ही बातमी समजली का - भाग १६४
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
---
भारतात असा कुणी माई का लाल निपजेल का?
आलेक्सेई नाव्हाल्नी - The man trying to beat Putin
America has far more laws
America has far more laws than the state and federal governments can effectively enforce
अमेरिकेत कायद्यांची मांदियाळी.
.
U.S. Bitcoin Futures Climb in
U.S. Bitcoin Futures Climb in First Day of Trade
पिलाने वाले, .... नजर से नजर मिला के पिलाओ !
.
कलावंत की कवडे?
गोव्याच्या चित्रपट महोत्सवात उद्घाटनाची फिल्म म्हणून निवड झाल्यावर रवी जाधवच्या 'न्यूड'ला महोत्सवातून बाहेर काढलं गेलं. त्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीनं आपल्यातल्या एकीचं आणि कृतिशीलतेचं जे प्रदर्शन घडवलं, ते पाहता समयोचित अग्रलेख.
कलावंत की कवडे?
त्यांच्या मते म्हणूनच
त्यांच्या मते म्हणूनच कलाकाराने या प्रेमास जागत निर्भयपणे बोलायला हवे, काही भूमिका घ्यायला हवी. ती घ्यायला कलाकार घाबरले तर त्यांच्यावर प्रेम करणारा समाजही भीतीत गुरफटून जातो,
हे इतर कलाकारांवर स्वत:चे विचार लादणं आहे. नाही पटलं. पण हा विषय जुनाच आहे.
ही शांतता कणाहीनांची. कणाहीनांच्या शांततेत समाधान नसते. ती असाहाय्यांची शांतता असते.
अग्रलेख ठीकच. पण कुबेर-चर्च-अग्रलेख फेम लोकसत्तेकडून हे वाक्य आल्यामुळे याला विनोदी म्हणता येईल.
वृत्ती आणि अस्मिता
हे इतर कलाकारांवर स्वत:चे विचार लादणं आहे.
हा मोदीविरोधासारखा अमूर्त मुद्दा नाही. तुम्ही जरा जमिनीवरच्या परिस्थितीचा विचार करा -
- तुमच्या फ्रॅटर्निटीतल्या एका माणसाची फिल्म महोत्सवात उद्घाटनासाठी निवडली जाते आणि नंतर अचानक कारण नसताना डावलली जाते.
- सगळी फ्रॅटर्निटी आरामात महोत्सवात जाते आणि मिरवते, कुठेही निषेध वगैरे काही नाही.
आता इतर लोक कसे वागतात पाहा -
- जीएसटीबद्दलच्या संदर्भासाठी 'मेरसाल'बाबत जेव्हा मुद्दा होता तेव्हा कमलहासन आणि रजनीकांतसह सगळे (पक्षीय राजकारणात वेगवेगळ्या दिशांना असूनही) त्याच्या पाठिंब्याला उभे राहिले. त्यांच्यासाठी तमिळ अस्मिता आधी पक्षीय राजकारण नंतर.
- पद्मावतीच्या वेळीही केवळ शबाना आझमीसारखी मोदीद्वेष्टी राजकारणी नाही तर सलमान, करण जोहरसारखे अनेक लोक भन्साळीमागे उभे राहिले.
सबब, मराठी कलाकारांच्या वृत्तीमधला हा बुळेपणा लक्षणीय आहे. आणि मोदीच नव्हे तर जाणत्या राजासकट इतर अनेक सत्तेवर असतानाही तो तसाच होता :-)
मराठी कलाकार बुळे वगैरे तर
मराठी कलाकार बुळे वगैरे तर आहेतच पण एक असंही पहा की मुळात त्यांना महाराष्ट्रात फारशी किंमत नाही. रजनी किंवा कमलहासन यांना तमिळनाडूत लै मानतात, लै भाव आहे. सिनेक्षेत्र आणि इन जनरलच ओपीनियन मेकर म्हणूनही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याला किंवा केलेल्या विरोधाला वजन आहे.
महाराष्ट्रात काय आहे? हिंदीवाल्यांची चाटण्यात धन्यता मानणारे हे लोक. सिनेक्षेत्रातच मुळात त्यांना वैसेभी फार कुणी भाव देतच नाही, मग यांच्या विरोधानेही काय फरक पडणार? उलट त्यांना भीती असावी की आपण काही बोललो तर आपलीही तीच गत होईल वगैरे वगैरे.
जंतु, तुमची दोन्हीही उदाहरणे
जंतु, तुमची दोन्हीही उदाहरणे इथे ॲप्लिकेबल नाहीत.
तुमच्या दोन्ही उदाहरणामधले जे लोक कुठल्यातरी सिनेमाच्या मागे उभे राहिले त्यामुळे त्यांचा काहीच तोटा होणार नव्हता, रादर फुकटची जहिरात होणार होती.
रवी जाधवच्या मागे लोक उभी राहीली नाहीत कारण लोकांनी कष्ट आणि पैसे घालुन स्वता सिनेमे बनवले होते, त्यांच्या साठी हि एक संधी होती, ती घालवणे त्यांना परवडणारे नव्हते.
विनोद
कारण लोकांनी कष्ट आणि पैसे घालुन स्वता सिनेमे बनवले होते, त्यांच्या साठी हि एक संधी होती, ती घालवणे त्यांना परवडणारे नव्हते.
ज्यांचे सिनेमे महोत्सवात नव्हते असे पुष्कळ लोक आहेत. बाकी, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपले सिनेमे दाखवले जाणं ही एक संधी आहे असं त्यांना वाटत होतं हाच एक विनोद आहे. मराठी सिनेमाचं अर्थकारण काही त्या महोत्सवाशी संबंधित नाही. बाकी आंतरराष्ट्रीय फिल्म मार्केटमध्ये आपले सिनेमे विकले जावेत अशी ह्यांपैकी कुणाची महत्त्वाकांक्षा नाही (असली तर ते फारच विनोदी होईल).
मुळात तुमचे मित्राचे गृहितक
मुळात तुमचे मित्राचे गृहितक चुकीचे आहे. जाधव आणि झी कोणाचे मित्र वगैरे नाहीत, त्यांचा अपमान झाला तर कोणाला का वाईट वाटावे.
ह्या महोत्सवाच्या मुळे ५० लोक तरी आपला सिनेमा बघतिल ( म्हणजे महोत्सवातच, नंतर तर सिनेमा डब्यातच असणारे ), पेपर मधे २ ओळी छापुन येतील् अशी कोणा बिचाऱ्या दिग्दर्शकाला आशा वाटत असेल तर तो ह्या रवि जाधवांसाठि का त्याग करेल.
काही नुकसान सोसावे न लागता, नुस्ते पाठींबा वगैरे देणे सर्वांनीच केले.
बुळेच लोक हे.
First they came for the Socialists, and I did not speak out—
Because I was not a Socialist.Then they came for the Trade Unionists, and I did not speak out—
Because I was not a Trade Unionist.Then they came for the Jews, and I did not speak out—
Because I was not a Jew.Then they came for me—and there was no one left to speak for me.
या न बोलणाऱ्या लोकांना भीती कशी वाटत नाही? या लोकांना अक्कल नाही म्हणावं तर मूर्खपणातून धाडस येऊ शकतं; तेही नाही. बुळेच हे.
India’s factory output falls
India’s factory output falls to 2.2 percent in October
Factory output measured by the index of industrial production (IIP) is the closest approximation for measuring economic activity in the countrys business landscape.
http://www.moneycontrol.com/news/business/economy/indias-factory-output…
Nassim Taleb likes
All around Switzerland, for example, one can find thousands of water fountains fed by natural springs. Zurich is famous for its 1200 fountains, some of them quite beautiful and ornate, but it’s the multiple small, simple fountains in every Swiss village that really tell the story. Elegant, yes, but if and when central water systems are destroyed these fountains are a decentralized and robust system for providing everyone with drinkable water.
The Swiss political system is also decentralized. If the central government fails, the Swiss might not even notice. The mountains and valleys also mean that Swiss towns and villages are geographically independent yet linked in a spider-web of robust connections.
Despite being at peace since 1815, Switzerland is prepared for war. Swiss males (and perhaps females in the future) are required to serve in the military (those who cannot, pay a special tax) creating a robust reservoir of trained citizens ready to serve in an emergency.
The Swiss have been tunneling the Alps for hundreds of years creating innumerable secret hideaways for people and stores. As a further example of how ridiculously well prepared the Swiss are for any and all threats, there are things like hidden hydroelectric dams built inside of unmarked mountains so that in the event of mass bombings, they’ll still have electricity from these secret facilities. And, remember, these are the things the Swiss government has let us know about. It is thought that there are probably more fortifications and hidden goodies scattered about the country’s landscape.
‘Shame on you,’ Sharad Pawar
‘Shame on you,’ Sharad Pawar tells PM Modi for remarks against Manmohan
अनु चे काकाश्री इतकी कठोर भाषा फारशी वापरत नाहीत. ते असत्य बोलतील पण अतिकठोर भाषा त्याच्या शब्दकोशात नाही.
उन के बदले हुए तेवर नहीं देखे जाते...
.
.
State capacity freed is state
State capacity freed is state capacity built
This problem of state capacity has an element of truth and urgency. Almost all of India’s governance problems can find links to the lack of manpower in state services. India has only 12-15 judges per million compared to the US’ 110 per million. The immediate goal is to reach the law commission’s 50-judges-per-million recommendation. Similarly, India has about 129 policemen per 100,000 citizens—only Uganda fares worse. In order to meet the UN recommended ratio, India is short of half-a-million policemen. The situation for judges and the police also holds true for firemen, traffic police, garbage collectors, inspectors, engineers, bureaucrats, and so on.
शरद पवार यांची मुलाखत राज
शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार!
पुण्यात ३ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाची उत्सुकता
ढाक्कच्चिकी ढाक्कच्चिकी ढाक्कच्चिकी ढ्ढा
अलाबामात भिक्कारचोट राॅय मूर हरला. मुली-बायकांना त्यांच्या मर्जीविरोधात हात लावणारा, अल्पवयीन मुलीशी दुर्वर्तन करणारा भिक्कारचोट राॅय मूर पडला. ट्रंपुलीचा पाठिंबा मिळूनही भिकारड्याला त्याची जागा दाखवून दिली. उद्या फाॅक्स न्यूज आणि ब्राइटबार्ट वाचायलाच पाहिजे.
शिवाय आता उजव्यांची गोची होईल ती निराळी.
An animal shelter in San
The San Francisco branch of the SPCA (the Society for the Prevention of Cruelty to Animals) hired a K5 robot built by Knightscope to patrol the sidewalks outside its facilities. According to a report from the San Francisco Business Times, the robot was deployed as a “way to try dealing with the growing number of needles, car break-ins and crime that seemed to emanate from nearby tent encampments of homeless people.” Jennifer Scarlett, president of the SF SPCA told the Business Times last week: “We weren’t able to use the sidewalks at all when there’s needles and tents and bikes, so from a walking standpoint I find the robot much easier to navigate than an encampment.” The robot in question is equipped with four cameras, moves at a pace of three miles per hour, and is cheaper than a human security guard — costing around $6 an hour to rent. Knightscope’s bots are some of the most popular robot guards around and have popped up in the news in the past. The same model of robot previously knocked over a toddler in a mall and fell into a fountain in DC. Knightscope says its robots are intended as deterrents, and for providing mobile surveillance. Reaction to the news on social media has been overwhelming negative, with people shaming the SPCA for deploying the machine, and encouraging others to vandalize or destroy it.
Capitalism: instead of providing homes for homeless people, spend exorbitant sums of money creating robots that will prevent homeless people from making homes for themselveshttps://t.co/FowyreaUTV
— Ben Norton (@BenjaminNorton) December 13, 2017
Dear San Francisco,
It is your duty to destroy these things if you see them. https://t.co/VZ1vWe5KyM— Leslie Lee III (@leslieleeiii) December 12, 2017
Remembering Acharya Bach, the
Remembering Acharya Bach, the ‘last Asian composer’ of Western classical music
Johann Sebastian Bach, अली अकबर खान, केसरबाई केरकर, भारतीय शास्त्रोक्त वगैरे.
.
The US Federal Communications
श्री अजित पै यांचा विजय असो.
.
Many consumer advocates have argued that if the rules get scrapped, broadband providers will begin selling the internet in bundles, not unlike how cable television is sold today. Want to access Facebook and Twitter? Under a bundling system, getting on those sites could require paying for a premium social media package.
.
इथे
चला, आता देशद्रोही, नावडणारे विचार, लिबर्टीन वगैरे लोकांची कटकट बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला. सीएनेन, एनबीसी, व्होक्स वगैरे (किंवा भारतात द वायर, कारवां वगैेरे) 'फेक न्यूज' वेबसायटींची बँडविड्थतर डायल-अपपेक्षा वाईट करता येईल.
हॅहॅहॅ. आमाला समान्ता पायजेल. एमेसिबी चं बिल तुम्हाला प्रति युनिट जेवढं यायचं तेवढंच उद्योजकांना प्रतियुनिट यायचं का ? आजही तुमच्या हिंदुस्थानातल्या मित्रांना विचारा - की आजही डिफ्रन्शियल प्रायसींग असतं की नसतं - वीजपुरवठ्यात ? व एकाला स्वस्तात देण्यासाठी दुसऱ्याला जास्त दर लावला जातो की नाही ? इथे जाऊन स्वत: तपासू शकता की प्रति युनिट कोणाला किती दर लावला जातो ते. व परिणामस्वरूप बिल मधे केवढी तफावत येते ते.
पण त्याहीपेक्षा अधिक सोप्पा सोप्पा उपाय आहे. सरळ गब्बर चा हा प्रतिसाद असंबद्ध, अडाणी आहे असं म्हणून टाका. की काम झालं.
.
हॅहॅहॅ. एकाचे अभिव्यक्ती
हॅहॅहॅ. एकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर तिची खाजगी मालमत्ता राशन करण्याची जोरजबरदस्ती करणे हे बरोब्बर स्त्रीपुरुष समानतावादीच करू जाणे.
रडारड ??? आठवलं. आम्हाला संधी देऊनही आम्ही संधीचा लाभ घेत नाही पण इतरांनी मात्र आम्हाला संधी प्लेट मधे आणून द्यायला हवीच. कसं देत नाही ते बघतोच आम्ही. नैका ??
.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा तुम्हीच उपस्थित केलात. तेव्हा तुम्हीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या.
अन्यथा नेट न्युट्रॅलिटीबद्दल चा अभ्यास करा व कळीचा मुद्दा कोणता ?, टायटल २ काय आहे ? , नेट न्युट्रॅलिटी विरोधकांचं म्हणणं तुमच्या हिताचं असू शकतं का ? की विरोधक फक्त स्वार्थी च असतात आणि असंबद्ध बोलतात ? एफसीसी ची भूमिका काय आहे ?, काय होती ? याचा अभ्यास करा व मग नंतर "देशद्रोही, नावडणारे विचार, लिबर्टीन" वगैरे थयथयाट करा. नेट न्युट्रॅलिटी चे नियम (ओबामाने लादले) त्यापूर्वी सर्वांना मोफत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची माध्यमे उपलब्ध करून देणारे (फेबु, ट्विटर, इन्स्टाग्राम) का व कसे जन्माला आले ? ते सरकारने उपलब्ध करून दिले (उदा राजीव गांधी दोस्त बनाओ योजना) की कॅपिटलिस्टांनी उपलब्ध करून दिले त्याचा अभ्यास करा व मग या चर्चेला.
.
गुंतागुंतीच्या देशा
लेखातली चित्रं मला फारच आवडली. उदाहरणार्थ हे एक -
The Madras high court has
"Sexual assault is violation of privacy, dignity, and honour causing permanent scar and continuous agony in the mind of the hapless victim. Everyone has a right over her/his body and no one has the right to infringe upon the same, without the consent of the person. In sexual assault, the victim's body in spite of resistance/opposition, is vitiated by the perpetrator by force," Justice Kirubakaran observed while dismissing bail applications moved by Andrews and Prabhu both accused in the rape and murder of a 60-year-old mentally challenged woman. The said culprits could neither be termed "'human beings"' nor "animals" as even animals are noble in their own way, the judge added.
Venezuelans Seeing Bitcoin
Venezuelans Seeing Bitcoin Boom as Survival, Not Speculation
As Venezuela’s national currency loses value at a catastrophic rate, thousands have begun turning to the world of cryptocurrency to salvage what little value remains from their increasingly worthless bolivars. “This is not a matter of politics,” said Venezuelan John Villar. “This is a matter of survival.” Both poor Venezuelan retirees and wealthy business leaders are converting their bolivars into bitcoins online and then using the digital currency to pay for everything from doctor appointments and honeymoons to motorcycles and artisanal beer. The transactions are relatively swift for anyone with a smartphone: Websites like LocalBitcoin and Colibit function as exchanges where Venezuelans can buy and sell bitcoins using a local bank account.
Leading Index for India
Leading Index for India increased 1.3 percent in November 2017 to 107.7 (2010=100).
The Conference Board Coincident Economic Index®(CEI) for India increased 2.6 percent in November 2017 to 111.5 (2010=100).
अडाणी म्हणतो सगळं काही ठीक
अडाणी म्हणतो सगळं काही ठीक, विरोधक म्हणतात शवपेटीवर खिळा...
Adani scraps $2bn deal to outsource Carmichael coalmine operation
पुण्यातले पहिले बालरोगतद्न्य
पुण्यातले पहिले बालरोगतद्न्य अजेय जोशी यांचे मागच्या आठवड्याच्या शेवटी निधन झाले. मी लहानपणी त्यांची पेशंट होते आणि नंतर माझी मुलगी सुद्धा. पुण्यातल्या लोकांना ते माहिती असण्याची शक्यता असेल म्हणुन इथे टाकतीय.
बादवे, ते एस एम जोशींचे पुत्र होते.
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/dr-ajey-joshi/…
रागाची कारणं
सरत्या वर्षात कोणकोणत्या कारणांमुळे भारतीय भडकले?
Just A List Of 33 Things That Offended Indians In 2017
Newly-weds Virat Kohli and
Newly-weds Virat Kohli and Anushka Sharma meet PM Modi
पण "मोदींकडे विरुष्का/कोर्मा साठी वेळ आहे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नाही" असा डायलॉग अजून कुणीही कसा मारलेला नाही ?
.
नेताजी पालकर आणि शिवाजी
छे, छे! सगळ्या जातींच्या आणि थरांतल्या फडतुसांना समान लेखणाऱ्या आणि नेताजी पालकरांना पुन्हा हिंदू धर्मात घेणाऱ्या शिवाजीचा आदर्श मोदी बाळगतात. त्यामुळे परदेशात लग्न करणाऱ्या विराट-अनुष्काच्या पुनर्देशीकरणासाठी पंप्र भेटले असणार त्यांना.
Virat and Anushka unpatriotic for not marrying where ‘Lord Ram got married’, says BJP MLA
१) माझ्या लहानपणी एसेम पक्के
१) माझ्या लहानपणी एसेम पक्के डावे अशी चर्चा ऐकायला मिळाली. माझा धाकटा भाऊ डावरा होता आणि त्याला नेहमी डावा हात धुवायचा किनाही? उजवा वापर हे सांगितले जायचे. एसेमच्या डावेपणाचेमात्र कौतुक का करतात कळायचे नाही. पुढे उलगडा झाला.
२) लग्न इकडेच केलं पण वेगळ्याच पद्धतीने म्हणून काही भारतीय माझ्यावर अजूनही भडकलेलेच आहेत.
३) जर्मन लोकही भडकले होते बोरिस बेकर या त्याच्या टेनिसपटु सुपुत्रावर - गोय्रा खरे पांढय्राच बोने चक्क काळी मैना आणली म्हणून.
४)हरलेले क्रिकेट वीर पीचवर भडकतात अन उमेदवार ईविएम मशिनीवर.
अंतर्नाद मासिक आता केवळ दिवाळी अंकापुरते
संपादकांच्या शब्दांत:
अंतर्नाद मासिक आमच्याकडून विकत घ्यायची इच्छा असणाऱ्या दहा-बारा जणांशी चर्चा केल्यानंतर आणि बऱ्याच विचारमंथनानंतर अंतर्नादची मालकी अन्य कोणाकडे हस्तांतरित करण्याऐवजी यापुढे आपणच अंतर्नादचा फक्त दिवाळी अंक प्रकाशित करावा असा निर्णय आम्ही घेतला आहे. अंतर्नादची एकूण प्रतिमा विचारात घेता असे हस्तांतरण हितावह ठरणार नाही असे वाटले. त्रैमासिकाचा किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करून मासिक चालवायचा पर्यायही काहींनी सुचवला होता, पण सध्याची मानसिक गुंतवणूक आणि व्यग्रता त्यात कायमच राहील असे वाटल्याने तो पर्यायही मागे पडला. शेवटी दिवाळी अंक काढणे हाच एक त्यातल्या त्यात चांगला मार्ग वाटतो.
Indian best books of the year
Indian best books of the year 2017 picks.
खालील लोकांची आपली आवड.
MJ Akbar | Pratap Bhanu Mehta | William Dalrymple | Amit Chaudhuri | Aatish Taseer | Tishani Doshi | KR Meera | Vivek Shanbhag | TCA Raghavan
Tax Bill Heads to President
Tax Bill Heads to President Trump
The most sweeping changes to the U.S. tax code in more than 30 years are on the way to President Donald Trump
त्यानिमित्त ....
.
-------
.
.
------------
.
या तिसऱ्याबद्दल मला जास्त संतोष, आनंद वाटतोय.
.
.
.
.
होय.
ज्यांना आपल्या मुलांसाठी उत्तम आरोग्य हवं आहे त्यांनी डॉक्टरांची फी भरून व लॅबोरेटरी चे चार्जेस भरून अत्युत्तम आरोग्य मिळवावे अन्यथा स्वत: च्या पैशाने आरोग्यविमा विकत घ्यावा. सरकारकरवी मध्यमवर्गाचे व श्रीमंतांचे हात पिरगाळून (e.g. mandate) पैसे मिळवून त्यातून विमा विकत घ्यायचा किळसवाणा, घृणास्पद यत्न करू नये.
.
गरिबांची एवढी घृणा करू नका
आपण कोणीच येताना काही घेऊन आलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. गरीब की श्रीमंत, शिक्षित की अशिक्षित... अशा कोणत्या कुटुंबात आणि समाजात जन्म घ्यायचा हे कोणाच्या हाती नसते. त्यामुळे जीवनाच्या वाटचालीत आपण केलेल्या कमाईतील थोड्याशा हिस्स्याने दुर्लक्षितांचे, पीडितांचे जर भले होत असेल काय हरकत आहे? एवढा तिरस्कार का?
आपण कोणीच येताना काही घेऊन
आपण कोणीच येताना काही घेऊन आलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. गरीब की श्रीमंत, शिक्षित की अशिक्षित... अशा कोणत्या कुटुंबात आणि समाजात जन्म घ्यायचा हे कोणाच्या हाती नसते. त्यामुळे जीवनाच्या वाटचालीत आपण केलेल्या कमाईतील थोड्याशा हिस्स्याने दुर्लक्षितांचे, पीडितांचे जर भले होत असेल काय हरकत आहे? एवढा तिरस्कार का?
कोणत्या कुटुंबात जन्म घ्यायचा हे व्यक्तीच्या हातात नसते हे बरोबर आहे. पण माझ्या प्रतिसादाचा रोख सुस्पष्टपणे पालकांकडे होता. मुलांकडे नव्हता. तेव्हा मी अगतिकतेबद्दल बोलत नाहिये. मी त्या परिस्थितीबद्दल बोलतोय की जी नियंत्रणात आणण्यासाठी विकल्प, मार्ग उपलब्ध आहेत. ते करण्याऐवजी हे गरीब लोक... डॉक्टर व औषध कंपन्यांविरुद्ध सरकारला वापरतात. व हे क्रौर्य आहे. व म्हणून गरिबांची घृणा, तिरस्कार अधिक व्हायला हवा. गरिबांची बाजू घेऊन लढणारे अनेक आहेत. यामधे संसदसदस्य, विधिमंडल सदस्य, पत्रकार, एन्जीओज येतात. भारतात तर चढाओढीने गरिबांची बाजू मांडणारे व श्रीमंतांना शिव्या देणारे डझनावारी लोक आहेत. त्यातले काही लबाड असतीलही पण सगळे लबाड/भ्रष्ट आहेत असं म्हणण्याची फॅशन आलेली आहे.
माझ्या सारखा एखादाच श्रीमंतांची बाजू घेतो.
----
किंचीत अवांतर -
जाताजाता कुसुमाग्रजांची चारोळी ऐकवतो -
गरिबी निवारण्याला सरसावती पुढे जे
त्यांनाच लाभती हे प्रासाद बादशाही
अवांतर
ही बातमी नाही; जुनीच गोष्ट आहे.
मस्त हा शब्द मस्त असा लिहितात.
जिथे मात्रा लिहली जाते, त्या जागी कधी अक्षरावर टिंब वापरलं जातं. शब्दातलं शेवटचं अक्षर पूर्ण उच्चारणं, शेवटचा अ पूर्ण उच्चारला जातो हे दर्शवण्यासाठी (अजूनही प्रमाणभाषेत) टिंब वापरलं जात नाही. उदाहरणार्थ, टिंब हा एकवचनी शब्द लिहिताना टिंब असाच लिहितात, टिंबं म्हणजे अनेक टिंबं.
सध्याच्या मराठीनुसार मस्तं म्हणजे एकवचनी मस्त या शब्दाचं अनेकवचन होईल. मस्त या शब्दाचं अनेकवचन (निराळं) होत नाही. त्यामुळे तो शब्द लिहिताना प्रमाणलेखनाची बूज राखायची असेल तर मस्त असा लिहिणं क्रमप्राप्त आहे.
अवांतर संपलं.
अवांतराचे सवांतर
शब्दांती अकारावरती अनुस्वार दिला की जो स्वर होतो तो नेहमीचा अकार नसून अंमळ लांबवलेला अकार असतो आणि ते मराठीचे खास वैशिष्ट्य असल्यामुळे त्याकरिता एक पोकळ अनुस्वारचिन्ह प्रचलित करावे अशी सूचना कृ०श्री० अर्जुनवाडकर या व्याकरणपंडितांनी "मराठी व्याकरण: वाद आणि प्रवाद" या त्यांच्या उत्तम पुस्तकात केलेली आहे.
वर्ष संपत आलं.
चालू वर्ष संपत आलंय. ही करमणूक पाहा -
Silicon Valley's Dumbest 'Inventions' of 2017
It’s a Man’s World, and It
It’s a Man’s World, and It Always Will Be _______ Camille Paglia
हा लेख २०१३ चा च आहे. पण पुन्हा वाचनात आला...... कारण .....
Indeed, men are absolutely indispensable right now, invisible as it is to most feminists, who seem blind to the infrastructure that makes their own work lives possible. It is overwhelmingly men who do the dirty, dangerous work of building roads, pouring concrete, laying bricks, tarring roofs, hanging electric wires, excavating natural gas and sewage lines, cutting and clearing trees, and bulldozing the landscape for housing developments. It is men who heft and weld the giant steel beams that frame our office buildings, and it is men who do the hair-raising work of insetting and sealing the finely tempered plate-glass windows of skyscrapers 50 stories tall.
from wiki
Camille Anna Paglia (English: /ˈpɑːliə/; born April 2, 1947) is an American academic and social critic. Paglia has been a professor at the University of the Arts in Philadelphia, Pennsylvania, since 1984.[1] Paglia is critical of many aspects of modern culture,[2][3] and is the author of Sexual Personae: Art and Decadence from Nefertiti to Emily Dickinson (1990). She is a critic of American feminism and of post-structuralism as well as a commentator on multiple aspects of American culture such as its visual art, music, and film history.
Mere 1.7% Indians paid income
Mere 1.7% Indians paid income tax in AY 2015-16: Official data
Just over 2 crore Indians, or 1.7 per cent of the total population, paid income tax in the assessment year (AY) 2015-16, according to data released by the I-T department. The number of income-tax return filers increased to 4.07 crore in the assessment year 2015-16 (FY 2014-2015) from 3.65 crores in the previous year but only 2.06 crore actually paid tax as the others claimed income below taxable limits. In the previous AY 2014-15, 1.91 crores, out of 3.65 crores who filed returns, had paid income tax. But the total income tax paid by individuals declined to Rs 1.88 lakh crore in AY 2015-16 from Rs 1.91 lakh crore in AY 2014-15.
Centre to dole out Rs 10,000
Centre to dole out Rs 10,000 crore incentive for municipal reforms
The five parameters include trust and verify, credit rating, land titling, value capture finance to improve municipal finance and professionalising the municipal cadre. Under the trust and verify reform, municipalities are expected to issue birth and death certificates and building permissions within 24 hours from filing an application. Officials can verify later and there will be provision for penalty for misrepresentation by the applicant. States are also expected to enact land titling law and operationalise it with rules. Initially, titles may be made available on demand and eventually, titles will be made available for all properties. As per guidelines set by the Centre, states will come out with a policy to facilitate value capture financing and under this mechanism, the revenue generated has to be shared with municipalities. Credit rating of municipalities is also aimed at helping municipal bodies raise finance from market through bonds. To bring professionalism in the municipal administration, states and municipalities will have to have staffing norms. Municipalities are expected to recruit new employees through lateral entry for professionals.
.
हे काम राज्यांचं असूनही केंद्र यात हस्तक्षेप का करत आहे ??
.
.
ऊबर आणि अँब्युलन्स
अँब्युलन्सऐवजी ऊबरला प्राधान्य
https://www.npr.org/sections/thetwo-way/2017/12/18/571689807/cities-wit…
याबद्दलच आणखी....
..
The Paper is here. - दोन्ही बातम्या ह्या एकाच पेपर कडे अंगुलीनिर्देश करत आहेत.
.
वायरलेस चार्जिंग थोड्या
वायरलेस चार्जिंग थोड्या अंतरावरून -
लिंक:https://telecomtalk.info/fcc-approves-wireless-power-at-a-distance-char…
Nitish Kumar was taller
Nitish Kumar was taller leader than PM Modi, now dwarfed by BJP, says former Bihar Speaker
“My leader (Nitish) had a stature bigger than Prime Minister Narendra Modi before joining the NDA. But Nitishji has been dwarfed now, and this has demotivated party rank and file,” he told The Indian Express. On Wednesday, he held a meeting at Imamganj, in Gaya district, and claimed that six leaders have quit the party to express solidarity with issues he is raising. They include Baleshwar Prasad Bind, a member of JD(U)’s national council, he claimed.
India readies red carpet for
India readies red carpet for Netanyahu
with the Israeli PM having a packed schedule for four days beginning January 16. While the formal part of the visit will be in the national capital where he will also deliver a keynote address at the Raisina Dialogue
.
विशेष आहे की १६ जानेवारी ते २० जानेवारी अशी व्हिजीट असणार आहे.
२६ जानेवारी नाही.
.
I understand the government
I understand the government has identified around 1,800 laws that require to be removed from the statute books. In the past three years, Parliament has repealed about 1,200 obsolete and unnecessary laws. ____ राष्ट्रपती
.
हे खरं आहे का ? असल्यास याला रिफॉर्म्स म्हणता येईल का ? की ही सुद्धा मोदींची लबाडीच म्हणावे ??
.
असल्यास याला रिफॉर्म्स म्हणता येईल का ? : Absolutely!
the importance of this depends on how important (mainly in hampering economic activity) these laws were. Trump has also just made such a claim about some 67 (+/-) regulations here. Of these , 22 were started in the earlier administrations, and most others are TRIVIAL, anyway, such as a certain tribe could hunt a certain bird, but then not use its plumage as a head-dress etc.
तसेच ट्रम्पने ग्रिझली अस्वले मारण्यावरची बंदी उठविली आहे. मी माझ्या डेमोक्रॅट मित्रांना म्हटले "This is you chance!" (Just kidding!)
the importance of this
the importance of this depends on how important (mainly in hampering economic activity) these laws were.
यू गॉट इट.
-----
तसेच ट्रम्पने ग्रिझली अस्वले मारण्यावरची बंदी उठविली आहे. मी माझ्या डेमोक्रॅट मित्रांना म्हटले "This is you chance!" (Just kidding!)
म्हंजे काय ?? तुम्ही रिपब्लिकन पार्टी जॉईन केली की काय ? की लिबर्टेरियन पार्टी ? की ग्रीन पार्टी ?
'ह्यूमन्स ऑफ हिंदुत्व'चा निरोप
'ह्यूमन्स ऑफ हिंदुत्व'ने निरोप घेतला आहे. भडक भगव्यांची प्रच्छन्न खिल्ली उडवण्यात ते अग्रेसर होते. ह्या दुव्यावरून उद्धृत -
I'm quitting out of my own accord. I've not been banned or mass reported. I have recently received some threats to my life which I can't take lightly. I am outnumbered, live in a BJP state and come from a middle-class family with no political or police connections. I have no desire to end up like Gauri Lankesh or Afrazul Khan. Actually, more than myself I worry for the safety of my family. I hope those who threatened me consider this as a victory and leave us alone. I have deleted the HOH page and will delete this website soon. Congratulations to Hindutva on winning this David vs. Goliath fight.
ऐतिहासिक ‘तिहेरी तलाक विधेयक’ लोकसभेत मंजूर
ऐतिहासिक ‘तिहेरी तलाक विधेयक’ लोकसभेत मंजूर झाले आहे.
तीन तलाकच्या ( तलाक-ए-बिदअत) अनिष्ट रूढीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार लोकसभेत विधेयक मांडून ते पास करून घेतल्याबद्दल सरकारचे अभिनंदन. जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणायला हवं.
पण होऊ घातलेला कायदा परिपूर्ण असणार नाही. हा कायदा निःसंदिग्धपणे तीन तलाकाला अवैध ठरवत नाहीये तर तीन वेळेस 'तलाक-तलाक- तलाक' म्हणून दिल्या जाणाऱ्या तलाकाला गुन्हा ठरवून अश्या पद्धतीने तलाक देणाऱ्या नवऱ्यांना ३ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करतो आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तीन तलाक ( तलाक-ए-बिदअत) हा पूर्णपणे अमान्य ठरायला हवा होता तसा विचार खोलात जाऊन या विधेयकात मांडलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे तीन तलाक ( तलाक-ए-बिदअत) दिल्यास लग्न ( पती-पत्नी हे नातं) न मोडता ते कायम (intact) राहायला हवं पण सध्याचा कायदा तीन तलाक ( तलाक-ए-बिदअत) या तलाकच्या पद्धतीप्रमाणे तलाक होऊन जाईल ह्या गोष्टीला मान्य ठरवत आहे की काय अशी समजूत होतेय विधेयक वाचून.
विधेयक तीन तलाक ( तलाक-ए-बिदअत) पद्धतीने तलाक देणाऱ्या नवऱ्यांना गुन्हेगार ठरवत आहे. जर (तलाक-ए-बिदअत) पूर्णपणे अमान्य ठरत असल्यास (विधेयकाच्या Chapter II प्रमाणे ) गुन्हा घडतच नाहीये मग शिक्षा कशाची दिली जातेय?
विधेयकाच्या Chapter III मध्ये पोटगी, मुलांची कस्टडी कोणाकडे असेल वगैरे गोष्टींसंबंधी सूचना दिलेल्या आहेत त्या तलाक-ए-बिदअतला मान्यता आहे असे गृहीत धरून दिल्या गेल्या आहेत असे दिसते. जे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून नाही.
एकूण कायद्यात विसंगती दिसताहेत त्यात सुधारणा व्हावी हि अपेक्षा.
बरोबर
हो ते आहे लिहलेलं विधेयकाच्या Chapter II मध्ये पण मग त्या आधारेच तलाक होतच नाहीये मग तलाक देण्याचा गुन्हा घडतोय की नाही हे कसं ठरतंय? की शिक्षा फक्त तीनवेळा तलाक उच्चारला म्हणून होतेय ? आणि लग्न बायडीफॉल्ट तसंच टिकून राहणारच आहे असं काही गृहीतक आहे आणि लग्न टिकून राहणार आहे तर पोटगी / मुलांची कस्टडी ह्या काडीमोड झाल्यानंतरच्या गोष्टींचा उहापोह का केलेला आहे? या प्रश्नांमुळे संदिग्ध म्हटले.
काळ्या पैशाला कारणीभूत्
@आदुबाळ- तुम्ही काळ्या पैशाचे निर्माते आहात अशी सरकारची खात्री पटली आहे.
https://economictimes.indiatimes.com/industry/services/consultancy-/-au…
-------------------------------
सरकार काळा पैसा म्हणजे "कर चुकवलेला पैसा" याच दिशेने विचार करते असे दिसते.
मोजूनमापून स्त्रीवाद
Why is the West praising Malala, but ignoring Ahed?
स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरणल्यामुळे मुस्लिम अतिरेक्यांनी डोक्यात गोळी घातल्यावर मलाला युसुफजाई स्त्रीवादी लोकांच्या गळ्यातला ताईत बनली; ते योग्यच होतं. पण पॅलेस्टिनी लोकांच्या हक्काची मागणी करणाऱ्या अहेद तमिमीचं नाव चर्चिलांनाही माहीत नसतं; याबद्दल अलजझिरावर आलेला बारका आणि महत्त्वाचा लेख.
शहजाद पूनावाला मंतेत त्यैला.
शहजाद पूनावाला मंतेत त्यैला.