Skip to main content

अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि संवेदना - मदत हवी आहे.

ज्याला कोणाला "आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य" आणि "इतरांच्या संवेदना" या विषयावर प्रभूत्व आहे त्यांचेकडून मला मार्गदर्शन अपेक्षित आहे

विवेक पटाईत Tue, 03/02/2015 - 19:23

आपल्याला आजार लपविण्याची सवय आहे, आजारी व्यक्तीला आजारी म्हणल्यास, अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला तडा जातो, प्रतिसाद काढून टाकल्या जातो. आत्ताच अनुभवले. आजारी माणसाच्या संवेदनाला जास्ती महत्व दिले पाहिजे, त्याचा आजार ठीक करण्या एवजी त्यांचे 'आजाराचे स्वातंत्र्य' जपले पाहिजे, किंवा त्याचे गोडवे गायले पाहिजे त्यांना निरोगी बनविण्याच्या प्रयत्न कदापि केला नाही पाहिजे, यालाच पुरोगामित्व असे म्हणतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/02/2015 - 19:29

In reply to by विवेक पटाईत

अशा प्रतिसादांना उत्तरं देत बसण्यात फार वेळ आणि ऊर्जा फुकट जाते. पण तरीही ते केलं पाहिजे.

एकतर गे किंवा क्विअर असणं हा आजार नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने अनेक वर्षांपूर्वी क्विअर असणं सामान्य आहे हे मान्य केलेलं आहे. तरीही त्यावर आपलंच खरं करायचं असेल तर निदान लोक आपल्याला हसणार, आपला विरोध करणार याची जाणीव असावी.

आणि दुसरं, तुमचा प्रतिसाद काढलेला नाही. श्रेणीदात्यांना तो निरर्थक वाटल्यामुळे झाकून ठेवलेला आहे. ज्यांना कोणाला तो प्रतिसाद वाचायचा आहे, तो वाचण्यासाठी उपलब्ध आहे.

वृन्दा Tue, 03/02/2015 - 19:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा प्रतिसादांना उत्तरं देत बसण्यात फार वेळ आणि ऊर्जा फुकट जाते. पण तरीही ते केलं पाहिजे.

:( हा मूर्खपणा पाहीला ना की मनात फक्त एकच उद्गार येतो - Fuck!! Damn it!
मलाही जाम कंटाळा आलाय या सगळ्याचा. असो. :(

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 19:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एकतर गे किंवा क्विअर असणं हा आजार नाही.

अंध असणं हा आजार नाही. पण तरीही ती अवस्था सामान्य नाही.

The longstanding consensus of research and clinical literature demonstrates that same-sex sexual and romantic attractions, feelings, and behaviors are normal and positive variations of human sexuality.[136] There is now a large body of research evidence that indicates that being gay, lesbian or bisexual is compatible with normal mental health and social adjustment.[4] The World Health Organization's ICD-9 (1977) listed homosexuality as a mental illness; it was removed from the ICD-10, endorsed by the Forty-third World Health Assembly on 17 May 1990.[137][138][139] Like the DSM-II, the ICD-10 added ego-dystonic sexual orientation to the list, which refers to people who want to change their gender identities or sexual orientation because of a psychological or behavioral disorder (F66.1). The Chinese Society of Psychiatry removed homosexuality from its Chinese Classification of Mental Disorders in 2001 after five years of study by the association.

शास्त्रज्ञांत तो "मानसिक" आजार नाही अशी धारणा आहे. यात दुमत नसायला हवं.
पण whether it is a reproductive disorder? हा प्रश्न उरतो.
हा प्रश्नच नाही म्हणणे, त्यावर होत असलेल्या शास्त्रीय वर्तुळांतील चर्चांकडे दुर्लक्ष करणे आणि त्यावर आपलंच खरं करायचं असा पावित्रा घेणे इ इ असेल तर सुज्ञ लोक तरी आपल्याला हसणार... पण असो.

वृन्दा Tue, 03/02/2015 - 22:19

-- confession mode on

मदत हवी आहे - is a plea for help

अन म्हणून माझा अनुभव शेअर करते. It's so very easy to get obsessed on net. जितका समोरचा विरोध अधिक तितकं obsession वाढतं. जरी विरोध केला नाही तरी ते जातच असेही नाही. पण त्यातल्या त्यात कोणी समजून घेतलं, सहानुभूतीपूर्वक handle केलं तर cure होण्याचे chances वाढतात.
अर्थात - at the end of the day it hurts the obsessed person most. आपण इतके single mindedly obsess होऊ शकतो हेच चकीत करणारं अन भयभीत करणारं वाटतं.
I have been guilty of the same अन म्हणून कदाचित मी समजू शकते.
Thanks all those who have steered me gently ,compassionately & most humanely. पण या धाग्यात माझ्याच काही महीन्या-दिवसांपासूनच्या वागणुकीचे प्रतिबिंब मला दिसते. अन मी हे सांगू शकते की ती व्यक्ती मुद्दाम करत नसते.

---- confession mode off

अस्वल Tue, 03/02/2015 - 22:54

तुम्ही विचारलंच आहे म्हणून सांगतो- आमचं ह्या विषयावर प्रभुत्त्व आहे.
काय मदत पाहिजे आहे ते बोला. मनमोकळेपणाने सांगा. मु़ळीच संकोच करू नका.
दिल चाहता है ह्या अजरामर कलाकृतीत म्हटल्याप्रमाणे- ऐसी* चीजों को मन मे दबाने से कुछ नही होगा."
तेव्हा सविस्तरपणे, खुलेआम कबुली द्या. निसंकोच मदत मागा.

*हिंदीतला ऐसी.