दिवाळी २०२३
दक्षिण आफ्रिकी जॅझ : अन्यायाची रूपांतरं
अमेरिकी जॅझ संगीताचं मानक असलेलं 'अमेरिकन साँग बुक' ह्यू मॅसकेलंनं लगेच आत्मसात केलं पण देश सोडल्यानंतर आलेल्या निर्वासितपणात, अमेरिकी किंवा युरोपीय जॅझ संगीत वाजवणाऱ्या असंख्य संगीतकारांमध्ये दिसेनासं होण्याची शक्यता त्याला स्पष्ट दिसू लागली. आपल्याला, आपली ओळख टिकून राहील असं काही वेगळं या संगीतात आणायला हवं या जाणिवेतून 'मराबी' संगीतात असलेले आफ्रिकी घटक त्यानं खुलवले. यामुळे जॅझला आलेलं सरसकटपणही काहीसं कमी झालं.
विशेषांक प्रकार
- Read more about दक्षिण आफ्रिकी जॅझ : अन्यायाची रूपांतरं
- 2 comments
- Log in or register to post comments
- 1291 views
गिरमिटिया स्थलांतर - स्वाधीन की दैवाधीन
नदीच्या दुसऱ्या तीरावर ते पोचले तेव्हा आठ जण त्यांची वाटच पाहात होते. ... गिरमिटिया आयुष्याला सुरुवात केल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ एक मेजवानी देण्यात आली.
विशेषांक प्रकार
- Read more about गिरमिटिया स्थलांतर - स्वाधीन की दैवाधीन
- 3 comments
- Log in or register to post comments
- 1150 views
आफ्रिका हा देश नव्हे
आफ्रिकेकडे अपयशाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून पाहिले जाते. 'आफ्रिका' हा शब्द सुटा कधी येत नाही, 'आफ्रिके'वरील संकट, 'आफ्रिके'तील समस्या, आणि / वा 'आफ्रिके'चे अपयश
विशेषांक प्रकार
- Read more about आफ्रिका हा देश नव्हे
- 6 comments
- Log in or register to post comments
- 1501 views
फ्रेंच बोलणारा आफ्रिका
पूर्वी फ्रेंचांच्या वसाहती असणाऱ्या आफ्रिकी देशांत आता भाषेची व्यवस्था काय आहे?
विशेषांक प्रकार
- Read more about फ्रेंच बोलणारा आफ्रिका
- 6 comments
- Log in or register to post comments
- 2020 views
M-Pesa - आफ्रिकन खंडातील Fintech
आफ्रिका खंडात कॅशलेस आणि बँकलेस अर्थव्यवस्था सुरू करणारी सेवा M-Pesaबद्दल माहितीपूर्ण लेख.
विशेषांक प्रकार
- Read more about M-Pesa - आफ्रिकन खंडातील Fintech
- 17 comments
- Log in or register to post comments
- 4008 views
मारियो रिग्बी: वर्णभेद आणि आफ्रिकेतली रमतगमत भटकंती
कॅनडातला मारिओ रिग्बी आपली मुळं शोधण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून उत्तरेला इजिप्तपर्यंत चालत गेला. त्या प्रवासाचा आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about मारियो रिग्बी: वर्णभेद आणि आफ्रिकेतली रमतगमत भटकंती
- Log in or register to post comments
- 752 views
साखर उद्योग आणि आफ्रिका
साखरेचा आणि ऊसाचा इतिहास हा गुलामगिरीचा इतिहासही आहे. त्या क्रौर्याचा आढावा.
विशेषांक प्रकार
- Read more about साखर उद्योग आणि आफ्रिका
- 14 comments
- Log in or register to post comments
- 4877 views
सिंधुआज्जी आणि टारझनचे पशू
सिंधुआज्जींचा नवा पराक्रम. आफ्रिकेत जाऊन घेतला टारझनचा शोध.
विशेषांक प्रकार
- Read more about सिंधुआज्जी आणि टारझनचे पशू
- 14 comments
- Log in or register to post comments
- 3885 views
आशियाई प्रश्न: युगांडा सोडण्याबद्दल..."
युगांडात इदी अमीननं आशियाई लोकांना हाकललं हे अनेकांना माहीत असतं. तो प्रश्न कसा गुंतागुंतीचा होता, याबद्दल महमूद ममदानी यांचा रोचना यांनी भाषांतर केलेला लेख.
विशेषांक प्रकार
- Read more about आशियाई प्रश्न: युगांडा सोडण्याबद्दल..."
- 5 comments
- Log in or register to post comments
- 1388 views
इसासून : नायजेरियन खाद्यसंस्कृती
लाँगथ्रोट मेम्वार्स' या नॉनफिक्शन पुस्तकाचं फॅनफिक्शन. रुची आपल्या आवडत्या विषयाबद्दल लिहिते.
विशेषांक प्रकार
- Read more about इसासून : नायजेरियन खाद्यसंस्कृती
- 8 comments
- Log in or register to post comments
- 3903 views