चिलकट रिपोर्ट...ब्रिटन आणि अमेरिकेचा 'स्टेट टेरॉरिसम'

पुरेसे कारण नसताना इराक वर हल्ला केला गेला...ब्रिटन आणि अमेरिकेचा 'स्टेट टेरॉरिसम' हा जगाला कोठे घेवुन जाणार?...

अशासारख्या विषयांवरती प्रा. नोम चोम्सकी वाचून तर चक्करच येते पण गार्डियन वाचून सुद्धा हलल्या सारखे होते...."The war in Iraq was not a blunder or a mistake. It was a crime."

"...And the horror continues, the 250 Iraqis killed by car bombings this weekend a devastating reminder of the chaos for which Blair must take responsibility. This was not a blunder, not an error, not a mistake: whatever the law decides, this was – from any moral standpoint – one of the gravest crimes of our time. Those responsible will be for ever damned. After today, we can single them out – and call them by name."

गेल्या दोन वर्षातील आंतरराष्ट्रीय घडामोडींवरची नावाजलेली पुस्तके पहिली तर ती जवळ जवळ सगळी अमेरिकेला अफगाणिस्तान आणि इराकचा जो नाश झाला आहे त्याबद्दल जबाबदार धरतात. (नोम चोम्सकींचे पुस्तक यात धरलेले नाही)

भारताचे दुर्दैव आहे...एका बाजुला पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ सारखे शेजारी आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारखे 'मित्र'...शेजारी तुम्हाला बदलता येत नाही आणि मित्रांनी केलेल्या 'शी'चा दुर्गंध तर येतोच पण कदाचित पटकी पण पसरायची शक्यता असते...

पण अशा वेळी मात्र ३,००० वर्षाची परंपरा असल्याचा फायदा होतो...हे ही आपण निभावून नेऊ याचा आत एक खोलवर विश्वास असतो

इथे ISIS वरची खूप चर्चा पहिली...पण या विषयावरती अजून पहिली नव्हती....

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

हा लोचा महाभयानक होताच. पण यामुळे पुढे काय ( आणि काय काय ) झाले ते वाचायचे असल्यास हे पुस्तक वाचा ..." हिस्टरी ऑफ द वर्ल्ड सीन्स ९/११ " लेखक Dominic Streatfeild .... पुण्याच्या ब्रिटिश लायब्ररी त आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या एकंदर वार ऑन टेररवर अनेकांनी यापूर्वीच शंका घेतल्या होत्या. लादेन आणि सद्दाम यांना एकाच तागडीत तोलणे हाच हास्यास्पद प्रकार होता. सद्दाम गेल्यानंतर आयसिस/मुस्लिम ब्रदरहूड वगैरे विषवल्ली जास्त फोफावली असं मला तरी वाटतं ब्वॉ. गार्डियनचा लेख मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण महासंहारक अस्त्रे निर्माण करून ती वापरण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती , तंत्रज्ञान-सुविधा, आणि पैसा असणारी मध्यपूर्वेतली एकुलती-एक राजवट सद्दामची होती . इराण आणि कुवैत या युद्धांमधून सद्दामने दाखवून दिले होते की तो बिनदिक्कत आक्रमण करू शकतो . गल्फ वॉर-1 मध्ये त्याने उगाचच इस्राएलवर स्कड क्षेपणास्त्रे डागली होती . प्रत्येक पॅलेस्टिनी सुईसाईड बॉम्बरला (मागे राहिलेल्या त्याच्या कुटुंबाला) तो 25,000 डॉलर्स बक्षिस देत असे. सद्दाममुळे सबंध मध्यपूर्वेलाच धोका आणि अस्थिरता आली होती . त्यामुळे, मुख्यतः इस्राएलला वाचविण्यासाठी बुशने सद्दामला हटविले असा माझा कयास आहे . नंतर मात्र अमेरिकी नव-प्रतिगाम्यांनी अफाट चुका करून युद्ध लांबवीत नेले .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इराण आणि कुवैत या युद्धांमधून सद्दामने दाखवून दिले होते की तो बिनदिक्कत आक्रमण करू शकतो . गल्फ वॉर-1 मध्ये त्याने उगाचच इस्राएलवर स्कड क्षेपणास्त्रे डागली होती . प्रत्येक पॅलेस्टिनी सुईसाईड बॉम्बरला (मागे राहिलेल्या त्याच्या कुटुंबाला) तो 25,000 डॉलर्स बक्षिस देत असे. सद्दाममुळे सबंध मध्यपूर्वेलाच धोका आणि अस्थिरता आली होती .

यातली बरीच वाक्यं अमेरिकेला अगदी चपखल लागू पडतात. निव्वळ बलदंड असल्यामुळे त्यांच्यावर थेट आक्रमण होत नाही इतकंच. तुम्हीच दिलेल्या बातमीत इराकवर हल्ला करणे हा शेवटचा पर्याय वापरण्याची गरज नव्हती हे म्हटलंय आणि तुम्हीच आता हल्ल्याचं समर्थन करताय. नक्की काय म्हणायचंय ब्वॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला पुढील गोष्टी मांडायच्या आहेत:
1. अमेरिका हा एक मोठा युद्ध-गुन्हेगार आहे हे मान्य आहे . ड्रोन हल्ल्यात अनेक निरपराधी मारले जात आहेत. अमेरिकेने दिलेल्या क्लस्टर बॉम्बचा उपयोग सौदी अरेबिया येमेन मध्ये करत आहे, आणि या भयानक अस्त्राने हजारो लोक मारले गेले आहेत.
2. फक्त सद्दामला काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करून बाकी इराकला हानी टाळायला हवी होती .
3. बाथ पार्टीच खालसा करणे, संबंध इराकी सैन्य खालसा करणे, इराकी सार्वजनिक उद्योग बंद करणे यातून नुकसान झालेल्या आणि दुखावलेल्या लोकांची प्रचंड संख्या तयार झाली, आणि त्यांचे हिंस्त्र प्रत्युत्तर अमेरिका आणि इराकलाही भोवले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंतर-राष्ट्रीय भांडवलशाहीला सर्वत्र पोलिसी-राज्ये निर्माण करून जगावर पकड साधण्याची नामी संधी म्हणजे "वॉर ऑन टेरर" होय: स्लावोज झिझेक (मुस्लिम दहशतवादाला झिझेक अर्थातच माफ करत नाही! पण अशी संधी आहे आणि ती साधलीही जात आहे हे खरेच!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

the 250 Iraqis killed by car bombings this weekend a devastating reminder of the chaos for which Blair must take responsibility.
सिरियसली? 1400 वर्षांच्या अत्यंत खुळचट वैरातून सुन्नी शियाला मारतो आणि त्यासाठी ब्लेअर जबाबदार? हे म्हणजे भारतातील आजच्या हिंदू-मुस्लिम वैराला ब्रिटिश जबाबदार आहेत असे म्हणणे आहे (ब्रिटिशांना जाऊन 68 वर्षे झाली!) . एकमेकांना न मारायचा निर्धार करा - बघूया कोण काय करू शकतो !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही प्रमाणात सहमत पण ब्रिटिशांमुळे भारतातील हे सर्व प्रश्न जास्त गंभीर झाले

आणि ब्लेअर जबाबदारच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

मला ह्या विषयातलं अजिबात काही समजत नाही हे आधीच मान्य करते. पण चॉमस्कीची मतं पटतात. (मला त्याच्यावर ‌विश्वास ठेवायचा आहे म्हणून मी असं म्हणते, हा आरोपही मला मान्य आहे.)

मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे - उपद्रवी शेजारी देशांच्या यादीत तुम्ही चीनचं नाव का घेतलं नाहीत?
आणि ३००० वर्षांच्या संस्कृतीचा भरवसा तुम्हाला का वाटतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चीनचा क्रमांक चौथा वाटला. पाहिले तीनच काढले!
बहुसंख्य भारतीयांचा दृष्टिकोन साधारण असा असतो: 'नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण" किंवा त्यांचे इतर भाषांतील अवतार.
त्यामुळे तस वाटत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

ऐसीवरची बरखा दत्त :-S

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

या विषयावरचा लोकसत्तचा अग्रलेख

इतिहासाच्या आधारने किंवा उपलब्ध माहितीवरून तर्क करून शहाणे लोक जेव्हा काही चेतावनी देतात तेव्हा त्यांना अनेकदा मुर्ख समजले जाते, आततायी समजले जाते किंवा मग राष्ट्रद्रोही. पण अशा घटनांनंतरही या चेतावन्यांकडे दुर्लक्ष करण्याव्यतिरिक्त समाज काहीच करत नाही हे खरे दुखणे Sad

तुम्ही सांगताय तसे काही घडेलसे वाटत नाही. घडले की बोला, म्हणणार्‍यांना हे लक्षात येत नाही की घडल्यानंतर बोलून दरवेळी उपयोग असतोच असे नाही.

अशी चेतावनी देणारे आणि टिव्हीवर अखंड वटवटिका सादर करणार्‍यांचे काहीवेळा एकमत होते खरे. मात्र त्या वटवट्यांच्याच पक्षात 'सुक्याबरोबर ओले जाळल्याने' नुकसान समाजाचेच होत असते! हे जेव्हा जन्माधिष्ठित ओळखींची अस्मिता बनवून विकली जात असताना ती विकत घेणार्‍यांना कळेल तो सुदिन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आशयाचे पदर असलेली प्रतिक्रीया....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

लोक्सत्ता अग्रलेखातील एक वाक्यः जॉर्ज डब्ल्यू बुश हे इराक युद्धाचे खरे गुन्हेगार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."

लोक्सत्ता अग्रलेखातील एक वाक्यः जॉर्ज डब्ल्यू बुश हे इराक युद्धाचे खरे गुन्हेगार.

अहो त्या संपादकांनी अभ्यास दौरे कुठे केले आहेत हे माहीती आहे का?

आणि कसे आहे, काही लोक अयोद्धेत जी काही पाडापाडी झाली त्याला गुन्हा मानतात, पण बहुसंख्य असे आहेत की ज्यांना जे झाले ते बरोबर वाटते.
तुम्ही कोणत्या बाजुला आहात हे महत्वाचे. कोणत्या बाजुनी आहात हे सोडुन द्या एकवेळ, कोणाच्या विरुद्ध आहात हे ठरवा. मग सगळे सोप्पे असते.

तुम्ही आता बुश साहेबांचे नाव घेतले म्हणुन त्यांचे वाक्य, "तुम्ही जर आमच्या बरोबर नसाल तर तुम्ही आमच्या विरुद्ध आहात"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुरेसे कारण नसताना इराक वर हल्ला केला गेला...ब्रिटन आणि अमेरिकेचा 'स्टेट टेरॉरिसम' हा जगाला कोठे घेवुन जाणार?...

अशासारख्या विषयांवरती प्रा. नोम चोम्सकी वाचून तर चक्करच येते पण गार्डियन वाचून सुद्धा हलल्या सारखे होते....

युद्ध करायची कारणं द्यायचीच गरज नव्हती मुळात. ती दिल्यामुळे उगाचच ही नोम-तोम ऐकुन घ्यायला लागतीय. काही करायचेच होते तर जोरदार तरी करायचे.

--------

And the horror continues, the 250 Iraqis killed by car bombings this weekend a devastating reminder of the chaos for which Blair must take responsibility.

ह्याच्या सारखा विकृत विचार दिसला नाही बर्‍याच दिवसात. अमेरीकेने इराकी लोकांचे युद्ध करुन नुकसान केले असा जर हाय्पोथिसीस असेल तर मग अमेरीकेनी जपान आणि जर्मनी ताब्यात घेऊन सुद्धा ते पुन्हा काही वर्षातच व्यवस्थित उभे कसे राहिले?

इतकेच कशाला, एकाच दिवशी भारत आणि पाक ला स्वातंत्र्य मिळाले, मग आज इतका फरक का दिसतो?
म्हणजे रूट कॉज वेगळेच आहे, पण उगाचच कारणे शोधली जात आहेत.

----------
इथे काल शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणे म्हणजे काय आणि कसे वगैरे चर्चा चालली होती. मग हायपॉथिसीसला काँट्रॅडीक्ट करणारी उदाहरणे दिसली तर हायपॉथिसिस मूर्खपणाचा आहे हे कबुल नको का करायला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे ही बरोबर असेल....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."