आरोग्य
सन्मानाने मरण्याचा हक्क
जीवन व मृत्यु
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about सन्मानाने मरण्याचा हक्क
- 25 comments
- Log in or register to post comments
- 15932 views
प्रश्न शौचालयांचा
अलीकडील द न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात गार्डिनर हॅरिस या पत्रकाराने भारतातील शौचालयाच्या समस्येला पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बिहारमधील एका खेडेगावातील घटनांचा आढावा घेत असताना बालकांचे कुपोषण आणि सार्वजनिक स्वच्छता (सॅनिटेशन) यांच्यातील परस्पर संबंधावर त्यानी प्रकाश टाकला आहे. दृष्ट लागू नये म्हणून एका वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात काजळ, गालावर तीट लावून मांडीवर झोपविणार्या आईला आपले बाळ कुपोषित आहे हे कसे काय लक्षात येत नाही याचे त्याला आश्चर्य वाटते.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about प्रश्न शौचालयांचा
- 21 comments
- Log in or register to post comments
- 9924 views
अॅकलेशिया कार्डिया - सुटका-४
लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया - सुटका-४
- 36 comments
- Log in or register to post comments
- 7383 views
व्यायाम
काल रात्री मध्येच जाग आली अन बराच वेळ फारेन्ड यांची समीक्षा आठवून हसू येत राहीले. मग एकेका व्यक्तीच्या प्रतिक्रिया आठवू लागल्या अन पैकी उसंत सखू यांची आठवण झाली. याचे कारण मला जे २ विनोद आवडले होते बरोब्बर त्याच २ विनोदांना त्यांनी दाद दिलेली होती. पहीला विनोद तर आठवला पण दुसरा आठवेच ना. खूप वेळ मेंदूला ताण दिला तरी आठवेनी. मग अल्झाइमर्स चा ऑनसेट तर नाही ना :O असं काहीसं वाटू लागलं, अन मग एक आयडीया केली - फरीश्ते या सिनेमाची फारएन्ड यांनी केलेली समीक्षाच आठवू लागले.
कळले आपल्याला? प्रतिक्रिया आठवण्याकरता, स्टोरी-सिक्वेन्स आठवू लागले. २ मिनीटात दुसरा जोक आठवला अन हुश्श झाले.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about व्यायाम
- 21 comments
- Log in or register to post comments
- 8628 views
अॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३
अॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2354 views
अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२
पूर्वसूत्रः - कोणीतरी परफोरेशन असे म्ह्टल्याचे ऐकू आले.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२
- 18 comments
- Log in or register to post comments
- 6543 views
अॅकलेशिया कार्डिया - एक जिवंत अनुभव--१
लहानपणी आई मला, 'अकलेचा कांदा' म्हणत असे. पण मोठेपणी या शब्दाशी साधर्म्य असलेला, 'अॅकलेशिया कार्डिया'(Achalasia Cardia) हा दुर्मिळ रोग होईल याची कधी कल्पना केली नव्हती.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about अॅकलेशिया कार्डिया - एक जिवंत अनुभव--१
- 11 comments
- Log in or register to post comments
- 4744 views
श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो
श्रद्धेचा रिमोट वापरून प्रत्यक्षात एक बारिकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटीमीटर मागे-पुढे सरकवता येत नाही हे माहित असूनसुद्धा श्रद्धा असल्यास डोंगर चालत चालत चढू शकतो अशी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे नाट्यपूर्ण घटना घडत असतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिल्यानंतर अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाँने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली व पोट दिसण्याइतपत पुढे आले होते असे (शपथेवर!) सांगितलेल्या शेकडो बायका महाराष्ट्र - गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच, हा भाग वेगळा.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about श्रद्धा - धार्मिकांचा प्लॅसिबो
- 197 comments
- Log in or register to post comments
- 41497 views
मिशन इम्पॉसिबल की मिशन पॉसिबल ?
आकडेवारी
आपल्या देशातील शौचालयासंबंधीची काही ठळक आकडेवारीः
• 2001 ते 2013 या काळात बांधलेल्या शौचालयांची संख्याः 9.35 कोटी
• यासाठी खर्ची घातलेली रक्कमः रु 15000 कोटी
• शौचालय नसलेल्या ग्रामीण भागातील घरांची संख्याः 11.3 कोटी
• संपूर्ण आरोग्य हे लक्ष्य गाठण्यासाठीची अंतिम मुदतः 2022
• हे लक्ष्य गाठण्यासाठी दर वर्षी बांधाव्या लागणाऱ्या शौचालयांची संख्याः 1.53 कोटी, आताचे हे प्रमाणः 40 लाख
• याच दराने बांधत गेल्यास संपूर्ण आरोग्य गाठण्याचे वर्षः 2044
- Read more about मिशन इम्पॉसिबल की मिशन पॉसिबल ?
- 5 comments
- Log in or register to post comments
- 4700 views
वेदना पुराण
आपले वय जसजसे वाढत जाते तसतशा आपल्या शरीराच्या कुरबुरी वाढू लागतात. रोजच्या आयुष्यात त्या शरीराला जे तणाव, आघात सहन करावे लागतात ते त्याला कमी कमी रुचत जातात आणि शरीराच्या निरनिराळ्या अवयवांना जाणवणार्या पीडेच्या स्वरूपात शरीर ते आपल्याला त्याच्या तक्रारी सांगावयास सुरूवात करते. पु.ल, देशपांडे यांचे या अर्थाचे एक सुप्रसिद्ध वाक्य वाचकांना परिचित असेलच. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एखाद्या दिवशी सकाळी तुम्ही झोपेतून जागे झाल्यावर तुमच्या लक्षात आले की आपल्या शरीराच्या कोणत्याच भागातून होणारी पीडा आपल्याला जाणवत नसली तर खचीत समजा की आपण मेलो आहोत.
धाग्याचा प्रकार निवडा:
- Read more about वेदना पुराण
- 13 comments
- Log in or register to post comments
- 5527 views