मुंबईकट्ट्याची आरोळी!
हम्म. पुणे कट्टा हुकलाच. आगामी मुंबै कट्टा चुकणार नाही याची दक्षता घेतलेली बरी!
ऋ: स्वगतः (जणु काही) नवा धागा संपादकांनीच वेगळा काढला पाहिजे!
जाहिरः खास लोकाअग्रहास्तव या चर्चेचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत.
हम्म. पुणे कट्टा हुकलाच. आगामी मुंबै कट्टा चुकणार नाही याची दक्षता घेतलेली बरी!
ऋ: स्वगतः (जणु काही) नवा धागा संपादकांनीच वेगळा काढला पाहिजे!
जाहिरः खास लोकाअग्रहास्तव या चर्चेचे रुपांतर नव्या धाग्यात करत आहोत.
मला यायचय
त्या कट्ट्याच्या तारखाही जरा आधीच कळल्या तर बरं.
मला यायचय.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मलापन.
मलापन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
आँ?
मला वाटलं ऑर्गनाइझ करण्यात तुझाच पुढाकार असेल.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सारखं सारखं काय मी ऑर्गनाइज,
सारखं सारखं काय मी ऑर्गनाइज, आँ?! एवढ्या श्रेयाची मला सवय नाहीये हो.
बादवे - मुंबईचा कट्टा करायचा असल्यास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर आणि शेवटच्या आठवड्याअखेरीस करावा, अशी विनंती. पहिला आणि शेवटचा - असे दोन्ही वीकान्त मला वेळ नाहीये.
तरी - काही मदत हवी असल्यास, पुढाकार घ्यावयाचा असल्यास, सांगणेचे करावे हेवेसांनल.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ठीके
ठीके. दुसरा किंवा तिसरा वीकांत.
आता जागा ठरवा!
ठाण्यातच करा. बार्बेक्यू
ठाण्यातच करा. बार्बेक्यू नेशनला कितीही काळ टीपी करता येऊ शकतो.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
स्वस्त आणि मस्त
कितीही काळ टिपी तर शिवाजी पार्कातही करता येईल. बार्बेक्यू नेशनसारख्या महागड्या ठिकाणी कट्टा ठेवू नये अशी सूचना.
राधिका
मला काय - नाक्यावरच्या
मला काय - नाक्यावरच्या टपरीपाशीही चालेल.
तूच ठिकाण सुचवण्याची जबाबदारी उचलतेस काय? तू या गोष्टीतली (पक्षी: खाण्यापिण्याची ठिकाणं. हो, उगाच गैरसमज नको. ;-)) तज्ज्ञ आहेस.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
उपवन
उपवन हा पर्याय कसा वाटतोय?
या प्रतिसादांचा मुंबई कट्टा
या प्रतिसादांचा मुंबई कट्टा असा वेगळा धागा पायजे.
मुंबई
यात मला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याचा डाव दिसतो आहे!
उत्तम. अजून पुरेशी वाट नाही
उत्तम. अजून पुरेशी वाट नाही लागलीय त्या जागेची. जवळपास हाटेलं मिळतील कुठे ना कुठे... लागलीच तर. बेष्ट आहे. एकच प्रॉब्लेम - तिथे कट्टा आहे., पण फतकल घालून बसायला अशी जागा आहे का? ते एक मराठी मालिकेतून जगप्रसिद्ध झालेलं देऊळ आहे. त्यात तर काही ते लोक बसू देणार नाहीत. बाकी तळं आणि कट्टा आणि लहान लहान टपरीवजा हाटेलं. बसायला जागा आहे? नि मुळात लोक किती नि कोण असणार आहेत? वेगळा धागा काढा बॉ आता.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
Lake View
तळ्याकाठीच Lake View नावाचे हॉटेल आहे. खाणे "ठीकाय" श्रेणीचेच पण आसपास भरपूर मोकळी जागा आहे!
बादवे, वेगळा धागा काढल्याबद्दल संमंचे आभार!
बादवे - १. संपादकांना मुंबई
बादवे -
१. संपादकांना मुंबई कट्ट्यासाठी कधी वेळ आहे?
२. सदस्यांपैकी मुंबई कट्ट्याला कोण कोण येऊ इच्छित / येणार आहे?
३. राधिका निदान खादाडीची स्थळं सुचवण्याची तरी जबाबदारी घेईल काय?
४. मुंबई - ठाण्यातली खादाडीशिवाय नुसतं बसून टीपी करता येतील अशी संभाव्य सोईस्कर स्थळं कुठली?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
२. सदस्यांपैकी मुंबई
मी+१
आम्हाला मुंबईच्या कोणत्याही भागात यायला अडचण नाही.
ठिकाणे
चकटफु - तलावपाळी, उपवन, शिवाजी पार्क, पवई
दमड्या मोजून - टिकूजी नी वाडी
घाटकोपर मधे सॅम्स पिझ्झा
घाटकोपर मधे सॅम्स पिझ्झा नावाची एक जागा आहे. तिथे अनलिमिटेड सुप, गार्लिक ब्रेड, पिझ्झा, २१ प्रकारचे सलॅड आणि लिमिटेड डेझर्ट हे फक्त २०० रुपयात मिळते. आणि या जागे पासुन साधारण पाच मिनिटांच्या अंतरावर एक मोठे मैदान आहे तिथे नंतर बसुन टवाळक्या करता येउ शकतात. हि जागा चेंबुर, टिळक नगर हे हार्बर लाईन वरचे स्थानके आणि घाटकोपर, विद्याविहार या सेंट्रलच्या स्थानकांपासुन जवळ आहे. रोड ने ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या अमर महाल जंक्शन पासुन ५ मिनिट चालत आहे.
वा! ऐकून तर भारी वाटतंय.
वा! ऐकून तर भारी वाटतंय. माझ्या डोक्यात 'अवन्स फ्रेश' येऊन गेलं होतं - नंतर जवळ शिवाजी पार्कही आहे अशा हिशेबानं. पण ते महागडं आहे. त्या मानानं हे भारीच वाटतंय. मला आवडेल. कट्टा ऑर नो कट्टा. नीट पत्ता द्यावा ही विनंती.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान
ठिकाण चांगलं दिसतय!
हैला! जळफळाट!
हैला! जळफळाट!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मंडळी एक फक्त सांगायचे राहुन
मंडळी एक फक्त सांगायचे राहुन गेलयं, हे ठीकाण फक्त शाकाहारी आहे.
View Larger Map
कसली ती हाटिले आणि कसली खादाडी!
कसली ती हाटिले आणि कसली खादाडी!
ह्या सर्व ठिकाणचे खाणे खात्रीने आंबटच असते.
पण मी काय म्हणतो,
ही सर्व मण्डळी आम्बटशौकीन असली तर?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ती मंडळी आंबट. त्यांचे शौक
ती मंडळी आंबट.
त्यांचे शौक आंबट.
त्यांची खादाडी आंबट.
त्यांचे कट्टे आंबट.
त्या कट्ट्यांचे वृत्तांत आंबट.
आम्हाला ऐकू न आलेले ख्या ख्या खी खी तर आंबट्ट ढाण.
पण आपा, तुम्ही कुठल्या शहरात
पण आपा, तुम्ही कुठल्या शहरात आहात म्हणे? असाल त्या शहरातून आझाद होऊन या की!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आम्ही दूरदेशी आम्रविकेत आहोत
आम्ही दूरदेशी आम्रविकेत आहोत त्यामुळे दुर्दैवाने लावले पंख की भुर्रर्र असे येता येत नाही. असो, तुम्ही सारे मजा करा.
अर्रर्र तसंय होय. असेना,
अर्रर्र तसंय होय.
असेना, आम्रविकेतले कट्टे करून जळवा की. मुसु, विक्षिप्तबै, गुर्जी, हल्कत निळ्या अन अजून काही आंबट लोकांनी मध्ये आम्रविकेत कट्टा केला होता अगदी त्यासारखा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा
ब्याट्याच्या अज्ञानाला पाहून फुटलो! मेल्या नुस्ती पुस्तकंच वाचतोस म्हणून असं होतं.
(चला, पळा आता!)
-Nile
हाहाहा!
अरे त्याला कळ्ळंही नसेल तू काय म्हणतोयस.
अज्ञान कबूल करतो. फक्त अज्ञान
अज्ञान कबूल करतो. फक्त अज्ञान कट्ट्याचे आहे की अजून कशाचे त्याजवर प्रकाश पाडण्यास ट्यूबलैट तूर्तास असमर्थ आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आम्र्विकेतला कट्टा
डिसेंबरतल्या कट्ट्याला उपस्थित असण्याचे भाग्य लाभले होते
शिक्रण-ग्रीनपीज ऑल ओव्हर झाले
शिक्रण-ग्रीनपीज ऑल ओव्हर झाले होते वाट्टे सहीये.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुमची ती शिक्रण
तुमची ती शिक्रण; आमचे ते ख्रिसमस पुडिन्ग्. तेदेखील सुएट् घातलेले बर्का !
क्या बात!! मज्जा
क्या बात!! मज्जा
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
१. संपादकांना मुंबई
माझा वेळ तसा फ्लेक्झिबल आहे. फक्त तारीख लवकर ठरवावी ही विनंती.
कुठल्यातरी सीसीडीमध्ये किंवा बरिस्तामध्ये नंतर पडीक रहायला हरकत नाही.
हौ अबौट १५ फेब्रुवारी?
हौ अबौट १५ फेब्रुवारी?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
फेब्रुत विकांताला मला
फेब्रुत विकांताला मला पुण्याबाहेर पडायला जमणं कठीणे..
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कसले हिंस्त्र आहेत हे मुंबईकर
कसले हिंस्त्र आहेत हे मुंबईकर ब्वॉ! कट्ट्यासारख्या हसण्याखेळण्याच्या अॅक्टिव्हिटीसाठी आरोळी देतात! श्या! या आमच्या पुण्यात एकदा!
बिपिन कार्यकर्ते
'बिका'नेरी
अशी 'बिका'नेरी तिखट विधाने शोभत नैत हो कार्यकर्त्यांना.
नंदन-एस्क कोटी!!!!
नंदन-एस्क कोटी!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हा ही धागा मी पाहिलेला नाही.
हा ही धागा मी पाहिलेला नाही. कशाला उगाच वेळ फुकट घालवायचा?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खादडंतीसाठी सुचवण्या
मेघना, तू माझं आवडतं काम माझ्याकडे सोपवलंस याबद्दल फार्फारच धन्यवाद. आत्ता या तीन सुचवण्या देते आहे, त्या माझ्या पसंतीच्या क्रमाने लावल्या आहेत, म्हणजे सर्वात वरच्या रेस्तराँला माझी सर्वाधिक पसंती आणि सर्वांत खालच्याला सर्वांत कमी. बघा कशा वाटतात ते.
१. Poush येथे काश्मिरी पदार्थ मिळतात. कॉस्ट फॉर टू हजाराच्या आसपास असली, तरी व्हेज काँबो मिल ९९ किंवा १०९ रु.ना तर नॉनव्हेज काँबो मिल १४९ ते १६९ रु.ना मिळते. मला या रेस्तराँचा अनुभव नाही, परंतु झोमॅटोवरील रेटिंग्ज उत्साहवर्धक आहेत.
२. मारकेश येथे लेबनिज, मोरोक्कन इ. पदार्थ मिळतात. मी येथे एकदा गेले आहे (नेमक्या कोणत्या शाखेत ते आता आठवत नाही), माझा इथला अनुभव चांगला आहे. कॉस्ट फॉर टू- ७५०.
३. नसरानी येथे दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. माझ्या दृष्टीने इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे येथे बदक मिळते. अर्थातच शाकाहारी जेवणही मिळते. कॉस्ट फॉर टू- साधारण पाचशे. या रेस्तराँचाही मला काही अनुभव नाही.
जेवल्यानंतर गोड खायला टेम्प्टेशन आहेच.
राधिका
बाकी ठाऊक नाही पण मरकेश उत्तम
बाकी ठाऊक नाही पण मरकेश उत्तम आहे असे पुण्यातल्या अण्भवावरून समजते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पुण्यात कुठशी आलं हे?
पुण्यात कुठशी आलं हे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कोरेगाव पार्कात एक आहे आणि
कोरेगाव पार्कात एक आहे आणि मगरपट्ट्यात डेस्टिनेशन सेंटर ऊर्फ डीसी येथील हाटेलांच्या लायनीत मागच्या बाजूस एक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खादाडीसाठी छानच, पण ...
पौषबद्दल ठाऊक नाही कारण कधी जाणे झाले नाही. परंतु माराकेशचा अनुभव (किमान ५-६ वेळचा) उत्तमच आहे. नसराणीदेखिल (१-२ वेळाच) पण ठीक आहे. नसराणीत केरळी पद्धतीचे मांसाहारी/शाकाहारी पदार्थ मिळतात.
तरीही एक "कट्टा" म्हणून ही ठिकाणे कितपत योग्य आहेत याबाबत साशंक.
दादर
कट्ट्याचे ठिकाण म्हणून एकदा दादरचाही नीट विचार व्हावा. सेंट्रल लाईनवरून, वेस्टर्न लाईनवरून, पुण्याहून अशा विविध ठिकाणांहून येणार्या लोकांसाठी दादर हे मध्यवर्ती ठिकाण ठरते. वाट्टेल तितका वेळ बसायला शिवाजी पार्क आहेच, वर त्याच्या काठाशी बरिस्ता इ. आणि अनेक भोजनालयेही आहेत.
शिवाय मराठी जालकर्यांकडून मराठी अस्मिता वगैरे वगैरे जपली जाईल ते वेगळंच.
राधिका
प्लस वन
दादरला माझा फुल सपोर्ट. पण शिवाजीपार्क भागात कमी महाग रेस्टॉरंट मिळेल का? नाहीतर पार्काच्या बाजूलाच सोयीनुसार फ्रॅंकी, सॅंडविचेस वगैरे उभ्याने खायचं आणि कट्टा कट्ट्यावरच करायचा असा प्लॅन करता येईल. थोड्या वेळाने तो बरिस्तात हलवायचा. तसंही खाणं हे दुय्यमच असतं. गप्पा हाणता आल्या म्हणजे झालं.
शिवाजीपार्क भागात कमी महाग
कैतरी काय? दादर- शिवाजीपार्कात सर्व बजेटांसाठी खाण्याच्या सोयी आहेत.
अर्थात पार्कातच खादाडीची ऐड्या मस्तच. नंतर बुवाची जिरागोळीही खायला मिळेल
शिवाजी पार्क
शहराजादना अनुमोदन.
आता कमी महाग म्हणजे काय ते स्पष्ट करा कारण दोन वर्षांपूर्वी एका फ्रॅन्कीची किंमतही रु. ३५पासून पुढे अशी होती. सध्या काय दर आहेत कल्पना नाही. शिपाच्या गणेश मंदीरामागचा भजीपाववाला कदाचित त्यातल्या त्यात स्वस्त ठरावा.
तिथल्या जवळच्या हाटलांत दरापेक्षाही इतक्या लोकांना एकत्र जागा मिळणे हा कदाचित कळीचा मुद्दा ठरू शकेल.
हौ अबौट जिप्सी??? आख्ख्या
हौ अबौट जिप्सी??? आख्ख्या रेस्तरांमध्ये फक्त आपली गँगच बसेल..
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
मुंबईत १०-१२ लोकांना
मुंबईत १०-१२ लोकांना कट्ट्याला जागा मिळणे अवघड. जागेचा प्रश्न.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
डिस्को - पब
डिस्को , पब वगैरे प्रकारात जावे काय?
तिथे ग्रुप एण्ट्री असते. उलट एकेकट्यानं गेलं तर लोक विचित्र पहात असावीत असा माझा अंदाज.
किम्वा एखादी गाडी कट्टा करावा काय ?
विंगर वगैरे सारखी १७ सीटर गाडी/मिनिबस बुक करायची.
मुंबै दर्शनला वगैरे निघायचं.
दिवसभर गाडितूनच भटकायचं.
क्या बोल्ताय?
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मध्यम आकाराच्या उपहारगृहात
मध्यम आकाराच्या उपहारगृहात आधी सूचना देऊन जागा राखीव ठेवता येईल.
छे छे
मुळीच अवघड नाही. मुंबईत, विशेषतः दादरमध्ये गप्पा मारत एकत्र बसण्यासाठी बर्याच जागा आहेत. फाईव्ह गार्डन, शिवाजी पार्क, रुईयासमोरचा कट्टा, माहेश्वरी उद्यान. चर्चगेट भागातही उद्यानं आणि समुद्रकिनार्यावरचा कट्टा अशी ठिकाणं आहेत. शिवाय बाकी ठिकाणचे समुद्रकिनारे आहेत ते वेगळेच.
राधिका
पात्रता
केवळ वाचनमात्र सदस्य कट्ट्यास पात्र आहे का?
प्रश्न तुमच्याबद्दल असेल तर
प्रश्न तुमच्याबद्दल असेल तर मग प्रश्नच चूक आहे. पण तुम्ही मुंबईत भेटणाऱ्या लोकांना पुण्याचा खडूसपणा का चिकटवताय?
(माझी उगाच बोंबाबोंब)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आभारी आहे
१) होय, प्रश्न माझ्याबद्दलच आहे
२) उत्तरासाठी आभार (फक्त पहिल्या वाक्यास लागु)
३) मनसोक्त बोंबाबोंब करा, तिला कंसात बदिस्त करु नका.
आभारी आहे.
अर्थात
अर्थात! किंबहुना "कट्टा" या शब्दाचे अनौपचारीकपण कोणतेही पात्रतेचे निकष नाकारते याकडे लक्ष वेधु इच्छितो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
contri
contri करणारे सदस्य असतील पात्र |
जरि ते असूदेत वाचनमात्र, अस्तित्वमात्र ,ट्रोलिंगमात्र ||
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हा बेत कसा वाटतो?
प्रत्येकाने आपापले डबे आणायचे किंवा पिझासारखे वाढायला सोपे पदार्थ आणायचे आणि शिवाजी पार्कात बसून ते खायचे. आम्ही २००५/०६ मध्ये तिथे एक कट्टा केला होता तेव्हा तिथे बसून खाण्यावरून आम्हाला कोणी हटकलं नव्हतं. आताची परिस्थिती माहीत नाही.
राधिका
आणखी एक
कट्टा फिरता ठेवायचा असेल तर दुपारचा वेळ पार्कात घालवून संध्याकाळचा वेळ माटुंग्याला माहेश्वरी उद्यानाच्या भोवतीची जुनी पुस्तके चाळत त्यावरून एकमेकांशी गप्पा मारत घालवता येईल. वाटल्यास थोडा वेळ तिथे उद्यानातही बसता येईल. भोवती चांगली कॉफी मिळण्याची काही ठिकाणे आहेत.
राधिका
लोकहो, कृपया तारीख ठरवा लवकर.
लोकहो, कृपया तारीख ठरवा लवकर. मला अमेरिकेत जाण्यापूर्वी इतर अनेक गोष्टी प्लॅन करायच्या आहेत. ८, १५ की २२ फेब्रुवारीचा वीकांत? शक्य तितक्या लवकरचा दिवस आवडेल.
+१
हेच म्हणतो.
मला ८, १५ किंवा २२ यापैकी कुठलीही तारीख चालू शकेल! पण लवकर काय ते ठरू दे.
डूडल्
तुम्ही कुणीच डूडल् वा तत्सम प्रणाली का वापरत नाही ? कोण कुठल्या दिवशी, कुठल्या वेळेला प्राधान्य देत आहे ते सहज कळते.
(किमान मी मुंबईत असेपर्यंत
(किमान मी मुंबईत असेपर्यंत तरी) मुंबईकर सहसा इतका चेंगटपणा करत नसत.
आता एक तारीख ठरवायलाच तारीख पे तारीख! छ्या!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
८ तारीख फायनल करुन टाका. १५ला
८ तारीख फायनल करुन टाका. १५ला लोकांचा व्हेलेँटाइन हँगओव्हर असेल.
८
वॅलेन्टाइनचा हँगओवरम्हणून नव्हे तर, शुभस्य शीघ्रम् म्हणून आठ तारखेला अनुमोदन!
करा कट्टा
मालकगुर्जी हे अत्यंत आवर्जून भेटण्याजोगे, मनमिळाऊ आणि लाघवी व्यक्तीमत्त्व आहे असे या निमित्ताने स्वानुभवावरून जाहीर करतो.
मुंबई-ठाणे ऐसी-कट्टेकरांनी त्यांच्या संगतीचा लाभ चुकवू नये ही मनापासून विनंती.
८/२२ फेब्रु
मालकगुर्जींचे हे असे वर्णन ऐकून कट्ट्याला यायची इच्छा निर्माण झालेली आहे.
मला दुसरा किंवा चौथा शनि. चालेल. ८ लवकर येईल, म्हणून त्याला जास्त पसंती.
राधिका
प्र का टा आ
प्र का टा आ
विदर्भ लॉबी, कामचुकार मेघना, ९ तारीख आणि दादर
कट्टा व्हावा, आणि तो लवकर व्हावा याबाबत सगळ्यांचंच एकमत दिसतं आहे. तारखांबाबत कोणीच फारसे आक्षेप घेतलेले नाहीत त्यामुळे
'कुठे जायचं?'
'मला कुठेच हरकत नाही. तू सांग.'
'मलाही काहीही चालेल. तू सांग.'
'मला काही सुचत नाही तूच सांग'
असा प्रकार चालू आहे. यावर काहीतरी निश्चित करण्याबाबत मेघनाने वायदेआझमगिरी करून काहीच न लिहिल्यामुळे माझ्यावरच हे लिहिण्याची पाळी आली आहे. (अदितीबाई गैर अर्थ काढून 'तुम्हाला ते अंगच नाही' असं म्हणणार याची खात्री आहे)
त्याचबरोबर खेदाने सांगावं लागतं की ८ तारखेला माझे इतर कार्यक्रम ठरल्यामुळे ८ तारीख मला जमणार नाही. पण मी त्यावेळी मुंबईतच आहे, तेव्हा ९ तारीख निश्चितच जमू शकेल. त्यात ९ तारखेला ऐसी अक्षरेच्या विदर्भ लॉबीच्या खंद्या कार्यकर्त्या माण्णीय उसंत सखू आक्का या खास नागपुराहून येऊन मुंबईला ठाण देऊन बसलेल्या असतील. त्यांनाही ही तारीख निश्चितच जमणार आहे. एरवी ऐसीकरांना त्यांची भेट होणं कठीण आहे.
तेव्हा आपण ९ तारीख दादर असं ठरवून टाकावं. सकाळी अकरा ते संध्याकाळी कितीही हा सगळ्यांसाठीच भरपूर वेळ होईल. ज्यांना संपूर्ण वेळ येता येणार नाही त्यांना किमान हजेरी लावून जायला तरी जमेल. ज्यांना ९ तारीख जमणार नाही त्यांच्यासाठी अजून एक कट्टा फेब्रुवार्यांताकडे घेण्याचे करता येईल. दादरमध्ये नक्की कुठे हे अजूनही तसं उघडंच आहे.
कठिण
९ जमणे कठिण.
मलाही ८-९ जमणं औघड वाटतंय.
मलाही ८-९ जमणं औघड वाटतंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुसरा कट्टा
चला, ९-दादर कट्टा निश्चित झालेला आहेच. ज्यांना तो जमणार नाही त्यांच्यासाठी (खेरीज, ज्यांना तो जमेल त्यांच्यासाठीही) मी २२-ठाणे असा दुसरा कट्टा सुचवू इच्छितो.
ज्यांना जमू शकेल असे वाटते त्यांनी कृपया अनुमोदन द्यावे.
डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्स आणि अॅनिमेशनपटांचा महोत्सव
अवांतर माहिती: मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्स आणि अॅनिमेशनपटांचा महोत्सव ३ ते ९ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत नरिमन पॉइंटला NCPA इथे भरत आहे.
अधिक माहिती इथे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा फेस्ट उत्तम
अतिशय उत्तम दर्जाचा फेस्ट. प्रत्येक वेळेस फिल्म्स,अनिमेन्शन्स बद्दल वेगळ्या शक्यता दाखवणारा आणि आपल्या बऱ्याच संकल्पना बदलवणारा फेस्ट आहे.
मामीच्या मानाने कमी glamour असलेला परंतु दर्जाने कितीतरी वरचा असलेला.
मलाही ९ जमणं कठीण आहे. ९
मलाही ९ जमणं कठीण आहे. ९ र्हाऊ द्या, २२ पण र्हाऊ द्या. १५ चं जमवून टाका.
***
खरं तर सगळ्यांना जमेलशी एक तारीख जमणं अवघड आहे. त्यामुळे माझं मत १५ला आहे, पण ती नच जमल्यास मी केवळ खट्टू होईन. चलताय.
स्थळः शिवाजी पार्क / ठाणे उपवन
खादाडी: राधिकानं सुचवलेली सगळी ठिकाणं ठाण्यात आहेत. कट्टा ठाण्यात घडल्यास सोन्याहून पिवळे. एरवी दादरला उभ्या उभ्या फ्रँकी / पिझ्झा / वडापावही चालू शकेल.
मालक अम्रिकेतनं आल्यामुळे अंतिम निर्णय त्यांनी द्यावा (पण आजच द्यावा) असं सुचवून मी आपली रजा घेते.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
हम्म्म...
अनेक लोकांना ९ तारीख सोयीची पडत नसल्याचं कळल्याने मी ती बाद करतो आहे. १५ वा २२ दोन्ही तारखा मला सारख्याच मोकळ्या आहेत. तेव्हा ठरवा कायते, पण लवकर ठरवा असं म्हणून टाकतो. (बॅक टू स्क्वेअर वन )
मग १५ फायनल करू या. लोकांना
मग १५ फायनल करू या.
लोकांना काय सोईचं आहे? दादर की ठाणे? माझी पसंती अर्थातच श्रीस्थानकास आहे. पण मकी, निखिल, सुनील, थत्तेचाचा, राधिका आणि इतर मंडळींना काय सोईचं आहे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
दादर
दादर
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ठीके १५
ठीके १५ तर १५. पण आता १५ ला लॉक करा (किंवा शिक्का मारा!)
मला ठाणे सोयीचे पडेल!
दादर.
दादर.
१५ तारीख फायनल करून टाकूया. मला पूर्णवेळ यायला जमेल की नाही ते आदल्या दिवशीपर्यंत कधीतरी समजेल. पण दुपारनंतर यायला जमेल हे नक्की.
राधिका
राधिका
हेच जर तुमच्यातला कोणी एक इतर
हेच जर तुमच्यातला कोणी एक इतर सगळ्यांचा कॉर्पोरेट बॉस असता तर तारीख, वेळ, जागा किती फट्ट्कन ठरली असती.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
एलेफ्थेरिया इ थानातॉस
एलेफ्थेरिया इ थानातॉस
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मीटिंग नव्हे कट्टा हवा
मग तो कट्टा न होता मिटिंग झाली असती!
खादाडी
दादरमधली जी नेहमीची हाटलं माहीत आहेत, त्यातली बरीचशी शाकाहारी आहेत आणि उरलेल्यांतला मेनू कंटाळवाणा आहे. सध्या तरी जिप्सीखेरीज दुसरा पर्याय सुचत नाही. पण तिथे कॉस्ट फॉर टू ११०० रु. आहे.
राधिका
मला पहिल्या आणि तिसर्या
मला पहिल्या आणि तिसर्या शनिवारी सुटी नसते. त्यामुळे १५ला दिवसा भेटायचं असेल तर मला जमणार नाही. घास्कींना २२ तारीख चालत असल्यास साधारण किती लोक येणार आहेत याची माहिती कळवा.
पर्यायः-
१.मराठमोळं जिप्सी (दादर)- (मराठी पदार्थ + मराठी गाणी) स्वस्त आहे- आम्हा तीन लोकांच्या रात्रीच्या जेवणाचं बिल ५००रू. झालं होतं. पण तिथे वेळप्रसंगी शेजारच्या जिप्सीतल्या वॉशरूम्स वापरता येतील का माहित नाही. पाच टेबल्स म्हणजे एकावेळी २० लोक आरामात बसू शकतील, जेवणानंतर हाकलून दिल्यास शिवाजी पार्क आपलाच आहे.
२. उपवन (ठाणे)- तळ्याकाठी बसण्यासाठी बरेच पर्याय आहेत, खायचे प्यायचे जास्त ऑप्शन्स नाहीत आणि मला ते तुलनेने महाग वाटले, जायला बरंच दूर आहे.(हे माझं वैयक्तिक मत) वॉशरूम्सची सोय आहे असे वाटते.
३. ठाणे/घाटकोपर्/उपनगरातले मॉल्स- खाणं थोडं महाग असेल. व्हिवियानाचं माहित नाही, पण आर सिटी घाटकोपर, फिनिक्स मार्केट सिटी इथे बसायला पुष्कऴ जागा उपलब्ध आहे.
४. सॅम्स पिझ्झा, घाटकोपर.- सर्वकरांसहित पिझ्झाथाळी दोनशे रू.च्या आत. बसायला शेजारी टिळकनगर ग्राऊंड आहे, १०-१२ लोक असतील आमचं घरही आहे. (टीप-घरात वॉशरूमची सोय आहे) संध्याकाळी पाचच्या सुमारास जवळच खमंग मूगभजी मिळतात, हिरव्या-चिंचेच्या चटणीसह.
५. इतर--
चला पटापट ठरवून टाकू.
माझ्याकडून मी आणि निखिल- २ लोक २२तारखेसाठी तयार आहोत, आम्हाला कुठलेही ठिकाण चालेल.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
तीन
तीन चार कट्टे करावेत. हर वीकांतास एक.
मी हरेकास हजेरी लावण्याचा (व हजेरी घेण्याचा ) प्रयत्न करीन
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तीन उत्तरे अपेक्षित आहेत. १.
तीन उत्तरे अपेक्षित आहेत.
१. कट्टा आधी ठरल्याप्रमाणे १५लाच करावा.
२. २२ तारखेलाही चालेल.
३. 'क्ष' (५वा पर्याय निवडल्यास ठिकाण) ठिकाण चालेल.
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
माझे मत
मला काय १५ ही चालेल २२ ही चालेल!!
ठिकाणांचा चॉइस -
२ (उपवन)
३ (मॉल, विवियाना खूपच प्रशस्त आहे असे ऐकून आहे. अद्याप पाहिला नाही!)
१ जिप्सी
४. सॅम्स पिझ्झा
५ इतर?
.
.
काय मजा येतिये हा धागा
काय मजा येतिये हा धागा वाचायला... कस्ले सही फाटे फुटतायत !
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सहमत!!
सॉल्लीड मजा आली हा धागा वाचायला! म्ह्णून मुद्दाम लॉग इन करून अभिप्राय दिला!!!
बाकी तो राजेश मुंबैत काय करतोय? (पोष्टात पोलीस काय करतोय? च्या चालीवर वाचा!!)
हे लोक काही सिरियस नाहीत
हे लोक काही सिरियस नाहीत कट्टयाबाबत.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
खूप झाली चर्चा ...
कट्टा क्रमांक १
दि. १५ फेब्रुवारी, ठाणे
सदस्य
१) सुनील
२)...
३)...
... ... ...
(कृपया गाळलेल्या जागा भरा!)
कट्टा क्रमांक २ सोयीनुसारे ठरवता येईलच!
मी येणार आहे.
मी येणार आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
मी येईन. पण लवकर ठरवा हो जागा
मी येईन. पण लवकर ठरवा हो जागा आणि वेळ. पुण्याचे लोक मुंबईच्या एफिशियन्सीला हसताहेत. काही लोकं तर सहीतून टिंगल करताहेत.
(दोन्हीकडचा) राजेश
फिकिर नाही
कुणी मुंबईला एक भिकार म्हणेल तर मुंबईकर प्रत्युत्तरादाखल मुंबईला दहा भिकार म्हणतो! (इति पु.ल.) तस्मात इतर काय म्हणतात त्याची फिकिर नाही!
(मुंबई-ठाण्याचा जाज्वल्य की काय तो अभिमान नसलेला ठाणेकर) सुनील
अगदी हेच्च लिहायला आले
अगदी हेच्च लिहायला आले होते!
असो.
शिवाजी पार्कात भेटायचं का? सगळ्यांना सोईच जाईल. खाणंपिणं काय, फ्रँकी हातात घेऊनही उरकता येईल.
१५ तारीख - शिवाजी पार्क - सकाळी ११?
पक्के भिडू - सुनील, मेघना, राजेश
आणि कोण?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
भौतेक आम्हीही येऊ.
भौतेक आम्हीही येऊ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खाणंपिणं काय, फ्रँकी हातात
छ्या...!!
च्यामारी! ठाण्यात करायचा आहे
च्यामारी!
ठाण्यात करायचा आहे का कट्टा?
आधीच इथे इतकं मागेपुढे झालंय, की आता आणिक माझी भर नको म्हणून शिवाजी पार्क म्हंटलं.
तुम्ही येणारात का? आपल्याला काये! ठाण्यात करू!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ते दहा भिकार नसून सात भिकार
ते दहा भिकार नसून सात भिकार आहे.
(पुल-वाङ्मय-नाझी) बॅटमॅन.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तारिख
कट्टा फक्त १५ तारखेलाच आहे, की ८ तारखेलाही आहे?
मला वाटतं दोन्ही कट्टे होणार होते.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars