ही बातमी समजली का? भाग १८७

या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर होण्याची सुरुवात झाली.

भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार लेझर तंत्रज्ञानावर मूलभूत संशोधन करणाऱ्या त्रिकुटाला मिळाला. आर्थर अॅशकिन, जेरार मुरू आणि डॉना स्ट्रिकलंड. पैकी डॉना ही ५९ वर्षांची स्त्री सध्या वॉटर्लू या कनेडियन विद्यापीठात सहप्राध्यापिका आहे. नोबेल पुरस्कारही मिळाला पण पूर्णवेळ प्राध्यापिकापद मिळालेलं नाही. डॉनाचं विद्यापीठाच्या संस्थळावरचं पान.

नोबेल २०१८

field_vote: 
0
No votes yet

मग, नक्की तक्रार काय आहे तुमची? तिला ठीकठाक नोकरी आहे हे काही कमी आहे का? त्या पहिल्या पुर्षाला नोकरीसुद्धा नाहीये. दरवेळी 'स्त्रियांवर अन्याय होतो' असं कर्कशपणे बोलण्याची काही गरज आहे का? त्यामुळे किती लोकांना अंगावर आल्यासारखं होतं माहितेय? उगाच स्वतःचा वेगळेपणा दरवेळी मिरवायलाच हवा का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जीं ना जोरदार सहमती आणि पाठींबा.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या पहिल्या पुर्षाला नोकरीसुद्धा नाहीये. दरवेळी 'स्त्रियांवर अन्याय होतो' असं कर्कशपणे बोलण्याची काही गरज आहे का?

का असू नये?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

काल, ९ ऑक्टोबरला प्रकाशित झालेलं 'नेचर' या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रकाशित झालेलं संपादकीय -
Nobel committees must do more to achieve equality

But if the committees receive too few women candidates, why not highlight this by publishing aggregate demographic data on nominations? Right now, we know nothing about whether two female science winners in 2018 is a blip or representative of shifting attitudes, nor at what stage of the process the problem really lies — in nominations or selections. Having data on any problem is the first stage in tackling it. Transparency is a growing movement in science — and rightly so. Similar efforts can be made for scientific prizes.

आणि आल्फ्रेड नोबेलच्या सबबीमागे लपण्याचीही गरज नाही.

... Moreover, Alfred Nobel’s will, on which these rules are based, does not call for confidentiality — merely stipulating that “the prize be awarded to the worthiest person”. In this case, changing the statutes or their interpretation to allow for greater transparency will only help to achieve that.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काँग्रेस ची मोदीसरकारवर टीका - शेतकऱ्यांवर कारवाई केल्याबद्दल
.
मोदीसरकारचा बुळगेपणा वाढत चाललेला आहे. वॉटर कॅनन सारखे बोटचेपे प्रतिबंधक उपाय करणे हे कायरता आहे.
.
शेतकऱ्यांच्या निर्लज्ज मागण्या खालीलप्रमाणे -
.
.
a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोबेल पुरस्कार जाहीर होण्याच्या सहा महिने आधी डॉना स्ट्रिकलंड यांच्याबद्दल विकिपिडीया पान काढून टाकलं होतं.
Female Nobel prize winner deemed not important enough for Wikipedia entry

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फ्रिदा पिंटो म्हणतात की फक्त सुपरस्टार लोकांकडून ठाम भूमिकेची अपेक्षा करणे .... हे गलत आहे. सामान्यांनी सुद्धा ठाम भूमिका घ्यावी.
.
तनुश्री दत्त आणि नाना या वादात फ्रिदा ने उडी घेऊन तनुश्रीला पाठिंबा जाहीर केलेला आहे.
.
.

Urging common people to speak out, Pinto said: “Don’t look to just your superstars to speak up. Be your own role model and follow the voice of your conscience.” Writer-director Nandita Das also extended her support to Dutta. “The more women speak up, the more it will give confidence to others who have been abused and will serve as a deterrent to those who also have felt they can get away with it.

.
.
आमचं पण हेच म्हणणं आहे.
.
सलमान खानने मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावर झोपलेल्या लोकांना मारले - त्या केस मधे सुद्धा अर्णब गोस्वामीने सुपरस्टार अमिताभ बच्चन वर प्रश्नांची सरबत्ती केली होती की बॉलीवूड फ्रॅटर्निटीने त्या मारल्या गेलेल्यांची (कित्ती गरीब बिचारे ते) बाजू का घेतली नाही ??? - सगळा निर्लज्जपणा.
.
.
समस्या फक्त एकच आहे. की सामान्य लोक सलमानविरोधी निदर्शनं करायला रस्त्यावर उतरले नाहीत. जे लोक रस्त्यावर झोपतात त्यांनी आपली युनियन बांधून सलमानविरुद्ध रस्त्यावर उतरायला हरकत नव्हती. की उद्या त्यांच्या जीवावर कोणीतरी दुसरा मद्यधुंद चालक घाला घालू शकतो व अशा संभाव्य अन्य्यायाला चाप लावण्यासाठी "रस्त्यावर झोपणाऱ्यांची संघटना" सक्रीय व्हायला हवी होती. पण सामान्य (की अतिसामान्य) लोक एक नंबर चे चलाख असतात. अन्याय होत असताना मूकपणे बघ्याची भूमिका घेणे हे अन्याय्य आहे - हे तत्व सुद्धा ते गुंडाळून ठेवतात.
.
रघुराम राजन ह्यांना ज्या पद्धतीने पाय-उतार व्हावे लागले ते पाहून किती पेन्शनर्स लोक रस्त्यावर उतरले ? किती अतिसामान्य गरीब लोक रस्त्यावर उतरले ? इन्फ्लेशन चा सगळ्यात मोठा तोटा गरीबांना होतो व राजन यांनी इन्फ्लेशन प्रचंड प्रमाणावर कमी केले होते. जवळपास ११% पासून ५% वर आणले होते. पण सबसिड्यांना सोकावलेले लबाड गरीब लोक फक्त सबसिड्या मिळत असतील तरच सक्रीय होतात.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

हे योग्यच आहे. जर अरुण जेटलींची बदनामी केल्याबद्दल केजरीवाल यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो तर नानाची बदनामी केल्याबद्दल तनुश्रीवर खटला का दाखल केला जाऊ नये ?
.
केजरीवाल यांनी केलेले आरोप हे केजरीवाल सिद्ध करू शकले नाहीत. तेव्हा त्यांना पडती बाजू घ्यावी लागली. क्षमायाचना करावी लागली.
.
आता लगेच - "राजकीय / आर्थिक भ्रष्टचाराचे आरोप व त्यातून होणारी बदनामी निराळी आणि लैंगिक शोषण केल्याबद्दल होणारी बदनामी निराळी" - असा मुद्दा दाखल करून नानाची संभाव्य बदनामी मिथ्या आहे आणि तनुश्रीचा आत्मसन्मान हा नानाच्या बदनामीपेक्षा अधिक महत्वाचा आहे असं सूचित करायचा भंपक प्रयत्न केला जाईलच.
.
नैतर आणखी एक भंपक-अस्त्र सोडले जाईल की - ही सगळी न्यायव्यवस्था पुरुषांनी त्यांच्या सोयीने व पुरुषांच्या हितरक्षणार्थ डिझाईन केलेली आहे तेव्हा .. आम्ही म्हणतो म्हणून नाना हा शोषक आहेच.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोबेल पुरस्कारही मिळाला पण पूर्णवेळ प्राध्यापिकापद मिळालेलं नाही.

मग त्यात काय विशेष?
नोबेल पुरस्कार आजकाल कुणालाही मिळतो. कारण राजकारण असतं त्यात!!
ओबामाला त्याच्या प्रेसिदेन्शियल कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षांत नव्हता मिळाला?
असे काय दिवे लावले होते तोप्र्यंत त्याने?
(आणि त्या निर्लज्जाने स्वीकारलाही!!!)
तेंव्हा नोबेल पुरस्काराला पूर्वीचं पावित्र्य राहिलेलं नाही.
जे पीस प्राईझमध्ये तेच सायन्स मध्येही.....
माझ्या पहाण्यात एका नॉव्हेल संशोधन पद्धतीचा को-ऑथर पुरूष असूनही त्याचं टेन्यूर डिक्लाईन झालयाचं उदाहरण आहे (म्हणजे सहप्राध्यापकाचं प्राध्यापक न होणे). तेंव्हा हा काही पुरूष- स्त्रिया असा विषय नाहीये. तो तसा विषय करणं हे केविलवाणं आहे...

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

असे काय दिवे लावले होते तोप्र्यंत त्याने?

.
हाण्ण्तेजायला !
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे काय दिवे लावले होते तोप्र्यंत त्याने?

नवी युद्धही सुरु केली की नंतर याने!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओबामाला नोबेल देण्याचा निर्णय राजकीय आणि वादग्रस्त होता, याबद्दल दुमत नसावं. चर्चिलला साहित्यासाठी मिळालेलं नोबेलही तसंच.

नोबेल स्वीकारताना ओबामाने केलेल्या भाषणातला काही भाग:

And yet I would be remiss if I did not acknowledge the considerable controversy that your generous decision has generated. In part, this is because I am at the beginning, and not the end, of my labors on the world stage. Compared to some of the giants of history who’ve received this prize – Schweitzer and King; Marshall and Mandela – my accomplishments are slight. And then there are the men and women around the world who have been jailed and beaten in the pursuit of justice; those who toil in humanitarian organizations to relieve suffering; the unrecognized millions whose quiet acts of courage and compassion inspire even the most hardened cynics. I cannot argue with those who find these men and women – some known, some obscure to all but those they help – to be far more deserving of this honor than I.

But perhaps the most profound issue surrounding my receipt of this prize is the fact that I am the Commander-in-Chief of the military of a nation in the midst of two wars. One of these wars is winding down. The other is a conflict that America did not seek; one in which we are joined by 42 other countries – including Norway – in an effort to defend ourselves and all nations from further attacks.

Still, we are at war, and I’m responsible for the deployment of thousands of young Americans to battle in a distant land. Some will kill, and some will be killed. And so I come here with an acute sense of the costs of armed conflict – filled with difficult questions about the relationship between war and peace, and our effort to replace one with the other.

Now these questions are not new. War, in one form or another, appeared with the first man. At the dawn of history, its morality was not questioned; it was simply a fact, like drought or disease – the manner in which tribes and then civilizations sought power and settled their differences.

And over time, as codes of law sought to control violence within groups, so did philosophers and clerics and statesmen seek to regulate the destructive power of war. The concept of a “just war” emerged, suggesting that war is justified only when certain conditions were met: if it is waged as a last resort or in self-defense; if the force used is proportional; and if, whenever possible, civilians are spared from violence.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओबामाला नोबेल देण्याचा निर्णय राजकीय आणि वादग्रस्त होता, याबद्दल दुमत नसावं.

ह्या आणि इतक्याच तुमच्या मताशी टोटली सहमत.
बाकीच्या लांबलचक प्रतिसादात तुमचं असं काही मिळालं नाही म्हणून पास...
बाकी ओबामाची भाषणं वाचण्यात काडीचाही इंटरेश्ट नाही....
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीच्या लांबलचक प्रतिसादात तुमचं असं काही मिळालं नाही म्हणून पास...
बाकी ओबामाची भाषणं वाचण्यात काडीचाही इंटरेश्ट नाही....

ठीक. मी फक्त संबंधित माहिती पुरवली.
मतांच्या गल्बल्यापेक्षा संबंधित माहिती अधिक महत्त्वाची, असं माझं 'मत' आहे :).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिनं केलेलं संशोधन आधीच जगजाहीर आहे. (गूगल स्कॉलरचा दुवा, ९४ पेपर आहेत.) तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादीसुद्धा.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र वा वैद्यक म्हणजे जागतिक शांतता नव्हे. त्यात जे काही राजकारण असतं त्यात स्त्रियांना वगळण्याचं राजकारण मोठं असतं; त्यावरही लोकांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. (दुवा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादीसुद्धा.

आहे ना! मिळाले ना पुरस्कार?
आता नोबेलही मिळालं ना?
मग उगाच स्त्रियांना वगळण्याची ओरड कशासाठी?
कुठलाही इश्श्यू असो तो लगेच महिला अत्याचारावरच नेण्याच्या ह्या प्रव्रूत्तीमुळे फेमिनिस्ट चळवळ डिसक्रेडिट होत जाते.
(तरी बरं ही केस फेमिनिस्टांच्या गोडगोडुल्या जस्टिन ट्रूडोच्या कनेडामधली आहे. युएस मधली असती तर काय थयथयाट बघायलाच नक्को!
आता कनेडात जाऊन जस्टिन ट्रूडोच्या विरूद्ध निदर्शनं केलीत तर हे खरे फेमिनिस्ट! नायतर उगाच फालतू बकवास!!!)
-संभाजी कोतमिरे चिक्कीवाला

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

सूप्रसीध्ध चीक्कीवाल्यांशी तहे दिल से सहमत.

(चिक्कीप्रेमी) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्त्रीवाद्यांना आपली गरज आहे; स्त्रीवादी आपल्याकडून क्रेडिबिलिटीची अपेक्षा ठेवतात; आपणच स्त्रियांचा उद्धार केला पाहिजे; या आक्रस्ताळ्या स्त्रीवाद्यांमुळे स्त्रीवाद बदनाम होतो; असले सनातनी विनोद मला आवडतात.

शुक्रवारची सकाळ साजरी झाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्त्रीवादी आपल्याकडून क्रेडिबिलिटीची अपेक्षा ठेवतात

नव्हे, इतर लोकं स्त्रीवाद्यांकडून क्रेडिबिलिटीची अपेक्शा ठेवतात, असं पाहिजे ते...
कुजकटपणा करण्याच्या भरात आर्ग्युमेंट चुकलं!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

क्रेडिबिलिटी, व्हॅलिडेशन या गोष्टी सहसा परस्परसंमतीनं चालतात. हवं तर पाठ खाजवणं म्हणा! मला ज्या लोकांची मतं अभ्यासपूर्ण, विचारपूर्वक मांडलेली वाटत नाहीत, त्यांना माझी मतं, विचार पटली नाही तरी मला काय त्याचं! जी गोष्ट एका स्त्रीवादी व्यक्तीची, तीच गोष्ट सगळ्या स्त्रीवाद्यांची, किंवा खरं तर सगळ्याच बंडखोरांची.

स्त्रीवाद हा मुळातच पुरुषांचं वर्चस्व झुगारून देणारा. त्यात पुरुषांनी स्त्रीवाद किंवा स्त्रीवादी व्यक्तीला नाही श्रेय दिलं, किंवा आदर दिला, काय फरक पडतो! किंबहुना हा तर क्लासिक स्त्रीवाद झाला; पुरुषसत्तेचं वर्चस्व झुगारून देणं.

विचार, मतांना विरोध करायला काहीही ना नाही; मात्र 'मी म्हटलंय म्हणून' असा विरोध असेल तर त्यातून फार तर शनिवारचीही सकाळ साजरी होत्ये.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गीतांजलीत उपनिषदातून ढापलेला माल आहे असा बंगाली लेखकांचा आरोप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोबेल पुरस्कार आजकाल कुणालाही मिळतो. कारण राजकारण असतं त्यात!!

अगदी. खरे आहे.

ओबामाला त्याच्या प्रेसिदेन्शियल कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षांत नव्हता मिळाला?
असे काय दिवे लावले होते तोप्र्यंत त्याने?

हो ना. भरपूर दिवे लावणाऱ्या (तुमच्या रिपब्लिकन) हेन्री किसिंजराला मिळाला होता. त्यापुढे ओबामा म्हणजे किस झाड की पत्ती!

(सवांतर: त्याच विकीदुव्यावरून:

Kissinger sneered at people who "bleed" for "the dying Bengalis" and ignored the first telegram from the United States consul general in East Pakistan, Archer K. Blood, and 20 members of his staff, which informed the US that their allies West Pakistan were undertaking, in Blood's words, "a selective genocide". In the second, more famous, Blood Telegram the word genocide was again used to describe the events, and further that with its continuing support for West Pakistan the US government had "evidenced [...] moral bankruptcy". As a direct response to the dissent against US policy Kissinger and Nixon ended Archer Blood's tenure as United States consul general in East Pakistan and put him to work in the State Department's Personnel Office.

त्या काळात (genocideच्या) असल्या 'बेबुनियाद, पोलिटिकली मोटिव्हेटेड' आरोपांची सेनेटमध्ये 'चौकशी' करण्याची नाटके करण्याची प्रथा नव्हती. अन्यथा, हा (selective genocideचा) आरोप हा एका मोठ्ठ्या डेमोक्रॅटिक/लिबरल(/त्या काळात 'कॉमी') कॉन्स्पिरसीचा भाग आहे, हे जगजाहीर झाले असते. हा आर्चर ब्लड डेमोक्रॅटांचा हस्तक असला पाहिजे! ब्लीडिंग लिबरल साला.

Henry Kissinger had also come under fire for private comments he made to Nixon during the Bangladesh–Pakistan War in which he described Indian Prime Minister Indira Gandhi as a "bitch" and a "witch". He also said "The Indians are bastards", shortly before the war.

नाही म्हणजे, 'बिच' आणि 'विच' हे - आम्हांस जरी पटत नसले, तरी - एक वेळ समजण्यासारखे आहे. आमचे ट्रम्पबद्दलचे खाजगी मत याहूनही भयानक पातळीवरचे आहे. त्यामुळे, इंदिरा गांधींबद्दल - किमानपक्षी त्यांच्या बांग्लादेशयुद्धकालीन कामगिरीबद्दल - आम्हांस नितांत आदर असला, तरी (१) कोणाचे त्यांच्याबद्दलचे मत तसेही असू शकेल, आणि (२) ते उघडपणे अशा शब्दांतही व्यक्त होऊ शकेल, हे (आम्हांस व्यक्तिशः पटण्यासारखे नसले तरीही) आम्ही एक वेळ समजू शकतो. परंतु, "द इंडियन्स आर बास्टर्ड्ज़"???

एक भारतवंशीय, एक भूतपूर्व भारतीय नागरिक, आणि प्रस्तुत घटनेच्या वेळी तरी निश्चितच एक भारतीय नागरिक या नात्याने आम्हांस हे विधान पटण्यासारखे नाही. बोले तो, आमच्या जन्मसमयी आमच्या दिवंगत आईवडिलांचे रीतसर लग्न झाले होते, ही बाब आम्ही (गरज पडल्यास) आमची पुढची भारतभेट जेव्हा केव्हा होईल तेव्हा घरातल्या अडगळीतून त्यांचे म्यारेज सर्टिफिकेट धुंडाळून काढून पुराव्याने शाबीत करू शकू. (आफ्टर ऑल, लोकांना पस्तीस वर्षांपूर्वीची शाळेची इयरबुकेसुद्धा घरातल्या अडगळीत सापडतात. आम्हाला पंचावन्न वर्षांपूर्वीचे आमच्या दिवंगत आईवडिलांचे म्यारेज सर्टिफिकेट सापडू नये???)

तेव्हा, I definitely resent being counted - that, too, as a class - among those illegitimately born. आपणांस काय वाटते, डॉ. पिवळा डांबिस?

Kissinger has since expressed his regret over the comments.

तशी तत्कालीन जनरीत होती. आजमितीस ती नाही. असो चालायचेच.)

असो. इतके दिवे लावणाऱ्यास - अधिक तारे तोडणाऱ्यास - नोबेल शांतता पारितोषिक देणे हे उचितच होते. अगदी well-deserved! त्या मानाने ओबामा अगदीच नवशिक्या अत एव (नोबेल शांतता पारितोषिकास) अपात्र होता, हे आपले म्हणणे शतशः पटते.

(आणि त्या निर्लज्जाने स्वीकारलाही!!!)

किसिंजरानेसुद्धा तो तेव्हा 'सविनय' (with humility) स्वीकारला होता म्हणे. आणि पुढे तो परत करण्याचा - अवार्डवापसीचा - (अयशस्वी) प्रयत्न केला होता, असे विकी म्हणतो.

अर्थात, त्या humilityमागे, नोबेल शांतता पारितोषिकात काही विशेष आहे, ते 'कोणालाही' मिळत नाही, त्यात राजकारण मुळीच नसते, वगैरे facade अभंग ठेवण्याचा यत्न होता.

उलटपक्षी, ओबामाच्या स्वीकृतीत 'नाहीतरी नोबेल शांतता पारितोषिकात काही विशेष नाही, कोणालाही ते मिळते, तेव्हा राजकीय कारणांसाठी नाहीतर अन्य कोणत्याही कारणास्तव तुम्हाला द्यायचेच आहे, तर द्या; मी घेतो बापडा!' असा nonchalant approach आम्हांस जाणवतो.

व्यक्तिशः, श्री. ओबामांचा अॅप्रोच आम्हांस अधिक प्रामाणिक वाटतो. असो चालायचेच.

(सवांतर: किसिंजरास जेव्हा नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले, तेव्हा नोबेल समितीच्या दोन सदस्यांनी निषेधार्थ राजीनामा दिला होता म्हणे. श्री. ओबामांस तेच पारितोषिक जाहीर झाल्यावर असे काहीही घडले नाही. कदाचित उपरोल्लेखित facade अभंग राखण्याबाबतीत नोबेल समितीच्या सदस्यांच्या अॅटिट्यूडमधील बदलाचेच हे द्योतक असावे काय?)

तेंव्हा नोबेल पुरस्काराला पूर्वीचं पावित्र्य राहिलेलं नाही.

"पूर्वीचे"???

कधी होते?

..........

पण उगी उगी! पुढल्या वेळेस आपण नोबेल शांतता पारितोषिक प्रेसिडेंट ट्रम्पला देऊ, हं! किंवा, नको. ट्रम्प नाहीतरी डमी प्रेसिडेंट आहे. त्यापेक्षा आपण नोबेल शांतता पारितोषिक 'खऱ्याखुऱ्या' प्रेसिडेंट शॉन हॅनिटीलाच देऊ; कसें?

आता खूष?

==========

ही राजकीय कारणे नक्की काय असावीत, ते कळत नाही. कदाचित the Black man in the White House? किंवा कदाचित केनयामधील त्यांचा संभाव्य जन्म? परंतु, या बाबींनी अमेरिकन - खास करून रिपब्लिकन - राजकारणात जरी खूप मोठा फरक पडत असला, तरी नोबेल शांतता पारितोषिकाच्या राजकारणात त्याने नेमका काय फरक पडावा, ते लक्षात येत नाही. त्यामुळे, ही राजकीय कारणे नेमकी कोणती असावीत, याबद्दल अंमळ बुचकळ्यात आहे. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद पटला, पण शॊन हॆनिटी? मी तर म्हणेन पुतिनलाच द्या की! कट आउट द मिडल म्यान.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी बॅननपर्यंतच पोहोचले होते. पुतिनच खरा.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एवढ्या दादा अमेरिकेला दुसरा एक देश चालवतो, एक पाचफुटी बाहेरचा माणूस काबूत ठेवतो हे फारच होतंय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एवढ्या खंडप्राय हिंदुस्थानास एवढ्याशा ब्रिटनने नव्हते चालविले? टीचभर इंग्रजांनी नव्हते काबूत ठेवले? दीडशे वर्षे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण तो हिंदुस्थान होता, सोने की हेल्पलेस चिडिया. ही तर अमेरिका आहे. सोने का खुंखारेस्ट ऑफ खुंखार जनावर. तरी कसं काय जमतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

- कितीही झाले तरी पुतिनचा जन्म शेवटी (संभाव्यतः) रशियातला, हॅनिटीचा न्यूयॉर्कातला, त्यामुळे...
- पण अर्थात पुतिन बोलूनचालून पांढरा, तेव्हा, कोणी सांगावे, परंतु त्याचा रशियातला (संभाव्य) जन्म "ह्यांना" कदाचित चालू शकत असेलही.
- पण सरतेशेवटी, पुतिन देवपरमेश्वर आहे, तर हॅनिटी प्रेसिडेंट. Separation of Church and State, remember?

(बाकी, हिलरीबाईबद्दल आमचे काही बरेवाईट मत असेलही, परंतु तिने "ह्या लोकां"साठी काढलेला (basket of) deplorables हा शब्द मस्त आहे. एकदम चपखल! भले तो कदाचित निवडणुकीतील तिच्या पराभवास अंतिमतः कारणीभूत ठरू शकला असेलही, परंतु तरीही. बाकी कशासाठी नाही, तरी तिच्या या स्पष्टवक्तेपणाबद्दल हिलरीबाईला कडक सलाम!)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्रम्पच्या निवडणुकीचे श्रेय पुतिन/ किंवा त्या फेसबुकडेटाचोर वेबसाइटला वारंवार देऊन ट्रम्पचे श्रेय काढून घेण्याचा प्रयत्न का चालू असतो deplorable लोकांचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोबेल पुरस्कार आजकाल कुणालाही मिळतो.

हो ना! मी तर म्हणतो त्यांनी नोबेल यावर्षी ट्रंपतात्याला देऊन जी काही उरली सुरली प्रतिष्ठा (नोबेलची हं!) आहे ती सुद्धा संपवून टाकायला हवी होती! Wink

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोबेल काय मिळालं आणि आता सगळे मानमरातब चालून यायला लागले. आता चक्क विकिपीडियावाल्यांना हिच्यासाठी एक पान तयार करावं लागलं! झक मारत तिच्या युनिव्हर्सिटीलाही तिला फुल प्रोफेसर बनवावं लागणार, तेही या कनेडियन थंडीत. किती तो जगाला त्रास द्यायचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधार कार्डावरचा न्यायालयाचा निर्णय ..... हा गरीब व श्रीमंत यांच्यात भाव करणारा आहे.
.

The minority judgment, therefore, rightly holds that a person’s identity cannot be reduced only to a number. For delivering public good, the good of the Republic is far more important.

.
PAN नंबर सुद्धा असाच करा. म्हंजे एखाद्या व्यक्तीची आयडेंटीटी शुड नॉट बी रिड्युस्ड तू द पॅन नंबर. पॅन कार्ड नंबर नसला तरी नागरिकांकडून प्राप्तीकर वसूल करता यायला हवा. एखाद्या व्यक्तीला गरीब असो वा श्रीमंत असो - व्यक्तीच्या प्राप्तीचा काही हिस्सा हा समाजाप्रति योगदान म्हणून सरकारला स्वत:कडे घ्यायचा असेल तर पॅन नंबर नाही म्हणून प्रतिकार होऊ नये. गुड ऑफ द रिपब्लिक महत्वाचे. नैका ??
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही फारच चिंताजनक परिस्थिती दिसते आहे. असंच चालू राहिलं तर नोबेलं मिळवणार्या, कंपन्यांच्या बोर्डांवर बसणार्या, सरकार आणि नोकरशाही चालवणार्या बायकां संख्या बेसुमार वाढेल. त्यांची सगळ्यांची विकीपानंही काढावी लागतील.

पुरषांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे. 'पुरुषमुक्ती झिंदाबाद' असे नारे देत! नारी विरुद्ध नारे!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरषांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे. 'पुरुषमुक्ती झिंदाबाद' असे नारे देत! नारी विरुद्ध नारे!

.
असं काही करायची गरज नैय्ये.
.
फक्त एकच मुद्दा मान्य करायचा - व तो राज्यघटनेत अंतर्भूत करायचा - सत्यमेव जयते या तत्वानुसार - सरकारने राबवलेली समानता ही निरर्थक आहे तेव्हा ज्यांना समानता हवी आहे त्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे आणि काय हवी ती समानता हासिल करावी. आम्हाला संधीची समानता दिली गेली नाही - ची तक्रार नंतर चालणार नाही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही नक्की काय लिहिता हे समजावून सांगाल का? विदा देता अमेरिकेतला, आणि सूचना करता भारतीय संविधान बदलण्याची... मी अमेरिकन पुर्षांनी काय करायला हवं ते बोलतोय. 1920 च्या आसपास मतदानाचा हक्क मिळण्यासाठी इथल्या बायकांनी जसे मोर्चे काढले, तसे पुरुषमोर्चे पाहायला आवडतील. आणि तुम्ही मध्येच भारताचा विषय काढताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नायनाय. भारतीयच नव्हे ... तर अमेरिकन संविधानात सुद्धा बदल करून - समानता राबवणे या संकल्पनेवर काम करण्यास सर्व सरकारांना प्रतिबंध करायचा. This particular amendment prevents the government from implementing any programs with the goal of achieving material equality.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगळ्या पुर्षांचा मतदानाचा हक्क काढून घ्यायला पायजेलाय. करसुद्धा पुर्षांनी ८७% भरायला पाहिजे; बायकांएवढाच कर भरणं हा अन्याय आहे पुर्षांवर. कशाला हव्येत पुर्षांना अधिकार आणि पैसा! केवढा तो अन्याय होतो त्यांच्यावर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निरर्थक अशी श्रेणी दिलेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही लोकांनी सलगी केली की किळस येते, तसं काही लोकांशी सहमती झाली तरीही किळस येते. बहुतेकदा या दोन्ही संचातले लोक सारखेच असतात. तर किळस येऊ न देण्याबद्दल मंडळ आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पकाऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काय म्हणतो, तुम्ही एक स्वतंत्र देश का स्थापन करत नाही? तुमच्यासारखे पंधरावीस लोक गोळा करा, एखादं बेट विकत घ्या किंवा डेव्हिड कोरेशचं होतं तसं टेक्सासात एक कंपाउंड घ्या आणि लिहा हवी तशी राज्यघटना. गोफंडमी मधून पैसेसुद्धा मिळतील कदाचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पाकिस्तानात जा" असं म्हणताय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Everyone makes their own hell; in your case it well might be Pakistan. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Everyone makes their own hell

.
क्रिस्तीन फोर्ड बाईंनी स्वत:चा केला तसा hell म्हणताय ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जी , गुर्जी , गुर्जी ...
एक मिनिट . (सर्वसाधारणपणे रा रा गब्बर सिंह यांच्या झंझावती पोस्ट्स वरती मी काहीही लिहिणे टाळतो. म्हणजे माझी बौद्धिक कुवत नाही तेव्हढी म्हणून ) पण गुर्जी तुम्हाला एक विनंती , कि रा रा गब्बर सिंह यांना पाकिस्तानात प्लिस पाठवू नका . कारणे :
१. ऐसीवर सर्वात जास्त लिखाण ते करतात . म्हणजे त्या अर्थाने ऐसी चे चालक तेच असावेत , मालक असले नसले तरी . ( किंवा असतील सुद्धा , कुणी सांगावं ?)
२. त्यांना असे हे केलेत , तर तुम्ही आणि नितीन थत्ते वैचारिक वाद कुणाशी बरं घालणार ? ( विचार करा )
३. शिवाय असे हे केलेत तर आधीच नाराज मनोबा आणि ढेरे सरकार यांनी काय करायचं ?
४. शिवाय सारखी दिद्दीनची गॉड गॉड गाणी कोण लावणार ?
५. शिवाय आमच्या देशाच्या आदरणीय प्रधान सेवकांना ( ढेरे सोडून ) इतर जाहीर पाठिंबा कोण व्यक्त करणार ? ..
तरी विनम्र पणे सांगतो ऐसी वरचा क्यापिटॅलिस्ट लिबरटेरियन ( म्हणजे काय कुणास ठाऊक ) आवाज मोकळेपणाने गाजू देत . बंद नका करू . (प्लिस )
तेवढेच आमच्या अज्ञानप्रकाशात भर पडू देत .
या विषयी रा रा 'न ' वि बाजू यांचा मला पाठिंबा असेल असं उगाचच वाटतंय . ख खो तेच सांगू शकतील .
( उपरिनिर्दिष्ट पोष्ट घासकडवी गुर्जींसाठी जाहीर आहे . इतर कुणी राग लोभ मानू नये . मानल्यास आ. ज. ना. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, काळजी करू नका, त्यांनी नवीन देश स्थापन केला तर मी तिथे नागरिकत्वाचा अर्ज टाकेन. आणि जमलं तर ऐसी त्यांच्या देशातूनच चालवेन - नेट न्यूट्रयालिटी गेल्यामुळे इंटरनेटचे दर वाढले तरी. गब्बर तिथले सर्वेसर्वा असल्यामुळे ऐसीला असमान वागणूक देऊन सबसिडाइझ करतीलच, तिथल्या फडतुसांवर भरपूर ट्याक्स लावून!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सगळ्या एकल रा आणि डबल रा मंडळींच्या लुटुपुटीच्या चकमकींमुळे खूप मज्जा येते बुवा. रा रा (राहून राहून - खरं तर याचा खुलासा नकोच होता, ऐसीकरांनी ताडलेच असते) वाटतेय की सर्जिकल स्ट्राइक्स, एनकाउंटर्स, गेला बाजार फेक एनकाउंटर्स वगैरे काही सनसनीखेज घडायला हवे ऐसीवर. नुसतेच आपले लुटूपुटू आणि मुळूमुळू अर्ररारारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

वाटतेय की सर्जिकल स्ट्राइक्स, एनकाउंटर्स, गेला बाजार फेक एनकाउंटर्स वगैरे काही सनसनीखेज घडायला हवे ऐसीवर. नुसतेच आपले लुटूपुटू आणि मुळूमुळू अर्ररारारा.

.
ते असं मागण्या करून होत नसतं.
.
"तुम लडो और हम कपडे संभालते है" सुद्धा चालत नाही.
.
त्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या विषयावर जाज्वल्य भूमिका असायला हवी आणि मांडायला हवी. आणि रक्तपातास तोंड द्यायची तयारी हवी.
.
तुमचे जिव्हाळ्याचे ३ विषय कोणते ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक तर अगदी जिव्हाळ्याचे विषय आम्ही ऐसीवर चर्चीत नाही. दुसरे म्हणजे भूमिका ठाम असली (ठाम असतेच) तरी जाज्ज्वल्य, ज्वलज्जहाल, धगधगती, भडकती अशी कधीच नसते. त्याची जरूरच नसते. त्यामुळे रक्तपातादि प्रकरणे आवश्यक बनत नाहीत.
(खास लोकाग्रहास्तव अनेक गोष्टी घडू शकतात. नुकतेच पेट्रोलचे दर चार पाच रुपयांनी कमी नाही का झाले?! आणि शेतकऱ्यांना हमीभाव का काय ते वाढवून नाही दिले? कनवाळू सरकार! मायबाप सरकार!)

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं नोबेल पुरस्कार, कंपन्यांचे अध्यक्ष वगैरे वगैरे सगळ्याच जागांसाठी ५०% आरक्षण ठेवावे. दोन्ही गटांनी निम्म्यावर समाधान मानावे. पंडित पुरुषांनी ' सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पूरुष:' असे समजवावे. रस्त्यावर उतरावे लागणार नाही असे बघावे. एव्हढ्या तेव्हढ्यासाठी रस्त्यावर येण्याची नौबत का आणावी स्वत::वर म्हणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारताने ७ रोहिंग्या लोकांना डिपोर्ट केले
.
पब्लिक ह्युमिलिएशन करून डिपोर्ट करायला हवं होतं.
संभाव्य घुसखोरांना थोपवण्याचा हा एकच मार्ग आहे.
नैतर ही कीड आपल्या घरात घुसेल आणि घरातल्या लोकांमधे भांडणं लावेल.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत जुनी बातमी आहे. २००९ ची. पण..... - जयती घोष यांनी २००९ मधे नोबेल पारितोषिक हे अत्यंत डिस्प्रपोर्शनेटली दिले जाते असं रडगाणं लावलं होतं. या बाई जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.
.
.

Monetarist and free market approaches have been disproportionately rewarded, often at crucial times. For example, the 1974 award to Friedrich von Hayek led to a resurgence of interest in the Austrian school and made his book The Road to Serfdom a bestseller. Two years later the prize went to Milton Friedman, making his extreme form of monetarism academically respectable and even leading to a conservative policy revolution. Economic history in the turgid and restricting form of retrospective econometrics was promoted by the 1993 award to Robert Fogel and Douglass North, while rational expectations theory was given a big boost by honouring Robert Lucas in 1995.

.
.

The geographical distribution of the award both creates and reflects power hierarchies in the discipline. The economics prize has been awarded 40 times to 62 recipients, 42 of whom have been from the US, while more than 50 were working in the US at the time of the award. The University of Chicago has 11 laureates, leading to the joke about "the Stockholm-Chicago Express". This does not reflect the actual state of economic knowledge so much as the biases and blindness of the jury. Only two people from developing countries have received it (Arthur Lewis and Amartya Sen) and both worked in the US and Britain. Only three with an interest in the economics of developing countries – which is the economic reality for around three quarters of the world's population – have received the award.

.
.

So far, no woman has received the economics Nobel. Apart from obvious exclusions such as Joan Robinson, this also reflects power hierarchies within the subject, because women economists even in the US and UK tend to be concentrated in the lower reaches of the academics profession, as researchers and lecturers rather than professors.

These imbalances will not be rectified easily. But the Nobel prize in economics may now be as much in need of wider legitimacy as the economics profession itself. It will be interesting to see if this is reflected on Monday, when the current year's winner is announced.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हाईट हाऊस च्या नवीन अहवालात ... लष्कर आणि तहरीक या दोन पाकी संघटनांना .....
.
ओबामा आणि राहुल गांधींची प्रचंड कृपा.
रागांचा प्रभाव वाढत चाललेला आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१० मधली बातमी:
State Department designates Pakistani Taliban as a “foreign terrorist organization”

दुवा: https://foreignpolicy.com/2010/09/01/state-department-designates-pakista...

ऑफिशियल रिपोर्ट: https://www.state.gov/documents/organization/170479.pdf

२०१७ मधला प्रश्न:

Why Isn't Afghan Taliban on US List of Foreign Terror Groups?
https://www.voanews.com/a/afghan-taliban-us-list-foreign-terror-groups/3...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वावा. मस्त. आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल सरकारने रब्बी पिकांच्या हमी भावात वाढ केली.......

पण उत्पादन खर्च + ५०% इतका भाव देण्याचं आधीच जाहीर झालं आहे ना? की ही वाढ त्या ५०% मार्क अपच्या वर आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग आता मोदींना मत देणार का तुम्ही ?
.
आयमीन शेतकऱ्यांचं भलं होतंय असं तरी दिसतंय ना ? म्हंजे मोदी हे फॅनॅटिक फ्रीमार्केट कॅपिटलिस्ट आणि निव्वळ उद्योजक धार्जीणे वाटत नाहीत. मवाळ वाटतात.
.
मग ? विचार करणार का ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जसे मोदी-भाजपा समाजवादी असूनही "दुसऱ्या जास्त महत्वाच्या" कारणाने मोदींना पाठिंबा देता, त्याच महत्त्वाच्या कारणाने आम्ही पाठिंबा देत नाही.

पण ही वाढ ५०% मार्क अपच्या वर आहे की पूर्वीच्या हमीभावाच्या वर आहे हे कळले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कारणाने मोदींना पाठिंबा देता, त्याच महत्त्वाच्या कारणाने आम्ही पाठिंबा देत नाही.

.
गैरों पे करम अपनोंपे सितम ???
.
.

पण ही वाढ ५०% मार्क अपच्या वर आहे की पूर्वीच्या हमीभावाच्या वर आहे हे कळले नाही.

.
जोपर्यंत ती पेट्रोल वरच्या भाववाढीतून आलेल्या निधीतून दिली जात आहे तोपर्यंत ....
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेला सपोर्ट न करणारे आणि १४ भारतीय भाषांना सपोर्ट करणारे एक देशी सोशल नेटवर्क आता लक्ष वेधून घेत आहे. आणि अपेक्षेप्रमाणेच भारतातले राजकारणी त्याचा वापर करू लागले आहेत.

https://qz.com/india/1414241/sorry-facebook-indias-bjp-and-congress-floc...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारतातल्या प्रत्येक तिन पैकी एक कंपनी नोकरभरतीमधे पुरुषांना प्राधान्य देते ____ इति वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम.
.
.

A World Economic Forum (WEF) study has found that companies in India experiencing the highest growth prefer hiring men and that technology-led job growth benefits men more than women. The study also found that while one in three companies preferred hiring men, only one in 10 companies said they wanted to hire more women. The WEF “Future of Work in India” report prepared with the Observer Research Foundation (ORF) and released Friday also shows for jobs that are experiencing the highest growth, companies are hiring women at only 26 per cent. The study also found that women are entering the workforce at a slower rate than current female workforce participation. The country’s female workforce participation – at a mere 27 per cent – stands 23 percentage points lower than the global average. Incidentally, the recent All India Survey on Higher Education (AISHE) shows that more women now go to college than men and there are as many women as there are men in undergraduate science programmes.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे २/३ कंपन्या पुरुषांना प्राधान्य देत नाहीत? महिलांसाठी अच्छे दिन आले की !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शाळांमध्ये पु शिक्षक सापडत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने प्रभृतींचं सिनेनिर्मितिगृह फँटमचा गाशा गुंडाळायचा निर्णय घेतला गेला आहे.
Anurag Kashyap, Vikramaditya Motwane and others dissolve Phantom Films

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वाईट झालं. गेल्या पाच-सहा वर्षातले अनेक आवडलेले पिच्चर यांनी बनवलेले होते. मसान, लुटेरा, एन एच् १०, क्वीन, अग्ली, हंटर, रामन राघव हे आवडले होते. बाँबे वेल्वेटही आवडलेला तसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

'मसान' आणि 'अग्ली' हे दोन बघितले आहेत; आवडलेही. 'बाँबे व्हेल्व्हेट' हा संशोधनाचा विषय वाटतो. मात्र विषय निघालाच म्हणून त्यातली नीती मोहननं गायलेली गाणी ऐकली. मज्जा आहे तिच्या आवाजात. ते सगळं सोंग अनुष्का शर्माला शोभूनही दिसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कॅव्हानॉ यांची अमेरिकन सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती
.
आता फोर्ड बाईंच्या घरासमोर मोठ्ठी मिरवणूक काढून त्यात तिचा एफिजी जाळून व कॅव्हानॉ यांच्या एफिजीला हार घालून फोर्ड बाईला दाखवून द्यावे की तिचा आत्मसन्मान आम्ही कचराकुंडीत फेकत आहोत.
.
.
फोर्ड बाईंचा एक "स्टॅच्यु ऑफ प्युबर्टी" उभा करावा अशी कल्पना मी माझ्या मित्राला सुचवली. तो काँझर्व्हेटिव्ह आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

याबाबतीत तुम्ही प्रत्यक्ष काही करणार आहात की नेहेमीप्रमाणेच नुसतीच बोलाची उतवलेली शिळी कढी?

कॅव्हेनॉला मत देणाऱ्या सुझान कॉलिन्सला 2020 मध्ये पाडण्यासाठी लोकांनी आत्ताच दोन मिलियन डॉलर उभे केलेले आहेत. पीपल पुट देअर मनी व्हेअर देअर माउथ इझ. तुम्ही फक्त माउथच वाजवता.

दोन वर्षांनी बोलू या विषयावर.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याबाबतीत तुम्ही प्रत्यक्ष काही करणार आहात की नेहेमीप्रमाणेच नुसतीच बोलाची उतवलेली शिळी कढी?

.
ऑ ? आमची बाजू विजयी झालेली आहे. करण्यासारखं काय उरलं ?
.
कॅव्हेनॉ यांची नियुक्ती झालेली आहे....... बॉल आमच्या कोर्टात ढकलायचा केविलवाणा यत्न.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'एफिजी जाळायला हवी' असं तुम्हीच म्हणालात. तेव्हा काहीतरी शिल्लक आहे असं तुम्हालाच वाटतं आहे. त्याबद्दल एकतर तुम्ही काही करणार आहात, की नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते करायला हवं असं मी म्हणतोय पण मी ते ॲक्च्युअली करण्याची शक्यता कमी आहे असं किमान तुम्हाला तरी दिसतंय - यातून काय सिग्नलिंग होतंय ते तुमचं तुम्ही समजून घ्यालच.
चार बुकं शिकलेला आहात तुम्ही.
अगदीच "हे" नाही आहात तुम्ही.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात, तुम्ही नुसतं बोलता, पण करत काही नाही. यावरून मर्ढेकरांची एक कविता अंधूक आठवते, पूर्ण आठवली की लिहून काढेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात, तुम्ही नुसतं बोलता, पण करत काही नाही.

.
मिडिया चं काम तेच आहे. एक्स्प्रेशन.
.
नॉट नेसेसरीली ॲक्टिव्हिझम.
.
ॲक्शन घेणे हे एक्झेक्युटिव्हचे काम आहे, असते.
.
आणि माझ्या माहीती नुसार ऐसीअक्षरे ही सोशल मिडिया साईट आहे.
.
मिडिया ला चौथा स्तंभ म्हणतात.
मिडियाला पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा स्तंभ म्हणत नाहीत.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीडिआ? ऐसीवर चार प्रतिसाद लिहिल्यावर तुम्ही स्वतःला मीडिया मानताय?

एसीअक्षरे ची उद्दिष्टं आणि धोरणं स्पष्ट आहेत. आणि आम्ही व्यवस्थापक त्या उद्दिष्टांनुसार काहीतरी करतो आहोत. तुम्ही 'अमुकने यंव करायला हवं, तमुकने त्यंव करायला हवं' असं नुसतं बोलता. तुम्ही काही कष्ट करत आहात का? उत्तर आहे 'नाही'. पण तेही स्पष्टपणे द्यायला तुम्हाला लाज वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीडिआ? ऐसीवर चार प्रतिसाद लिहिल्यावर तुम्ही स्वतःला मीडिया मानताय?

.
किती हास्यास्पद लिहिता तुम्हि ?
.
ऐसी हे मिडिया आहे असं मी म्हणतो. व मी सदस्य आहे - असं मी म्हणतोय.
.
ते असत्य आहे का ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ऐसीची कचरापेटी' हा धागा ज्या सदस्यांच्या गलिच्छ प्रतिसादांपोटी काढावा लागला अशांपैकी तुम्ही एक आहात, आणि तुम्ही तोंड वर करून मला सांगताय की तुम्ही या मीडियाचे सदस्य आहात! तुम्ही इतरांनी भाडं भरून उपलब्ध करून दिलेल्या अंगणात 'मला हवी ती घाण करण्याचा अधिकार आहे, कारण मी फुकट्या सदस्य आहे' असं म्हणत आहात. तुम्हाला फडतूस म्हणावं नाहीतर कोणाला?

Watch your effin' foul mouth, एवढीच विनंती आहे तुमच्याकडे. त्याहीपलिकडे जाऊन ऐसीच्या माध्यमातून जर तुम्हाला काही सकारात्मक करता आलं तर उत्तमच.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग काय प्रॉब्लेम आहे, ठाकुर ?
म्हणाकी गब्बर फडतूस आहे.
गब्बर स्वत:च म्हणतो की इतरांना तुच्छ लेखणे ही अभिव्यक्ती आहे. व अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. तेव्हा गब्बर ला फडतूस म्हंटले तर कायच प्रॉब्लेम नाही.
.
गब्बर फडतूस आहे.
.
गब्बर, सांप को पैरोचे कुचला जाता है ! ____ इति ठाकुर बलदेव सिंग.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण फडतूस हे महत्त्वाचं नाही. गलिच्छपणा, कमीनेपणाची भाषा (अमुक लोकांना ठेचावे, मारावे, थर्ड डिग्री द्यावी.. इ. इ.) आवरत ऐसीवर घाण करण्याऐवजी, ऐसीच्या धोरणांप्रमाणे 'वाचकांच्या आयुष्यात आनंदाची वाढ' करता आली तर पाहा, अशी नम्र विनंती आहे. झेपली तर बघा, झेपणार नसेल तर तसं सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीच्या धोरणातून -

- अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.

.
कमीनेपन ची भाषा ही माझ्या मते मी फक्त मला जेव्हा योग्य वाटते तेव्हाच आणि तेवढीच वापरतो.
आणि माझी तयारी सुद्धा आहे की मी जेव्हा वापरतो तेव्हा ती योग्य का व किती आहे ते दाखवून देण्याची
आणि "आनंदाची वाढ" करण्यासाठी गब्बर जे काही ऐसीवर करतो ते सुद्धा लख्ख समोर दिसतं.
.
तेव्हा तुमची विनंती ही "ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर:" मधल्या जगा प्रमाणे मिथ्या-धिष्ठीत आहे.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे बरेच गैरसमज आहेत असं दिसतंय. तुम्हाला व्यवस्थापक म्हणून स्पष्ट सांगतो आहे की तुम्ही या मर्यादा अनेक वेळा ओलांडत आहात, आणि तसं करणं टाळा. थोडक्यात, चड्डीत राहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओके. तुम्ही जे सांगितलेत त्याचे पालन केले जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुंबई हायकोर्टाने केंद्रसरकारकडे मागणी केलेली आहे 'वेबसीरीजवर दाखवली जाणारी नग्नता रोखण्यासाठी एक समिती बनवावी.' याचं कारण म्हणजे भारतात नग्नतेचं चित्रण प्रसारित करणं बेकायदेशीर आहे. दुवा.

यातल्या एकाही जजला पॊर्न म्हणजे काय हे माहीत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडी वेगळी बातमी - मालिकांतला लैंगिक थिल्लरपणा,अत्याचार,बिभत्सपणा थांबवा.
---
मुग्धा बर्वेने तर खून करून प्रेत कापण्यासाठी चेनसॅा घेणे ते विल्हेवाट, मग तंबी हे डिटेलमध्ये दाखवलेले. तिला निर्माती म्हणून पाय रोवायचे होते. बाषक्ळ लग्नाच्या गोष्टी कशी दाखवेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द न्यू यॉर्कर:

न्यू यॉर्कर

टाईम:

टाईम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विद्वेषपूर्ण लेखन करणाऱ्या, विचार मांडणाऱ्या लोकांशी वादविवाद करावेत का, त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची चिकित्सा कशी करावी, याबद्दल मोठासा निबंध. फायरफॉक्सनं मला सहजच सुचवला.

No, I Will Not Debate You. Civility will never defeat fascism, no matter what The Economist thinks.

ऐसीवर जो काही विद्वेष पसरवला जातो, त्यासंदर्भातही हा निबंध मला वाचनीय वाटला.

लेखातल्या काही भागांचं ढोबळ भाषांतर:

दुष्ट हेतूनं केलेल्या विधानांसाठी एक संज्ञा आहे: त्याला म्हणतात justification-suppression model. हा सिद्धांत असा की दांभिक लोक स्वतःच्या दुटप्पीपणाचं थेट समर्थन करत नाहीत, पण दुटप्पीपणा व्यक्त करण्याच्या आपल्या अमूर्त अधिकाराबद्दल अत्यंत तावातावानं बोलतात. सरळसरळ परदेशी लोकांबद्दल "मला परदेशी लोक आवडत नाहीत", असं म्हणणार नाहीत. परदेशी लोक इथे येऊन मुलांवर कुसंस्कार करतील आणि पाळीव प्राण्याशी संभोग करतील, असा आरडाओरडा करणाऱ्यांचे अधिकार जपण्याबद्दल अटीतटीची भांडणं करतील.

प्रत्यक्ष संभाषणाच्या तपशिलांकडे लक्ष देण्यापेक्षा संभाषिताच्या नैतिकतेबद्दल बोलणं कट्टर उजव्यांच्या सोयीचं असण्याची तीन कारणं आहेत. पहिलं, त्यामुळे आपण हुतात्मे आणि बळी पडलेले आहोत, असा आव त्यांना आणता येतो. दुसरं, त्यामुळे लोक प्रत्यक्षात जे बळी पडले आहेत त्यांच्याबद्दल बोलणं थांबतं. आणि तिसरं, अर्थातच, हे लक्ष भलतीकडे वळवण्याचं हत्यार आहे; 'आग आग' असं भरलेल्या राजकीय सभागृहात ओरडणं. पण उदारमतवाद्यांना आपण दुर्जन आहोत असं वाटून घ्यायचं नसतं, त्यामुळे यात अशक्य पर्याय समोर येतात - स्वतःच्या तत्त्वांना हरताळ फासणं किंवा तत्त्वांच्या गाभ्याला धक्का पोहोचवणं - त्यातून सगळ्यांनाच शिसारी येते.

... पण विद्यापीठीय संशोधन आणि शोधक पत्रकारिता या दोन गोष्टी जाहीर वादविवादांपेक्षा फार निराळ्या आहेत. जाहीर वादविवाद - निदान मला आमच्या उच्चभ्रू शाळेत शिकवलं होतं त्यानुसार - कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी नसतातच. तुम्ही समोरच्या गड्याचं म्हणणं एवढ्यासाठीच ऐकायचं की त्यातून त्याला हरवायचं कसं, खरं तर अपमानित कसं करायचं हे ठरवता येतं. इथे मी मुद्दामच पुरुषी उल्लेख केले आहेत. ही पद्धत मुळातच बौद्धिक शिस्न आपटण्याची; फक्त त्याला संस्था पातळीवरची अंतर्वस्त्र चढवलेली असतात. आणि हे सुरू असताना अनेक स्त्रिया आपला मेंदू वस्त्राप्रावरणांतून बाहेर काढून समोरच्या टेबलावर आपटत असतात. हा फॉर्म्युला घात होईल इतका मर्दानी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फेसबुकवरची ही पोस्ट पब्लिक आहे, फेसबुकवर खातं असेल तर दिसेल.

एका मुलीनं तिला एका संगीतसमारंभात आलेल्या अनुभवांबद्दल लिहिलं आहे.

As we walked toward security, his friend ran up to match my pace. He said: Come on, it's a compliment. How can you blame him? It's not his fault you have a nice ass.

When I wasn't having that, he said: It's not a big deal, this stuff happens all the time.You're overreacting.

We walked together into the security office and immediately the conversation switched to: My friend would never to do that. He/I didn't touch her. And a familiar chorus of "she's a liar."

तिनं त्याची औपचारिक तक्रार वगैरे केली आहे. त्याबद्दल तिचे विचार, वगैरे. या पोस्टसोबत तिनं स्वतःचा सेल्फी लावला आहे, ती, तिची आई आणि आजी. फेसबुक म्हणे हा फोटो काही लोकांना संवेदनशील वाटू शकतो. का म्हणे? बाळकांचं रक्षण करण्यासाठी समाजमाध्यमंही तत्पर असतात.

आधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या लोकांमध्ये पुरेशी विविधता का असावी, यामागचं आणखी एक उदाहरण.

संवेदनशील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पोस्ट वाचली. फोटो लगेच दिसला. भारतात वेगळे नियम असतील का फेसबूक चे का आता बॅकलॅश मुळे संवेदनशील चा टॅग हटवला असेल?

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता मलाही ताबडतोब फोटो दिसला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सीआयएने बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांना 'Religious militant organizations' म्हटलेलं आहे.

सर्व हिंदूंनी याचा निषेध नको का करायला? सीआयएला हिंदू धर्म किती सहिष्णू आहे हे माहीत नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही वर्षांपूर्वी एका मैत्रिणीनं मला विचारलं होतं, "तुला PRLमध्ये नोकरी मिळाली तर घेशील का?" PRL आहे अहमदाबादमध्ये.
डॉमिनोजची गुजरातमध्ये नॉन व्हेज पिझ्झा विक्री बंद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुगल क्रोमवर 'ऐसी' च्या वेबसाईट ॲड्रेसमागे Not Secure असं का दिसतंय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

गुगल क्रोमवर 'ऐसी' च्या वेबसाईट ॲड्रेसमागे Not Secure असं का दिसतंय ?

साईट एन्क्रिप्टेड नसली तर असं दाखवायला क्रोम वगैरेंनी सुरुवात केली आहे. अधिक माहिती इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐसी ड्रुपलचे टेम्प्लेट वापरते त्यास जावा किंवा दुसरे कोणते सर्टिफ़िकेट असणार. अशा सर्टिफ़िकेट नसलेल्या साइटबद्दल suspicious site warning Edge/IE वर येते. तसे येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शबरीमलै साठी राज्य सरकारला वेठीला
भाजपा राजकीय फायद्यासाठी काय करेल सांगता येत नाही.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Kerala Shiv Sena threatens mass suicide if ‘women enter Sabarimala Temple’

हेच भाजपेयी लोक ननवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल फुर्रोगामी गप्प बसतात याबद्दल आरडाओरडा करत फिरत आहेत. त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी तनुश्री दत्ताचा वापर केला जात आहे, अशी फॉरवर्ड्स पसरवत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सामूहिक आत्महत्या???

च्यायला इतकं सोप्पं खायचं काम आहे का आत्महत्या ????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0