ही बातमी समजली का? - ५४
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.
===========
अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे परंतू.......
"We have to accept that newspapers, magazines can publish things that are offensive to some as long as it's within the law," he said.
घ्या. पुन्हा तेच. पोप जे म्हणाले व कॅमेरून जे म्हणतायत .... यात नेमका फरक काय ???
.
.
.
हा हा हा!
>> हे मान्य आहे. सरकारला आपली माणसे नेमण्याचा हक्क आहेच.
अगदी अगदी. मात्र ती माणसं टेलिव्हिजनवर रागदारी आवळताना पाहून आम्ही नुसतं हसलो तर किती लोकांच्या पोटात दुखतंय हे पाहून आमची आणखी करमणूक मात्र होते आहे. गावातल्या नव्या सर्कशीतले नवनवे प्राणी कसरत करताना पाहताना मजा तर येणारच ना? ;-)
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Leela_Samson
Leela Samson's appointment as chairperson of the Censor Board has raised the question as to whether the well-known Bharatanatyam dancer will have time to devote to her new assignment. Last year, Samson was appointed chairperson of the Sangeet Natak Akademi, another prestigious position. The academy is the apex body for the performing arts. Samson is also ex-officio head of the south zone cultural centre. Apart from these commitments, she has a full-time job as director of Kalakshetra in Chennai. Samson,
१.who was once Priyanka Gandhi's dance teacher,
२. has no particular connection with the world of cinema.
३.After her appointment, Samson candidly admitted that she seldom watches films.[5]
सकर्स बंद झाली आहे. समीक्षा नीट करायला शिका.
२००४ मधे भाजपेयी हारायचं एक
२००४ मधे भाजपेयी हारायचं एक मोठं कारण होतं - ते आरेसेसी निस्पृहता वैगेरे सगळीकडून अपेक्षिणे. लोक म्हणत होते ६० वर्षाचे हापापलेले वाट्टेल तितके खाऊन घेताहेत पण प्रत्यक्ष ना कोनाला पद ना मान पैसा. वाजपेयी, अडवाणी अडाणी होते. मोदी चालू आहेत - आमचे काम करा - आम्ही तुम्हाला मोठे करू. आणि २००४ मधे खायचेच वांधे होते भाजपेयींचे. आता बर्याच राज्यात बरीच वर्षे सत्ता भोगल्याने थोडे स्वच्छ राहणे परवडते.
पण ' पार्टी विथ डिफरन्स ' असे बिरुद मिरवणारे भाजपेयी
दिल्ली काँग्रेस दिल्ली भाजप पेक्षा खूप "डिफरंट" आहे. लोकांनी दिक्षित बाईला का पाडलं अजूनही मला कळलं नाही. बाय द वे, जर असलाच तर डिफरन्स शब्द आम आदमी पार्टीचा पेटंट आहे. दिल्लीत बीजेपीवाल्यांनी आणि पाठोपाठ आपवाल्यांनी घाणेरडा राडा चालू ठेवला आहे. म्हणून किमान दिल्लीकर म्हणून आमच्या राज्यात काँग्रेसच सगळ्यात चांगला पक्ष आहे असं व्यक्तिगत मत आहे.
शुड नॉट स्टूप सो लो....
>>भारताची एक राष्ट्रपती हाताने भांडी विसळून चहा करून सोनिया बाईंना दिला म्हणून राष्ट्रपती झाल्या.
हाताने भांडी विसळणे वाईट असते का?
कोणाला चहा करून देणे वाईट असते का?
.
.
.
.
.
.
.
.
सोनिया बाईंना फक्त यांनीच चहा करून दिला होता का? म्हणजे चहा करून तर त्यांना शेकडो लोकांनी दिला असेल. त्यापैकी प्रतिभा पाटील यांची निवड होण्यात हाताने भांडी विसळणे या वस्तुस्थितीचा महत्त्वाचा वाटा होता का? असेल तर सोनियाबै अल्टिमेट गांधी*वादी आहेत असं म्हणायला हवं.
*वरिजनल - मोहनदास करमचंद गांधी.
लहानपणी माझा मुस्लिम मित्र
In reply to तसे नाहीये असे नम्रपणे सांगू by हारुन शेख
लहानपणी माझा मुस्लिम मित्र माझी ओळख त्याच्या मुस्लिम मित्रांना गंमत म्हणून हारून कुरेशी अशी करून देई.