द्विभाषिक क्षणिका/ चश्मा /उम्मीद

१) चश्मा

डोळे झाले माझे अधू
दिखती नहीं है दिल्ली.

मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दिखलाए मुझे जो लालकिला.

(२) उम्मीद

शरीर असेना म्हातारे
दिल अभी जवान है.

वरेल का मला ती सुंदरी
उम्मीद अभी कायम है.

field_vote: 
2.666665
Your rating: None Average: 2.7 (3 votes)

प्रतिक्रिया

विवेककाका, क्षणिकांपेक्षा या क्षणार्धिकाच जास्त वाटल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बरोबर बाकी वाचणार्याणी डोक लावायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संत तुकाराम ह्यांच्या नावानं सांगितल्या जाणार्‍या अशाच एक दोन द्विभाषिका ऐकण्यात आहेत.
संस्कृत प्लस उर्दू असं त्यात म्मिश्रण आहे.
तुकाराम मराठीत ,लोकभाषेत रचना करीत ह्या मुद्द्याकडं पब्लिक दुर्लक्ष करतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Smile उम्मीद मस्त मस्त मस्त!!!!
उम्मीदपे दुनिया कायम है Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चश्मा (ष्मा?) हि पहिली आवडली.

शुभेच्छा आणि धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुमची द्वैभाषिक क्षणिका छान आहेच, पर्यायी सुचवणी/आवृत्तीचा माझा हा अल्पसा प्रयत्न

डोळे झाले अधू ?
नाहीं देखत, दिल्ली ?

जादूका चश्मा गवसेल कुठे ?
जो ले जाय तो लालकिला !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.