दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२६ जानेवारी
जन्मदिवस : चित्रकार कीस व्हॅन डोंगेन (१८७७), अभिनेता पॉल न्यूमन (१९२५), क्रिकेटपटू शिवलाल यादव (१९५७), क्रिकेटपटू अशोक मल्होत्रा (१९५७)
मृत्युदिवस : 'प्रचंडकवी' दासोपंत दिगंबर देशपांडे (१६१६), वैद्यक संशोधक एडवर्ड जेन्नर (१८२३), चित्रकार थिओडोर जेरिको (१८२४), लोकनायक बापूजी अणे (१९६८), सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू डॉन बज (२०००), व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण (२०१५)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : गणराज्य दिन (भारत), ऑस्ट्रेलिया दिन, मुक्ती दिन (युगांडा).
१५६४ : ट्रेंट काऊन्सिलतर्फे कॅथॉलिक व प्रोटेस्टंट असे ख्रिस्ती धर्माचे विभाजन.
१७८८ : सिडनीमध्ये ऑस्ट्रेलिया खंडातील पहिली ब्रिटिश वसाहत स्थापन.
१९२६ : जॉन लोगी बेअर्ड यांच्या प्रयोगशाळेत पहिले टेलिव्हिजन प्रसारण यशस्वी.
१९३० : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून कॉंग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्यास सुरुवात केली.
१९४९ : भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर.
१९५० : भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.
१९६५ : भारताने हिंदी भाषेला शासकीय भाषा म्हणून जाहीर केले.
२००१ : गुजरातमध्ये भूकंप. २५,००० ठार, लाखो बेघर.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 5 सदस्य आलेले आहेत.
- लंपन
- सुनील
- 'न'वी बाजू
- गवि
- राजेश घासकडवी