श्रेणीबद्दल

श्रेणीविषयी काही माहिती हवी आहे. प्रतिसाद झाकले जात असल्याने नवा धागा काढावा लगतोय. प्रतिसाद आणि त्याचे गुणांक दिलेले आहेत. श्रेणी देणारे नेमका काय विचार करून श्रेणी देतात. श्रेणी देणारा समूह कंपु आहे की स्वतंत्र विचार करू शकणारा?
_____________________________
कविता आवडली (Score:-1 निरर्थक)
खोडसाळी

कशाविषयी नसलेल्या संवेदना त्या काहीचे अस्तित्त्व नष्ट झाल्यानंतर असल्याची जाणीव चांगली रेखाटली आहे.

___
काय हे? मराठी संस्थळावर निदान (Score:1 सर्वसाधारण)
घंटासूर

काय हे?
मराठी संस्थळावर निदान मराठी कविता तरी येऊ द्यात. (त्या कितीशी सुमार असल्या तरी)
___
पहिल्या कडव्याचा स्वैर भावानुवाद (Score:1 सर्वसाधारण)
घंटासूर

तिथे एक बनियन असायचा
माझ्या घराबाहेरच्या दोरीवर,
वाळत घातलेला. काही महिन्यांपूर्वी,
पांढरा शुभ्र, नंतर मात्र,
रंग बदललेला, थोडा मळकट

आता मला त्याची आठवण येत नाही,
कारण मी नविन घेतलाय आणि
दोरी आत बांधलीय.

(आम्हाला इंग्रजी भाषा येत नसल्याने पहिल्या कडव्याचा सुचेल तसा हा अतिस्वैर भावानुवाद केला आहे)

_____________________________
माझ्या परीने प्रयत्न (Score:-1 कै च्या कै)
खोडसाळी

चर्चा सिरियसली घेतल्याबद्दल धन्यु.

१. चिंता का पडल्या?
उत्तर: चिंता पडलेल्या नाही. प्रश्न पडले आहेत.

२. पहिल्या परिच्छेदात व्यक्त केलेल्या वर्णव्यवस्थेच्या उगमाला श्रेणी देण्याची सुविधा कारणी भुत आहे असे लेखकाला का वाटते?
उत्तर: श्रेणी देण्याची सुविधा हे कारण आणि वर्णव्यवस्थेचा उगम हा परिणाम असा दावा केलेला नाही.

आता तुमचे मुद्दे-
कविता न समजल्यास अस्वस्थता वाटणे चांगली गोष्ट आहे. कविता समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे. न समजल्यास कवीला विचारावे. कवी प्रत्यक्ष असतांना इतरांना अर्थाचे ब्रोकर का करावे असा माझा प्रश्न आहे. स्वतः विचार करून पहावा. कविता आवडलेली असेल म्हणजे शब्द, नाद, लय तर थोडा वेळ द्यायला पाहीजे. लगेच कॉलिंग ह्यांव न त्यांव कशाला?

श्रेणीसुविधेमुळे काही झाले आहे असे म्हटलेले नाही. सदस्यांमध्ये श्रेणी असणे ही एक आपसूक निर्माण झालेली व्यवस्था आहे. तिच्याविषयी भाष्य आहे.
_____________________________
शहारलो (Score:0 भडकाऊ)
खोडसाळी

आमची पापे धुण्यासाठी कोणी पुण्य खर्ची घालतोय या कल्पनेनेच शहारून आले.

या संकेतस्थळावर काही सदस्य उच्च आहेत, त्यांनी लिहिलेले कायम बाडिमारो (बायडिफॉल्टमार्मिकरोचक) असते. हे दाखवण्याचा प्रयत्न करून आम्ही आमचे अवतारकार्य संपवत आहोत.

प्रतिक्रिया

दोरी आत बांधलीय.>>>>

हा हा हा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हैला, प्रतिक्रिया दिसली पण. मला वाटलं बंद केल्या असतील.

उत्खननाबद्दल खेद व्यक्त करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुकएक वर्षांपुर्वींचे लेखन पुरातत्व विभागाकडे वर्ग होते का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही लोकांच्या हगल्या-पादल्या विधानांना माहीतीपूर्ण अन रोचक श्रेणी मिळतात हे पाहून कंपूबाजांची कीव वाटते. तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो. फकर्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही लोकांच्या हगल्या-पादल्या विधानांना माहीतीपूर्ण अन रोचक श्रेणी मिळतात हे पाहून कंपूबाजांची कीव वाटते. तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो. फकर्स

हाच तर ऐसीचा मोट्ठा प्रॉब्लेम आहे. कंपूबाजी ही युनिव्हर्सल समस्या आहे सगळ्याच मराठी साईटींवर. पण इथे कंपूबाजी इन्स्टिट्यूशनलाईझ झाली आहे श्रेणीसंस्थेमुळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

प्रचंड सहमत....
किमान ऐसी यातुन सुटली असावी असं वाटलं होत.
सकस लेखनाला डोक्यावर नाही घेतले तरी चालेल.
पण भिक्कारड्या लेखनाची मिजाशी थांबवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्च्या? २०११ ते २०१६, श्रेणींचा विषय रहाटगाडग्यासारखा अजुनही चालुच? त्यात काहीच सुधारणा नाही झाल्या ? असो. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0