व्यंगचित्रः पुढचे पाऊल !

हेच चित्र तुम्ही माझ्या ब्लॉगवर इथे पाहू शकता.
स्पर्धा का इतर?
इमेज टॅग
तुम्ही प्रतिमेचा टॅग वापरून तुमच्या ब्लॉग पोस्टचा दुवा दिला आहे. प्रतिमेचा दुवा .jpg आहे, तर ब्लॉगचा दुवा .html. प्रणव यांनी तुमच्या ब्लॉगवरच्या प्रतिमेचा जेपेग दुवा हुडकून काढला आणि तो दिला.
अधिक माहितीसाठी पाहा : FAQ -> इथे फोटो कसे चढवावेत?
सॉलिड आहे. स्त्रियांच्या
सॉलिड आहे. स्त्रियांच्या प्रसाधनगृहास फक्त कडी आहे तर पुरुषांच्या कुलुप.
पहीला अर्थ - सर्वच्या सर्व पुरुष शिंचे स्त्रियांच्या प्रसाधनगृहात जाऊ लागले. त्यामुळे दुसर्याची आवश्यकताच उरली नाही.
दुसरा अर्थ - स्त्रियांनी मारे आओ जाओ प्रसाधनगृह तुम्हारा म्हटले पण पुरुषांनी त्यांची रेस्टरुम वापरण्याकरता, अजुन ग्रीन सिग्नल दिलेला नाही.
.
कदाचित मी चूकही असेन.
ते कसे बुवा?
जिथे न देखे रवि तिथे देखे चित्रकार
वाकून काय?
(अवांतर: 'Where the sun doesn't shine' (किंवा खरे तर बोली भाषेत अधिक अचूकपणे 'where the sun don't shine') या वाक्प्रचारास अमेरिकन बोलीत काही विशेष अर्थ आहे.)
इथे दिसेल