कलाकार
घेई छंद - पुस्तक परीक्षण
आपल्या आयुष्यात बऱ्याच phases येत असतात. कधी कधी आवडीच्या गोष्टीसाठी वेळ न मिळाल्याने त्या बाजूला पडत जातात. मग अचानक एखाद्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टींची आठवण येते.
मी लहान असताना बरीच पुस्तकं वाचायचो. हळूहळू जसा मोठा होत गेलो तसा पुस्तकांसाठी वेळ कमी मिळायला लागला आणि त्याचा परिणाम म्हणून पुस्तकांचं वाचन थोडं मंदावलं. तरीही मी जसा वेळ मिळेल तसा काढून पुस्तकांचं वाचन चालूच ठेवलं होतं. बरीच पुस्तकं वाचली तरी वाचलेल्या पुस्तकावर आजवर मी कधी काही लिहिलं नव्हतं. अपवाद फक्त सातवीत असताना लिहिलेल्या काही टिपणांचा. त्यामुळे पुस्तक परीक्षण करण्याचा मला अजून तरी काही अनुभव नाही.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about घेई छंद - पुस्तक परीक्षण
- 2 comments
- Log in or register to post comments
- 5493 views
बीटल्स बद्दल थोडेफार
१९५७ -५८ सुमारास लिव्हरपूल सारख्या कला प्रांतात फारश्या प्रसिद्ध नसलेल्या शहरात ४ टीनएजर पोरं ( १४-१७ वयोगटातील ) एकत्र आली आणि त्यांनी एक बँड काढला. बरीच नावे बदलत अखेर त्यांनी बीटल्स हे नाव घेतले . पहिली ४-५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी घासूगिरी करत करत ( ज्यात हॅम्बर्ग मधल्या रावडी बार्स मध्ये मद्यधुंद सेलर्ससमोर मध्ये दररोज रात्री ८- ८ तास गाणे वाजवणे वगैरे सुध्दा आले) ते एक घट्ट परफॉर्मिंग बँड बनले .या घासूपणाचा फायदा त्यांना नंतर,(तेव्हा पर्यंत फारश्या प्रचलित नसलेल्या ) स्टेडियमभर फॅन्स समोर बिनधास्त आरामात परफॉर्म करण्यात झाला.
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about बीटल्स बद्दल थोडेफार
- 69 comments
- Log in or register to post comments
- 37257 views
जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...
आज जुलै १० २०१६, जीएंची ९३ वी जयंती....
जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...ते किती चांगले कवी होऊ शकले असते ह्याची झलक आपल्याला 'स्वामी' मधील embedded 'कविते'तून येते...
चित्रकारी बद्दल त्यांनी अधून मधून त्रोटक लिहले आहे... ही पहा एक झलक...
समीक्षेचा विषय निवडा
- Read more about जीएंना आयुष्यभर सलत असलेल्या दोन गोष्टी: ते ना कवी होऊ शकले, ना चित्रकार...
- 11 comments
- Log in or register to post comments
- 6790 views