मराठी पुस्तके ऑनलाईन विकत घेण्याची स्थळे
एक लिस्ट बनवली आहे. तुम्हाला माहिती असल्यास अजून वेबसाईटस सुचवा, त्या लिस्ट मधे टाकेन.
http://www.rajhansprakashan.com/
http://www.mehtapublishinghouse.com/
http://www.swiftboox.com/intl/ebooks/indian-languages/marathi.html
http://www.suyashbookgallery.com
http://www.nbtindia.gov.in/catalogues__online-listingSearch.aspx
प्रतिक्रिया
अॅमॅझॉन आणि फ्लिपकार्ट.
अॅमॅझॉन आणि फ्लिपकार्ट. दोन्ही चा अनुभव चांगला.
हो, पण डिस्काउंट पहायला बाकी
हो, पण डिस्काउंट पहायला बाकी साइट्स बऱ्या पडतात. बऱ्याचदा मूळ पब्लिशरच्या साइट वर स्वस्त असतात.
तुम्ही नावे मागीतलीत, मी
तुम्ही नावे मागीतलीत, मी दिली. आता त्याच्यात खुसपटे कशाला काढताय?
तुम्हाला मुळ पब्लिशरच्या सायटी पाहीजे असतील तर तसे सपश्ट लिहायचे होते ना.
अगदी!
अगदी!
ओह, याला खुसपट काढणे म्हणतात
ओह, याला खुसपट काढणे म्हणतात का ..
मी फक्त अधिक माहीती देत होतो .. कदाचित केवळ "धन्यवाद" एवढाच प्रतिसाद आपल्याला अपेक्षित होता. असो.
पोर्न पुस्तके पण मिळतात का
पोर्न* पुस्तके पण मिळतात का तिथे?
*आमच्यात पोर्नच म्हणतात पॉर्न नाही....
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.