दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२८ एप्रिल
जन्मदिवस : चित्रशाळेचे संचालक, लो. टिळकांचे सहकारी वासूकाका जोशी (१८५४), वायूमेघातून धूमकेतू तयार होतात हा सिद्धांत मांडणारा, रेडिओ खगोलशास्त्रज्ञ यान ओर्त (१९००), गणितज्ञ कूर्ट ग्योडल् (१९०६), ऑस्ट्रियन व्यापारी ओस्कार शिंडलर (१९०८), लांबोर्गिनी व्यवसायाचा जनक फेर्रूच्चिओ लांबोर्गिनी (१९१६), लेखक वसंत नरहर फेणे (१९२६), ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार भानू अथैय्या (१९२९), लेखक मधु मंगेश कर्णिक (१९३१), अभिनेत्री पेनीलोपे क्रूझ (१९७४)
मृत्युदिवस : पहिला बाजीराव (१७४०), ज्ञानपीठविजेते कन्नड साहित्यिक व्ही. के. गोकाक (१९९२), क्रिकेटपटू रमाकांत देसाई (१९९८)
--
१९१६: लो. टिळकांनी महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना केली. बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्षपदी होते.
१९२० : होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
१९३२ : पिवळ्या तापावर लस उपलब्ध झाली.
१९४५ : इटालियन विरोधकांकडून हुकुमशहा बेनिटो मुसोलिनी याची गोळीबार करून हत्या.
१९५२ : अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
१९६७ : प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीने सैन्यात जाण्यास नकार दिला.
१९७६ : अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक झालेल्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
१९८६ : चर्नोबिलच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी रश्याने ती मान्य केली.
२००१ : डेनिस टिटो हा पैसे देऊन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ पर्यटक झाला.
२००३ : 'ॲपल'ने 'आयट्यून' स्टोरची सुरुवात केली.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
मल्टाय टास्किंग ?
मल्टाय टास्किंग ? ह्याच्याबद्दल जरा ईस्कटून सांगा.
तशी आयडिया आलीय. पण खात्री केलेली बरी.
उत्तर
कोड्याचं उत्तर (इंग्रजी आकड्यांत) एकोणसत्तर असं आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
..... मला हे उत्तर अध्या।रुत
..... मला हे उत्तर
अध्याहृतअभिप्रेत नव्हतं. पण याचा अर्थ मल्टीपल उत्तरे आहेत.____
नाही कसं काय सरुचा नवरा मनकवडा (माइंड रीडर) कसा ठरतो?
अर्थात - ये जवाब गलत है.
पुनर्प्रकाशित केले आहे.
पुनर्प्रकाशित केले आहे. संदर्भ - http://aisiakshare.com/node/4360
उत्तर
कोड्याचे उत्तर मराठी आकड्यांत 'त्रेसष्ठ' आहे.
नाय.
नाय.
कोणाला आलं नाही उत्तर तर
कोणाला आलं नाही उत्तर तर लिहीते थोड्या वेळात
शुचि - इतके तंगवुन काहीतरी न
शुचि - इतके तंगवुन काहीतरी न पटणारे उत्तर लिहीलेस तर बघ >)
हाहाहा मस्त उत्तर आहे
हाहाहा मस्त उत्तर आहे
चलो "तंग आ चुके इस
चलो "तंग आ चुके इस कश्मकश-ए-पझल" से हम असं अनु म्हणाल्याने उत्तर देऊन टाकते.
.
नवरा विचारतो "किगल है?"
सरु म्हणते "तू माइंड रीडर आहेस."
.
उत्तर - दोघीजणी केगेल एक्झरसाइझ बद्दल बोलत असतात
.
बसल्या बसल्या, उभ्याउभ्या, स्वयंपाक करते वेळी, आंघोळ करते वेळी, ड्रायव्हिंग करताना, बसमध्ये, संगीत ऐकताना केव्हाही केगल करता येते ..... (बाकी उच्चार केगल च आहे ना? )
चांगले आहे उत्तर. मला जन्मात
चांगले आहे उत्तर. मला जन्मात सापडले नसते.
(No subject)
https://en.m.wikipedia.org/wi
https://en.m.wikipedia.org/wiki/Kegel_exercise
हेच काय?.:)
उत्तरही पटले.
होय जव्हेरगंज
होय जव्हेरगंज जी.
http://www.webmd.com/urinary-incontinence-oab/urinary-incontinence-kegel...
हे पुरुष अथवा स्त्रिया कोणालाही करता येते.
वृद्धोपकाळी काही ब्लॅडर समस्या येऊ नयेत म्हणून करावेच.