खिक् दर्शन

खिक् दर्शन

आतला नागडा
बधिर ;
बाहेरचा भलताच
अधिर..
निर्लज्ज श्रध्दा खिक्
हसून ;
ढुंगणाखाली दाबते
धीर ..
गोट्या मोट्या
सोट्या ;
अगडबं बगडंब
छोट्या..
विठू हरकला ;
बुक्का थरकला.
रुख्माय
देते गाली !
चवथीचं फडकं पिळावं भाड्या...
मुखडा भुलून निजावं भाड्या.,
वाढीव येल...
वाढीव इस्तार ;
बुळ्याचं लग्न
बुळ्याचा इस्तार .
उलट्या देवाची
पुजावी गांड ;
मांडावी चूल
चेचावं आंड ..
गोष्ट सांगतो सापाची
शेटं उपट माझ्या बापाची !
काय मंतू रे ?
का मंतू रे ?
अगं बाय अगं बाय चिल्बाट चिवडी
कस्पाट सोडून भलांगी निवडी...
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सतीश वाघमारे. पुणे

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

इन दॅट केस, त्या पोराला नक्की कुठला शकृद्विकार झाला होता? इतके बहुरंगी चित्र रंगवणे म्हंजे लैच जबरी प्रकार असला पाहिजे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पहिल्यांदा वाचली तेव्हा काहीच कळलं नव्हतं. विसूनानांच्या प्रतिसादावरून शब्दार्थ कळले आणि काही अर्थ गवसायला लागले. पुन्हा वाचून सावकाश प्रतिसाद देतो.

विठ्ठल रखुमाईच्या रूपकांमुळे आणि
उलट्या देवाची
पुजावी गांड ;
सारख्या ओळींमधून कोलटकरांचा प्रभाव जाणवतो. (तांब्यामध्ये लपणाऱ्या देवाचा गांड धुण्यापलिकडे काय उपयोग? असा प्रश्न त्यांनी एका कवितेत विचारलेला आहे)
तूर्तास एवढंच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने