मास्तर

अध्यक्ष जवळ आला रे
आला कि मास्तरला हागायच येते.अध्यक्षाने
बोलोलं म्हणलं कि हा पयलंच हागून जाते.
काऊन ? तं तथी गेल्यावर याहीच्या पोटात
सारख्या कळाच या लागते. मास्तर
माघारी येते. कोरड्या नरड्याला वल्लं करते.
घट घट घाटी हालवून पाणी पिते. घाम पुसते.
आन् वर्गावर जाऊन बोलते. मै बोलेगा तो अयसा ,
मै बोलेगा तो वयसा ! मय किस्से डरता नय,
अन्याय को सहता नय.
पोट्टे कौतुकानं निर्हा पाहात राह्यते आन् मास्तर चिँब
भिजत राह्यते. मंग मास्तर घरी जाते. आन्
बायकोले बम बडवून काहाडते स्वाभिमान वसूल करते.
गेटाच्या बाहेर शैक्षणिक गांडूगिरीवर मास्तर बम
गप्पा हाणते ! त्याहिले लै लाईक भेटते..

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

पन मी काय म्हंतो, त्या मास्तरले कशाले शिव्या घालते तुमी, ते तं भल्ले बिच्चारे राहते, त्याहिले काहून बोलून र्‍हायले. बोल्ले तं लायीक्स भेटंन म्हणून उगा कायपण काय गा.

जेच्याकडं वट्टात *टमारी पावर नसते त्येच एकीकडं येक अन दुसरीकडं दुसरं असं करतंय, लै बिच्चारं प्राणी मास्तर म्हंजी. तेला बोलण्याचा प्वाईंट काय टक्कुर्‍यात शिराय न्हाय बगा.

सोडा आसू जाऊ. न्हायतर परत म्हनशिला, आनभव न्हाय तं कशाला बोलताव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भरघोस लाच देऊन कणा हरवलेली गँग ! चोखूर बोकाळली शैक्षणिक क्षेत्रात !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय नक्कीच. पण यात सत्ताधार्‍यांचाही दोष तितकाच आहे. आपल्या बगलबच्च्यांना भरती करून मनमानी करणारे हे अण्णा-भौ-दादा खरे गुन्हेगार आहेत. त्यांच्या तुलनेत मास्तरांनी काहीच केलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0