Skip to main content

पुण्यातील नव्या भूषणांची माहिती - नव्याने

मित्रांनो,
विमान नगर परिसरात घडलेला बदल छायाचित्रातून सादर देऊन करून पुण्यातील नव्या भूषणांची माहिती करून देत आहे. असा प्रयोग इतर काही तरुणांना प्रेरणा देईल. अशी आशा करतो.

खालील लिंंकवरून पी पी टीवर पहा -

भाग १ हमारे घर के सामने

भाग २ बदलते चित्र

स्पर्धा का इतर?

शशिकांत ओक Mon, 06/04/2020 - 23:08

नमस्कार मित्रांनो,
जुने धागे पहात असताना या धाग्यामधील पीपीटी चालत नव्हती असे दिसून आले म्हणून पुन्हा नव्याने सादर. तरीही दिसत नसेल तर कळवावे. भाग १ यात ८ स्लाईड्स आहेत.

भाग २ ... १९ स्लाईड्स...