Skip to main content

दिवाळी २०२३

हौसा कथा

हौसा भाषेतल्या कथा १९७६च्या किशोर मासिकाच्या अंकात त्या छापून आलेल्या होत्या. ज्येष्ठ समीक्षक/लेखक प्र. श्री. नेरूरकर यांनी त्या लिहिल्या होत्या.

विशेषांक प्रकार

बाँब देम

"प्लास्टिकच्या किंवा खऱ्या बंदूका घेऊन पोज देणाऱ्या सांडांचे आणि एका बाजूला केस सोडून डोळे रोखून क्रीपी बघत रहाणाऱ्या पुरंध्र्यांचे व्हिडीओज बघून जीव नाही द्यावासा वाटत तुला?"

विशेषांक प्रकार

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो : खनिज समृद्धीमुळे वाट लागलेला देश

कांगोमध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजसाठा आहे. बॅटऱ्यांसाठी लागणारं कोबाल्टही. त्यामुळेच काँगोची धूळधाणही होत आहे.

विशेषांक प्रकार

"आय लव्ह यू जोबुर्ग"

नोकरीनिमित्तानं जोहानसबर्गमध्ये गेलेल्या विजुभाऊंनी प्रत्यक्षातच आपल्या साचीव कल्पना मोडण्याचा सुखद अनुभव घेतला.

विशेषांक प्रकार

#ऱ्होड्स मस्ट फॉल : केप टाउन विद्यापीठातील एक विलक्षण विद्यार्थी चळवळ

द. आफ्रिकेतल्या वर्णद्वेषी राजवटीविरोधात विद्यार्थी चळवळींनी सर्वांनाच शिक्षणपद्धती, समता, आणि निष्ठा या विषयांवर विचार करायला भाग पाडलं.

विशेषांक प्रकार

कालातीत मूल्यांच्या शोधात अरुण खोपकर

अरुण खोपकरांच्या लेखनाच्या निमित्ताने भूषण निगळे यांचे निबंधलेखनाबद्दल विवेचन.

विशेषांक प्रकार

सिकल सेल ॲनिमिया

सिकल सेल ॲनियमियाचं प्रमाण अमेरिकेत काळ्या लोकांमध्ये गोऱ्या लोकांपेक्षा खूप जास्त का आहे, याचा उत्क्रांतीजन्य खुलासा.

विशेषांक प्रकार

'कानविंदे हरवले' - हृषीकेश गुप्ते

हृषीकेश गुप्ते यांच्या 'कानविंदे हरवले' या ताज्या कादंबरीतील अंश.

विशेषांक प्रकार

एकविसाव्या शतकातल्या आफ्रिकेत हृदय आणि रक्तवाहिन्यांचे रोग

आफ्रिकेत हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या रोगांमध्ये कुठले पॅटर्न दिसतात; याचं तपशिलवार विवेचन.

विशेषांक प्रकार

टिंबक्टू – इतिहास आणि वर्तमान

टिंबक्टू म्हणजे कुठली तरी लांबची, अप्राप्य जागा. तिथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी देवकी एरंडे गेल्या. तिथले अनुभव.

विशेषांक प्रकार