शुभंकरोति
काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा!
स्कॅमं करोति कल्याणम
भूखंड्म जलसंपदा
सुष्टबुद्धी विनाशाय
ब्रिगेडशक्ती नमोस्तुते ||
आजोबा, पणजोबा नमस्कार
तुम्हीच आमचे तारणहार
सर्वांना वाकून नमस्कार
दिवा लावला दिल्लीपाशी
आमची सत्ता घराण्यापाशी ||
प्रतिक्रिया
खिक्
खिक्
महाराष्ट्रातल्या कुठल्या आजोबांचा उल्लेख असावा बरे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा! मजेदार.
हा! मजेदार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छान आहे
छान आहे
समयोचीत काव्य
समयोचीत काव्य
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही