आयचाघोरसचा सिद्धांत

तुला ल सा वि चा अर्थ समजत नसताना
तू माझा म सा वि(कायला) काढलास
लाज वाटत नाही? त्रिज्या मेली तुझी
कोन वाकला आणि वर्गमुळ खपलं

चौकोनात फिरणार्‍या तुला
वर्तुळात त्रिकोण काढून
नव्वद अंशातून बगितलं हळूच
टँजंट का मारलास मला?
मी भेदतच होतो परिघ

शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
पोटरूपी वर्तुळावर "पाय" (२२/७) देऊन काय साधलंस?
शेवटी कितीही वेगात फिरली
तरी अक्ष तोच राहतो, अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो
अक्ष तोच राहतो (हा एको आहे)

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

आयचाघोरस!
काय आहे हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

च्च च्च घोळ झाला की. आधी वेगळ्या आयडी ने टाकली होती ना ही कविता Biggrin
आता डुआयडी काढलाच आहे तर नवीन काहीतरी टाका.
असो. कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आधीचा आयडी उडवायची विनंती केली होती. जुना आयडी उडाल्यानंतर नवा आयडी काढू नये असा काही नियम आहे का इथला? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा नियम नाही. मात्र तो आयडी उडालेला नाही हे ही नमुद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आता आठवतही नाही काय आयडी होता तो. असो. उडवलात तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आता आठवतही नाही काय आयडी होता तो.

नमो नाव असलं की इतिहास ऑपॉप विसरायला होतं बहुधा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नमो नाव असलं की इतिहास ऑपॉप विसरायला होतं बहुधा.

अगागागागागागा
हसून हसून मेलो पार.. डॉक्टर आहे का कुणी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

इथेही नमोफोबिया जोरात दिसतोय. पप्पूवाले दिसतात सगळे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देअर इज ए होल इंड्या बियाँड पप्पू अँड यू-नो-हू.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थातच. १९८० च्या दशकात/ सुमारास कोणीच विचारत अशा बीजेपीशी मत जुळणे फॅशन मानले जायचे. आजकाल 'आम्ही काँग्रेसवाले सर्वधर्मसमतावादी बरे का.' म्हणने हिंदू उच्च मध्यमवर्गीयांत फार फोफावले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्वधर्मसमतावादी >> याला एक सुंदर प्रतिशब्द वाचनात आला. काँग्रेसवाल्यांना चपखल बसतो = निधर्मांध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदू उच्च मध्यमवर्गीयांत

हे अनुमान कशावरून काढले म्हणायचे? चार मराठी सायटींच्या प्रतिसादावरून?
माझ्या परिचयातील युपी-एम्पी-छत्तीसगढ-गुजरात-बिहार-झारखंड येथील मध्यमवर्गातील (हिदु/उच्चच नाहित तर सगळ्याच) बहुतांश मंडळी तर अजूनही "नमो** नमः" हा जपच फ्याशनेबल मानताना दिसताहेत की!

**ऐसीवरील नमो: नो ऑफेन्समेंट हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सलमान रश्दींच्या मूरच्या कथेतल्या पात्राप्रमाणे आपण भारतासारख्या देशात ख्रिश्चन लोकांत वाढले आहात. (नमोधारी लोक केवळ विकासाला पाठिंबा देतात, बाकी मोदी त्यांच्या अपेक्षांपुढे सपेशल पडणार आहेत हे सुनिश्चित. तेव्हा त्यांची रिअ‍ॅक्शन पाहा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सलमान रश्दींच्या मूरच्या कथेतल्या पात्राप्रमाणे आपण भारतासारख्या देशात ख्रिश्चन लोकांत वाढले आहात

म्हंजे? काय संबंध?
कॉलिंग राजेश!!
अरूणरावंचे प्रतिसाद फक्त गुर्जींनाच कळतात असा अरूणरावांचाच दावा आहे Smile Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

राजेशजींना बोलवायची गरज नाही. तुम्ही स्वतःच तुम्ही कोणत्या वातावरणात वाढले आहात त्याबद्दल लिहिले होते. धागा आणि प्रतिसाद आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते मला माहिती आहे. पण त्याचा इथे काय संबंध?
मी कुठेही वाढलेलो असलो तरी हिंदू उच्चवर्णीय मध्यमवर्गाशी संपर्क ठेऊन आहे, इतके मुळ प्रश्न विचारायला पुरेसे आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे कविता कुठली प्रतिसाद कुठले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिपिट टेलिकास्ट केल्यावरही पहिल्या पाहण्यासारखे कसे पाहणार!?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो पण तरी विषय काय प्रतिसाद काय? काहीतरी संबंध असावा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही सांगा पाहु धाग्याचा विषय काये ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही कविता काहीच्याकाही कविता यात मोडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणून काहीच्याकाही प्रतिसाद दिलेत असे आता म्हणू नका Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या बाजारात अंजीराचे भाव काय आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. अनुगीता की कायसेसे नाव असलेल्या ग्रंथाच्या सुरुवातीला असे वर्णन आहे म्हणे: महाभारत युद्ध संपल्यावर युधिष्ठिर कृष्णाला विनवतो की गीतेचा फंडा मला पुनरेकवार सांग. अवसानघातकी अर्जुन जे ऐकून इतका पेटला ते ऐकायची मलाही लै इच्छा आहे. तर त्यावर कृष्ण म्हणतो की युद्धाच्या वेळी त्या माहौलात मी जसे सांगितले तस्सेच्च पुन्हा सांगणे मलाही जमणार नाही. तस्मात तुझ्यासाठी तेच सांगणे वेगळ्या प्रकारे सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कृष्णालाही रोमनेशिया झाल्ता काय?
मिट रॉमनी नामक अध्यक्षपदचे रिपब्लिकन उमेदवार एकदा वदले होते :-
"मी नक्की काय बोललो ते मला आथवत नाही; पण तेव्हा जे बोललो त्याच्याबद्दल मी ठाम आहे"!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फरक आहे बे. कृष्णाला जिस्ट ठाऊक होताच, फक्त सांगण्याची पद्धत वेगळी. रॉमनेशिया तसा दिसत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असो. तुम्हाला आणि मला माहित असलेल्या त्यात सेटमधल्या सॅम्पल्सची मते भिन्न निघाली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जुना आयडी उडाल्यानंतर नवा आयडी काढू नये असा काही नियम आहे का इथला?

छे, छे. असा काही नियम नाही. फक्त असं कोणी केलं की साहब, बिबी और गुलाम मधला एक डायलॉग आठवतो. मीनाकुमारी ही एका जमीनदाराची बायको असते. तिच्याशी त्याने लग्न केलेलं असतं ते केवळ उपचारासाठी. खऱ्या आनंदासाठी तो कोठ्यावर जात असतो. त्याचा तिला राग येतो. एकदा त्याला ती चिडून विचारते.
'मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे?' त्यावर तो म्हणतो
'तुम्हे क्या कमी है? जमीनदार की बिबी हो. जो तुम्हारे जैसी सारी औरते करती है वही करो. गहने बनवाओ, गहने तुडवाओ.'

जरूर, आयडी बनवाओ, आयडी तुडवाओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या सिनेमातल्या उदाहरणाचा आणि आयडी काढण्याचा काय संबंध आहे ते नीट लक्षात आले नाही. तोच न्याय लावायचा तर एका संकेतस्थळातून बाहेर पडून दुसरे संकेतस्थळ काढण्याच्या प्रवृत्तीलाही हेच लागू पडत असेल नै? जरूर, साईट छोडो, दुसरी निकालो Blum 3

बरं, विषयाला संपूर्ण फाटा देऊन भलतेच प्रतिसाद देण्याची परंपरा सगळ्याच मराठी संकेतस्थळांनी कायम राखलेली पाहून गंमत वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं, विषयाला संपूर्ण फाटा देऊन भलतेच प्रतिसाद देण्याची परंपरा सगळ्याच मराठी संकेतस्थळांनी कायम राखलेली पाहून गंमत वाटली.

विषयाला फाटा? आत्तापर्यंतचे सर्व प्रतिसाद हे तुमच्या कवितेचे वेगवेगळ्या लोकांनी लावलेले अर्थ आहेत. तुम्हाला कविता लिहिताना जो अर्थ अपेक्षित असेल, तोच इतरांनाही दिसावा असा आग्रह योग्य नाही.

तोच न्याय लावायचा तर एका संकेतस्थळातून बाहेर पडून दुसरे संकेतस्थळ काढण्याच्या प्रवृत्तीलाही हेच लागू पडत असेल नै?

नाही हो. एका संकेतस्थळातून बाहेर पडून दुसरे संकेतस्थळ काढणं म्हणजे भाड्याचं घर सोडून स्वतःची बिल्डिंग बांधण्यासारखं आहे. पुन्हा डुआयडी काढणं हे थोडं वेगळं आहे. बिल्डिंगचंच उदाहरण देऊन सांगतो. एका बिल्डिंगमध्ये जोशी म्हणून एक जण भाड्याची खोली घेऊन राहत असतात. काही कारणाने ते बिल्डिंगच्या मालकाला 'माझं लीज रद्द करून टाका' अशी जाहीर सूचना देतात. मग हळूच त्याच बिल्डिंगमधल्या दुसऱ्या रिकाम्या जागेचं लीज साइन करतात आणि दारावर कुलकर्णी म्हणून पाटी लावतात. आणि मग शेजारपाजारचे विचारणारच, 'अहो, नाव बदललंत, पण चेहरा तोच, फर्निचर तेच' यावर तो नामबदलाची शस्त्रक्रिया करून कुलकर्णी झालेला म्हणतो, 'मग काय गुन्हा केला का काय मी?' त्यावर शेजारी फिस्सकन हसून म्हणतात, 'अहो याला गुन्हा नाही, चक्रमपणा म्हणतात!' अशी सगळी गंमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संदर्भ नाही कळाले प्रतिसादांमधले. काहीतरी गंमत-जंमत मिस झालेली दिसते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

म्हटलं तर गंमत आहे, म्हटलं तर गंभीर विषय आहे. हीच वरची कविता सध्या ज्या सदस्याचा आयडी 'कृृपया सदस्यत्व उडवावे' असा आहे त्या आयडीने प्रसिद्ध केलेली होती. या आयडीचं मूळ नाव काय होतं लक्षात नाही. पण त्या आयडीने आपलं सगळं लेखन पुसून टाकलेलं आहे. दुर्दैवाने त्यामुळे इतर सदस्यांनी जी गंभीरपणे उत्तरं दिली त्या सगळ्या चर्चांवर पाणी फिरलेलं आहे. तेव्हा त्या आयडीची विश्वासार्हता रसातळाला गेली. शिवाय, 'कृृपया सदस्यत्व उडवावे' या आयडीने तर एका विषयावर चर्चा चालू असताना, मध्येच मूळ लेखामधली काही वाक्यं काढून टाकली. त्यावरही लोकांनी तेव्हा तिथे तक्रार केली होती. आता त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा करण्याच्या फंदात कोण पडणार? त्यांनी काही लिहिलं आणि आपण गंभीरपणे वाद घातला आणि पुढे यांनी लेखनच काढून घेतलं तर? असा प्रश्न साहजिकच पडतो. आता जर तेच नमो म्हणून आले असले तर आयडी वेगळा, व्यक्ती तीच - तेव्हा पुन्हा तोच न्याय लागू होतो.

माझ्या मते असा इतिहास असणाऱ्या लेखकांच्या लिखाणावर प्रतिसाद देण्यापूर्वी सर्वांनी 'आपलं लिखाण फुकट जाईल' या शक्यतेचा विचार करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंभीरपणे धार्मिक भावना दुखावणारी उत्तरे दिली होती काही आयडींनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या आयडीचं मूळ नाव काय होतं लक्षात नाही. पण त्या आयडीने आपलं सगळं लेखन पुसून टाकलेलं आहे.

माझ्या डोळ्यांदेखत इतिहासाची अशी हानी होताना पाहून माझ्या हृदयाचे पाणी पाणी झाले!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile