Skip to main content

अभिव्यक्ती

2 minutes

आपल्या देशात प्राचीन काळापासूनच अभिव्यक्तीच्या स्वतंत्रतेला महत्व दिल्या गेले आहे.नास्तिक चार्वकला सुद्धा ऋषी म्हणून संबोधित केले आहे. भांड, तमाशा इत्यादी लोकनाट्यात देवी देवतांवर टिप्पण्या केल्याच जातात आणि लोक ही ते सहजतेने घेतात. कुणालाही वाईट वाटत नाही. संत कबीर सारख्यांनी तर निंदकाचे स्वागतच केले आहे. त्यांनी म्हंटले आहे,

निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय।
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।।

हिंदू -मुसलमान दोन्ही धर्मांत पसरलेल्या अंध विश्वासांवर कबीर ने चौफेर हल्ला चढविला होता, काही उदाहरणे:

पाहन पुजे तो हरि मिले, तो मैं पूजूँ पहाड़।
ताते या चाकी भली, पीस खाए संसार।।
कॉंकर पाथर जोरि कै, मस्जिद लई बनाय।
ता चढ़ मुल्‍ला बॉंग दे, बहिरा हुआ खुदाए।।

एवढे असूनही, त्या वेळी हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मांच्या लोकांनी, कबीरला संत म्हणून स्वीकारले. आज तेवढी ही सहनशीलता आपल्यात नाही. आज दुष्ट प्रकृतीचे लोक स्वत:ला 'धर्मगुरू' म्हणवितात आहे. जर सैतानांनी, धर्मगुरुंचे रूप धारण केले तर त्यांना आपल्या विरुद्ध कोणी काही म्हंटलेले कसे आवडेल. दुष्ट प्रकृतीच्या लोकांना निंदा सहन होत नाही. त्यांच्या विरोधात उठणाऱ्या प्रत्येक आवाजाला ते दाबण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कळले पाहिजे व्यक्तीची हत्या केल्याने त्याचे विचार नष्ट होत नाही. प्रभू येशू क्रिस्त यांना सूळीवर चढविले. पण त्यांचे विचार नष्ट झाले नाही. अपितु ते जगभर पोहचले. धर्म जात आणि पंथ नावाच्या खाली आज अभिव्यक्तीला दाबण्याचा प्रयत्न होतो, आपण त्याचा निषेध केला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी अभिव्यक्ती या विषय वर कविता लिहिली होती. पुन्हा ती कविता, थोडी बदलून


अभिव्यक्ती
कानात बोलली
छाटून टाकली
जीभ तिची.


अभिव्यक्ती
शब्दात वाचली
जाळून टाकली
पुस्तके ती.


अभिव्यक्ती
रेषांत दिसली
छाटून टाकले
हात ते.


नराधम राक्षसाना
वाटते सदा भीती
सत्याची.
अभिव्यक्तीची

Node read time
2 minutes

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 15:56

In reply to by मेघना भुस्कुटे

या एका उदाहरणाने नक्की काय सिद्ध करायचा हेतू आहे?

अशी आयसोलेटेड उदा. घेऊन 'ते' असे छानछान आणि 'आम्ही' कसे दुष्ष्ट वैट्ट इ. सिद्ध करायचं असलं तर विनोदासाठी १ मार्क तरी देतोच. धन्यवाद.

अनु राव Thu, 15/01/2015 - 16:00

In reply to by बॅटमॅन

एका उदाहरणाने नक्की काय सिद्ध करायचा हेतू आहे?

मला तर हे उदाहरण फारच डोक्यावरुन गेले.

तसेही तो समाजवादी होता हे कारण सुद्धा त्याला फटके मारायला पुरेसे होते.

अनु राव Thu, 15/01/2015 - 15:58

In reply to by मेघना भुस्कुटे

तो मुसलमान होता आणी हिंदु वस्तीत आला होता.

हीच परीस्थिती उलटी असती तर?

ते ढीग हट्ट धरतील. लाड पुरवणार्‍याला अक्कल असली पाहिजे.

ओक्के. म्हणजे हट्ट धरणार्‍याचा काहीच दोष नाही. चांगले आहे. खून करणारा ढीग खून करेल पण खुन होणार्‍याला अक्कल हवी ना.

मेघना भुस्कुटे Thu, 15/01/2015 - 16:04

In reply to by अनु राव

ह्ट्ट करणार्‍याचा दोष नाही कसा? आहेच की. पण जोवर ते कायदेबाह्य कृती करीत नाहीत (प्रतीकाची विटंबना, ते लावणार्‍यावर हल्ला) तोवर ते गुन्हेगार नव्हेत. 'नाही त्याचं ऐकलं, तर तो रडतो हो...' असं म्हणून त्यांचे वाट्टेल ते हट्ट पुरवणारे सत्ताधारी दोषी. राजीव गांधींनी फिरवलेला निर्णय हे असल्या आचरट हट्ट पुरवण्याचं उदाहरण.
तुमच्या उदाहरणात प्रतीकं लावणार्‍या पदाधिकार्‍यांनी ठामपणे ती प्रतीकं तिथे लावली पाहिजेत, विरोधकांचे लाड पुरवू नयेत असं मी म्हणते आहे. (कमाले! इतकं काहीतरी अगम्य बरळतेय का मी!)

प्रथमेश नामजोशी Thu, 15/01/2015 - 16:03

In reply to by मेघना भुस्कुटे

ऐतिहासिक-कलात्मक बाबींची वारस असणं वेगळं. खजुराहो, ताजमहाल वगैरे गोष्टी एका धर्माच्या नाहीत हे मान्यच. पण त्याचा संबंध आस्तिक-हिंदू लोक (आणि काही अस्तिक-नॉन्-हिंदू लोक) ज्या सरस्वती नामक देवीला पुज्य मानतात त्याच्याशी कसाकाय?

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 16:05

In reply to by प्रथमेश नामजोशी

तेच की. हा प्रश्न वंदे मातरम् म्हणावयास नकार देणार्‍यांना विचारा.

संभाव्य प्रतिक्रिया: ते कै राष्ट्रगीत नाही, सबब ते म्हणण्याची सक्ती नाही.

अनु राव Thu, 15/01/2015 - 16:09

In reply to by बॅटमॅन

हा प्रश्न वंदे मातरम् म्हणावयास नकार देणार्‍यांना विचारा.

फक्त स्वता म्हणायचे नाही इथ पर्यंत थांबत नाही. दुसर्‍यांनी पण म्हणायचे नाही हा हट्ट असतो.

बाबा बर्वे Fri, 16/01/2015 - 10:46

In reply to by मेघना भुस्कुटे

सरस्वती हे सांस्कृतिक प्रतीक आहे. ती हिंदू धर्मीयांची मालमत्ता नाही.

ह्याच न्यायानं जीझस / पैगंबर हे सांस्कृतिक प्रतीक आहे. ती ख्रिस्ती / मुस्लिम धर्मीयांची मालमत्ता नाही असं म्हणता येईल ना ..? आणि मग मेरी जीझसच्या मांडीवर नागव्यानं बसून दारू पितेय आणि जीझसचा एक हात मेरीच्या स्तनावर आहे किंवा पैगंबर उन्मनी अव्स्थेत आहे आणि त्याच्यासमोर बायका नाचतायत अशी चित्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसतील का??

मेघना भुस्कुटे Fri, 16/01/2015 - 10:51

In reply to by बाबा बर्वे

काढा की मग अशी चित्रं. माझा काहीसुद्धा आक्षेप नाही. असले आक्षेप घेऊनच्या घेऊन वर त्याबद्दल व्यंगचित्रकारांचा खून केला, म्हणून तर इथे निषेध चाललाय.

अनु राव Fri, 16/01/2015 - 10:56

In reply to by मेघना भुस्कुटे

असले आक्षेप घेऊनच्या घेऊन वर त्याबद्दल व्यंगचित्रकारांचा खून केला, म्हणून तर इथे निषेध चाललाय.

मला तर इथे त्या व्यंगचित्रकारांनीच कसा मर्यादाभंग केला आणि बिचार्‍या शांतता प्रेमी आणि प्रेमळ माणसांचा अपमान केला अशी चर्चा चाललीय असे का वाटतय?

अनु राव Fri, 16/01/2015 - 12:58

In reply to by मेघना भुस्कुटे

चश्मे असणे महत्वाचे. कुठलाच चश्मा नसणारी किंवा चस्मा बदलणारी लोक आवडत नाहीत.

हा शेर बघा आवडतोय का ते.

आखिर कोई सूरत तो हो इस खाना-ए-दिलकी
"काबा" नही बनता है तो, "बुतखाना" बना दे.

गवि Fri, 16/01/2015 - 13:11

In reply to by अनु राव

क्या बात है.. क्या खयाल है.. वाह..!!!

( कंपल्सरी चष्मे असतातच अगदी सर्वांनाच. मग.. ते नसावेत असं म्हणणारे काही असतात आणि ते नाहीतच असं समजून डोळे बंद करुन बसणारे काही.. आणि त्याचसोबत ते आहेत याचं भान ठेवून करेक्षन अ‍ॅप्लाय करणारीही.. )

(चष्मा बदलणारी लोक आवडत नाहीत. यावर चर्चा होऊ शकेल. चष्मे बदलणं वाईट नाही असं वाटतं. पण चर्चा करण्याने सुंदर शेराची काशी होईल..

अनु राव Fri, 16/01/2015 - 14:59

In reply to by घाटावरचे भट

मुद्दा स्वतः कॉण्टॅक्ट लेन्सेस लावून आम्हाला कसा कुठलाही चष्मा नाही हे मिरवणार्‍यांबद्दल आहे.

मस्त प्रतिसाद.

शहराजाद Fri, 16/01/2015 - 18:38

In reply to by गवि

ते आहेत याचं भान ठेवून करेक्षन अ‍ॅप्लाय करणारीही

चष्मे लावतात तेच दृष्टिदोषाचे करेक्षन करण्यासाठी ना? मग त्यात आणखी करेक्षन म्हणजे....

शहराजाद Fri, 16/01/2015 - 18:52

In reply to by अनु राव

बदलायला लागतो.
आम्हाला ते सुचले नाही. चष्मा अगर कॉण्टॅक्ट लेन्शी दोन्ही न वापरता, डोळ्यांपासून पुस्तकाचे अंतर कमीजास्त करणार्यातले आम्ही.

गवि Thu, 15/01/2015 - 10:40

In reply to by बाबा बर्वे

विरोध नग्नतेला नाही तर नग्न चित्र कोणी काढलय, कोणाचं काढलय, आणि काय हेतूने काढलय याला आहे.

चोक्कस.

हा नियम प्रत्यक्ष अस्तित्वात असणार्‍या व्यक्तींविषयी अगदी योग्य वाटतो. आणि नास्तिकांच्या दृष्टीने देवता अस्तित्वात नाहीत. पण आस्तिकांच्या दृष्टीने ते अस्तित्वात आहेत.

तस्मात नास्तिकांना अश्या देवतांच्या नग्न चित्रांचे काही वाटत नाही आणि आस्तिकांना त्रास होतो हे साहजिकच आहे. पण फक्त आस्तिक किंवा नास्तिक असे नसून अज्ञेयवादी लोकही असतात. ते लोक स्वतः देव (as assumed by majority) मानत नसले तरी ते तसा मानणार्‍यांबाबत पुरेसे सेन्सिबल असण्याची बरीच शक्यता असते. अश्या लोकांना स्वतःला त्रास नसला तरीही अशी नग्न देवतांची चित्रे आवडणार नाहीत कारण ती एका मोठ्या वर्गाला त्रासदायक वाटणारी आहेत.

माझं वैयक्तिक मतही असं आहे की स्वानंदासाठी अशी नग्न देवतांची चित्रं जरुर काढावीत पण ती पब्लिकसमोर ठेवू नयेत. घरातच ठेवावीत.

कारण मला स्वतःला त्यात काडीचाही त्रास अथवा फरक नसला तरी आस्तिकांना तसा खरोखर होतो हे मला मान्य आहे.

स्वप्नात अनेकदा आपण जे घडतंय ते सत्य मानतो. आस्तिक लोक हे स्वप्नात असतात (नास्तिक लोक एका वेगळ्या स्वप्नातच असतात हे आहेच). तेव्हा जागे असलेल्या लोकांना (उदा हुसेनसाहेब अथवा कलाकार) जर झोपलेल्याचे (सामान्यजन) स्वप्न समजण्याची सोय झाली आणि त्यांनी ते स्वप्न स्वप्नातल्याच एखाद्या आनंदाच्या क्षणी नेमकं मोडलं तर तो क्रूरपणाच म्हणावा लागेल.

मला अद्याप कळलेलं नाही आणि कळतही नाही असं म्हणण्यात लोकांना इतका त्रास का होतो? हा माझा आस्तिक नास्तिक संदर्भात नेहमीचा प्रश्न आहे.

नितिन थत्ते Thu, 15/01/2015 - 11:03

In reply to by गवि

>>हा नियम प्रत्यक्ष अस्तित्वात असणार्‍या व्यक्तींविषयी अगदी योग्य वाटतो. आणि नास्तिकांच्या दृष्टीने देवता अस्तित्वात नाहीत. पण आस्तिकांच्या दृष्टीने ते अस्तित्वात आहेत.

तस्मात नास्तिकांना अश्या देवतांच्या नग्न चित्रांचे काही वाटत नाही आणि आस्तिकांना त्रास होतो हे साहजिकच आहे.

जी अस्तित्वातच नाही असे नास्तिकाला वाटते तो तिचे चित्र तो का काढतो? किंवा चित्र काढून त्या चित्राला तिचे नाव का देतो? (खरस्वती असे नाव न देता सरस्वती नाव का देतो?)- हुसेन नास्तिक होते किंवा कसे याबद्दल मला काही ठाऊक नाही.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 11:04

In reply to by नितिन थत्ते

जी अस्तित्वातच नाही असे नास्तिकाला वाटते तो तिचे चित्र तो का काढतो? किंवा चित्र काढून त्या चित्राला तिचे नाव का देतो? (खरस्वती असे नाव न देता सरस्वती नाव का देतो?)- हुसेन नास्तिक होते किंवा कसे याबद्दल मला काही ठाऊक नाही.

ट्रोलिंगची खाज हे एक कारण वाटते. बाकीही अजून असतील.

गवि Thu, 15/01/2015 - 11:10

In reply to by नितिन थत्ते

मार्मिक प्रश्न आहे. पण माझं मत वेगळ्या प्रकारचं आहे.

अशी चित्रं काढणारा नास्तिक असतो की कसे हा वेगळा प्रश्न होईलच पण मी मांडलंय ते असं की कोणत्याही आस्तिकनास्तिकअज्ञेयादि व्यक्तीने एका मोठ्या वर्गाला (आस्तिकांना) वाईट वाटेल अशी चित्रे काढल्यास तितका समजूतदारपणा बाळगून ती पब्लिकसमोर ठेवू नयेत. घरीच आनंद घ्यावा.

व्हिस्की अथवा तत्सम पेयांचा वास आणि पिणार्‍याच्या वर्तणुकीवर होणारा परिणाम हा बाहेरच्या जगातल्या अनेक न पिणार्‍यांना अथवा त्याक्षणी न प्यायलेल्यांना अप्रिय असू शकतो याची जाणीव ठेवून स्वानंदासाठी प्यायचे असल्यास घरातच व्हिस्की पिऊन घरातच बसावे आणि पूर्ण स्वानंद घ्यावा. व्हिस्की पिऊन दरवळत अन बरळत रस्त्याने चालणे आणि चार "न पिणार्‍यां"ना टपल्या मारत ख्या ख्या ख्या हसणे अशी आपल्या आनंद कम अभिव्यक्तीची "पब्लिक" कल्पना असू नये. अभिव्यक्त होणे यात जर "व्यक्त" हा शब्द असेल आणि त्याचा अर्थ लोकांसमोर काहीतरी ठेवणे असा असेल तर लोकांचा काडीचाही विचार न करता ते करताच येणार नाही, आणि केलं तर त्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही.

सर्व गोष्टी डॉक्युमेंटेड नियमांत बसवता येत नाहीत. कॉमन सेन्स वापरण्याला पर्याय नाही.

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 11:14

In reply to by गवि

म्हणजे कम्युनिष्टांच्या किंवा नास्तिकांच्या एखाद्या अड्ड्यावर/घेट्टोत/कार्यालयात वगैरे जाऊन एखाद्याने गायत्री मंत्र मोठ्या आवाजात म्हटला आणि चिडून त्याचा त्यांनी थेट खून केला तर चूक गायत्री मंत्र म्हणणार्‍याची कारण त्याने कॉमन सेन्स वापरला नाही असे का?

तसे असल्यास असहमती आहे.

गवि Thu, 15/01/2015 - 11:22

In reply to by ऋषिकेश

प्रश्नातच कॉमनसेन्स नाही. क्षमस्व.

सहमत असहमत अशा प्रकारचं काही नाही यात.

त्या गटाला गायत्री मंत्र म्हटल्याने प्रचंड त्रास होतो असे आधी माहीत असताना तुम्हाला तिथे जाऊन मोठ्याने तो मंत्र उच्चारण्यात कसला अभिव्यक्तीचा आनंद मिळाला..? ही तर बंडखोरी किंवा क्रांतिकारकत्व. गायत्री मंत्राच्या गटात त्यांना सामील करुन घेण्याचा हट्ट किंवा त्यांच्या नाकावर टिच्चून तिथे जाऊन तो उच्चारणे हे दोनच उद्देश अशा कृतीत असू शकतात.

त्यानंतर त्यांनी तुम्हाला ठार मारलं तर तेही अर्थातच चूकच. आणि जास्तच चूक.. ते बरोबर आहे असे कसे म्हणता येईल?

म्हणजे कम्युनिष्टांच्या किंवा नास्तिकांच्या एखाद्या अड्ड्यावर/घेट्टोत/कार्यालयात वगैरे जाऊन एखाद्याने गायत्री मंत्र मोठ्या आवाजात म्हटला

तेव्हा प्रश्न मलाही नै कळ्ळा..

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 11:29

In reply to by गवि

ही तर बंडखोरी किंवा क्रांतिकारकत्व.

होल्ड ऑन. हे केस बाय केस ठरतं आणि तुमचा पक्ष कुठला यावरून. सरसकट त्या गोष्टीला इतके डिग्निफाय करायचे आजिबात कारण नाही. कैक वेळेस प्लेन ओल्ड ट्रोलिंग नसेल कशावरून? की सर्वांची चेष्टा करतात म्हणून ट्रोलिंग नाही असं म्हणायचंय का? मग तर लैच मोठी असहमती.

गवि Thu, 15/01/2015 - 11:36

In reply to by बॅटमॅन

बरं.. बंडखोरी किंवा क्रांतिकारकत्व किंवा भडकवणे किंवा स्वातंत्र्याची वसुली किंवा युद्ध किंवा सत्याग्रह किंवा निषेधमोर्चा किंवा गांधिगिरी किंवा मुन्नाभाईगिरी

पण अभिव्यक्ती नव्हे ती. नियमाविरुद्ध मूठभर टॅक्सफ्री मीठ उचलणे हे अगदी न्याय्य असले प्रतीकात्मक असले, आवश्यक असले किंवा काहीही असले किंवा नसले तरी ती अभिव्यक्ती नव्हे. झगडायला जा पण झगड्याचे नियम गृहीत धरा मग. अभिव्यक्ती वगैरे म्हणू नका.

घरीच गायत्री मंत्र म्हणायला कोणी आपल्या घरात घुसून हरकत घेतली तर मग अभिव्यक्तीवर घाला वगैरे म्हणता येईल. लाउडस्पीकर लावून बोंब ठोकाल तर शिव्याशापच घ्याल.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 11:39

In reply to by गवि

खी खी खी. अहो, शेवटी आपल्या पक्षाप्रमाणेच मत असणार ना. डुकराला घाणीत लोळण्याची मजा येते तेव्हा डुक्करसमर्थकांनी घाणीत लोळण्याची बाजू घेणे हे अगदी साहजिकच आहे. कोण डुक्कर हे जजमेंट अर्थातच स्वतःच्या पक्षाप्रमाणे ठरते.

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 11:52

In reply to by गवि

मुद्दाम म्हटले तर ती बंडखोरी/क्रांतीकारकत्त्व वगैरे वग्सैरे ठरेलही
एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मात एखादी कृती ठराविक वेळीच करायचे बंधन आहे. एखाद्या मुसलमान जस्ट हॅपन टु बी अ‍ॅट "दॅट" प्लेस आनि नमाजची वेळ झाली / संध्येची वेळ झाली.
आता ती व्यक्ती काटेकोर धार्मिक मनोवृत्तीची आहे. मात्र समोरचे नस्तिक सहिष्णू नाहित - कट्टर आहेत. त्यांच्या समोर नमाज पढला/संध्या केली तर मृत्यू न पढला तर धर्मभ्रष्ट होऊन नॅचरल अभिव्यक्तीवर गदा. मग काय करावे? कॉमन सेन्स ला स्वरून व्य्क्त न होणे योग्य की वातावरणच असे हवे ही परस्परांच्या (जरी ते आपल्या मताच्या विरूद्ध बाजुला पोषक असेल तरी)अभिव्यक्तीचा आदर ठेवणे योग्य?

===

गब्बरला स्मरून ;) संभाव्य आक्षेप: ही फारच हायपोथेटिकल सिच्युएशन आहे - मान्य मात्र ती मुद्दा समजावण्यासाठी मुद्दाम निर्मिलेली आहे.

गवि Thu, 15/01/2015 - 12:06

In reply to by ऋषिकेश

मुद्दाम म्हटले तर ती बंडखोरी/क्रांतीकारकत्त्व वगैरे वग्सैरे ठरेलही
एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मात एखादी कृती ठराविक वेळीच करायचे बंधन आहे. एखाद्या मुसलमान जस्ट हॅपन टु बी अ‍ॅट "दॅट" प्लेस आनि नमाजची वेळ झाली / संध्येची वेळ झाली. आता ती व्यक्ती काटेकोर धार्मिक मनोवृत्तीची आहे.

कृपया वरील पिवळे केलेले शब्द पुन्हा पहावेत.

आपण "अभिव्यक्ती"विषयी बोलतोय आणि अभिव्यक्ती म्हणजे उत्स्फूर्तपणे व्यक्त करावंसं वाटणारं मत, विधान अथवा विचार थेट शब्द अथवा चित्र, शिल्प, नृत्य अशा कलाप्रकारांतून व्यक्त करणं अशी माझी समजूत आहे.

उपरोक्त उदाहरणात अभिव्यक्ती कोणती?

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 14:56

In reply to by गवि

हे उदाहरण आहे हो मुद्दा पटवण्यापुरतं. त्याला काय फाटे फोडताय!
तुम्हाला हवं ते स्पाँटॅनियस धार्मिक अभिव्यक्तीचं उदा रिप्लेस करा.

का धार्मिक मंडळी आपली धार्मिकता स्पाँटॅनियसली अभिव्यक्तच करत नाहीत?

उदाहरणात गफलत होऊ शकते - मुद्दा पोचला का?

शंकराच्या पिंडीवर पाय ठेऊन झोपलेल्या खेचरांनी नामदेवांना जे समजावलं ते हल्लीचे असहिष्णू आस्तिक मात्र काही केल्या समजत नाहीत!

गवि Thu, 15/01/2015 - 15:25

In reply to by ऋषिकेश

ओके. उदाहरणाचा कीस काढायला नको हे मान्य.

मूळ वाक्य / प्रश्नः

म्हणजे कम्युनिष्टांच्या किंवा नास्तिकांच्या एखाद्या अड्ड्यावर/घेट्टोत/कार्यालयात वगैरे जाऊन एखाद्याने गायत्री मंत्र मोठ्या आवाजात म्हटला आणि चिडून त्याचा त्यांनी थेट खून केला तर चूक गायत्री मंत्र म्हणणार्‍याची कारण त्याने कॉमन सेन्स वापरला नाही असे का?

प्लेन अँड सिंपल लँग्वेज. कुठेही एखादा मंत्र न आवडणारे लोक असलेल्या टार्गेटेड जागी जाऊन मोठ्याने मंत्र म्हणणे म्हणजे अभिव्यक्ती नव्हे.
त्याऐवजी
अ. ही व्यक्ती आपल्या घरात गायत्री मंत्र म्हणत असती आणि आवाज घरातच राहात असता तर कोणीच हरकत घेण्याचा प्रश्न आणि कारण नाही. कायद्याने आणि सोशली.

ब. घरात म्हणत असेल आणि आवाज मोठा असेल तरः गायत्री मंत्र हा इतर धर्मीयांना ऑफेंडिंग वाटत असेल तर ते हरकत घेऊ शकतात. त्यांचा मंत्र आपल्याला ऑफेंडिंग वाटत असेल तर आपण हरकत घेऊ शकतो. पण ही तक्रार "आवाजाच्या" त्रासाबद्दल आणि तितक्यापुरतीच कायदेशीर स्टँडिंग असणारी ठरेल. गायत्री मंत्र म्हणतोय म्हणून तक्रार उभी राहू शकणार नाही.

क. जिथे उभे राहून कोणीही उत्स्फूर्त भाषण करु शकतो (नॉन-प्रायव्हेट प्लेस) आणि ते ऐकण्याची सक्ती कोणावरही नसेल अशी सोय तिथे असेल तर तिथे उभे राहून तो गायत्री मंत्र म्हणू शकतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायदेशीर असल्याने त्याला कायद्याने कोणी थांबवू शकत नाही.

ड. वरील क केसमधे म्हटल्या जाणार्‍या मंत्रात दुसर्‍या धर्माविषयी विरोधी मतं गुंफलेली असतील तर दुसर्‍या धर्माचे श्रोते त्याला हरकत घेऊ शकतात. कायदेशीर किंवा शिव्या घालून.. यात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचाच भाग आहे. त्याने शिवी दिली. ती मला आवडली नाही मीही शिवी दिली अशी माझी अभिव्यक्ती.

ई. या सार्वजनिक जागी किंवा मूळ विधानातल्या "त्यांच्या" अड्ड्यावर (जिथे जाऊन गायत्री मंत्र म्हटला) यापैकी कोणीही मंत्र म्हणणार्‍याला गोळी घालून ठार केले, किंवा कोणतीही शारिरीक इजा पोचवली तर ते चूक, दुरित, सर्वथा बेकायदेशीर, वाईट, दुष्टपणाचे, माथेफिरुपणाचे, अनैतिक आहे. यात गायत्री मंत्र म्हणणार्‍याचीच सर्व चूक आहे आणि अशी हत्या ही रिअ‍ॅक्शन म्हणून जस्टिफायेबल आहे असं कोणीही म्हटलेलं नाही आणि म्हटलं असेल तर चूक आहे.

कॉमन सेन्स म्हणजे असा की कायदा आणि नियम यांच्याही वर जाऊन एका मोठ्या समूहाला अप्रिय असलेली कृती आवर्जून त्यांच्यासमोर करणे ही अभिव्यक्ती सेन्सिबल नव्हे. याबद्दल समोरच्या पार्टीने तुम्हाला गोळी घालणे ही त्या "लॅक ऑफ कॉमन सेन्स"ची महाप्रचंड मोठी शिक्षा आहे. ती देण्याचा समोरच्यांना अधिकारही नाही. तेव्हा तसे झाले तर चालण्याचा प्रश्नच नाही.

आपण अभिव्यक्ती असे म्हणताना दुखावले जाणारा मोठा समाज असेल तर तशी अभिव्यक्ती जगजाहीर न करणे यात शहाणपणा आहे.

नग्न देवतेचे अथवा कार्टून प्रेषिताचे चित्र काढताना आनंद मिळाला ना? मग ठेवून द्या घरीच. जाहीर केलेत तेव्हाच त्यावर लोकांकडून कडूगोड प्रतिक्रिया उमटणार हे समजूनच केलेत ना? बहुसंख्य लोकांची पर्वाच नाही तर त्यांच्यासमोर सादर करण्याचा सोस कसला म्हणायचा हा?

या गोष्टींचा बाऊ करु नका, त्यावरुन हिंस्र होऊ नका हे लोकांना पटवायचे असेल तर तसे पटवण्यासाठी सर्वांच्या मनाला हात घालेल असं लिहाल तर ती अभिव्यक्ती म्हणता येईल. पण कोणीतरी सध्या दुखावला जातोय हे माहीत असताना तसे काढून पब्लिश करणे हे कसले अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

नागडे होऊन फिरलो उद्या रस्त्याने तर चार लिबरल लोक बघून सोडून देतील. पण शहाण्णव बाकीचे विचलित, त्रस्त, शरमिंदे इ इ होतील याची आपल्याला माहिती असताना नागडे फिरायचे आणि त्याला स्वातंत्र्य म्हणायचे यात काय शहाणपणा ? उगाच तात्विक कॉम्प्लिकेशन्स..

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 15:27

In reply to by गवि

ई. या सार्वजनिक जागी किंवा मूळ विधानातल्या "त्यांच्या" अड्ड्यावर (जिथे जाऊन गायत्री मंत्र म्हटला) यापैकी कोणीही मंत्र म्हणणार्‍याला गोळी घालून ठार केले, किंवा कोणतीही शारिरीक इजा पोचवली तर ते चूक, दुरित, सर्वथा बेकायदेशीर, वाईट, दुष्टपणाचे, माथेफिरुपणाचे, अनैतिक आहे. यात गायत्री मंत्र म्हणणार्‍याचीच सर्व चूक आहे आणि अशी हत्या ही रिअ‍ॅक्शन म्हणून जस्टिफायेबल आहे असं कोणीही म्हटलेलं नाही आणि म्हटलं असेल तर चूक आहे.

आभार! हेच म्हणत होतो. इथे असहमती संपली आहे! :)
हाथ मिलाओ!

मेघना भुस्कुटे Thu, 15/01/2015 - 15:36

In reply to by गवि

गवि,

माफ करा, पण तुम्हांला मुद्दा कळलेलाच नाही असं मला वाटतंय.

थोडं वेगळं उदाहरण घेते.

असं समजा, मी प्रबोधनपूर्व काळातली मराठी - भारतीय स्त्री आहे आणि माझा नवरा नुकताच मेला आहे. प्रथा सांगते, की मी टक्कल करून, लाल अलवण नेसून वावरलं पाहिजे. माझ्यातली स्वतंत्र बाण्याची व्यक्ती हे मानायला तयार नाही. काही कारणानं मला शिक्षणाचा वारा लागला आहे आणि त्यामुळे मी 'बिघडले' आहे. मी टक्कल करायला ठाम नकार देते.

हे प्रॅक्टिकल आहे का? कॉमन सेन्सला धरून आहे का? - छे. अजिबातच नाही. लोक नक्की माझी छीथू करतील, यात प्रश्नच नाही.

मला हे करायचं आहे का? - होय. हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील हे मला माहीत आहे का? - होय.

इथे आला की नाही कॉमन सेन्स आणि अभिव्यक्ती / बंडखोरी / व्यक्तिस्वातंत्र्य यांच्यातला संघर्ष?

असे संघर्ष कधीही उद्भवू शकतातच.

(आता या उदाहरणात) तुम्ही हिंदू धर्मलंडांच्या बाजूनं असाल, तर तुम्हांला हा शुद्ध आचरटपणादेखील वाटेल. तुम्हांला हे वागणं उदात्त (वर कुठेसं बॅट्या म्हणाला आहे तसं) वाटायचंच नाही. (त्या उदाहरणातल्या) तुझ्या कुठल्या अवयवाला इजा तर नाही ना होते, तुझ्यावर अत्याचार तर नाही ना होते? नुसतं टक्कल करून कपडे तर बदलायचेत, दाखव की थोडा कॉमन सेन्स... असं तुम्ही म्हणूच शकता. आणि हे केवळ एक उदाहरण.

त्यामुळे अभिव्यक्ती / बंडखोरी / व्यक्तिस्वातंत्र्य बजावू पाहणार्‍याला भौतिक इजा (आर्थिक नुकसान-दंड, शारीरिक इजा-खून, देशातून हद्दपारी, सामाजिक बहिष्कार) होणार नाही, अशी हमी त्याला देणं हे कोणत्याही सुबुद्ध समाजाचं कर्तव्यच आहे. मग ते (अभिव्यक्ती / बंडखोरी / व्यक्तिस्वातंत्र्य) कॉमन सेन्सला धरून असो, किंवा नसो.

कॉमन सेन्स वापरून कातडी सुरक्षित ठेवण्यापलीकडचं काहीतरी पणाला लागलेलं असू शकतं आणि ते समजून घेण्याची पात्रता इतरांच्या अंगी असू शकेलच असं नाही. त्यासाठीच समाजव्यवस्था हवी.

गवि Thu, 15/01/2015 - 15:47

In reply to by मेघना भुस्कुटे

उदाहरणातील परिस्थितीनुसार निर्णय घेणे हाच कॉमन सेन्स.

तुझा मुद्दा योग्यच आहे. मी "अभिव्यक्ती" या शब्दाच्या व्याख्येत गंडलोय असं वाटतंय. मी इतरही उदाहरणं दिली (मीठ उचलणे इत्यादि) ही उदाहरणं आणि तू दिलेलं उदाहरण (टक्कल) हेही अतिशय योग्य आहे. अशा वेळी जास्तीतजास्त लोकांना आवडत नसूनही काही गोष्टी कराव्या लागतात. आणि त्या कराव्यातच.

फक्त त्यांना मी अभिव्यक्ती म्हणत नसून बंड म्हणतोय. अशा वेळी बंडाला तयार रहायला लागतं. तेही योग्यच असत्ं आपल्या जागी.

अभिव्यक्ती म्हणजे एरवी कंपल्शन नसतानाही जे व्यक्त करावंसं वाटतं ते मत/विचार अशी माझी समजूत आहे. (सिनेमात गाय कापताना दाखवणे, प्रसूतीचा क्लोजअप दाखवणे, स्टेजवर पाळीने भरलेले लाल कपडे दाखवणे, हिंदू दैवतांची नागडी चित्रं काढणे हे सर्व माझ्यामते अभिव्यक्तीमधे येतं. तू म्हणतेयस ते सर्व अत्यंत जस्टिफायेबल आहे पण ते स्वातंत्र्य या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मूळ पेरेंट एंटिटीतले भाग आहेत.

मेघना भुस्कुटे Thu, 15/01/2015 - 16:13

In reply to by गवि

नाही. तुमची अभिव्यक्तीची व्याख्या बरोबरच आहे. पण अभिव्यक्तीखेरीज (आणि त्याहून मोठे) इतरही मुद्दे अशा ठिकाणी व्हॅलिड असू शकतात इतकंच मला म्हणायचं आहे.

आता हे उदाहरण थोडं बदलते.

सिनेमात स्मोकिंग दाखवलेलं असेल, तर खाली 'स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ' अशी पाटी लावलीच पाहिजे, असा नियम आहे. कश्यपला हा नियम मान्य नाही. त्याचं म्हणणं, कलाकार म्हणून मी त्या फ्रेमचा सार्वभौम सत्ताधीश आहे. तिथे काय दाखवायचं आणि काय नाही हे मी ठरवणार. सेन्सॉर बोर्ड नव्हे.

आता इथे प्रश्न अभिव्यक्तीचा आहे. तुमच्या व्याख्येतल्या अभिव्यक्तीचाच आहे. पण या अभिव्यक्तीसाठी आपला सिनेमा रीलिज होणं पणाला लावायचं की नाही, हे आपल्याकरता (आणि / किंवा आपल्या पुढच्या पिढीतल्या कलाकारांकरता आणि/किंवा प्रेक्षकांच्या अभिरुचीकरता) किती महत्त्वाचं / अटीतटीचं आहे हे ठरवणारा फक्त कश्यपच असणार आहे.

ते ठरवण्यासाठी लागणारा दृष्टिकोन / पात्रता / जागा आपल्यापाशी / तो सोडून दुसर्‍या कुणाहीपाशी नाही.

त्याला हे स्वातंत्र्य दिलं जाणं हे माझ्या दृष्टीनं कोणत्याही सुबुद्ध समाजात आवश्यक असलेली बाब आहे.

गवि Thu, 15/01/2015 - 16:22

In reply to by मेघना भुस्कुटे

केस बाय केस या गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळेच माझा मुद्दा पाहिल्यास हे दिसेल की "कॉमन सेन्स" हा जो प्रकार मी उल्लेखला आहे तो अभिव्यक्त होणार्‍याने वापरायचा आहे. नियमकर्त्यांनी नव्हे.

सिगरेट ओढताना दाखवण्यावर बंदी अथवा स्क्रीनवर तळटीप तर सोडाच माझं म्हणणं तर असं आहे की सेन्सॉर बोर्ड नकोच. किंवा असलं तर अतिशय कमी क्रायटेरिया वापरणारं असावं. (लहान मुलांनी पाहणे योग्य की फक्त अ‍ॅडल्ट, इतका इशारा देण्याइतकंच)

बाकी कॉमन सेन्स दिग्दर्शक, लेखक आणि इव्हन प्रेक्षकांनीही बाळगायचा आहे. काय दाखवायचं ? काय बघितल्यावर किती मनावर घ्यायचं हे एंड यूजरने ठरवायचं.. म्हणजे अश्या समस्या येत नाहीत.

सिगरेट ओढताना दाखवणे दिग्दर्शकाला पटत असल्यास जरुर दाखवावेच असं माझं मत आहे.. अन्यही काही दाखवणे न दाखवणे हे त्याच्याच हातात असावे. कारण तो तिथे क्रिएटर आहे. तारतम्य त्याने बाळगायचंय. अभिव्यक्तीसोबत जबाबदारीही असतेच.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 16:26

In reply to by गवि

अभिव्यक्तीसोबत जबाबदारीही असतेच.

असं म्हटलं की तुम्ही प्रतिगामी, फाशिष्ट आणि अजून कायकाय ठरता म्हणे! अशा स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांच्या तोंडावर जर सकलप्राणिकुलासंगाची कामना चिंतणारी अभीष्टवचने उच्चारिली तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल हे पडताळणे रोचक ठरेल.

मेघना भुस्कुटे Thu, 15/01/2015 - 16:57

In reply to by गवि

पुनरावृत्ती होतेय थोडी. माफ करा.

तारतम्य हवं हे खरंच. कलाकाराची ती जबाबदारी नाकारत येणारच नाही. पण कधी कधी अशीही शक्यता असते की, कलाकाराची आणि समाजाची तारतम्याची व्याख्या जुळत नाही. अशा वेळी आपली अभिव्यक्ती महत्त्वाची (स्वातंत्र्याविष्कार) की कातडीबचाऊपणा (कॉमनसेन्स) हा निर्णय घेणारा फक्त आणि फक्त कलाकार असतो.

अशा संघर्षाच्या वेळी अभिव्यक्तीची किंमत त्याला जिवानं / देशांतरानं / जिवावरच्या हल्ल्यानं / कारावासानं / दंडानं चुकवावी लागू नये. फार तर त्याची अभिव्यक्ती लोक पाहणार नाहीत. त्याला नाकारतील. पण त्याच्या अभिव्यक्तीसाठी असलेल्या स्पेसमध्ये ती करण्याची मुभा त्याला मिळाली पाहिजे. "कॉमन सेन्स नाही तुला? तूच तुझं मरण ओढवून घेतलंस मूर्खा." असं म्हणायची वेळ येता नये. (मला वाटतं, यावर आपली सहमती आहे. आता थांबते.)

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 17:03

In reply to by मेघना भुस्कुटे

अशा वेळी आपली अभिव्यक्ती महत्त्वाची (स्वातंत्र्याविष्कार) की कातडीबचाऊपणा (कॉमनसेन्स) हा निर्णय घेणारा फक्त आणि फक्त कलाकार असतो.

मग त्यावर निर्णय घेणाराही फक्त आणि फक्त समाज असतो. सारखा समाजाकडे जबाबदारी ढकलणारा हा असला रडीचा डाव खेळून करायचंय काय? कलाकार काय आभाळातनं पडलाय काय? तोही समाजाचाच भाग आहे ना? घे म्हणावं मग खबरदारी.

प्रथमेश नामजोशी Thu, 15/01/2015 - 17:14

In reply to by मेघना भुस्कुटे

फार तर त्याची अभिव्यक्ती लोक पाहणार नाहीत. त्याला नाकारतील.

लोकाश्रय, लोकमान्यता, त्यांचं त्या कलाकाराप्रती प्रेम, आदर.. इन शॉर्ट त्याच्या कलाविष्काराच्या कौतुकासाठीच तो कलाकार भुकेला असतो असं म्हणतात बुवा.

अर्थात, देशांतर/हल्ला/दंड या नाकारण्याच्या पद्धती इम्मॅच्युअरच. पण तू म्हणत्येस तेही मवाळ-लिबरल भासत असलं तरी अर्थहिनच.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 17:36

In reply to by प्रथमेश नामजोशी

कलाकाराचे प्रॉडक्ट म्हणजे त्याची कलाकृती. ती समाजाला आवडते म्हणून समाज त्याला पोसतो. जर कलाकार वायझेडपणा करू लागला तर कौतुक, प्रेम, इ. इन्सेण्टिव्ह्ज विथहोल्ड करायचा समाजाला पूर्ण नैतिक अधिकार आहे. शेवटी ही देवघेवच आहे. कुणाही एका बाजूने फालतूचा माज करू नये.

गवि Thu, 15/01/2015 - 18:40

In reply to by मेघना भुस्कुटे

ती सहमती आहे. पण कातडीबचाऊपणा (कॉमनसेन्स) असा कंसात शब्द वापरुन कॉमनसेन्स वापरणे = कातडीबचाऊपणा असे समानार्थी शब्द बनवून टाकणं बरं नाही वाटलं तुझ्याकडून (किंवा कोणाकडूनही फॉर द्याट म्याटर). एका मोठ्या मनुष्यवर्गाची सारासार विवेक वापरुन "पर्वा" करणे, पत्रास ठेवणे, कदर करणे, आपल्याला होणार्‍या आनंदाच्या तुलनेत अनेक इतरांना त्याहून जास्त मनस्ताप होणे ही गोष्ट टाळावीशी वाटणे अशी मनोधारणाही यामागे असू शकते.

उदा. रस्त्यात नागडे न धावणे म्हणजे नॉट नेसेसरिली कपड्यांत कुचमत राहणे किंवा जिवाच्या भीतीने शेपूट घालणे.

जाऊदे..

अजो१२३ Thu, 15/01/2015 - 18:43

In reply to by गवि

अहो मी केव्हाचा म्हणत असतो कि सगळ्या परंपरा त्यागला कि सगळे नवे हिशेब फिट बसवणं भयंकर अवघड आहे. साधी अभिव्यक्ति, पण इतका पुरोगाम्यांत मिळून तिची कोशींबीर कशी बनवावी हे ठरेनाय.

ऋषिकेश Fri, 16/01/2015 - 09:32

In reply to by गवि

गंमत बघा हं

माझं मत आहे अबक, पण काही परिहार्य कारणांमुळे मी माझा कॉमनसेन्स वापरतो आणि कृती कखघ प्रमाणे करतो. आता मंडळी तय्यार, भ्याड कुठचा, बोले तैसा चाले.., उक्ती आणि कृतीत फरक आहे तो कसला थोर, दुतोंडी, दांभिक वगैरे!
माझं मत आहे अबक, आणि काही थोडक्या लोकांची पर्वा न करता मी अबक प्रमाणे वागलो - मला काही लोकांनी मारून टाकलं/हद्दपार केलं/वाळीत टाकलं/बदडलं. आता मंडळी तय्यार, आपली मते काही असोत वागायला नको का कॉमन सेन्स प्रमाणे!

थोडक्यात काय,काही परंपरावादी निष्क्रीय राहून परंपरेची चौकट भेदायची इच्छा असलेल्यांना धाक घालून त्यांची क्रियाशीलता रोखतात (नी दुतोंडी, दांभिक वगैरे म्हणायला मोकळे!) तरी नैतर त्यांनी क्रिया केली तर त्यांना संपवूनच टाकतात!

मेघना भुस्कुटे Fri, 16/01/2015 - 09:41

In reply to by गवि

ते इथल्या उदाहरणापुरतं / पाहणार्‍या माणसाच्या दृष्टिकोनापुरतं / परिस्थितीपुरतं मर्यादित आहे - हे अध्याहृत होतं. शिवाय त्यात योग्यायोग्याचं निर्णयन अभिप्रेत नाही. ते व्यक्तिसापेक्ष आहे, हेच मुळी मी म्हणू पाहते आहे. अर्थात - मी स्पष्टपणे तसं लिहिलं असतं तर जास्त बरं झालं असतं.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 15:53

In reply to by मेघना भुस्कुटे

असं समजा, मी प्रबोधनपूर्व काळातली मराठी - भारतीय स्त्री आहे आणि माझा नवरा नुकताच मेला आहे. प्रथा सांगते, की मी टक्कल करून, लाल अलवण नेसून वावरलं पाहिजे. माझ्यातली स्वतंत्र बाण्याची व्यक्ती हे मानायला तयार नाही. काही कारणानं मला शिक्षणाचा वारा लागला आहे आणि त्यामुळे मी 'बिघडले' आहे. मी टक्कल करायला ठाम नकार देते.

मराठी मध्ये ब्राह्मण असे अ‍ॅडिशन करा. सर्व जातींत असली प्रथा नव्हती. जी होती ती उच्चवर्णीयांच्यातच जास्त होती. अंदाधुंद गोळ्या मारू गेलं की असं होतं.

गवि Thu, 15/01/2015 - 15:56

In reply to by बॅटमॅन

बट द्याट इज नॉट मेन पॉईंट हिअर..

इथे कोणत्याही समाजात असले तरी केशवपन अनेकांच्या दृष्टीने योग्य असताना आणि ते न केल्यास अनेकांना (किमान घरातल्यांना) खटकणार असल्याने (माईंड इट..थेट त्रास नव्हे. केवळ "धर्म बुडाला" अशा प्रकारचा स्युडो त्रास) ते गपचूप करुन घ्यावे का ? तर नाही. असं तिचं म्हणणं आहे आणि ते अर्थात रास्त आहे.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 16:07

In reply to by गवि

अर्थातच. स्वतःची जळत असेल तर बिनकामाचं काही असलं करण्यात अर्थ काहीच नाही.

बट, याचा संबंध त्या शांती आणि प्रेमाचा संदेश देणार्‍या धर्माबद्दल काही बोलल्याने पुण्ण्याचा ओव्हरडोस वाढून स्वर्गलोकी गेलेल्या लोकांशी लावणे म्हणजे बादरायण रेज्ड टु बादरायण आहे.

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 15:51

In reply to by ऋषिकेश

शंकराच्या पिंडीवर पाय ठेऊन झोपलेल्या खेचरांनी नामदेवांना जे समजावलं ते हल्लीचे असहिष्णू आस्तिक मात्र काही केल्या समजत नाहीत!

कारण विसोबा खेचर आणि अलीकडचे वायझेड नास्तिक दोन्हीही एकच नाहीत म्हणून. अलीकडच्या नास्तिकांना स्वतःचा नास्तिकपणा ओरडून सांगितल्याशिवाय जेवण जात नाही.

ऋषिकेश Thu, 15/01/2015 - 16:00

In reply to by बॅटमॅन

कारण विसोबा खेचर आणि अलीकडचे वायझेड नास्तिक दोन्हीही एकच नाहीत म्हणून.

असं कै नै.
त्याच (अलीकडच्या वगैरे) नास्तिकांसोबत रहाणार्‍या/प्रसंगी मैत्रीही करणार्‍या कितीतरी (बहुतांश) आस्तिकांना अशी चित्रे काढल्याने किंवा अभिव्यक्तीने *ट फरक पडत नै! त्यांची श्रद्धा, धर्म असल्या गोष्टींनी अजिबात नासत नै की त्यांच्या भावनांची गळवे असल्या गोष्टींनी फुटत नैत

काही उपटसूंभ रेमेडोक्या असहिष्णू आस्तिकांबद्दलच बोलतोय मी! त्यांचे आस्तिकत्त्व इतके कचकड्याचे असते की ते एखादा कलाकार एका कलाकृतीत धुळीस मिळवू शकतो!
बिच्चारे!

बॅटमॅन Thu, 15/01/2015 - 16:10

In reply to by ऋषिकेश

अलीकडे दोन्हीही बाजू तितक्याच वायझेड झाल्यात. याचा काही अंशी दोष नास्तिकांकडे आहे. ते एक असो.

तदुपरि

काही उपटसूंभ रेमेडोक्या असहिष्णू आस्तिकांबद्दलच बोलतोय मी! त्यांचे आस्तिकत्त्व इतके कचकड्याचे असते की ते एखादा कलाकार एका कलाकृतीत धुळीस मिळवू शकतो! बिच्चारे!

म्हणजे हुसेनच्या चित्रांवरच्या टीकेला अर्थ नाही आणि चार्ली हेबदो मात्र चुकला असेच ना?

Nile Thu, 15/01/2015 - 10:46

In reply to by बाबा बर्वे

पण मुळात माझी इच्छा नसताना माझ्या शेजार्‍याने असं चित्र काढावं का असा प्रश्न होता.

आधीच्या प्रतिसादात तुम्ही 'घरातल्या स्त्रीचं चित्रं' म्हणाला होतात. आता माझी इच्छा नसताना असं म्हणताय. दोन मुद्दे वेगळे आहेत.

हुसेननी माधुरीच्या संमतीने तिचं न्युड पोर्ट्रेट काढल तर त्यावर काहीच आक्षेप नाही पण मुद्दामहून कोणाच्या आदरस्थानाला धक्का लागेल असं चित्र का काढलं जावं?

माधुरी कोणाचं आदरस्थान असू शकत नाही असं म्हणायचं का?

आधीच म्हटल्याप्रमाणे विरोध नग्नतेला नाही तर नग्न चित्र कोणी काढलय, कोणाचं काढलय, आणि काय हेतूने काढलय याला आहे.

तुम्ही जोवर शब्दाने विरोध करतात तोवर करा हो. मुद्दा विरोधाचा नाही. आधी तुमची भुमिका काय हे ते नीट ठरवा.

बाबा बर्वे Fri, 16/01/2015 - 10:26

In reply to by Nile

आधीच्या प्रतिसादात तुम्ही 'घरातल्या स्त्रीचं चित्रं' म्हणाला होतात. आता माझी इच्छा नसताना असं म्हणताय. दोन मुद्दे वेगळे आहेत.

मुद्दा वेगळा नाही ... आधीच्या प्रतिसादात मी 'घरातल्या स्त्रीचं चित्रं' म्हणालो होतो .. आताही तेच म्हणतोय .. तुम्ही हत्तीचा उंदीर होत असेल तर चित्र कोणी काढावं असा प्रश्न केलात म्हणून थोडं विस्ताराने लिहीलं की माझी इच्छा नसताना शेजार्‍याने (तो कितीही उत्तम / ख्यातकीर्त चित्रकार आहे म्हणून किंवा मी कितीही भिकार चित्रकार आहे म्हणून) काढाव का?

माधुरी कोणाचं आदरस्थान असू शकत नाही असं म्हणायचं का?

हास्यास्पद प्रश्न आहे हा. माधुरी तुमचं आदरस्थान असेलही पण तिच्या संमतीने जर हुसेन तिचं न्युड पोर्ट्रेट काढत असेल तर ते त्या दोघांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे .. त्यामुळे हुसेननी माधुरीच्या संमतीने तिचं न्युड पोर्ट्रेट काढल तर त्यावर काहीच आक्षेप नाही असचं म्हणतोय आम्ही ..

तुम्ही जोवर शब्दाने विरोध करतात तोवर करा हो. मुद्दा विरोधाचा नाही. आधी तुमची भुमिका काय हे ते नीट ठरवा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या देवी देवतांचं खोडसाळ नग्न चित्रण करू नका ही भूमिका पुरेशी स्पष्ट नाहीये का?

अस्वल Fri, 16/01/2015 - 10:38

In reply to by बाबा बर्वे

(माफ करा, मधेच पडतोय, पण प्रश्न अस्थानी नाही तेव्हा आगाऊपणा खपवून घ्या.)
१. मारूती चेंदवणकर नावाच्या चित्रकाराने जर सरस्वतीचं नग्न चित्रं काढलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?

२. एखादं लक्ष्मी किंवा सरस्वतीचं नग्न चित्रं तुम्ही पाहिलं, आणि त्याचा चित्रकार ठाऊक नसेल तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?

बाबा बर्वे Fri, 16/01/2015 - 14:22

In reply to by अस्वल

मारूती चेंदवणकर नावाच्या चित्रकाराने जर सरस्वतीचं नग्न चित्रं काढलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?

मारुती चेंदवणकर असो किंवा हुसेन प्रतिक्रिया तीच असेल कारण विरोध देवतांच्या विडंबनाला आहे. कदाचित मारुती चेंदवणकरला थोडीशी जास्तच तीव्र प्रतिक्रिया मिळेल कारण त्याला सरस्वतीचं आपल्या जीवनातील/संस्कृतीतील स्थान / महत्व माहित असणं आणि त्यानी त्याचा आदर करणं अपेक्षित असेल.
यात हुसेनचा आणि मारूती चेंदवणकरचा सरस्वतीचं नग्न चित्रं काढण्यामागचा उद्देश एकच आहे हे गृहितक अर्थातच आहे. कारण विरोध नग्नतेला नाही तर देवतांचं विडंबन / देवतांची विटंबना करण्याच्या खोडसाळ प्रवृत्तीला आहे.
अर्थात हा माझा दृष्टीकोन आहे.परस्पेक्टिव्ह मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन

एखादं लक्ष्मी किंवा सरस्वतीचं नग्न चित्रं तुम्ही पाहिलं, आणि त्याचा चित्रकार ठाऊक नसेल तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?

चित्रकार ठाऊक नसेल तर मी ते चित्र सार्वत्रिकरीत्या प्रसिद्ध होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेन.

बाबा बर्वे Fri, 16/01/2015 - 10:30

In reply to by Nile

आधीच्या प्रतिसादात तुम्ही 'घरातल्या स्त्रीचं चित्रं' म्हणाला होतात. आता माझी इच्छा नसताना असं म्हणताय. दोन मुद्दे वेगळे आहेत.

मुद्दा वेगळा नाही ... आधीच्या प्रतिसादात मी 'घरातल्या स्त्रीचं चित्रं' म्हणालो होतो .. आताही तेच म्हणतोय .. तुम्ही हत्तीचा उंदीर होत असेल तर चित्र कोणी काढावं असा प्रश्न केलात म्हणून थोडं विस्ताराने लिहीलं की माझी इच्छा नसताना शेजार्‍याने (तो कितीही उत्तम / ख्यातकीर्त चित्रकार आहे म्हणून किंवा मी कितीही भिकार चित्रकार आहे म्हणून) काढाव का?

माधुरी कोणाचं आदरस्थान असू शकत नाही असं म्हणायचं का?

हास्यास्पद प्रश्न आहे हा. माधुरी तुमचं आदरस्थान असेलही पण तिच्या संमतीने जर हुसेन तिचं न्युड पोर्ट्रेट काढत असेल तर ते त्या दोघांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे .. त्यामुळे हुसेननी माधुरीच्या संमतीने तिचं न्युड पोर्ट्रेट काढल तर त्यावर काहीच आक्षेप नाही असचं म्हणतोय आम्ही ..

तुम्ही जोवर शब्दाने विरोध करतात तोवर करा हो. मुद्दा विरोधाचा नाही. आधी तुमची भुमिका काय हे ते नीट ठरवा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या देवी देवतांचं खोडसाळ नग्न चित्रण करू नका ही भूमिका पुरेशी स्पष्ट नाहीये का?
हुसेननी चित्र काढून मोकळ व्हावं आणि इतरांनी फक्त शाब्दिक विरोध करायचा का? शहाण्याला शब्दाचा मार पुरतो .. अतिशहाण्याला शब्दांच्या पलिकडे जाऊन समजवावे लागते ...

Nile Tue, 13/01/2015 - 23:34

In reply to by अस्वल

माझ्या अधार्मिक भावना दुखावल्या जात असल्या तर त्याचं काहीच नाही का?

तुमच्या दुर्दैवाने "आमच्यात" अधार्मिक अशी कोणती थोर परंपरा नाही. चार्वाक वगैरे तांदळात येणार्‍या खड्यासारखे हो, तुरळक. (तुमच्या तांदळात जास्त खडे असतील तर नक्कीच अस्सल आमचा तांदुळ नसणार, पण ते एक असो.) त्यामुळे तुमची अधार्मिक अस्मिता जाज्वल्ल्य असू शकत नाही, अन त्यामुळेच त्याला "आमच्यात" थारा नाही.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 00:06

In reply to by अस्वल

सध्याला (गेल्या १०० वर्षांत) सर्वात जास्त दुखावल्या गेलेल्या भावना अधार्मिकच आहेत. अधार्मिक भावना अतितीव्रपणे दुखावल्या जातात. अगोदर देव , धर्म हा समाजाचा भाग होते. अधार्मिकांच्या भावना दुखावल्या चालल्या म्हणून ते देवळात बंद झाले.

सार्वजनिक गणपती वा दहीहंडी वा तसलं काहीही यावर नाके मुरडणारे (माय बाप अस्तिक असणारे हिंदू) प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांनी शेपट्या हलवल्यामुळे या उत्सवांवर बरीच सरकारी बंधने आली आहेत. मनुष्य शेवटी आपलं मनोरंजन करून घेण्यासाठी जगतो. शेकडो प्रकारच्या शेकडो हायफाय मनोरंजनांसाठी कितीतरी पैसे नष्ट होतात, स्रोत खर्ची पडतात. पण हेच धार्मिक बाबतीत झालं कि बोंबा चालू होतात. होळीत पाणी वापरू नका. विसर्जनाने पर्यावरणाचे नुकसान होते. समाजात देवा धर्माचं काही संगीत वाजू लागलं कि अधार्मिकांना प्रचंड चीड येते. त्यांचं डोकं वैगेरे दुखतं. ईश्वराच्या भक्तिला नि त्याला जोडून मानवी मूल्यांना वाहिलेली अतिशय मधुर गाणी त्यांना च्युत्यापा वाटतात.

याची परिसीमा म्हणजे धार्मिक उद्देशाने एकत्र आलेले सगळे धार्मिक लोक दुष्टच असतात असे वाटणारे अधार्मिक लोक. आर एस एस हे एक हिंदुंचे संघटन आहे, मी हिंदू आहे, माझी आई आहे, बाप आहे, इतके सगळे नातेवाईल, स्नेही, मित्र हिंदू आहेत, ते हिंदू धर्म थोडाथोडका पाळतात, ते सगळे बरे लोक आहेत हे मी पाहतोय पण याच हिंदूंचे एक संघटन केवळ ते एक धार्मिक संघटन आहे म्हणून नीच आहे. प्रत्येक धार्मिक गोष्ट नीच असते अशी अतिशय इंटॉलरंत अधार्मिक विचारसरणी आहे. जगात ९०% वर धार्मिक लोक आहेत तरी इतकी प्रगती होत आहे ती सगळी काय फक्त अधार्मिक करत आहेत का? अर्थातच नाही. पण यांना फार विश्वास असतो जगात कि यापुढे अजून खूप , म्हणजे ९५% लोक अधार्मिक होणार आहेत. नि मग जगाची खर्‍या अर्थाने मानवी प्रगती होणार आहे. हे धर्मप्रसाराचंच लक्षण आहे.

अजून परिसीमेपलिकडची परिसीमा म्हणजे अधार्मिक लोक धार्मिक लोकांना मूर्ख समजतात. आपण अधार्मिक आहोत तेव्हा अक्कल आपल्यालाच तेवढी आहे असे त्यांनी समीकरण मांडून ठेवलेले असते. हा देखिल अधार्मिक इंटॉलेरेन्सचा भाग आहे. अधार्मिक लोकांनी धार्मिक लोकांना काहीही कितीही कसेही टोमणे मारावेत, धार्मिक लोकांनी ते चिडीचूप ऐकून घ्यावेत अशी त्यांची अपेक्षा असते. प्रत्येक ठिकाणी धार्मिकांना शहाणपणा शिकवणे, त्यांच्या चूका काढणे, त्यांच्या श्रद्धांचा अवमान करणे हे अधार्मिक लोक जन्मसिद्ध अधिकार मानतात. सगळ्यांत माध्यमांत त्यांचे टिकांचे आणि उपदेशाचे डोस असतात.

========================
थोडक्यात जाणवत नसलं तरी अधार्मिक लोक हे सर्वात जास्त इंटॉलरंट असतात.

अतिशहाणा Wed, 14/01/2015 - 00:09

In reply to by अजो१२३

मी पाहतोय पण याच हिंदूंचे एक संघटन केवळ ते एक धार्मिक संघटन आहे म्हणून नीच आहे.

आरएसएस केवळ धार्मिक संघटन आहे म्हणून नीच नाही. त्यामागे त्यांची उघड न केलेली राजकीय आकांक्षा, पाताळयंत्री कार्यपद्धती असे अनेक घटक आहेत.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 00:35

In reply to by अतिशहाणा

तुम्हाला काँग्रेसने मीठ खाऊ घातलेले आहे का?
-------------------------------------
राजकीय आकांक्षा असणे , नसणे, उघड असणे , उघड नसणे यात संस्थेची निती म्हणून काहीच चूक नाही.
-----------------------
आर एस एस म्हणजे काय हे शेजारच्या मुस्लिमद्वेष्ट्या आणि संघसिंपथायजर भटुरड्याच्याकडे पाहून म्हणू नकात. आर एस एस जर क्ष पाताळयंत्री आहे तर भाजप १०क्ष आणि काँग्रेस २०क्ष. आणि भारतातले कोनतेही आम संघटन ५क्ष.

बॅटमॅन Wed, 14/01/2015 - 02:35

In reply to by अजो१२३

तुम्हाला काँग्रेसने मीठ खाऊ घातलेले आहे का?

तुम्हाला आरेसेसने मीठ खाऊ घातलेले आहे का?

तदुपरि आपण स्वतः वैयक्तिक हल्ले करण्यापलीकडे आहोत असे मानता ना तुम्ही?

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 18:56

In reply to by बॅटमॅन

आर एस एस चे ऑफिशियल तत्त्वज्ञान नि तद्जन्य कृती चूक आहे, घातक ठरू शकते, इ इ विरोधक म्हणू शकतो. त्याचा मला सन्मान आहे. पण आर एस एस पाताळयंत्री आहे, षडयंत्री आहे, कट रचते, इ इ शुद्ध मूर्खपणा आहे.
-----------
आर एस एस चे मेंबर असलेले काही लोक काहीही मत बाळगून असतात. पण म्हणून ते त्या संस्थेचे अधिकृत मत होत नाही. नालायकात नालायक अशा कट्टर उजव्या लोकांचा आर एस एस ला पाठिंबा आहे. संघाने हे कसे हाताळावे? उद्या मी तुला पाठिंबा जाहिर केला आणि कसेही वागू लागलो तर तू मला कंटेन करणे मस्ट आहे का? तुझ्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरून जे होतं त्याला तू जबाबदार.
-----------------
संघाचे (सारे, काही, कित्येक, जे काय ते) लोक निस्पृहरित्या देशाची सेवा करतात. त्याचा अनुभव ज्याला आहे त्याचे माथे असली विधाने आवडत नाहीत.

अस्वल Wed, 14/01/2015 - 00:22

In reply to by अजो१२३

अगोदर देव , धर्म हा समाजाचा भाग होते. अधार्मिकांच्या भावना दुखावल्या चालल्या म्हणून ते देवळात बंद झाले.

म्हणजे?

@गणपती/दहीहंडी किंवा "तसलंच" - आवाज प्रदूषण वगैरे खूप पुढचे मुद्दे झाले हो. मला एक नास्तिक म्हणून मुळात अशा पद्धतीने एका मूर्तीची पूजा करण्यावरच आक्षेप आहे. तरीही माझ्या आजूबाजूला हे सगळं गेल्या १०० वर्षांत होतंच आहे. मग माझ्या डोक्यात नाही जाणार का ह्या गोष्टी?
होळी /पाणी - हा मुद्द हुकलाय.
शिवाय तुमचे विचार केवळ हिंदू ह्या एका धर्मापुरते संकुचित आहेत. एक नास्तिक म्हणून मला बाकी धर्मांविरूद्ध तेवढीच चीड आहे. मशिदीतून सकाळी येणारे भोंगे आणि एखाद्या देवीची भयाण लाउडस्पीकर लावून केलेली आरती ह्या दोन्ही गोष्टी माझ्या मते केवळ nuisance आहेत. तेव्हा हिंदू अहिंदू भेदभाव करू नका, कारण आम्हाला एवढ्या डिट्टेलात जायची गरजच नाहीये.
============
आणि शेवटला परिच्छेद निव्वळ विनोदी आहे. हसून झाल्यावर मग कधीतरी प्रतिवाद करेन!

वामा१००-वाचनमा… Wed, 14/01/2015 - 00:24

In reply to by अस्वल

ते भोंगे अन बांगा सर्वांच्या सेन्सेस वर अतिक्रमणच करतात - मान्य आहे हा मुद्दा.
धार्मिकता आप्ल्या घरापुरता मर्यादित ठेवा तर बरं असं माझही मत आहे. प्रदर्शन कशाला?

अस्वल Wed, 14/01/2015 - 00:30

In reply to by वामा१००-वाचनमा…

धार्मिकता वगैरे घरापुरतं ठेवा, वैयक्तिक असू द्या. तुम्ही गणपतीची भक्ती करा किंवा ख्रिस्ताची. किंवा कपबशीची- मला काय फरक पडतो?
सत्यनारायण वगैरे प्रकाराला कंपल्सरी जाणं म्हणजे नास्तिकांसाठी रॅगिंग आहे.

वामा१००-वाचनमा… Wed, 14/01/2015 - 00:33

In reply to by अस्वल

कोणी केलय कंपल्शन? जाऊ नका. तुमच्या अ‍ॅक्शनची जबाबदारी तुम्ही अन्य कोणावर तरी ढकलताय अस्वलजी.

अस्वल Wed, 14/01/2015 - 00:36

In reply to by वामा१००-वाचनमा…

लहानपणी तरी न जाणं हे शक्य नव्हतं.
त्यात मी पुन्हा डावखुरा आहे. म्हणजे मग दर वेळी "तो नाही, उजवा हात" वगैरे ऐकून घ्यायचं. पैसे टाकायचे. नमस्कार करायचा. आणि रविवारी सकाळी सुद्धा शाकाहारी जेवायचं.
का म्हणून?
आईवडिलांनी "मर मेल्या. कर काय ते" म्हटल्यापासून सत्यनारायणाकडे गेलो नाहीये. पण त्याआधीचे रविवार भरून नाही निघणार!

वामा१००-वाचनमा… Wed, 14/01/2015 - 00:42

In reply to by अस्वल

:) आता लक्षात आलं. होय ते भयानक असणार :(
____
आमच्याकडे आई-बाबा नास्तिक होते त्यांच्या नास्तिक गप्पा ऐकून डोकं उठायचं. म्हातारे लोक "सौ चूहे खाके" न्यायाने आस्तिक बनतात, देव-देव करतात वगैरे ऐकून ओरडावसं वाटायचं - मी आहे मी आहे आस्तिक.
मामाकडे शोडषोपचार पूजा पहायचे अन वाटायचं आपल्याकडे का होत नाही?
___
माझ्या मुलीला मराठी लिहीता-वाचता येत नाही पण तरीही तिचा कल आस्तिकतेकडे आहे हे जाणवतं कारण ती खंतावते आई तू म्हणतेस तशी स्तोत्रं मी कशी वाचू? म्हणते.
मग मी समजावते इंग्रजीत तुला ही स्तोत्र सापडतील. मी तिला हेच सांगते की तू हिंदू आहेस पण मुख्य म्हणजे तू मुक्त आहेस हव्या त्या धर्माचे करावयास अथवा नाकारावयास. पुढे तू तुझी श्रद्धा निवडायचीस.

अस्वल Wed, 14/01/2015 - 00:45

In reply to by वामा१००-वाचनमा…

हो. देव/धर्म हा अतिशय वैयक्तिक मुद्दा आहे- आणि तसाच "तिथवर" सीमीत रहावा ही इच्छा !
अवांतर - आपण सेक्स लाईफ किती वैयक्तिक मानतो. एखाद्याला सांगायला जातं का कुणी "अरे. ही अमुकतमुक सेक्स पोझिशन भारी आहे. तीच करत जा तुम्ही पण"..
मग धर्माबिर्माचं तरी का? कायतरी उगाच.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 00:57

In reply to by अस्वल

सेक्स आणि धर्मच का, ऐसीवरचे आपण काय पाहिलं, ऐकलं, फोटोग्राफ केलं, मनात काय विचार केला हे सगळं सुद्धा रद्द केलं पाहिजे. धर्म, सेक्स, अन्न, कपडे, कॅमेरा, मन हे सगळं व्यक्तिगत आहे. उगाच आपण कोणाच्या भावना नको दुखवायला आणि कोणी आपल्या.

धर्मराजमुटके Thu, 15/01/2015 - 20:10

In reply to by अस्वल

जरा नवभारत टाईम्स वाचा, इंडियाटाईम्स वाचा, गेला बाजार कोणत्याही पेपरमधील ताई माई अक्काचे सदर वाचत नाही काय तुम्ही ?

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 00:48

In reply to by अस्वल

लहानपणी तरी न जाणं हे शक्य नव्हतं.

१, मला कधीही शाळेत वा कॉलेजात अटेडेन्स लावायला आवडले नाही.
२. आजही मला ऑफिसचे रुटिन करायचा प्रचंड राग आहे.
कोणाला सांगतो?
------------------------------------------------
मायबाप सोडून द्यायला पाहिजे होते तुम्ही. आज खंत वाटली नसती.

बॅटमॅन Wed, 14/01/2015 - 02:56

In reply to by अस्वल

लहानपणी इतरही अनेक वायझेड प्रकार होते. ते सोडून फक्त धर्मालाच टारगेट करणे हे बाकी रोचक आणि लिबरल परंपरेला साजेसे आहे. बहुतेकांची धर्माबद्दलची मते "माझा धर्माशी संबंध वायझेड लोकांच्या थ्रू आला, सबब धर्म = वायझेडगिरी." अशा थाटाची असतात. अशी मते आणि दोनपाच पोरींच्या/पोरांच्या वायझेड वर्तणुकीवरून सर्व स्त्रीजातीबद्दल/पुरुषजातीबद्दल गळे काढणार्‍यांची मते सारख्याच लायकीची आहेत. असे असूनही डेटिंग सिनारिओ मध्ये "असं नसतं, चांगली पोरगी/चांगला पोरगा अजूनही मिळेल हो तुला" इ. सांगतात. इथे सांगायला काय जीव जातो काय माहिती. पण शेवटी चालू फॅशन अशीच आहे त्याला उत्क्रांतीचे गुलाम लोक तरी काय करणार म्हणा.

अस्वल Wed, 14/01/2015 - 03:07

In reply to by बॅटमॅन

अहो चर्चेचा परीघ {धर्म} आहे, {लहानपण} नव्हे! तेव्हा लहानपण हे एक उदाहरण ह्यापुरतंच मर्यादित असू देत.
आणि लिबरल कुठे आले इथे? उ.दा. मला स्वतःला वैयक्तिकरित्या धर्माची गरज नाही, मला तो मान्य नाही. पण मी मी स्त्रियांना तुच्छ मानतो वगैरे वगैरे- मग मी लिबरल कसा काय? तेव्हा लिबरलपणाही इथे समाविष्ट नसावा. हे वेगळे कप्पे आहेत.
@धर्म- धर्म मानणारे लोक वायझेड आहेत असंही मी म्हणत नाही. फक्त तो न मानणार्या अशा मला धार्मिक लोकांनी सुखाने राहू द्यावं. (बाकी तुम्हीही कायम सुपरलेटीव बोलता. वायझेड, मूर्खपणा, गळे काढणं वगैरे!)

बॅटमॅन Wed, 14/01/2015 - 11:24

In reply to by अस्वल

फक्त तो न मानणार्या अशा मला धार्मिक लोकांनी सुखाने राहू द्यावं.

एका मर्यादेनंतर ते होतंच की. लहानपणी सर्व गोष्टींची सक्ती होतेच. मोठेपणीही सक्ती होत असल्यास बोला.

(बाकी तुम्हीही कायम सुपरलेटीव बोलता. वायझेड, मूर्खपणा, गळे काढणं वगैरे!)

सुपरलेटिव्ह का जवाब सुपरलेटिव्ह से.

अजो१२३ Wed, 14/01/2015 - 18:41

In reply to by बॅटमॅन

अगदी खरं. जीवनात प्रत्येकजण पिंजर्‍यातला पोपट असतो. त्याच्यावर हजारो अन्याय होत असतात नि लाखो बंधने असतात. पण सगळे या सगळ्याला सरावलेले असतो. आता चुकून माकून एखाद्या कंसेप्टचा राग आला कुठून कसंही काहीही जोडून तोडून सगळं खापर त्या कंसेप्टच्या माथ्यावर फोडलं जात.
--------------
आईबाप मुलाला डान्सक्लासला घालतात. मोठा झाल्यावर समजा तो प्रचंड कलाविरोधी झाला. मागे वळून तो कसा पाहिल? हे कसं टाळावं?
-----------------
नास्तिक अधिकृतरित्या संख्येने मायनॉरिटी पण अन्यथा खूप पावरफूल आहेत. सगळ्या जागतिक व्यवस्था, त्या चिमूटभर लोकांमुळे, इतक्या नास्तिक आहेत कि अस्तिक लोकांना व्यवस्थांत पाउल ठेवताना नास्तिक व्हावे लागते. विकिपेडीयावर स्कोप ऑफ सायन्स म्हणून पेज आहे. त्यात विज्ञानाच्या शाखांचा पसारा किती मोठा आहे ते लिहिले आहे. या प्रत्येक शाखेखाली अनंत उद्योग उद्यम चालतात. सगळ्यांचं जीवन चालतं. आणि तुम्ही तिथे नास्तीक असणं अभिप्रेत आहे.
---------------
लोक आम्हाला अधार्मिक म्हणून गिनत नाहीत, खिजगणतीत घेत नाहीत, मानत नाहीत इ इ तक्रार पूर्णतः तथ्यहीन आहे. तुम्ही जे सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी खेळणारे मदोन्मत्त अधार्मिकांना त्रास देणारे धार्मिक पाहता ना, ते बिच्चारे आहेत. हंडी फुटली कि तासाभारात आघोळ करून नास्तिक दरबारात हजेरी लावतात बिचारे.

Nile Thu, 15/01/2015 - 01:50

In reply to by अजो१२३

जोशीबुवा, तुमचा त्रास आख्ख्या ब्रह्मांडाला आहे. कालच ब्रह्मदेव येऊन तकतक करून केला. काय करणार काय म्हणाला, नशिबात आलंय ते सहन करावंच लागणार.

अनु राव Thu, 15/01/2015 - 09:37

In reply to by अस्वल

@अस्वल - मी पण नास्तिक आहे. पण मला कधीही कोणाच्या सत्यनारायण पुजे ला जाण्याचा त्रास होत नाही. देवळात वगैरे पण मी मजेत जाते. आपला नास्तिक पणा आपल्यापुरता, दुसर्‍यांसाठी थोडी मुरड घातली तर काय वाईट आहे.
सत्यनारायणाला तुम्ही गेट टुगेदर समजा म्हणजे मजा येइल.

कोणाच्या भावना राखण्यासाठी डाव्या ऐवजी उजवा हात पुढे केला तर मनाला त्रास करुन घ्यायची गरज नाही, उलट शीरा चांगला झाला असेल तर मागुन खावा.
तश्या आपण दिवसात कीतीतरी गोष्टी मनाविरुद्ध करतो ( माझ्या बाबतीत नोकरी ), पण तक्रार करत नाही. सत्यनारायण वगैरे तर फार छॉट्या गोष्टी आहेत.

अनु राव Thu, 15/01/2015 - 09:46

In reply to by नितिन थत्ते

अस्वल् राव मनाला फार त्रास करुन घेत आहेत म्हणुन मी सल्ला दिला. शेवटी कुठल्या गोष्टींनी मनाला त्रास करुन घ्यायचा हे वैयक्तीक आहे.

मेघना भुस्कुटे Thu, 15/01/2015 - 09:51

In reply to by अनु राव

शेवटी कुठल्या गोष्टींनी मनाला त्रास करुन घ्यायचा हे वैयक्तीक आहे.

हे 'आपल्या' बायकांच्या नग्न चित्रांच्या बाबतीत लागू नाही का होत?

अनु राव Thu, 15/01/2015 - 11:07

In reply to by मेघना भुस्कुटे

हे 'आपल्या' बायकांच्या नग्न चित्रांच्या बाबतीत लागू नाही का होत?

त्रास वगैरे काही होत नाही मला. पण मला "आपण" आणि "ते" हा भेद अगदी पूर्णपणे पटलेला आहे. "त्यांच्या" आजुबाजुला दिसण्याने काळजी मात्र वाटते माझ्या मुलींची. की त्यांना "त्या" लोकांमुळे काय काय वाईट परीस्थिती भोगावी लागणार आहे ह्या काळजीने.