Skip to main content

[काहीच्या काही कविता] आयचाघोरसचा सिद्धांत

.

संकेत Mon, 08/10/2012 - 12:05

हे संवादरुपी भांडण विख्यात गणिती कु. मिती आणि मि.अल् झेब्रा यांच्यातले आहे .
त्यांच्यातले संबध तुटण्याच्या बेतात आहेत .
प्रथम कु मिती यांचा आरोप त्यानंतर मि.अल् झेब्रा यांचे स्पष्टीकरण आणि नंतर कु मिती यांच्यात झालेली मेंदूक्रांती आपल्याला अनुभवता येते .

इको आता असह्य होत आहे म्हणून थांबतो !! :)

पाषाणभेद Mon, 08/10/2012 - 13:45

नविनच आयाम असलेली कविता.

>> शेवटी षटकोनातून बाहेर पडलास तू
हे "शेवटी षटकोनातून बाहेर पडलीस तू" असे हवे होते काय?

शेवटी सेक्स + टॅन्क्स = एक होते हे खरे आहे.

'न'वी बाजू Mon, 08/10/2012 - 21:55

In reply to by धनंजय

α3 हा भाग चांगला समजला. मात्र त्याचा आगापीछा लागला नाही.

शेवटचे अक्षर हे 'बेटा' असावे काय?

सुरुवातीचे ρ हे 'रो' असावे काय?

कदाचित चुकून उपसर्ग-प्रत्ययांची अदलाबदल झालेली असावी काय? (असाच आपला तर्क.)

धनंजय Mon, 08/10/2012 - 22:35

In reply to by 'न'वी बाजू

"रड, तुला झोडपेन बेट्या"
ग्रीक-इंग्रजी-हिंदी त्रैभाषिकाचा मराठी अनुवाद. "झोडपेन" हा परिस्थितिजन्य संदर्भ असू शकेल.

सागर Mon, 08/10/2012 - 15:00

मंदार तुमच्या बुद्धीमत्तेची दाद देतो. कविता आवडली

लसावि मसावि माझ्या आयुष्यभरच्या प्रमेयात परिघांत वेढूनि टाकीत आहेत ;)