बुधाचे अधिक्रमण
बुध हा ग्रह या क्षणाला सुर्यावरून जात आहे. त्याचा टिपलेला एक क्षण खाली देत आहे. नीट दिसावा या करता फोटोवर संस्कार करून तीन वेगवेगळे फोटो दाखवत आहे.
तांत्रिक माहिती: ३०० मिमि, १/२०००, ५.६. घरगुती सोलार फिल्टर.
बुध हा ग्रह या क्षणाला सुर्यावरून जात आहे. त्याचा टिपलेला एक क्षण खाली देत आहे. नीट दिसावा या करता फोटोवर संस्कार करून तीन वेगवेगळे फोटो दाखवत आहे.
तांत्रिक माहिती: ३०० मिमि, १/२०००, ५.६. घरगुती सोलार फिल्टर.
प्रतिक्रिया
कौतुकास्पद
सॉलिड. कसला लहान लाल स्पॉट टिपलाय. फोटो आवडला. मुख्य ऐसीवर किती वेगवेगळ्या बौद्धिक/सामाजिक स्तरातील लोकांची विविधता आहे आणि जी वाढतच आहे ते पाहून छान वाटले.
.
पण २ लाल स्पॉटस दिसतायत तो दुसरा काय आहे?
सौरडाग
सौरडाग.
-Nile
ओह ओके. धन्यवाद.
ओह ओके. धन्यवाद.
शुचि, आता सूर्यासाठी चांगलं
शुचि, आता सूर्यासाठी चांगलं फेस क्रीम सुचव बघू. चेहेऱ्याचं तापमान एकसारखं टिकवता येत नाहीये आणि त्यावर आणखी तो एवढासा चिंटूसा ग्रह अतिक्रमण करतोय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
खरच सूर्यावरही डाग आहे हे
खरच सूर्यावरही डाग आहे हे माहीत नव्हते.
फोटू आवडले. धाग्याचं शीर्षक
फोटू आवडले.
धाग्याचं शीर्षक मी आधी 'बुधाचे अतिक्रमण' असं वाचलं. पण असल्या काहीतरी चमचमीत गोष्टी सोडून काहीतरी वैज्ञानिक आहे हे पाहून थोडा नाराज झालो.
बायदवे, हे फोटो काढताना नक्की किती मध्यमवर्गीय मेले याची काही मोजदाद?
ISO प्रमाणित वैज्ञानिक लेखन शोधा.
शनि किंवा मंगळ सोडून बुधाला जरा जास्त भाव मिळतो हे बघून तुमच्यासारखे परंपरावादी नाखूष होणारच. पण विज्ञान वाचत जा थोडं. वाचायचं असेल तर वैज्ञानिक लेखन वाचा, 'हे लोक वाईट आहेत, ते लोक वाईट आहेत', असलं डॉकिन्सछापाचं नका वाचू. ISO प्रमाणित वैज्ञानिक लेखन शोधा.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तरी नशिब
बुडाचे अतिक्रमण असं वाचलं नाहीत ते! सध्याची थीमच दिसतीए ती.
-Nile
__/\__
__/\__
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सुंदर.
सुंदर.
बाकी तिसरे छायाचित्र बघून
बाकी तिसरे छायाचित्र बघून मोठा लाल गोल हा निलेश कोरडे आहे आणि लहान ठिपका हा मर्क्युरी आहे इतकी माहिती समजली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बुध्याच वाण...
माचीवरला बुधा?
Blemish
I got lot more blemishes than that!
-Nile
बाकी ते शिंचं तांत्रिक माहिती
बाकी ते शिंचं तांत्रिक माहिती असं उजव्या कोपर्यात वर का जातंय?
-Nile
मला क्रोमम्ध्ये डावीकडे आडवीच
मला क्रोमम्ध्ये डावीकडे आडवीच दिसतेय. पण काल बहुतेक उजवीकडे वर होती.
मला ते सगळ्या फोटोंच्या खाली,
मला ते सगळ्या फोटोंच्या खाली, धाग्याच्या शेवटी दिसतंय.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आवडीचा विषय.मागे राहूने
आवडीचा विषय.मागे राहूने सूर्याला गिळले याचे फोटो काढले असतील तर तेही द्या.
तुमच्याकडे टेलिस्कोप असेल तर मोबाइलचं छोटं लेन्स 'आइपीस'समोर धरता येतं.EXIF data ही फोटोबरोबर जातो.
राहू हा संपात की कायसा बिंदू
राहू हा संपात की कायसा बिंदू आहे ना? तो कोणाला गिळू कसाकाय शकतो?
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
ज्योतिषात ते राक्षसाचे मुंडके
ज्योतिषात ते राक्षसाचे मुंडके आहे. इतकं शिंपल तुम्हा झंटलमन लोकांना माहीत असू नये?
नासाचा संक्रमण व्हीडियो.
नासाचा संक्रमण व्हीडियो.
या निमित्ताने ल्यापटापचा
या निमित्ताने ल्यापटापचा स्क्रीन पुसणं झालं.
अवांतरः कॉमिक सान्स वापरणार्यांना कीबोर्डान्त प्रायश्चित्त द्यायला पाहिजे.
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
केटर टू आड्यंस
-Nile
सूर्यग्रहणा ( राहूने सूर्याला
सूर्यग्रहणा ( राहूने सूर्याला गिळले )चे फोटो.
पूर्वी
सुर्यग्रहण वगैरेचे फोटो पुर्वी इथे पोस्ट केले आहेत. माझे इतर धागे पाहिलेत तर दिसतील. उदा. http://aisiakshare.com/node/889
-Nile