ही बातमी समजली का - भाग १७८

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

field_vote: 
0
No votes yet

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संख्या नव्हे, शेअर वाढला (अन्य कोणाचा कमी झाल्याने)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संख्या नव्हे, शेअर वाढला (अन्य कोणाचा कमी झाल्याने)

??? जर टक्केवारी वाढली, तर (एकूण लोकसंख्या तेवढीच जरी राहिली, तरीही) संख्याही वाढणारच ना? शिवाय, एकूण लोकसंख्या तर वाढतेच आहे.

२००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्कय़ांवर पोहोचले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठीची खुद्द संख्या टक्क्यांनुसार नगण्य वाढली आहे. पण तेलगू संख्या फारच घटल्याने मराठीने तेलगूला मागे टाकले असं म्हटलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२००१च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या - १०३ कोटी. त्यामध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के म्हणजे सुमारे ७.१९ कोटी
२०११च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या - १२१ कोटी. त्याचे ७.०९ % म्हणजे सुमारे ८.५८ कोटी
म्हणजे आधीच्या सुमारे ७ कोटी भाषकांमध्ये १ कोटींहून अधिक वाढले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Ok. मान्य.

असं कसं झालं असावं? मराठी मातृभाषा जास्त लोकांची कशी झाली? अधिक पैदास?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. इतर भाषिकांच्या तुलनेत अधिक पैदास
२. इतर भाषिकांनी मराठी भाषा स्विकारणं - खासकरून सीमेवरच्या लिंगायत, इतर राज्यांत कायदा नि सुव्यवस्थांची वाट लागल्याने आलेले मायग्रंट्स, उर्दू बोलणारे, बाहेरच्या राज्यातली दुसरी, तिसरी पिढी, आंतरभाषिक विवाह, आदिवास्यांची भाषा मराठी लिहिणे, नागपूरकरांनी स्वत:ला मराठी भाषिक मानणे, फक्त महाराष्ट्रात आयुष्य वाढणे, खूप जास्त औद्योगिक शहरी असल्यानं बाहेरेचे लोक येणे, रँडम दोलने, इ इ प्रकार वाढले असावेत.

झालेला बदल ०.१% === १२१*७.०९% - १०२*६.९९%= १.४४ कोटी इतकी लोकसंख्या एकूण वाढवायची, पण सरासरी ११२ कोटी स्थिर लोकसंख्या धरली तर ११.२ लाख फक्त लोक मराठी बनवायचे. मंजे एकूण वाढीच्या ७.७% पेxआ कमी एक्स्ट्रा तार्गेट!! Not big deal!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

येथे २००१ आणि २०११ जनगणनेची (भाषकसंख्येसंदर्भात) तुलना उपलब्ध आहे:
https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_spea...

त्यातल्या एका यादीचा हा संक्षिप्त भाग (२००१ लोकसंख्या, २००१ % --> २०११ लोकसंख्या, २०११ % )

1 Hindi 422,048,642 41.1% --> 528,347,193 43.63%
2 Bengali 83,369,769 8.11% --> 97,237,669 8.30%
3 Marathi 71,936,894 6.99% --> 83,026,680 7.09%
4 Telugu 74,002,856 7.19% --> 81,127,740 6.93%
5 Tamil 60,793,814 5.91% --> 69,026,881 5.89%
6 Gujarati 46,091,617 4.48% --> 55,492,554 4.74%
7 Urdu 51,536,111 5.01% --> 50,772,631 4.34%
8 Kannada 37,924,011 3.69% --> 43,706,512 3.73%
9 Odia 33,017,446 3.21% --> 37,521,324 3.20%
10 Malayalam 33,066,392 3.21% --> 34,838,819 2.97%

काही वरवरचे निष्कर्ष:

१. कन्नड वगळता, अन्य दक्षिण भारतीय भाषांच्या टक्केवारीत घसरण झाली आहे.
२. भारतातला तेलगू टक्का घसरण्याचे खापर अमेरिकेच्या टाळक्यावर फोडता येईल. (विनोद आहे. डार्क म्हणत नाही, अन्यथा वर्णद्वेषाचा आरोप व्हायचा!)
३. उर्दू भाषकांची घटलेली संख्या लोकसंख्या घटली म्हणून नव्हे तर, हिंदी/अन्य भाषा जनगणनेत मातृभाषा म्हणून निवडण्यातून आली असण्याची शक्यता आहे.
४. गुजराती भाषकांचा वाढीचा वेग लक्षणीय आहे.
५. मुद्दा क्रमांक ३ आणि मुद्दा क्रमांक ४ यांच्यात परस्परसंबंध आहे का?, आणि असल्यास त्यामागची कारणे कोणती - यावर संकेतस्थळीय वाद रंगण्याची शक्यता दाट आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा क्रमांक ५बद्दल गंमत वाटली खरी. मात्र संकेतस्थळीय वाद झडण्यासाठी आधी नवनीत द्यावं लागेल, एरवी काळ्यातून अबसर्डिटी आणि करुण विनोद हा-हा म्हणता तयार होईल.

गरीबीमुळे लोकसंख्या वाढते, वगैरे काही निष्कर्ष आहेत का? तसं असेल तर फुर्रोगाम्यांना पिपाणी वाजवून आनंद साजरा करता यावा. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळ्यात मोठा डेल्टा तेलगू, मल्याळम आणि उर्दूबाबत आहे.

उर्दूबाबत नंदनचं मत पटतंय. तेलगू आणि मल्याळम याबाबत स्थलांतराचा latent effect असण्याची शक्यता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लोकल बोली बोलणाऱ्यांपैकी अनेक लोक मराठी बोलणारे म्हणून रजिस्टर करत आहेत असे आमचे मित्र संकेत मालती भरत यांचे म्हणणे आहे. म्हणजे त्यांची झाडीबोली की कोणतीशी वैदर्भीय बोली आहे. त्यांच्या समाजातील तरूण लोक आता आपली भाषा मराठी आहे असे सांगतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एम्जे अकबर म्हणतात ..... आणिबाणी हा स्वतंत्र भारताचा जालियनवाला बाग होता.
.

The minister of state for external affairs, who was once former PM Rajiv Gandhi’s official spokesperson, calls Indira Gandhi an ‘imperial queen’.

.

In 2002, Akbar had called Modi a “Hitler” and a “megalomaniac”.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अकबराच्या नियतीवरच जायचं असेल तर तो छंद वेगळा.
पण त्यानी इंदिरेला १९७५ पासून आणि मोदीला २००२ पासून प्रामाणिकपणे पाहिलं आहे.
२००२ मधे अकबराने इंदिरेबद्दल काय म्हटलं आहे ते पहा अगोदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरूंधती रॉय म्हणतात ..... -
.
.

Roy concluded her speech by speaking about Artificial Intelligence (AI) and its increasing use in the industry. “Recently, I visited a mine and found that most of the things were controlled through AI. In the future, through this technology, it appears as though there won’t be any need of workers. It is the robots who are carrying out operations in hospitals; phones will be answered through AI and I think there won’t be any need of any poets and authors like us. It is nothing but a preparation for a new world where the need for humans for various jobs will be less. This will also be a step to suppress the ‘inqilab movement’ done by us for the rights of the workers. In the present time, we are being called as ‘urban Maoists’,” she said.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरुंधती रॉय मंजे तुक्का लागलेली विक्षिप्त अदिती दिसते. (काळा विनोद आहे, हलक्याने घेणे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुंधतीबाईंना चीन मधे कम्युनिझम व सोशॅलिझम चे प्रशिक्षण वर्ग आहेत त्याला पाठवायला हवे.

निवडक मौक्तिके -

"Our lives and democracy are disconnected," said one student, Xiong Yining. "When decisions are made by the upper class, we feel that we are not engaged in the process." Zhang, the architecture student, agreed. "We still don't know why the upper class makes certain decisions," he said. "They could be very thoughtful decisions, but if we don't understand why, we might be misled."

.

"Work hard to achieve the great success of socialism with Chinese characteristics in the new era," it said.

.

Those were the teacher's instructions on a recent Sunday morning when 17 college students met at Tsinghua University in Beijing for "Mao Zedong Thought and the Theoretical System of Socialism with Chinese Characteristics," a mouthful of a course that is part of a government-mandated regimen of ideological education in China.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारत रशियाकडून S-400 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेणार. या बॅटरींनी सिरियामधे अमेरिकन हवाईदलाच्या नाकी नऊ आणले होते असं वाचल्याचं आठवतंय.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाजपाचा बहुपतित्वाला व बहुपत्नित्वाला विरोध
.

A five-judge SC bench will also hear petitions, led by BJP functionary and advocate Ashiwini Upadhyay, challenging the practice of polygamy among Muslims. Like in the case of triple talaq, many women from the community have approached the SC after Upadhyay to question the validity of the practice of polygamy among a section of Muslim men

.
भाजपाच्या मंडळींचा उपद्व्यपीपणा. जर २ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येऊन एकमेकांच्या संमतीने विवाह करायचा असेल तर त्यात सरकारला समस्या काय आहे ? बहुपतित्वामुळे वा बहुपत्नित्वा मुळे इतरांच्या जीवनावर कोणता अनिष्ट परिणाम होतो ? हे सरकारच्या दृष्टीने बेकायदेशीर का असावे ?? हे भाजपाच्या दृष्टिने तरी अनिष्ट का असावे ? भाजपा ही परंपरावादी (कॉन्झर्व्हेटिव्ह) पार्टी आहे. भारतात किमान बहुपत्नित्वाची तरी प्रचंड परंपरा आहे. केवळ प्रभू रामचंद्र हे एकपत्नित्व पाळणारे होते म्हणून आधुनिक भारतात बहुपतित्व व बहुपत्नित्व हे बेकायदेशीर असावे ?? मग कृष्णाचं काय - (त्या सोळासहस्त्र मुली सोडा. ) कृष्णाने सत्यभामा व रुक्मिणी या किमान दोन स्त्रियांशी विवाह केला होता ना ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये कहाँ आ गये हम...
https://indianexpress.com/article/india/jain-body-goat-export-to-sharjah...

Opposition by a Jain organisation stalled a maiden goat export flight from Nagpur to Sharjah on Saturday. The Akhil Jain Samaj, a representative body of the Jain community, opposed the proposed export of 1,500 goats, brought from Rajasthan to Nagpur, on the ground of “violence against animals”, with the state government tamely giving in and calling off the flight.

As a result, a high-profile programme, to be attended by Union Surface Transport and Shipping Minister Nitin Gadkari, Chief Minister Devendra Fadnavis, Animal Husbandry Minister Mahadev Jankar and Union Minister of Commerce and Industry Suresh Prabhu had to be put off.

BJP Rajya Sabha MP Vikas Mahatme, who was behind the goat export idea, told The Sunday Express, “There was opposition from the Jain community, so we have put off the programme. We will hold talks with them and will try to convince them about the economic potential goat export holds for Vidarbha region, particularly communities like Dhangar and farmers engaged in allied activities. As it is, livestock export has been going on from various seaports for the past few decades. So there is nothing that can suddenly be seen as objectionable.”

Incidentally, Mahatme represents the Dhangar community, traditional livestock farmers, which has long been fighting for reservation from the Maharashtra BJP government. For both Mahatme and minister Jankar, goat export was a way of placating their angry community.

Defending their opposition, Richa Jain, the Maharashtra unit president of the Digambar Jain Mahasamiti, which is part of the Akhil Jain Samaj, said, “The Jain community is against all kinds of violence. The goat export would have brought a bad name to Nagpur, which is the city of oranges. It would bring us the curse of the animals. In Nepal, such butchering of animals brought a climate disaster sometime back.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाडे कापण्याविरुद्धचे कायदे झाले तेव्हा नंदनला ये कहाँ आ गये हम असं वाटलं होतं का?
नसल्यास मग बकरी कापण्याचे निर्णय रद्द झाल्याने का वाटत आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोडक्यात तुमच्या नि त्या मुनींच्या लॉजिकमधे असा काय फरक आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>> झाडे कापण्याविरुद्धचे कायदे झाले तेव्हा नंदनला ये कहाँ आ गये हम असं वाटलं होतं का?
--- नेमके कुठले कायदे ते कळलं नाही. व्यावसायिक कारणांकरता होत असणारी कायदेशीर झाडांची पैदास कुणी रोखली आहे? तीही दैवी प्रकोपाचा बागुलबुवा उभा करुन?

>>> थोडक्यात तुमच्या नि त्या मुनींच्या लॉजिकमधे असा काय फरक आहे?
--- मुनींचं "लॉजिक" म्हणजे बकऱ्या कापल्या तर देवाचा कोप होऊन वैट्ट, वैट्ट होईल असं आहे. याच्याशी काय साम्य बुवा माझ्या प्रतिसादाचं?

 • ‌मार्मिक5
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--- मुनींचं "लॉजिक" म्हणजे बकऱ्या कापल्या तर देवाचा कोप होऊन वैट्ट, वैट्ट होईल असं आहे. याच्याशी काय साम्य बुवा माझ्या प्रतिसादाचं?

रस्त्यावरचे चार लोक कापले तर कायद्याचा प्रकोप होऊन वैट्ट वैट्ट होइल असं आपण मानतच असाल. तसं शास्त्रद्न्याला विचारलं तर तो म्हणेल बकऱ्या काय, रस्त्यावरचे लोक काय अगदी घरातले लोक कापले तरी काही फरक पडत नाही.
------------
कोपणारा देव जितका निरर्थक तितकाच कोपणारा कायदा निरर्थक. आलं साम्य लक्षात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आलं साम्य लक्षात?

नाही, पण चालू द्या. माझ्याकडून चर्चेत भर घालण्याजोगं अधिक काही नाही, तेव्हा पूर्णविराम.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The goat export would have brought a bad name to Nagpur, which is the city of oranges. It would bring us the curse of the animals. In Nepal, such butchering of animals brought a climate disaster sometime back.”

शेळी जाता जिवानिशी, संत्र्याला क्लायमेट आंबट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

In Nepal, such butchering of animals brought a climate disaster sometime back.

पण... पण... पण... मागे नेपाळातच तर विमान बिघडले म्हणून आकाशभैरव देवाला संतुष्ट करण्यासाठी भर विमानतळावर विमानासमोर दोनदोन बकऱ्यांचा बळी दिला होता ना???

मग जगातल्या एकमेव हिंदू राष्ट्राची - पर्यायाने हिंदूंची - नि त्यांच्या धर्मभावनांची बदनामी करणारे हे उपरे कोण???

हिंदूंची - नि हिंदूंच्या धर्मभावनांची - बदनामी थांबवा!!!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेळीला स्पॅनिशमध्ये काब्रा (cabra) म्हणतात.
मूळ अर्थातच लॅटिन काप्रा (capra).
तर इंग्रजीतले caper/capricious हे शब्द, बकरीच्या 'आता या दगडावर, तर आता त्या दगडावर' अशा 'आली लहर, केला कहर' वागण्यातून उद्भवले असावेत, असा एक व्युत्पत्तिप्रवाद आहे. [Capricorn, Chevron (खुराच्या उलट्या V आकारामुळे), Cabriole/Cab हेही तिथलेच].

तर अशा अशांत टोळभैरवांचा बळी देऊन आकाशभैरव शांत होईल, अशी अपेक्षा करणंच अजागळपणाचं असावं. मात्र तुमच्या एकमेवहिंदूराष्ट्रनिवासीधर्मभावनाबदनामीविरामआवाहनानिमित्ताने हे लॉजिक मांडण्यात काहीच हशील नाही, हे मान्यच.

१. मारवाडी उपनाम वायलं.
२. फ्रँकआजोबांचं सिसिलियन उपनाम वायलं...Not!
३. pun pending
४. लिटरली!

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मागं म्हणलं नव्हतं मी की अजो कट्टर पुरोगामी आहेत... पटलं नाही फार लोकांना . आता तरी पटेल बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिटकॉईन चा रचयिता पुस्तक लिहित आहे.....
.

That could be concluded from a cryptic message posted Friday at a website possibly linked to Satoshi Nakamoto, the pseudonym used by the person or people who released the original Bitcoin white paper in 2008.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीएसटीवर सर्वसहमती होऊ शकली कारण जीएसटी या नावाने जुनीच करप्रणाली चालू ठेवण्यात आली.

राज्यांना स्वतंत्र कर आकारण्याचा, करांचे दर बदलण्याचा अधिकार; रेव्हेन्यू न्यूट्रल मॉडेल; इंधन आणि दारू जीएसटीबाहेर वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय रे? बरा आहेस ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय रे? बरा आहेस ना?

श्श... ऐसीवरच्या डेटा सायन्स रोबॉटला गंडवण्याचा प्रयत्न करतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओ तुम्ही येताजाता अशी आतली गुपितं फोडू नका हो. बॉटांकडनं हत्तीच्या आकाराचा कचरा का होईना, ट्रॅफिक येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उषा नाडकरणी झिंदाबाद. मालकवर्गाने नोंद घेणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

पीजे वॉर्निंग!

बिग बॉसमधून आऊ बाहेर...

आऊस्टर? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आऊस्टर हे नाव जंतूला दिलं तर this is so bad that it's good असं म्हणेन. नाही तर 'ई नंदन!'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जून मधे उत्पादन क्षेत्राचा PMI वधारला
.

India’s manufacturing conditions improved in June at the strongest pace in 2018 so far, amid the sharpest gains in output and new orders. The Nikkei India Manufacturing Purchasing Managers' Index, or PMI, rose to 53.1 in June from 51.2 in May. A reading above 50 signals an improvement, while one below 50 points to a contraction in manufacturing activity.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोण म्हणतो रोजगार कमी आहेत? आणा त्याला समोर !!

https://www.moneycontrol.com/news/politics/can-we-have-milk-and-mercedes...

Modi said, “More than lack of jobs, the issue is a lack of data on jobs”. He said the traditional matrix of measuring jobs is not adequate to measure creation of jobs in New India.

हे साहेब एकीकडे यांच्या नोटबंदी आणि जीएसटी मुळे इनफॉर्मल इकॉनॉमीमधील लोक फॉर्मल इकॉनॉमीत आले/येतायत असं म्हणतात. आणि त्याचवेळी फॉर्मल इकॉनॉमीत वाढलेले रोजगार इन्फॉर्मल इकॉनॉमीतून कमी झाले (म्हणजे इन्फॉर्मल इकॉनॉमीत असलेलेच रोजगार फॉर्मल इकॉनॉमीत मोजले जातायत) असं मात्र मानत नाहीत.

He cited EPFO data, saying 41 lakh jobs were created between September 2017 and April 2018, which shows increase in job creation in the formal sector. Add to it, the informal sector, which forms 80 percent of the total jobs in the country, job creation has definitely seen an upward trend, Modi said.

आणि डेटाच नाही असं यांनीच एकदा म्हटल्यावर कुठलातरी डेटा यांनी दाखवला तर तो फिस्ट ऑफ सॉल्टबरोबर घ्यायचा ना !!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे साहेब एकीकडे यांच्या नोटबंदी आणि जीएसटी मुळे इनफॉर्मल इकॉनॉमीमधील लोक फॉर्मल इकॉनॉमीत आले/येतायत असं म्हणतात.

काय संबंध?
-----------------------
प्रायवेट नि पब्लिक जीडीपी च्या गुणोत्तरात तेव्हा २०%:८०% ते आता ७५%:२५% इतका बदल झाला आहे. आणि बेरोजगारीच्या गणीतात अजून माप २:८ असंच आहे.
(आकडे, वर्षे शोधायचे कष्ट घेतलेले नाहीत. लार्जली बरोबर आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>आता ७५%:२५% इतका बदल झाला आहे

नक्की का? महामहीम मात्र २०:८० च म्हणत आहेत. वैसे प्रायव्हेट-पब्लिक वेगळं आणि फॉर्मल-इन्फॉर्मल वेगळं असं मला वाटतं.

He cited EPFO data, saying 41 lakh jobs were created between September 2017 and April 2018, which shows increase in job creation in the formal sector. Add to it, the informal sector, which forms 80 percent of the total jobs in the country, job creation has definitely seen an upward trend, Modi said.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुषमा स्वराज, ट्रोल्स, शेखर गुप्ता, आणि ..... सहृदयता, सहानुभूति, संवेदनशीलता, अनुकंपा, करुणा, कळवळा..... वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२०१९ मध्ये बहुमत मिळालं नाही तर या प्रॉबेबल* पीएम कॅण्डिडेट असतील. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण मोदींच्या दृष्टीने आवश्यक आहे. (२०१४ मध्येही त्या पॉसिबल कॅण्डिडेट होत्या).

*कारण पर्रीकरांनी घाबरून पळ काढला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

२०१९ मध्ये बहुमत मिळालं नाही तर या प्रॉबेबल* पीएम कॅण्डिडेट असतील. त्यामुळे त्यांचे खच्चीकरण मोदींच्या दृष्टीने आवश्यक आहे. (२०१४ मध्येही त्या पॉसिबल कॅण्डिडेट होत्या).

.
.
पण ह्या ट्विटर हल्ल्यांतून आणि पक्षाने सुषमाबाईंची बाजू न लढवल्यामुळे सुषमाबाईंचं खच्चीकरण होतं हे खरं कशावरून ?
.
बाकी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर मी माझं केशवपन करेन असं सुषमा स्वराज आणि उमाभारती म्हणाल्या होत्या ते पण ट्रोलिंगच होतं. ते सोमि वर नव्हतं हे मान्यच.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>सुषमा स्वराज आणि उमाभारती म्हणाल्या होत्या ते पण ट्रोलिंगच होतं. ते सोमि वर नव्हतं हे मान्यच.

येस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

येस

माझं म्हणणं हे आहे की सुषमा स्वराज यांच्यावर झालेली टीका त्यांनी सहन करायला हवी.
उगीचच स्त्री आहे म्हणून त्यांना अति मखरात बसवून ठेवू नये.
आणि - टीका अशी नसावी अन तशी नसावी - चा नखरा तर अजिबात सहन केला जाऊ नये.
अगदी जहरी टीका झाली तरी ते योग्यच आहे.
अनेकदा टिकेची धार प्रखर करण्यासाठी गैरवाजवी शब्दांचा वापर आवश्यक ठरतो.
"आग मे जल के भी जो निखरे.... है वोही सच्चा सोना" - असा अप्रोच घ्यावा.
ये कहना बहोत आसान है और आचरण मे लाना बहोत मुश्किल है - वगैरे म्हणणाऱ्यांना फाट्यावर मारले जावे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हॉट्सॅप ला इशारा ??
.

“cannot evade accountability and responsibility”

.
.
सोप्पंय. खाजगी कंपनी (विशेषत: बहुराष्ट्रीय) ही संपत्तीपिपासू, लबाड, राष्ट्रियिकृत ब्यांकेकडून कर्ज घेऊन बुडवणारी, करचुकवेगिरी करणारी, भेदभाव व शोषण करणारी, क्रोनि कॅपिटलिस्ट असतेच. तेव्हा मस्त पंचिंग बॅग म्हणून वापर करावा. सेवा मोफत उपलब्ध करून देतात् म्हणून काय उपकार करतात् का ? आमचा डेटा वापरून जाहीरातीत बक्कळ कमवतात की !!! आणि सेवा मोफत कशा ?? डिव्हाईस चे पैसे अधिक डेटा चे पैसे द्यावे लागतातच की.
.
एकमेकांचे गळे घोटणारे अतिसामान्य लोक मात्र प्रामाणिक, नीतीवान, चरित्रवान, कष्टाळू, सत्यनिष्ठ, ब्यालन्स्ड विचार करणारे असतात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याच झाडावरची फुले बाहेरुन तोडून, फुलं तोडताना होणाऱ्या गैरसोईबद्दल आपल्यालाच जाब विचारणारे पेन्शनर आणि सरकार यांच्यात साम्य दिसले खरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

वॉल स्ट्रीट जर्नल ने सुद्धा या प्रकाराची दखल घेतली.
.

India’s government blasted Facebook Inc.-owned messaging service WhatsApp following a series of deadly attacks on victims mistakenly accused of kidnapping children, after rumors and false reports of trafficking activities circulated on the messaging platform.

.
तरी नशीब केंद्रसरकारने व्हॉट्सॅप्प वर प्रिडेटरी प्रायसिंग चा आरोप केला नाहीये. केंद्रसरकारचे मोठेच उपकार झाले.
.
जाताजाता :
.
The Wall Street Journal is read by the people who run the country.
The Washington Post is read by people who think they run the country.
The New York Times is read by people who think they should run the country.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://m.maharashtratimes.com/india-news/whatsapp-respond-to-government...

फेक मेसेज पाठवायचे नाहीत हे ठीक, पण राजकारणापुरते चालू द्या राव फेक मेसेज. नाहीतर आमच्या पार्टीने २०१९ ची निवडणुक कशी लढवायची? प्रचार करायचाच नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जून मधे सेवा क्षेत्राचा PMI वधारला
.

TOKYO -- The Nikkei India services Purchasing Managers' Index, or PMI, rebounded to 52.6 in June from 49.6 in May, marking the sharpest rate of expansion in a year. A reading above 50 indicates economic expansion, while a reading below 50 points toward contraction. Input cost inflation remained solid, but services providers were unable to fully pass on higher input costs to price-sensitive consumers.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हेनेझुएलामधे चलनवाढीचा दर चाळीस हजार टक्के.
.
फुर्रोगाम्यांच्या आवडत्या समाजवादाचे अनंत उपकार.
.
.
तुलनाच करायची तर - भारतात चलनवाढीचा दर ४.८% आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"संजू" चित्रपट, मार्च १९९३ च्या दंगली, संजय दत्त, 71 AKs, 500 grenades, 3.5 tonne RDX, ISI, शिवसेना ..... वगैरे
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://indianexpress.com/article/india/punjab-government-amarinder-sing...

भारतातल्या वॉर ऑन ङ्र्ग्स चा काय परिणाम होईल? उमेरिकेतल्या वॉर ऑन ङ्र्ग्सचे काय काय परिणाम झाले?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

खेळांमधला सट्टेबाजार वैध करावा - अशी शिफारस कायदा आयोगाकडून करण्यात आलेली आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सट्टा वैध करणे, हा अगदी योग्य उपाय वाटतो. जो तो , ज्याचे त्याचे पैसे लावतो. सरकारला त्याबद्दल आक्षेप का असावा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सट्टा वैध करणे, हा अगदी योग्य उपाय वाटतो. जो तो , ज्याचे त्याचे पैसे लावतो. सरकारला त्याबद्दल आक्षेप का असावा ?

.
(१) सहमत आहे.
(२) आणखी - हे काम जर सरकारच्या दृष्टीने नैतिक दृष्ट्या बरं कृत्य नसेल परंतू तरीही** कायदेशीर असेल तर सरकारने त्यातल्या व्यवहारांवर कर लावू नये.
(३) हे सट्टेबाजीतले पैसे व त्यांची "पहुच" मॅच फिक्सींग पर्यंत जाऊ शकते व त्यातून अंडरवर्ल्ड, धमक्या वगैरे चे चक्र सुरु होते - असा फोल दावा केला जाऊ शकतोच.
.
.
**तरीही कायदेशीर असू शकते कारण सरकारला असा संदेश जनतेत पाठवायचा असावा की आम्ही मोरल पोलिसिंग करत नाही. हा पटण्यासारखा आहे की नाही हा पुढचा भाग झाला.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>हे सट्टेबाजीतले पैसे व त्यांची "पहुच" मॅच फिक्सींग पर्यंत जाऊ शकते व त्यातून अंडरवर्ल्ड, धमक्या वगैरे चे चक्र सुरु होते - असा फोल दावा केला जाऊ शकतोच.

सट्टेबाजांनी काय फिक्सिंग केले असेल त्यावर वेगळा सट्टा लावावा. Smile

---------------------------------
अवांतर : यात एकच प्रॉब्लेम आहे की एकूणच स्पर्धा या विषयावरचा लोकांचा विश्वास उडून तो धंदाच* उतरणीला लागू शकतो.

*ऑल रिॲलिटी इज स्क्रिप्टेड याची खात्री न पटलेले असंख्य लोक ते खेळ-स्पर्धा आहेत असे समजून ते पाहण्याचा आटापिटा करतात त्यासाठी तिकिटे खरेदी करतात. टीव्ही पाहतात. त्यातून जाहिरातदारांचा फायदा होतो. सर्वांना हे कळले की सगळे काही फिक्स्डच असते तर मग ते हा सर्व वेळ-पैसा खर्च करणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सट्टेबाजांनी काय फिक्सिंग केले असेल त्यावर वेगळा सट्टा लावावा.

.
शाहकार प्रतिसाद.
.
.
------------
.
.

*ऑल रिॲलिटी इज स्क्रिप्टेड याची खात्री न पटलेले असंख्य लोक ते खेळ-स्पर्धा आहेत असे समजून ते पाहण्याचा आटापिटा करतात त्यासाठी तिकिटे खरेदी करतात. टीव्ही पाहतात. त्यातून जाहिरातदारांचा फायदा होतो. सर्वांना हे कळले की सगळे काही फिक्स्डच असते तर मग ते हा सर्व वेळ-पैसा खर्च करणार नाहीत.

.
ये तो जिंदगी की सच्चाई है.
.
आयमिन ब्रम्ह सत्य जगन्मिथ्या ?? _____ शंकरराव कलडीकर.
.
.
काकासाहेब देवासकरांच्या भाषेत - "काय आहे या दुनियेचा तमाशा ?"
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे इतर न्यायाधीशांच्या वरचे आहेत...साहेब आहेत.
.
न्या. चेलामेश्वर निवृत्त झाल्याबरोब्बर लगेच आठदहा दिवसांत यांनी निर्णय दिला - हे टायमिंग (घाई) रोचक आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://m.maharashtratimes.com/india-news/three-civilians-killed-as-army...

कॉंग्रेसच्या काळात काही ॲक्शन घेत नव्हते आणि आत्ताही तेच. दगड मारून सैनिकांचा / नागरिकांचा जीव घेतला तरी काही करता येत नाही असं नक्की काय अवघड आहे सरकारसाठी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कश्मीरसंबंधीच्या या बातमीत मात्र इथल्या (तावातावाने भांडणाऱ्या) महामहीम हैंदव्यप्रेमींना (किंवा इतरांनाही) यत्किंचितही रस नसावा, याची गंमत वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कश्मीरसंबंधीच्या या बातमीत मात्र इथल्या (तावातावाने भांडणाऱ्या) महामहीम हैंदव्यप्रेमींना (किंवा इतरांनाही) यत्किंचितही रस नसावा, याची गंमत वाटते.

ऐसी 'न'व्या सदस्यांसाठी वेलकमिंग नाही, असं तर नसेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

++१११
कश्मिरींना भडकवणारांचे कंबरडे मोडल्याच्या वल्गना भक्त मंडळी सातत्याने करत आहेत. प्रत्यक्षात दगडफेक्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले दिसत नाहीये.
माझे वैयक्तिक मत: दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाईच पाहिजे. फुटीरतावाद आजिबातच सहन केला जाणार नाही हे सैन्य व सरकार या दोघांनीही ठामपणे प्रस्थापित केले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हे असे दगड मारणाऱ्यांना (यांनाच आजकाल निरागस, निष्पाप नागरिक असे म्हणतात) पकडून क्रूरपणे तुडवावे. वॉटरबोर्डिंग सुद्धा करावे. प्रत्यक्ष सैतान सुद्धा चळाचळा कापला पाहिजे इतकं क्रौर्य दाखवावे. मग कदाचित होईल हे. नैतर अवघड आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

>>काही करता येत नाही असं नक्की काय अवघड आहे सरकारसाठी?

"या सरकारसाठी" असं विचारायला पाहिजे. आधीच्या सरकारसाठी काय* अवघड होतं ते ॲड नॉशियम सांगून झालं आहे ना?

*मुस्लिम लांगूलचालन वगैरे......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकार "हे" असेल, परंतु सैन्य तर "ते"च (बोले तो, जुनेच) आहे ना? ते थोडेच बदललेय?

सैन्य बदलले पाहिजे. बोले तो, सैन्य हटवून तेथे अर्धी चड्डीवाल्यांना लाठ्या घेऊन पाठविले पाहिजे.

(भर थंडीत अर्धी चड्डी. मज्जा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेंदी निराळी, गोंदण निराळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"या सरकारसाठी" असं विचारायला पाहिजे. आधीच्या सरकारसाठी काय* अवघड होतं ते ॲड नॉशियम सांगून झालं आहे ना?

.
आधीच्या सरकारकडे (२००९ ते २०१४) सेक्युलरिझम होता की. तो फारच परिणामकारक होता. एकदम रामबाण इलाज होता. पण काय करणार ? युपीए-२ कडून सेक्युलरिझम चा एवढा पुरवठा झाला की काश्मिरातल्या जनतेला नॉशिया आला.
.
त्याआधीच्या (२००४ ते २००९) सरकारच्या तुणीर मधे तर कम्युनिस्ट पण होते. कम्युनिष्ट हे सेक्युलरिझम चे काँग्रेस पेक्षा मोठे भक्त नाहीत का ? रिलिजन इज द ओपिएट ऑफ द मासेस - वगैरे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हुकलायत तुम्ही.

आधीच्या सरकारचा सेक्युलरिझम वगैरे कुचकामी होता म्हणून तर हे सरकार निवडून दिलं. तेव्हा आधीच्या सरकारच्या गोष्टी सोडा.

या सरकारला सेक्युलरिझमचं फाजील प्रेम नाही, ते कणखर वगैरे आहे, (मुस्लिमांच्या) मतांसाठी ते बोटचेपे धोरण ठेवणार नाहीत. मग आता काय प्रॉब्लेम आहे? (याचे उत्तर न बा यांनी दिलेले दिसते Wink ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तेव्हा आधीच्या सरकारच्या गोष्टी सोडा.

.
.
ठीकाय. आधीच्या सरकारच्या गोष्टी सोडून देऊ.
.
आता या सरकारने काय केले त्याच्या गोष्टी बोलू.
.
मग - स्वत:हून शस्त्रं खाली ठेवली होती त्या धोरणाचं काय झालं ? ते जनतेला हवं होतं (मेहबूबाबाईंची शिफारस होती). आणि खरेखुरे विरोधक (उदा. चिदंबरम) आणि सरकारमधले (लुटुपुटूचे) विरोधक (उदा. यशवंत सिन्हा) सुद्धा ते मस्क्युलर धोरण चालणार नाही च्या गफ्फा हाणत होते म्हणूनच आचरणात आणलं. त्या शस्त्रसंधीचं टायमीग सुद्धा धर्मभावना व आस्था जपण्याच्या दिशेने जाणारं होतं. काय परिणाम झाला ?? ते धोरण सिन्सियर नव्हतं की सिरियस नव्हतं ?
.
-----
.
खरंतर - "आधीच्या सरकारच्या गोष्टी सोडा" - हा मुद्दा निर्वाण फॉलसी आहे.
पण निर्वाण फॉलसी की ऐसी की तैसी.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आणि खरेखुरे विरोधक (उदा. चिदंबरम) आणि सरकारमधले (लुटुपुटूचे) विरोधक (उदा. यशवंत सिन्हा) सुद्धा ते मस्क्युलर धोरण चालणार नाही च्या गफ्फा हाणत होते म्हणूनच आचरणात आणलं.

म्हणजे या देशात २०१४ पासून मोदींचं सरकार नावालाच असून विरोधकांचंच सरकार आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हास्यास्पद प्रश्न.
.
ते धोरण जनतेच्या आस्था, भावना जपणारं होतं व जनतेचा इन्कन्व्हिनियन्स कमी करणारं होतं म्हणून जनतेस हवं होतं - ही डिमांड साईड.
जम्मूकाश्मीर ज्यसरकारला हवं होतं - ही सप्लाय साईड.
विरोधक प्रतिकूल नव्हते - ही चेरी ऑन टॉप.
.
माझं मत पुन्हा एकदा सांगतो -
.
(नियम १) मोदी सर्व मुद्द्यांवर दोषी आहेत.
(नियम २) संदेह निर्माण झाला की (नियम १) कडे पाहणे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(नियम १) मोदी सर्व मुद्द्यांवर बरोबर आहेत.
(नियम २) ते जुन्या सरकारसारखेच वागतात असा संदेह निर्माण झाला की (नियम १) कडे पाहणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असं तर माझ्यासारखे भक्त सुद्धा करत नाहीत.
उदाहरण देऊ का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही त्यांचे भक्त का तेच कळत नाही.

आता तर दीडपट हमीभाव वगैरे - फुल सोशालिझम Smile

अरे कुठे नेऊन ठेवलाय गब्बर आमचा !!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही त्यांचे भक्त का तेच कळत नाही.

.
मी बहुतांश वेळा त्यांचे समर्थन करतो म्हणून माझे मित्र माझी गणना भक्तांमधे करतात. आणि मी सुद्धा नको म्हणत नाही.

फुर्रोगाम्यांचा नावडता आणि सेक्युलरिझम ला फाजील महत्व न देणारा - माणूस मला आवडावा यात नवल काहीच नाही.
.
----
.

आता तर दीडपट हमीभाव वगैरे - फुल सोशालिझम

.
हे तर एकदम पटलं तुमचं म्हणणं.
प्राईस मेकॅनिझम वर डायरेक्ट आघात.
साला तुम्ही मदिरापान करत नाही. आणि इकडे पण येत नाही. मग पार्टी कशी करणार ?
.
----
.
बाकी मूळ मुद्द्याबद्दल बोला की.
शस्त्रसंधी, परिणाम, कारणे, मस्क्युलर धोरण चालत/जमत नाही म्हणून दुसरा पर्याय म्हणून तुमचे आवडते लोक काय करतील वगैरे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारच्या सूचनेवरून एअर इंडियाने आपल्या वेबसाइटवर तैवानचे नाव बदलून चायनीज तैपै केलं आहे.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/air-india-...

चीनचा दबाव? की मोदींचा डिप्लोमॅटिक मास्टरस्ट्रोक? चीनची क्षुल्लक मागणी मान्य केल्यामुळे चीन आता पाकिस्तानची साथ सोडणार !!!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

FTII मध्ये पुन्हा वाद; वादग्रस्त चित्रांमुळे विद्यार्थी अडचणीत

इक्बाल बानो यांनी गायलेली गजल 'हम देखेंगे'चा यूट्यूब दुवा. ही गजल फैज अहमद फैज यांनी लिहिली, झियांच्या दमनकारी हुकुमशाहीचा आणि आपण-म्हणतो-तोच-इस्लाम याचा निषेध करण्यासाठी. तेव्हा झुल्फिकार अली भुत्तोंना पंतप्रधानपदावरून हटवून झिया उल हक यांनी सत्ता गिळंकृत केली होती. फैज स्वतः मार्क्सिस्ट मुस्लिम होते. झियांनी फैज अहजद फैज यांना कैदेत टाकलं होतं, साडी नेसण्यावर बंदी आणली होती आणि इक्बाल बानोंनी फैजच्या समर्थनार्थ, साडी नेसून हा जाहीर कार्यक्रम केला होता. हल्लीच्या काळात मियां मुशर्रफांनी (का नवाज शरीफ?) न्यायपालिकांना धाब्यावर बसवलं होतं तेव्हा हे गाणं पाकिस्तानात पुन्हा लोकप्रिय होऊन सगळीकडे वाजत होतं.

संपादन - न्यायपालिकेला धाब्यावर बसवणारे नवाज शरीफ, मुशर्रफ नव्हे.

काही कठीण शब्दांचे अर्थ यात सापडतील -

Hum dekhen ge : We will see
Lazim hai : Its mandatory
Woh din jiskaa ke waada hai : the day which is promised
Jo lau-e-azl mein likha hai : which is written on the tablet (may be reference to quran)
Jab zulm o sitam ke koh giraan : When the mountain of oppression will fall
Rooi ki tarah udd jaayenge : It will fly like cotton (cotton swabs)
Hum mehkoomon ke paun tale : we are under the feet of rulers (oppressors)
jab dharti dhak dhak dhadkegi : when the earth will shake
aur ahl-e-hukm ke sar upper : on the heads of people who rule
jab bijli kar karkegi : when the lightning will thunder
jab arz-e-khuda ke kaabe se : (this one is hard) from when lords home
sab but uthaa jawenge : everyone will be lifted
hum ahle safaa mardood e haram : we are people of mardood-e-haram(its arabic)(haram means home not haraam as in halaal) not sure what mardood means
Masnad pe bithaaey jaayenge. : we will be made to sit on throne
sab taaj uchaley jayenge : all the crowns will be thrown
sab takht giraaey jayenge : all the thrones will be toppled
Bas naam rahega Allah kaa : only allah name will be there
Jo ghaayab bhi hai, haazir bhi : he is absent but present as well
Jo manzar bhi hai, naazir bhi : he is the scene and the spectator
Utthegaa ‘An-al-haq’ kaa naara : an-al-haq(I am truth(arabic)) will be a banner call
Jo main bhi hoon, aur tum bhi ho : which I am and you are as well
Aur raaj karegi Khalq-e-Khuda : God's people will rule
Jo mai bhi hoon, aur tum bhi ho : which I am and you are as well

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हल्लीच्या काळात मियां मुशर्रफांनी (का नवाज शरीफ?) न्यायपालिकांना धाब्यावर बसवलं होतं तेव्हा

कृपया त्यांचा उल्लेख '(श्री.) परवेज़ मुशर्रफ़' किंवा 'जनरल (परवेज़) मुशर्रफ़' असा व्हावा.

'मियाँ मुशर्रफ़' हे (माझ्या माहितीप्रमाणे) त्यांचे (अधिकृत किंवा अनधिकृत) संबोधन नसून, सद्य पंतप्रधान हे ज्या काळात त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्या काळातील त्यांच्या भाषणांतील ते गुजरातेतील मुसलमान नागरिकांस उद्देशून, कुत्सित संबोधन होते. कृपया नोंद घ्यावी. आगाऊ धन्यवाद.

('श्री मत कहो उसे!' हे शीर्षकही वस्तुतः दिशाभूल करणारेच आहे, परंतु लक्षवेधनासाठी काहीही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अवांतर (आठवलं) : आँटी मत कहो ना ....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुत्सित अर्थानं हे संबोधन संघिष्ट लोक अनेक दशकं वापरत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैक्षणिक संस्था / खासगी शिकवणी संस्था कसं ठरवतात?

// With the revenue department treating IIM-A as a “commercial coaching centre” to levy taxes, the institute, in its letter to the ministry, has said that it is an educational institute and has always been covered under categories that are exempted from paying service tax.//

२००९-१४ पर्यंतचा सर्विस ट्याक्स रु ५२ कोटीची नोटीस IIM Ahmedabad.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संस्था विना अनुदानित असेल (म्हणजे संस्था चालवण्याचा पूर्ण खर्च संस्थेच्या ग्राहकांकडून येणाऱ्या पैशातून भागत असेल) तर ती उघडच कमर्शिअल ॲक्टिव्हिटी आहे. शिक्षण देण्याची कमर्शिअल ॲक्टिव्हिटी. टु बी टॅक्स्ड ॲज कमर्शिअल एस्टॅब्लिशमेंट....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निरर्थक श्रेणी का दिली?
अशा बय्राच कोचिंग क्लासना सर्विस ट्याक्स लागतो का/ ते भरत आहेत का/ नसेल तर आइआइएम पहिलेच?
इंडिअन एक्सप्रेस बातमी म्हणते ट्याक्स लावण्याचा विचार करा अशी फक्त विनंती केली संस्थेने. ( एका जिमखान्याच्या धर्मादाय संस्था नोंदणीवरून बरीच वर्षे खटला चालू आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिदम्बरम यांच्या घरी चोरी
.
मोदींचे व्हेंडेट्टा पॉलिटिक्स ... दुसरं काय ?
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.moneycontrol.com/news/business/economy/gst-council-to-take-f...

पंतप्रधान मोदींनी डिजिटल पेमेंटसाठीचे इन्सेन्टिव्ह पुढे ढकलण्यास सांगितले.

On May 4, the Council had discussed the proposal of giving a concession of two percent in the GST rate (where tax rate is three percent or more) on B2C supplies, for which payment is made through cheque or digital mode. In that case, the ceiling for the discount will be capped at Rs 100 per transaction.

While the Group of Ministers (GoM) is in favour on incentivising digital payments, PM Modi said it is better to wait for some time till revenue stabilises further.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कालचा तवलीनबाईंचा लेख वाचलात काय, थत्तेचाचा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचला. त्या हल्ली नेहमी तेच लिहितात.

मी वरचा प्रतिसाद टाकलाय तो "डिजिटल पेमेंटसाठी सूट द्यायच्या प्रस्तावाला खुद्द मोदींनी स्थगिती दिली" यासाठी. नोटबंदीच्या प्रत्येक कथित कारणाच्या धर्जिया उडताना दिसत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.