तुमचेच अजाण बालक , वीणा

बाबा बाबा . जय हो बाबा ... आज तुमच्यासमोर मनातलं गुपित उघड करायची वेळ आलीच. देवा, श्री जय बाबा , माझं चुकलंच ... या तुमच्या अजाण कन्येचे गुन्हे पोटात घालावेत. विषय वासनेत माझ्यातला दैवी अंश कुठे लोप पावला कोण जाणे ... बाबा बाबा ..... "प्र " च्या मोहात वाहवत जातांना .... गटांगळ्या खाल्या ...... या मोहपाशातून तुम्हीच मला बाहेर काढून उत्क्रातीं चा मार्ग दाखवलात ... बाबा. बाबा .... निसरडी असतो मार्ग प्रेमाचा हे अंजन डोळ्यात घातलंत माझ्या देवा !!!!!....... कुठे वाट फुटेल तिथे जात होते मी. हो, "प्र " आवडायचा मला .... त्याच्या प्रेमपाशात मी या आयुष्याचे सार विसरूनच गेले हो. बाबा. बाबा ,...... प्रत्येक प्राणीमात्राच्या जन्माचे इंगित तुम्ही जर योग्य वेळी माझ्या कानात सांगितले नसते तर?????? छे छे .... विचार करून मन थरारून कंपित होते हो ...... या वीणेचा जन्म तुमच्या अस्तित्वाची तार छेडण्यात आहे हे उमगलच नसते तुमच्या या अजाण निष्पाप असहायय बालिकेला ... पण तुम्ही आलात .. हो प्रत्यक्ष माझ्या स्वप्नात ... माझं बोट धरून मला प्रकाशाची वाट दाखवलीत. माझे डोळे दिपून गेले तुमच्या दैवी अस्तित्वाने .. असं वाटलं मनात हजारो फुले उमलून आली आहेत. अस वाटलं .... मी ही इहलोकीची वीणा नाहीच.. मी तुमची वीणा आहे. तुमच्या पावन स्पर्शाने माझे चित्त पावन झाले आहे. मनात अनामिक सुगंध दाटून राहिलाय... तुमच्या जाणिवेचा ... मन कसं उलून आलंय . .... तुमच्या हलक्याश्या दिव्य दर्शनाने मला दैवी दृष्टी प्रदान केलीये. हो. बाबा बाबा ... माझे बाबा. तुमच्या सिंदुरी पोषाखाने मला राधा बनवलं ... त्या युगंधराची राधा ... ही वीणा झंकारून उठली आहे. आता या जीवनाचा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत घालवून जीवनाचं सार्थक व्हावं आणि ही संसाररुपी नाव पैलतीराला लागो. .... बाबा. बाबा .. जय हो बाबा ....माझे गुन्हे आपल्या विशाल पोटात घालावेत देवा.. .... मला दर्शन द्या देवा. बाबा. बाबा ........ तुमची ही अश्राप कन्या तुमच्या भेटीची आस लावून जीवन कंठत आहे. आपल्या दिव्य दर्शनाने मला पावन करा. बाबा. बाबा ...... जय हो बाबा.
तुमचेच अजाण बालक , वीणा

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

प्रटुल्याची वीणा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचिमामीचा नवा आयडी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाय ओ. मी पुरुषाचा आय डी कदापि घेणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके ओके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वीणेच्या आयुष्यात काही नवीनच सूर छेडले जात आहेत. तिची प्रेमगाणी आता मधुराभक्तीत बदलत आहेत की काय? जे काही असेल ते, वीणा वाजत राहिली आहे हे पाहून बरं वाटलं. तिच्या आयुष्याचं गाणं स्वरास्वराने इथे उलगडलेलं, त्याच्या प्रत्येक वळणाच्या ताना अधूनमधून आळवल्या गेलेल्या पाहायला आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

?

अवांतरः- आधि वाटलं त्या जग फिरवणार्‍या(पैका घिउन) विणेची वगैरे कथा हय कि काय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मागच्या वर्षी कोणी पि डी वीणा लेखक लिहित होता प्रटुल्याची वीणा हीला प्रेमपत्रे.त्यानेच आइडी बदललेला दिसतोय.दुष्ट कुठला तो दमलेला दुम्न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0