दिवाळी २०२४
चीनमधलं इंटरनेट व सोशल मिडिया
चीनमध्ये समाजमाध्यमं कशी वापरली जातात. सरकार लोकांना काय वाचू देतं?
विशेषांक प्रकार
- Read more about चीनमधलं इंटरनेट व सोशल मिडिया
- 7 comments
- Log in or register to post comments
यावेळी मात्र, आपणच लघुग्रह आहोत!
चिक्कार पैसे मिळवले म्हणजे जगातले सगळे प्रश्न आपल्यालाच समजतात आणि सोडवता येतात असं नाही. मात्र सिलिकॉन व्हॅलीतल्या तंत्रगब्बरांना हे समजत नाही.
विशेषांक प्रकार
- Read more about यावेळी मात्र, आपणच लघुग्रह आहोत!
- 10 comments
- Log in or register to post comments
आमचं 'ग्लोबल' स्वयंपाकघर – मुंबई स्वयंपाकघर
स्वयंपाक आणि पाककृतींची देवाणघेवाण ही सांस्कृतिक देवाणघेवाण असते. अशा एका उदारमतवादी फेसबुक ग्रूपमध्ये लोकांचा भरभरून सहभाग आहे. त्याबद्दल
विशेषांक प्रकार
- Read more about आमचं 'ग्लोबल' स्वयंपाकघर – मुंबई स्वयंपाकघर
- 2 comments
- Log in or register to post comments
द अँक्शियस जनरेशन: बदलती माध्यमं आणि मनःस्वास्थ्य |
मुलांचा स्मार्टफोन वापर हा उपद्रव समजायचा का रोग? का ते फक्त एक लक्षण आहे?
विशेषांक प्रकार
- Read more about द अँक्शियस जनरेशन: बदलती माध्यमं आणि मनःस्वास्थ्य |
- Log in or register to post comments
शास्त्रीय नृत्याचं 'रील'करण
बहामात राहणारा कार्लिनो भरतनाट्यम कसा शिकला? समाजमाध्यमांमुळे. एकलव्यासारखा! आता तो रीतसर ओडिसी नृत्य शिकतो.
विशेषांक प्रकार
- Read more about शास्त्रीय नृत्याचं 'रील'करण
- Log in or register to post comments
शुन्स्कॅ सातॉ: योहान बाख सोलो व्हायोलिन सफेद५ पट्टी, कोमलगांधारी स्वनिता – प्रतिक्रिया
शुन्स्कॅ सातॉ: योहान बाख सोलो व्हायोलिन सफेद५ पट्टी, कोमलगांधारी स्वनिता – प्रतिक्रिया
विशेषांक प्रकार
गडान्स्क : इतिहासाची समृद्ध आवर्तने
गडान्स्क या शहराला विलक्षण आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. तो आता का महत्त्वाचा वाटतो?
विशेषांक प्रकार
- Read more about गडान्स्क : इतिहासाची समृद्ध आवर्तने
- 3 comments
- Log in or register to post comments
समाजमाध्यमं आणि मानसिक आरोग्य
फोनच्या अतिवापराचं व्यसन कसं लागतं, आणि ते कसं सोडवतात याचा सायकॉलॉजिस्टनं घेतलेला आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about समाजमाध्यमं आणि मानसिक आरोग्य
- Log in or register to post comments
शाळेतल्या काही आठवणी
तुम्ही शाळेत असताना काय गमती केल्या होत्या? किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींनी केल्या होत्या?
विशेषांक प्रकार
- Read more about शाळेतल्या काही आठवणी
- 2 comments
- Log in or register to post comments
ठिपके
जुन्या मित्रांना ऑनलाईन शोधताय? पोरी जरा जपून फ्रेंड रिक्वेस्ट पाठव!
विशेषांक प्रकार
- Read more about ठिपके
- 6 comments
- Log in or register to post comments