राष्ट्रवादळ
दिनवैशिष्ट्य
७ डिसेंबर
जन्मदिवस : रोमन राजकारणी व लेखक सिसेरो (४३), चित्रकार व शिल्पकार बर्निनी (१५९८), प्राच्यविद्या संशोधक द्यूपेराँ (१७३१), जादूगार हुदिनी (१८०५), लेखक इंतजार हुसेन (१९२३), विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की (१९२८)
मृत्यूदिवस : कवी भा.रा. तांबे (१९४१), लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे (१९५९), कवी रॉबर्ट ग्रेव्हज (१९८५), अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान (१९९३)
---
जागतिक नागरी विमान उड्डयन दिन.
ध्वजदिन (भारत).
१८७७ : एडिसनने पहिल्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८८८ : जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरसाठी पेटंट दाखल केले.
१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९८८ : सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून रशियन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. सोव्हिएत महासत्तेच्या विसर्जनातला एक टप्पा.
२००१ : अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे तालिबानला कंदाहारवरचा ताबा सोडणे भाग पडले.
२००४ : हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००९ : कोपनेहेगन येथे हवामान परिषद सुरू.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
बड्डे : 'पुसी रायट'मधली
.
अतिसुमार लोकांचा उदोउदो कशासाठी, निर्णयन मंडल ?
.
अहो, तुम्ही जर 'पीनस रायट'
अहो, तुम्ही जर 'पीनस रायट' करत गाणी म्हटलीत आणि सध्याच्या जुलमी समाजवादी व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करण्यासाठी काळ्या उंच टॊप हॆट घालून कोट्यवधी जनतेला रस्त्यावर आणून तुरुंगात वैग्रे गेलात तर तुमचाही करू की उदोउदो. हाकानाका!
हम्म्म्म्...
त्याची गरज नाही.
त्याचीही आवश्यकता नाही.
कशाला? काही नको.
बास्स्स... एवढे पुरेसे आहे.
तर मग मी कदाचित (गब्बरला तुरुंगात टाकणाऱ्या) ट्रम्पसरकारचाही उदोउदो करू शकेन. (गब्बरचा करेन की नाही, ठाऊक नाही.)
(पण एवढे आमचे भाग्य कोठले? शेवटी ट्रम्पही त्यातलाच. तो कसला गब्बरला आत टाकतोय?)
'हाकानाका!'??? च्यामारी, गब्बरचा उदोउदो करायला 'ऐसीअक्षरे' इतके स्वस्त झाले आहे काय? (ऱ्हेटॉरिकल प्रश्न.)
(तरी मला बऱ्याच दिवसांपासून शंका आहे. की ('फडतूसांना मारून टाका', 'त्यांना जिवंत जाळा' वगैरे छापाचे प्रतिसाद लिहिण्यासाठी) 'ऐसी' व्यवस्थापनानेच गब्बरला खास ठेवून घेतले असावे म्हणून. बाकी काही नाही तरी टीआरपी वाढतो. फक्त अधूनमधून 'आपण त्यातले नाही' हे दाखवण्यासाठी 'हात् रे काऊ! आपण तुझे घर उन्हात बांधू, हं!' छापाची एखादी 'ताकीद' दिली, की काम भागते. मग दोन दिवस गप्प बसून गाडी पुन्हा जैसे थे-पदावर यायला मोकळी! किंवा मग 'हे भुसनळे आले'-छाप 'प्रतिवाद', नि त्यातून होणारे तितकेच भुसनळात्मक सवालजवाब! स्क्रिप्टेड असावेत अशी शंका यावी, इतके ठराविक! रोचक बिझनेस मॉडेल आहे एकंदरीत सगळे. असो चालायचेच!)
न बा तुमची रेप्युटेशन धोक्यात
न बा तुमची रेप्युटेशन धोक्यात !!! दोन दोन मार्मिक ( त्यातला एक माझा)
काहीतरी भडकाऊ लिहून जरा स्वतःला पुनर्प्रस्थापित कराल का ?( हलके घ्या हेवेसाजना)
च्यायला!
कठीण आहे!
भडकाऊ लिहायला गेलो, तर लोक 'मार्मिक' देतात. (एक नव्हे. तीनतीन.)
मग आमच्यासारख्यांनी काय करायचे?
माहीत नाही , पण व्य नि ला
माहीत नाही , पण व्य नि ला उत्तर देणे (लोकांच्या, मी केला नाही कधी) हे करून बघू शकता .
???
पण... 'न'वी बाजू हा आयडी व्यवस्थापक चालवतात असे इथेच खाली घासकडवी म्हणून गेलेत ना?
मग व्यवस्थापकांनाच देऊ देत की व्यनिंना उत्तरे. मी कशाबद्दल देऊ?
नाही तर मग व्यवस्थापकांचे काम काय?
आता तुम्ही एवढं सगळं
आता तुम्ही एवढं सगळं सांगितल्यावर मी इथे जाहीरच करून टाकतो - गब्बर सिंग, नवी बाजू, शहरी हत्ती, अजो123 हे आणि इतरही काही आयडी आम्ही व्यवस्थापक लोकंच चालवतो.
भनिष्यात टीआर्पी वाढवण्यासाठी त्या आयडींतर्फे संपादकांशी भांडणं, इतर सदस्यांशी शाब्दिक लढाया वगैरेही घडवून आणणार आहोत. मग त्यातल्या एखाद्या आयडीला तंब्या, दहा दिवस बंदी, मग पुढे काढूनच टाकणं, मग सदस्यांच्या विनंतीखातर परत घेणं वगैरे नाटकंदेखील करणार आहोत. मग बघा टीआर्पी कसा गगनाला भिडतो ते.
न बा, आपण हे ऐकून घेतलं नसतं
न बा, आपण हे ऐकून घेतलं नसतं
तुमची ( ऑफ ऑल द पीपल , तुमचा) आयडेंटिटी थेफ्ट !!!
न बा , यु नीड टू राईज अप टू द चॅलेंज !!!
न बा , आगे बढो हम तुम्हारे पिछे है !!!
(तरी मला बऱ्याच दिवसांपासून
.
ट्रंप युग आलं म्हणावं की अच्छे दिन आले म्हणावं तेच समजत नैय्ये.
.
खलनायकाचा नैष्ठिक निग्रह सुद्धा क्वेश्चनेबल झालाय आता ?? खलनायकाचा नैष्ठिक निग्रह सुद्धा टिकाकारांच्या टिकेच्या झोतात ??
.
होलोकास्ट डिनायर्स लोकांची सुगी सुरु झाली असं वाटतंय मला.
.
.
सुमारसद्दीच ही.
तुम्ही लता मंगेशकरांची गाणी डकवता, तेव्हा निर्णयन मंडळातले कोणी विरोध करत नाही. उद्या प्राजक्ता शुक्रेची गाणी आणून डकवलीत तरीही विरोध करणार नाही. झाली की नाही फिट्टमफाट!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
बड्डे : वैजयंतीमाला (जन्म :
.
वर एका प्रतिसादात महान स्त्री कलावती लताबाईंबद्दल काहीशी बेरूखी जाणवल्यामुळे (हे जाणवणे हा फक्त - मेरी नजरोंका कुसूर - असू शकतो) इथे आशाबाईंचं गाणं डकवतोय .....
.
बाकी निर्णयन मंडलाने जे गाणं बोर्डावर डकवलं ते झक्कास आहेच.
.
.
.
१९६६ : चीनचा सर्वेसर्वा माओने
.
किसको कातिल मै कहूं किसको मसीहा समझूं ?
.
Remembering the biggest mass murder in the history of the world
.
पुण्यस्मरण : अभिनेता शम्मी
.
गाणं ऐकताना "छू लेने दो नाजुक होठोंको" ची आठवण येते. रफीसायबांच्या आवाजतली मिठास ....
.
सगळ्यांना
सगळ्यांना स्वातंत्र्यदिवसाच्या खूप शुभेच्छा
गर्दीतला दर्दी
बड्डे : अभिनेत्री राखी (१९४७)
.
पडद्यावर अमितजी, राखी, आणि रणधीर. आशाबाईंचा आवाज. पंचम चं संगीत.
.
.
१९७५ : 'शोले' चित्रपट
.
आप के नाम से ताबिंदा है उनवान-ए-हयात.....
.
बड्डे : गायिका हेमलता (१९५४)
.
बड्डे : कवी, सिनेदिग्दर्शक
.
पंचम चं संगीत. आशाबाईंचा आवाज.
.
.
.
टाईम्स ऑफ इंडिया मधे आजच ही स्टोरी का प्रसिद्ध झालिये ?
.
टाईम्स ऑफ इंडिया मधे आजच ही स्टोरी का प्रसिद्ध झालिये ?
.
.
मथळा - श्री सिक्का हे पाय-उतार होऊन एक वर्ष झाले तरीही इन्फोसिस मधली गळती काही थांबलेली नाहिये.
.
.
पुण्यस्मरण : अभिनेता ए. के.
.
इतना संन्नाटा क्यों है भाई ?
.
पुण्यस्मरण : गायक मुकेश (१९७६
.
मनोबा ला हे गाणं आवडेल.
.
.
पुण्यस्मरण : सिनेदिग्दर्शक
.
त्यांच्या चित्रपटातलं हे गाणं.
हे ठुमरी आहे असं मी ऐकलंय. खखोदेजा.
पडद्यावर : स्वरूप संपत, पालेकर साहेब, आणि उत्पल दत्त.
गायिका : आशा भोसले.
.
.
.
.
अजून एक.....
.
लताबाईंची जास्त काल उपेक्षा करता येत नाही.....
.
एकदम झक्कास गाणं आहे हे.
.
पंडित रविशंकर यांनी या गाण्याचं संगीत बनवलंय.
.
.
.
बड्डे : लेखक, कवी, समीक्षक
.
.
अत्रेंच्या नावावर जसे अनेक चावट विनोद खपवले जातात तसे यांच्या नावावर अनेक चावट शेर खपवले जातात. खाली एक नॉन चावट शेर देत आहे.
.
कम से कम मौत से ऐसी मुझे उम्मीद नही
जिंदगी तूने तो धोके पे दिया है धोका
.
बाय द वे
उन के आने से आती है चेहेरे पे रौनक
वो समझते हैं मरीज़ का हाल अच्छा है
हा शेर कुणाचा आहे???? लय आवडला आपल्याला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गालिबभौ..
गालिबभौ..
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
उन के आने से आती है चेहेरे पे
.
असाच एक मस्त शेर आहे....
.
अयादत पर मेरी आकर वो ताकीद करते हैं
तुझे हम मार डालेंगे नहीं तो जल्द अच्छा हो ।
.
अयादत म्हंजे रुग्णाच्या प्र्कृतीची विचारपूस करणे.
.
बड्डे : गीतकार शैलेंद्र (१९१६
.
बड्डे : सिनेअभिनेत्री साधना
.
.
नाय नाय....
खरी साधना पाहायची तर ती साधनाकट सकट, आणि सुनील दत्तसारख्या डब्ब्याशिवाय.
अगदी अगदी.
अगदी अगदी.
झक्कास गाणं आहे हे पण.
.
शाह रुख खानच्या मते हे
शाह रुख खानच्या मते हे सर्वाधिक रोमँटिक गाणे आहे.
बाय द वे, रोमँटिकला मराठीत काय शब्द आहे.
Embrace your inner sloth.
रोमँटिक हाच शब्द मराठीत
रोमँटिक हाच शब्द मराठीत जसाच्यातसा वापरा. मजा येईल.
नाहीतरी टेबल, दवाखाना सारखे शब्द इतर भाषांतून आपण घेतलेच की.
.
जाताजाता - उंटावरचा शहाणा मोड ऑन करून सल्ला - फक्त रोमान्स, रोमँटिक, व रोमँटिसिझम हे तीन भिन्न.......
.
रोमँटिकला मराठीत काय शब्द आहे
रोमांचिक.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
जाहली रोमांचित ही तनु
...
.
यावरून रोमांचित हा शब्द शरिरात जे काही होतं त्याबद्दलचा आहे असं वाटतं.
रोमँटिक हा शब्द मनात जे काही होतं त्याबद्दलचा असावा असा माझा कयास.
.
त्यामुळे रोमांचित हा शब्द रोमँटिक पेक्षा खालच्या दर्जाच्या भावना व्यक्त करण्यासाठी असावा.
कारण शरिरापेक्षा मन हे श्रेष्ठ मानलेले आहे.
उदा. जिस्मानी रिश्ता वि. रुहावनी रिश्ता.
शारिरिक संबंध हे मानसिक संबंधांपेक्षा कनिष्ठ वगैरे.
अगदी भग्वदगीतेत सुद्धा शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे असं लिहिलेलं आहे.
.
पण वरील सर्व केसेसमध्ये
पण वरील सर्व केसेसमध्ये अंगावर आलेले हे रोमांच गार पाण्याचं टमरेल डोक्यावर उपडं झाल्याने आलेले नाहीत.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अमका टमका अनुभव रोमांचक असणे.
अमका टमका अनुभव रोमांचक असणे. वगैरे अर्थीही तो शब्द वापरला जातो. त्यामुळे माझ्याही मते रोमँटिक ला चपलखल शब्द मराठीत नाही.
Embrace your inner sloth.
रोमांचिक वेगळं आणि रोमांचक
रोमांचिक वेगळं आणि रोमांचक वेगळं.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ओह्ह ओके.
ओह्ह ओके.
Embrace your inner sloth.
अहो भंकस करत होतो. रोमांचिक
अहो भंकस करत होतो. रोमांचिक असा कोणताही शब्द नाही. पण आपलं चुकीचं मत नेटाने रेटणे हा ऐसीचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यात आपला थोडा वाटा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ओह्ह्ह ओके
ओह्ह्ह ओके
पण दादानु तनु रोमांचित होणे हा वाक्प्रचार मात्र प्रचलित आहे.
Embrace your inner sloth.
ऐसीवरील उच्चभ्रु मंडळी नेटाने
ऐसीवरील उच्चभ्रु मंडळी नेटाने चुकीचं मत रेटत असतात हे (एकदाचं) कबुल केलंत याबद्दल धन्यवाद.
तुम्ही या. (म्हणजे Welcome.)
तुम्ही या. (म्हणजे You're welcome.)
शिवाय - विनोद कळला की हात वर करा.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
अरेरे ! जोरात लागलं का ? उगी
अरेरे ! जोरात लागलं का ? उगी उगी
पाकिस्तानात जा.
ऐसीवर सगळे देशद्रोही लोक ठासून भरलेले असल्यामुळे ऐसीवर फारतर अराष्ट्रीय खेळ होऊ शकतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
>>रोमांचिक.
>>रोमांचिक.
हे रापचिक सारखं वाटतंय
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
प्रणय असा एक शब्द आहे.
प्रणय असा एक शब्द आहे.
शृंगारिक असा पण आहे शब्द, पण तो तितकासा बरोबर नाही.
प्रेमळ शब्द कसा वाटतो
हे एक गाणे छान आहे साधनाजींचं ..
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
प्रणय हे नाम आहे. त्यापासुन
प्रणय हे नाम आहे. त्यापासुन बनणारे विशेषण सुचवा.
________
प्रणयी हे एक आहे पण ते प्रणयी जोडी/जोडपे अशा अर्थी बरोबर आहे.
Embrace your inner sloth.
प्रणयी गीत, प्रणयी जोडी इ.
प्रणयी गीत, प्रणयी जोडी इ. बरोबर आहे.
आणि कथांना प्रेमकथा असेच म्हणतात.
याहून वेगळा शब्द असेल तर माहिती नाही.
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
हे एक गाणे छान आहे साधनाजींचं
.
हे गाणं म्हणे वगळलं जाणार होतं.
पण शेवटी त्याला घ्यायचं ठरलं.
आणि शेवटी हेच गाणं सगळा भाव घेऊन गेलं. लताबाईंच्या सर्वोत्कृष्ठ ३ गाण्यांपैकी एक असेल हे.
.
त्याच चित्रपटातलं हे पण ऐकून टाका. झक्कास आहे. लताबाईंनी धुमाकूळ घातलाय.
.
.
खूपच छान आहे.
खूपच छान आहे.
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
हो. फक्त साधनाकाकू बरदाश्त
हो. फक्त साधनाकाकू बरदाश्त करावी लागते.
इतकं काही अवघड नाहीये ते ,
इतकं काही अवघड नाहीये ते ,
काकू गोड दिस्तायत या गाण्यामधे.
*********
तैलाद्रक्षेत जलाद्रक्षेत रक्षेत्च्छिथिल बन्धनात |
मूर्खहस्ते न दातव्यं एवम् वदती पुस्तकम ||
जन्माष्टमी
जन्माष्टमीनिमित्त माझं आवडतं गाणं काल द्यायचं राहून गेलं -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जंतू सर - बाय एनी चान्स
जंतू सर - बाय एनी चान्स तुम्ही हे रत्न पाहिलं आहे का?
https://www.youtube.com/watch?v=8-0jHhOkk_M
अस्सल चुलीवरच्या साजुक तुपातले शुद्ध इंग्लिश उच्चार. शेक्सपिअरने ऐकले तर लग्गेच सोवळे नेसून पूजेला बसेल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फाटक
फाटक इज सो स्वीट. माय हार्ट मेल्टेड. मेनी मेनी थँक्स फ्रोम द मेल्टेड हार्ट!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अहाहा, रत्न अमूल्य आहे!
अहाहा, रत्न अमूल्य आहे!
एकदा हे गाणं ऐकलं ते अनऐकणं करता येत नाही.
खतरनाक
!
बड्डे : अभिनेता ऋषी कपूर
.
.
.
.
.
.
.
बड्डे - सलील चौधरी (मृत्यू :
.
सुहाना सफर मस्त गाणं आहे. निर्णयन मंडल, तुस्सी ग्रेट्ट हो.
.
या गाण्यात पडद्यावर देव साहेब आहेत. आणि माला सिन्हा.
.
या सिनेमात इतरही दोन्तिन मस्त गाणी आहेत.
.
.
बड्डे : पत्रकार, लेखक आर्थर
.

.
आहाहा आज मधुमतीचे 'सुहाना सफर
आहाहा आज मधुमतीचे 'सुहाना सफर' बोर्डावरती. छा गये तुस्सि!
Embrace your inner sloth.
बड्डे : आशा भोसले (जन्म : ८
.
निर्णयन मंडल, "चैन से हम को कभी आपने जीने ना दिया" - हे गाणं बोर्डावर लावल्याबद्दल तुम्हाला एक फ्लाईंग किस्स.
.
.
.
.
.
.
.
.
निर्णयन मंडल, "चैन से हम को
.
निर्णयन मंडल, हे गाणं निवडण्यामागे तुम्हाला काय सूचित करायचं आहे ?
.
आशाबाईंची अक्षरश: हजारो गाणी असताना तुम्ही हे निवडलंत म्हणून विचारतो !!!!!
.
तुम्ही इतके स्ट्रेट-फॉर्वर्ड नाही आहात हे मला माहीती आहे म्हणून विचारतो !!!!!
.
.
तर तो / ती / ते काय म्हणतील?
पूर्वी कोणत्याशा नियतकालिकात एक स्पर्धा असे. अमकंतमकं झालं तर तो / ती / ते कोणतं गाणं म्हणतील? तद्वत, किंवा त्याउलट, ऐसीवरचे काही प्रतिसाद वाचून काही लोकांचं असं (म्हणजे 'चैन से...' ते गातील असं) होत असेल का? उदा. यनावालांनी जर हा 'न'बावाला प्रतिसाद वाचला, तर ते कोणतं गाणं म्हणतील? अशा प्रकारच्या काही प्रश्नांचा आमच्या माथ्यात चालू असलेला गच्चागोळ या निवडीला कारणीभूत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बड्डे : आचार्य विनोबा भावे
.
आचार्य पोफळे गुरुजी आठवले.
.
पुण्यस्मरण : संगीतकार जयकिशन
.
.
जयकिशनला श्रद्धांजली
आवाज दे के हमें तुम बुलाओ - प्रोफेसर
है सबसे मधुर वो गीत - पतिता
दिल ऐ दिल बहारों से मिल - एक फूल चार कांटे
आ नीले गगन तले - बादशाह
चंदा की चांदनी में झुमे झुमे दिल मेरा - पुनम
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
सायबा, बडे दिनोंबाद पधारे आप.
सायबा, बडे दिनोंबाद पधारे आप.
गाणी मस्तच आहेत.
आभार गब्बरशेठ्
रोज येतो की इकडे चर्चा वाचायला.
=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....
पुण्यस्मरण : गायक, संगीतकार
.
.
.
(No subject)
Embrace your inner sloth.
(No subject)
हुनिर मामा आयलो...
याच चालीवर एक खूप जुने गोवन लोकगीत आहे. हुनिरमामा आयलो आनि तॉ पेट्येकुशिक लिपलो, त्या माझुरीच्या पिलान ताकां ॲका गासान खाय्लो..
पण दोघांचेही मूळ परकीय आहे.
पुण्यस्मरण : गीतकार हसरत
.
असुया ग्रस्त भावनेतून (मधुबाले सारखाच) लताबाईंचा सुद्धा दुस्वास करणाऱ्या स्त्रियांसाठी - लताबाईंचा अतिनाजुक आवाज आणि अण्णांचं संगीत.
.
.
.
.
‘दिनविशेषा’ची व्याप्ती वाढत
‘दिनविशेषा’ची व्याप्ती वाढत आहे.
डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…
ज्यांची बायको आज चड्डी
ज्यांची बायको आज चड्डी कोणत्या रंगाची घालू हे सुद्धा हिंग लावून ज्यांना विचारत नाही त्यांनी कुणी काय करावे याचे तोडलेले तारे मुळ धाग्याच्या उद्दीष्टाची आयमाय करणारे.
हा कार्यक्रम नक्की कुणाच्या
हा कार्यक्रम नक्की कुणाच्या घरी होतो ? म्हणजे विचारून रंग वगैरे ?
आणि...
...चड्डीत हिंग नक्की कोणाच्या घरी घालतात? नाही म्हणजे, ऑफ ऑल द प्लेसेस...
बड्डे : अभिनेत्री शबाना आझमी
.
आपले आदूबाळ दिसतायत यात.
आपले आदूबाळ दिसतायत यात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
युवराज चे सहा षटकार्
इथे ते २००६ मधे असे लिहीलेले आहे. ते २००७ साली होते. तो २०-२० चा वर्ल्ड कप पहिला २००७ साली होता.
बड्डे : संगीतकार, गायक पं.
.
.
.
संगीतकार अभिषेकीबुवा. गायिका - फैय्याज.
.
उच्चार
पटौदी.
(अर्थात, मराठीत बोले तो वी आर द म्हणिंग ऑफ द पतौडीच, त्यामुळे... असो चालायचेच.)
पुण्यस्मरण : अभिनेत्री दुर्गा
.
निर्णयन मंडल, काय ओ हे ? मर्राठी आणि दणदणीत अभिनेत्रीवर चित्रीत एकही गाणं सापडलं नाही तुम्हास - बोर्डावर लावायला ? बोर्डावर अजूनही नूरजहां चं च गाणं आहे.
.
खऱ्याची दुनिया राहिलेली नाही हेच खरे.
.
गैरोंपे करम अपनोंपे सितम.....ए जान-ए-वफा ये जुल्म न कर !!!
.
.
पडद्यावर दुर्गा खोटे आणि मधुबाला. (आणि इतर).
आवाज : लताबाई. दुसरं कोण !
.
.
.
.
.
आता पाहा
आता एक मराठी अभिनेत्री दिसेल बोर्डावर.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बड्डे : तनुजा (जन्म : २३
.
व्वा !! न्याय दिलात मराठी ला. आणि तनुजाला सुद्धा. .....गोड चेहऱ्याची तनुजा.
.
ही दोनचार गाणी पण ऐकुन टाका.
.
.
.
यात ती विशेष गोड दिसते.
.
.
.
.
.
.
पुण्यस्मरण : अभिनेत्री
.
.
बड्डे : अभिनेता, निर्माता देव
.
ये रात ये चांदनी - हे गाणं बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलास झप्पी मारून पप्पी घ्यावीशी वाटते.
.
.
.
.
.
बड्डे : गायिका, संगीतकार लता
.
पल्कों के ठंडी सेज पर सपनोंकी कलिया सोती है - निर्णयन मंडल, झक्कास गाणं निवडलंत.
.
.
मीराबाईंचं हे झकास भजन. लताबाईंच्या स्वर्गीय आवाजात. सर्वोच्च न्यायालयाला कडक सॅल्युट ठोकून.
.
.
.
गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेलं हे भजन. लताबाईंच्या शांत, शीतल, मिठासभऱ्या आवाजात. सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा एकदा कडक सॅल्युट ठोकून.
.
.
.
जागतिक हृदय दिन . .
.
.
दिल
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वाह ... क्या ब्बात है !
वाह ... क्या ब्बात है !
.
निपोंचं आवडतं गाणं आहे हे. माझं पण.
.
लताबाईंच्या अत्यंत दुर्लक्षित गाण्यांपैकी एक.
.
बड्डे : अभिनेता, दिग्दर्शक
.
रफी सायबांच्या आवाजातली मिठ्ठास.
.
.
बड्डे : हृषिकेश मुखर्जी (जन्म
.
त्यांच्या चुपके चुपके मधलं हे गाणं.
.
बड्डे : मजरूह सुलतानपुरी
.
लताबाईंच्या गाण्यांचं अजीर्ण झालेलं असल्यास हे गीता दत्त यांचं गाणं ऐका.
.
पडद्यावर (मधुबालेच्या पासंगाला ही न पुरणारी) वहिदा रेहमान. आणि गुरु भाय.
.
.
.
बड्डे : सचिन देव बर्मन आणि
.
बोर्डावर "जलते है जिसके लिये" हे गाणं लावल्याबद्दल - निर्णयन मंडल, हम आपका एहतिराम करते है.
.
मजरूह आणि सचिनदा यांचं एक कॉमन गाणं इथे. लताबाईंची कम्माल.
.
.
मजरूह यांचं आणखी एक मस्त गाणं
मजरूह यांचं आणखी एक मस्त गाणं. मदनमोहन चं संगीत.
.
.
.
.
लताद्वेष्ट्यांसाठी हे - मुबारक बेगम च्या आवाजातलं गाणं. फक्त राजेंद्रकुमार बरदाश्त करावा लागेल. आणि जमुना का कोण ती.
.
.
.
>>लताद्वेष्ट्यांसाठी हे - मुबारक बेगम च्या आवाजातलं गाणं
लताद्वेष्ट्यांना भुसनळे/नळ्या म्हणायला पायजेलाय !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बड्डे : स्वातंत्र्यचळवळीतील
.
यांनी १८८६ मधे "Why I Am a Socialist" या मथळ्याचा एक लेख लिहिला होता.
.
ज्या वर्षी त्यांचा जन्म झाला होता त्या वर्षीच एन्गल्स चं "प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिझम" प्रकाशित झालं होतं.
.