anant_yaatree Tue, 02/12/2025 - 07:16 लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा Like Dislike कविता आवडली क्षुब्धोन्मत्त हत्ती Tue, 02/12/2025 - 07:30 कविता आवडली. पण त्यात तो हस्तिदंती मनोऱ्याचा उल्लेख नसता तर बरे झाले असते. हस्तिदंतासाठी आमच्या जमातीतल्या हजारोंना माणसांनी मारले आहे :( Log in or register to post comments Log in or register to post comments
कविता आवडली क्षुब्धोन्मत्त हत्ती Tue, 02/12/2025 - 07:30 कविता आवडली. पण त्यात तो हस्तिदंती मनोऱ्याचा उल्लेख नसता तर बरे झाले असते. हस्तिदंतासाठी आमच्या जमातीतल्या हजारोंना माणसांनी मारले आहे :( Log in or register to post comments
कविता आवडली
कविता आवडली. पण त्यात तो हस्तिदंती मनोऱ्याचा उल्लेख नसता तर बरे झाले असते. हस्तिदंतासाठी आमच्या जमातीतल्या हजारोंना माणसांनी मारले आहे :(