कविता

विचाराची लांबी मोजता येते का?
एकक हे विवेकाची सांतता आहे का?

वरील दोन ओळी कविता का नाहीत?
हे कमीतकमी अक्षरांत सांगा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला वाटते म्हणून. (३ शब्दात उत्तर). Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्कॅ. मजा नाही. (५ अक्षरं)
(व्हॉट इज् सांतता?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंतवान असण्याचा गुण. स+अंत+ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतांच्या कृती तोकड्या, अनंत
चमत्कृती जरी, काव्य नाही बनत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0