चित्रांमध्ये हिरवळ दिसतेय ती तर फारच आवडली. भग्नावशेषांमुळे मनाला येणारी उदासिनता त्यामुळे कमी होते. त्यातून त्या हिरवळीची कोमलता एवढी जाणवते की निसर्ग हा विजयाची भाषा करत नाही तर मैत्रीची भाषा बोलतो यातील सत्यता पटावी. एकेकाळी ज्या यंत्रांच्या उभारणीसाठी हिरवळीवर घाव घातला गेला असेल त्या यंत्रांचं एकटेपण ती हिरवळ दूर करतेय असं वाटतय. दुसरया चित्रातले रंग खुप आवडले.
अगदी "रॉ" फिलिंग देणारी
अगदी "रॉ" फिलिंग देणारी चित्रे आहेत
अतिशय आवडली. आभार!