मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १६

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

========

संध्याकाळी नाष्ट्याला वडापाव आणि ब्रेड-बटर-जाम यातलं आरोग्याला कमी अपायकारक काय?

field_vote: 
0
No votes yet

Biggrin तंदूरी चिकन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संध्याकाळी नाष्ट्याला वडापाव आणि ब्रेड-बटर-जाम यातलं आरोग्याला कमी अपायकारक काय?

संध्याकाळी नाष्टा?
आफ्टरनून टी म्हणायचंय का तुम्हाला?
तशी पद्धत आपल्यात नस्ते भौ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

म्हंजी? सांजच्याला भूक लागली तरी खाऊ नाय का काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ब्रेबजाच्या दोनच स्लाइस खाणार असशील तर ते कमी अपायकारक असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वडा कोणत्या प्रतीच्या तेलात तळलाय त्यावर अवलंबून असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते ठरवण अवघड आहे. तेच तेल किती वेळा वापरलं जातं यावर बरच अवलंबून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

संध्याकाळी नाष्ट्याला वडापाव आणि ब्रेड-बटर-जाम यातलं आरोग्याला कमी अपायकारक काय?

देल्ही-बेली मधे दाखवलेल्या ठिकाणाप्रमाणे खाणार असाल तर दोन्हीही अपायकारक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्याला भारतीय (काळ्या) हत्तीच्या पायाखाली दिलेलं कमी अपायकारक आहे की सयामी (पांढर्‍या) हत्तीच्या ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

यात डावं उजवं करणं थोडं कठीण आहे. जॅममधून फळांचं सर्व्हिंग मिळतं, तर वडापावबरोबरच्या चटण्यांमधून थोडं व्हेजिटेबल सर्व्हिंग मिळतं. वड्याच्या कव्हरांतून किंचित प्रोटीन जातंं. वड्यासाठी तेल वापरतो, तर बटर हे सॅच्युरेटेड फॅट म्हणून वाईट समजलं जातं. मात्र वडापावमधून प्रचंड प्रमाणावर कार्ब जातात, ब्रेड-बटर जॅममधून किंचित कमी जातात. फायबर दोन्हीत नगण्य असतं.

त्यापेक्षा तितकंच चवदार असे उकडलेले चणे, त्यावर मसाला, कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून मिळतात. ते खाल्ले तर कार्ब-प्रोटीन बऱ्यापैकी योग्य प्रमाणात आणि व्हेज सर्व्हिंग, फायबरदेखील मिळतंं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उकडलेले चणे, त्यावर मसाला, कांदा, लिंबू, कोथिंबीर

हे मिळत असतं हपिसजवळ तर वरील प्रश्न पडलाच नसता. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जॅममधून फळांचं सर्व्हिंग मिळतं, तर वडापावबरोबरच्या चटण्यांमधून थोडं व्हेजिटेबल सर्व्हिंग मिळतं.

(आता डाव्याउजव्याचा विषय निघालाच आहे, तर) उजव्या (अ‍ॅज़ इन, रिपब्लिकन टैप्स) काय हो तुम्ही?

नाही म्हणजे, 'केचप ही भाजी आहे', वगैरे आठवले.

(अतिअवांतर: 'तालिबान हे अमेरिकेच्या फौण्डिङ्ग फादरांचे नैतिक ईक्विवॅलण्ट्स आहेत', हे असेच एक फेमस उजवे वाक्य. खुद्द संत रेगन!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्ण व्हेजिटेबल सर्व्हिंग नाही. जॅममधून मिळणारे फळ आणि चटणीतून मिळणारी भाजी दोन्ही कमीच. पण साधारणपणे सारखेच नगण्य त्यामुळे एक दुसर्‍या पेक्षा विशेष चांगले - वाईट असे नाही.
वाटीभर केचप खाल्ले तर टोमेटोचे फायदे काही प्रमाणात मिळावेत असे वाटते. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाटीभर केचप खाल्ले तर टोमेटोचे फायदे काही प्रमाणात मिळावेत असे वाटते.

आणि त्याचबरोबर बचकभर इतरही गोष्टी (साखर?) जाव्यात, असेही वाटते.

(अतिअवांतर: संत रेगनांचे ते फेमस वाक्य तालिबानबद्दल नसून अन्य कोणाबद्दल होते, असाही एक पाठभेद जालावर आढळतो. अधिक संशोधनाअभावी विधान तूर्तास मागे घेत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रेड बटरसाठी ब्राउन ब्रेडही वापरता येतो ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'लाइफ इज़ अ सेक्शुअली ट्रान्स्मिटेड डिसीज़, अ‍ॅण्ड द मॉर्ट्यालिटी रेट इज़ वन हण्ड्रेड पर्सेण्ट' हे तत्त्व लक्षात घेतलेत, तर हे दोन्ही अन्नपदार्थ रोगमुक्तिकारक आहेत, हे सहज लक्षात यावे.

------------------------------------------------------

हे विधान अत्यंत मर्यादित व्याप्तीत सत्य असावे. मानवी जीवनाकरिता हे सत्य असेलही, परंतु, उदाहरणादाखल, एकाचे दोन होऊन "पुनरुत्पादन" करणार्‍या अमीबाकरिता लाइफ हे सेक्शुअली ट्रान्स्मिटेडही नाही, आणि त्याचा मॉर्ट्यालिटी रेट वन हण्ड्रेड पर्सेण्टही नाही.

अमीबा अन्य प्रकारे मरणे बहुधा शक्य असावे (उदा. भाजून, विषबाधेमुळे, वगैरे), परंतु एकाचे दोन झालेला मूळ अमीबा "मेला", हे कोणी आणि कसे म्हणावे?

मानवी दृष्टिकोनातून पाहावयास गेल्यास, औषधबाधेमुळे.

त्या कण्टिन्युइटीमधला एखाददुसरा डिसेण्डण्ट अमीबा इतर मार्गे मरू शकतो, परंतु, कधीही सूर्य न मावळणार्‍या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे, उर्वरित डिसेण्डण्ट्सवर आयुष्याची छाया अव्याहत चालू राहते. जोवर सर्व डिसेण्डण्ट्स मरत नाहीत, तोवर मूळ अमीबा "मेला", असे कसे म्हणणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाच तर्क पुढे नेला तर, प्रथमोत्क्रांत जीव हा लैंगिक हस्तांतरातून आलेला नाही नि तो अद्द्यापि जीवंत आहे, नि कदाचित आपण सारे भिन्न जीव म्हणून घ्यावयास पात्र नाही कारण आपण त्याच प्रोटोझोआची बाळे आहोत, नि म्हणून 'एकाच जीवाची कहाणी चालू आहे" इ इ .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रोटोझोआ

अस्सल मर्‍हाटी उच्चारात लिहिलेला शब्द पाहून डॉळे पाणावले. विज्ञानाच्या पुस्तकानंतर अन्यत्र कुठेही असे लिहिलेले पाहिले नव्हते.

अजूनही कारणे आहेत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याच्या पुढच्याच फायलम (?) चे नाव "पोरी-फिरवा" असं आहे हेही अंधुक आठवून गेलं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा हा हा Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपण प्रोटोझोआंची बाळे असण्याबद्दल किंचित साशंक आहे. (खात्री नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रेड गव्हाचा की मैद्याचा? त्यात इतर अ‍ॅडिटिव्हज काय? लोणी घरचं की पुष्कळ मीठ असलेलं विकतचं की मार्जरिन वगैरे? जॅममध्ये नैसर्गिक रंग की कृत्रिम? नैसर्गिक स्वाद की कृत्रिम? जॅम साखर की फळांचा रस वापरून गोड केलेला? साखरेचं प्रमाण काय?
वडापाव ताज्या तेलात तळलेला की अनेकदा ज्यात तळण झालं आहे अशा तेलात? एकदाच तळून तुमच्यासमोर ताजा येतो की आधी तळलेला पुन्हा तळला जातो? पावाच्या दर्जाबाबत - वरीलप्रमाणे.
तुमचं वय काय? उंची? वजन? कंबरेचा घेर? नितंबाचा घेर? वंशपरंपरागत मधुमेह / हृदयविकार वगैरेंचा इतिहास? रोज व्यायाम किती? इतर वेळचा आहार काय?

ही उत्तरं इथे दिली नाहीत तरी चालेल, पण अशा आणि इतरही सगळ्या घटकांचा (तुम्हाला) विचार करावा लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही 'जुदाई' नामक भिक्कारोचक सिनेमा पाहिला आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

__/\__
Smile हे सगळ करूनही उत्तर नाही सापडल म्हणून विचारलं.
पण तेल नक्की अनेकदा तळलेल असणार. बटर मीठ घातलेलं बाजारी. ब्राऊन ब्रेड. जाम मॅप्रोबिप्रो नक्कीच नाही. कुठला तरी न ऐकलेला ब्र्यांड

खरतर आरोग्याबद्दल अती वाचल्या पासून असले प्रश्न पडायला लागलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाजारी लोण्यात फक्त दीड टक्का मीठ असतं. (म्हणजे दोन चमचे = १० ग्रॅम लोण्यात १५० मिलिग्रॅम).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पोहे, उपमा, इडली वगैरे पदार्थ मिळत नाहीत काय? जिभेला जशी सवय लावू तशी चव आवडत जाते असा स्वानुभव आहे. स्कीम मिल्क पहिल्यांदा घरी आणले तेव्हा त्याचा पाणीदार पोत पाहून पयशे वाया गेल्याचे वाईट वाटले होते. आता सवय झाली आहे. मागच्या आठवड्यात स्कीम मिल्क संपल्याने २ टक्के फ्याटवाले दूध आणले. ते ओतताना रंगाच्या डब्याची आठवण आली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(गब्बर + अरुण + मन + बॅटमॅन + अनुप + कात्रे) विरुद्ध (तेजा + अतिशहाणा +थत्ते + आडकित्ता + ऋषिकेश + चिंज + मेघना) ही लढाई निवडणूक संपल्यामुळे (आणि विशेषतः आमच्या मनासारखा निकाल लागल्याने) एकदम थंड पडली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लॅपटॉप टॅब्लेटने पूर्णपणे रिप्लेस होतो असे टॅब आहेत?? टॅबवर चॅटींग वगैरे कितपत सोपं/अवघड आहे??? मी थोडं फार गाणं, शिनेमा, नेट आणि पीडीएफ सोडून बाकी उपयोग करत नाही. वजनदार लॅपटॉप ढेरीवर घेऊन लोळायला नको वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाच प्रश्न माझ्या डोक्यात काही महिन्यांपूर्वी आला होता. मग मी माझ्या लॅपटॉप आणि टॅब वापराचं विश्लेषण केलं.

लॅपटॉपच्या हपीस-वापराचं सोडून देऊ. (आमची लायकी सुपरकॉम्प्युटरवर काम करायची आहे आणि कुंपणी भिक्कू आहे म्हणून i5 वर भागवून घेतोय असा काहीसा तोरा असतो. ते जौंदे.)

लॅपटॉपचा हपीसव्यतिरिक्त वापर खालील कारणांसाठी होतो असं लक्षात आलं:
१ शिणुमा / सीरीज पहाणे
२ लिहिणे
३ ड्रॉपबॉक्स सारखं स्टोरेज
४ आकडेमोड
५ स्काईप

२ आणि ४ वगळता सर्व गोष्टी टॅबवर करून पाहिल्या. सहज जमलं.

ट्याबच्या ऑनस्क्रीन कीबोर्डाचा वैताग येतो. मग ब्लूटूथ कीबोर्ड आणला. कीबोर्ड + ट्याब बसेल अशी केस आणली. आता णो प्रॉब्लेम.

तरी अँड्रॉईड टॅबवर scrivener नावाचं माझं लाडकं writing software नाही म्हणून कधीकधी झकत लॅपटॉप उघडावा लागतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोणता टॅब? सगळ्या टॅब ना ब्लूटूथ कीबोर्ड बसतो काय? ड्रॉपबॉक्स करायला युएसबी हार्डडीस्क चालते? युएसबी डाँगल कनेक्ट करता येतं??
मला सध्या आकडेमोडीला एक्सेल पुरेसं आहे. की बोर्ड असला की एक्सेलला प्रॉब्लेम ईल्लेच.
आमी हापीसात ठो़कळ्या डेस्क्टॉपवर टैम्पास करतो, हापीसचा लॅपी नाही. असलेला थेट काढायला विचीत्र वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणता टॅब?
श्यामसुंग ग्यालेक्षी ट्याब १०.१

सगळ्या टॅब ना ब्लूटूथ कीबोर्ड बसतो काय?
बसतो की. साध्या मोबाईललाही जोडता येतो.

ड्रॉपबॉक्स करायला युएसबी हार्डडीस्क चालते?
युएसबी हार्डडीस्क जोडून पाहिली नाही. १६जीबीच्या डेटाकार्डावर ड्रॉपबॉक्स सुरळित चालू आहे.

युएसबी डाँगल कनेक्ट करता येतं??
डांगळ वापरत नाही, त्यामुळे पास. परंतु मोबाईलला हॉटस्पॉट बनवून त्याचं इंटरनेट टॅबमध्ये वापरलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Microsoft Surface Pro 3.0 चा तसा दावा आहे की तो लॅपटॉपला पूर्ण पर्याय आहे.
पण किंमत काहीच्या काही आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आमची लायकी सुपरकॉम्प्युटरवर काम करायची आहे आणि कुंपणी भिक्कू आहे म्हणून i5 वर भागवून घेतोय असा काहीसा तोरा असतो. ते जौंदे.

समजा तुमच्या हापिसने सुपरकॉम्प्युटर दिलाच तुम्हाला, तर तो मांडीवर घेऊन काम करता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या फोनचा खुळखुळा झाला म्हणून थोडे गुगलले तर १०हजारच्या आतपण Tab दिसतायत म्हणून घ्यायचा विचार करतेय.
www.mysmartprice.com/custom_list.php?subcategory=tablet&s=tablets&property=|200033-200170|200033-200169&startinr=5000&endinr=9999 यातला कुठला चांगलाय?
ब्याटरी चांगली हवी. आणि तीन चार वर्षतरी नीट चालावा. वापर फक्त युट्युब आणि पुस्तके आणि सोशल नेटवर्कीग एवढाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बीएसएनएल पेन्टा, एचसीएल वगैरे सुरूवातीला छान वाटले तर एक वर्षाच्या आत त्यांचा खुळखुळाच होतो. मायक्रोमॅक्स, झोलो बरे वाटतायेत पण रिव्ह्यूज माहित नाहीत.

त्यापेक्षा सॅमसंग घे ना, टेस्ट मे बेस्ट..मम्मी और एव्हरेस्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हो सॅमसंगचाच विचार करत होते पण त्याचादेखील वाईट रिव्ह्यु दिसतोय फ्लीपकार्टवर. ४तास चार्ज केल्यावर २तासात बअॅटरी संपली चार्ज करताना Tab गरम होतो वगैरे. मी गेम्स खेळणार नाहीय पण तरी.. फेब१४ मधे १६ह या किमतीत लाँच झाला आणि आता ८.५ला मिळतोय.

केवळ या मॉडेलबद्दलच बोलायला हवे असे नाही. इतर स्वस्त tab चा चांगला/वाईट अनुभव कोणाला असल्यास सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गूगल नेक्सस सुद्धा चांगला आहे. मायक्रोमॅक्स वगैरे कंपन्यांच्या नादी लागू नका असा स्वानुभवाचा सल्ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ट्याबचा काहीही अनुभव नाही.
म्यक्रोअमॅक्सचा मोबाइलचा स्वतःचा अनुभव आहे . मित्रांनीही माइक्रोअमॅक्स मोबाइल घेत्ला होता.
सर्वांच्याच मोबाइलची अत्यंत वाईट अवस्था झाले चार सहा महिन्यात.
अगदिच दर्जाहीन प्रॉडक्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आपल्या कंपनीचे रजिस्तर्ड ऑफिस, हेड ऑफिस आणि कॉर्पोरेट ऑफिस वेगवेगळे आहे काय? त्यांचा सिग्निफिकन्स काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रजिस्टर्ड ऑफीस आणि कॉर्पोरेट ऑफीस यात काही फरक नसावा.

शेअरहोल्डर्ससंबंधी किंवा इतर कायदेशीरबाबींची पूर्तता रजिटर्ड ऑफीसमधून व्हावी लागते. हेड ऑफीस या शब्दाला कायदेशीर महत्त्व काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यात आपण भारतीय कंपन्या आणि भारताबाहेरच्या कंपन्या असा फरक करूया.

भारतीय कंपन्या
रजिस्टर्ड ऑफिस हे कंपनीज अ‍ॅक्टच्या रजिस्ट्रेशननुसार ठरते. आयकर, व्हॅट, इतर लोकल टॅक्सेस हे रजिस्टर्ड ऑफिसनुसार ठरतं. खरं तर रजि ऑफिस आणि कॉर्पोरेट ऑफिस यात स्थानांतर असू नये, पण काही कारणांसाठी असं घडताना दिसतं. उदा. हिमाचल प्रदेश सरकार फार्मा कंपन्यांना काही सवलती देतं, त्यामुळे बर्‍याच फार्मा कंपन्या (विशेषतः इंटरमिजिएट प्रॉडक्शनवाल्या) बद्दी, हिप्र इथे रजिस्टर्ड दिसतात. एकेकाळी आयटीसीने याचसाठी सिक्कीममध्ये रजि ऑफिस ठेवलं होतं अशी एक corporate lore आहे (चुभू.)

भारतातल्या भारतात रजि ऑफिसचे स्थानांतर करताना "आमचा महसूल गेला हो" असा गळा कोणतंही राज्य काढू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मिनर्व्हा मिल्सच्या केसमध्ये ठणकावून सांगितलं आहे.

भारताबाहेरच्या कंपन्या
जशाजशा कंपन्या बहुराष्ट्रीय होऊ लागल्या, तसंतसं त्यांच्या कारभारातल्या complexities वाढत गेल्या. त्यामुळे जिथले प्रमोटर्स, तिथेच हेड/कॉर्पोरेट ऑफिस, तिथेच रजिस्टर्ड ऑफिस ही संकल्पना मोडीत निघाली. जिथे सोयीचं आहे तिथे ग्रूपच्या होल्डकोचं रजिस्टर्ड ऑफिस ठेवू लागले.

काही उदाहरणं:
- युरोपियन यूनियनमध्ये freedom of establishment आहे. त्यामुळे बर्‍याच ब्रिटिश, फ्रेंच कंपन्यांची रजिस्टर्ड ऑफिसेस लक्झेंबर्गमध्ये असतात, कारण तिथले कमी त्रासदायक कायदे.
- आफ्रिकेत कारभार असणार्‍या कंपन्यांची रजि. ऑफिसेस मध्यपूर्वेत असतात, कारण आफ्रिकेपेक्षा तिथे राजकीय अस्थिरता कमी आहे (म्हणे!)
- आंतरराष्ट्रीय व्यापारात ring fencing म्हणून एक प्रकार असतो. उदा. एखाद्या स्कँडिनेवियन कंपनीने रशियात धंदा करायचं ठरवलं. पण रशियातला धंदा आतबट्ट्याचा ठरला तर? किंवा मोठ्ठी product liability किंवा आपल्या व्होडाफोन प्रकरणासारखी सुलतानी आली तर मूळ स्कँडिनेवियन कंपनीही भिकेला लागेल. हे टाळण्यासाठी हॉलंड किंवा स्वित्झर्लंडसारख्या देशात एक होल्डिंग कंपनी काढतात, आणि रशियात त्यामार्फत धंदा करतात.
- आयपीओ काढून लंडन स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होणार्‍या अनेक कंपन्यांचं रजि ऑफिस गर्नसी बेटांवर असतं, पण कॉर्पोरेट ऑफिसचा पत्ता मात्र अगदी सेंट्रल लंडनचा असतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आयकर, व्हॅट, इतर लोकल टॅक्सेस हे रजिस्टर्ड ऑफिसनुसार ठरतं.

Not VAT or any other indirect taxes. They are function of point of sale and point of purchase.

खरं तर रजि ऑफिस आणि कॉर्पोरेट ऑफिस यात स्थानांतर असू नये, पण काही कारणांसाठी असं घडताना दिसतं. उदा. हिमाचल प्रदेश सरकार फार्मा कंपन्यांना काही सवलती देतं, त्यामुळे बर्‍याच फार्मा कंपन्या (विशेषतः इंटरमिजिएट प्रॉडक्शनवाल्या) बद्दी, हिप्र इथे रजिस्टर्ड दिसतात. एकेकाळी आयटीसीने याचसाठी सिक्कीममध्ये रजि ऑफिस ठेवलं होतं अशी एक corporate lore आहे (चुभू.)

I think registered office remains where it was when the company was small, etc. It is not changed due to legal headache. A corporate office is changed as per the business requirements. There could be a lot of benefits of "registering" a company in country X over country Y, but I cannot see any such benefits within India.
बड्डी मधे प्रत्यक्ष प्लँट देखिल प्रचंड आहेत. ते करांतील सवलतींमुळे , इ.
हां, एक गोष्ट असू शकते, काही कॉर्पोरेट असेट्स, विशेषतः इंटँजिबल, जर राज्य सरकारच्या अखत्यारित येत असतील तर फायदा होतो.

भारतातल्या भारतात रजि ऑफिसचे स्थानांतर करताना "आमचा महसूल गेला हो" असा गळा कोणतंही राज्य काढू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मिनर्व्हा मिल्सच्या केसमध्ये ठणकावून सांगितलं आहे.

To the extent of a fraction of expenses of such overhead staff, Supreme Court is not correct.

भारताबाहेरच्या कंपन्यांचे रजिस्ट्रेशन लैच मोठा विषय आहे. नंतर कधीतरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भारतातल्या भारतात रजि ऑफिसचे स्थानांतर करताना "आमचा महसूल गेला हो" असा गळा कोणतंही राज्य काढू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मिनर्व्हा मिल्सच्या केसमध्ये ठणकावून सांगितलं आहे.

याचा तपशील वाचला पायजे.

मला उलट असते तर आवडले असते.

म्हंजे राज्यसरकारांमधे स्पर्धा लागली असती. व ते बिझनेस च्या पथ्यावर पडले असते.

असे ही उद्योजक हे सर्वाधिक शोषित असतात. किमान हा तरी त्यांना लिव्हरेज प्वाईंट असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@नितिनजी नि @आदूबाळजी,
१. कंपनीचा एम डी कूठे बसतो? चेअरमन कुठे बसतो?
२.शिवाय अलिकडे हे एम डी आणि चेअरमॅन यांचे रोल थोडे कंफ्यूज व्हायला लागलेत. गेल्या तीन कंपन्यात मी एम डी कधी आलेला पाहिला नाही, काही संबोधताना ऐकला नाही वा काही कोणते नियम/ सुचना सर्क्यूलेट करताना पाहिला नाही. तो फक्त बोर्ड मिटिंग (त्याही कंपनीच्या बोर्डरूम मधे नसतात) येतो नि जातो. कंपनीज अ‍ॅक्ट २०१३ मधे डायरेक्टांवर जास्त नि कंपनीवर कमी कलमे आहेत, वाचायला बोर होतं, पण तरीही या चेअरमन, नॉन-एक्झिक्यूटिव डायरेक्टर्स, इंडिपेंडेंट directors, lady directors (they mulling this also) यांचा ब्रीफ मधे फायदा काय? मंजे कंपनीत काही चुकलं तर independent directors ना फाशी थोडीच होणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कंपनीच्या एम डी किंवा चेअरमनने कुठे बसावे असा काही कायदा नाही. त्याने रजिस्टर्ड ऑफीसमध्येच बसावे असा नियम नाही.

अ‍ॅक्च्युअली कंपनीचा चेअरमन असे काही नसतेच. कंपनीची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग होते त्या मीटिंगला चेअरमन असला पाहिजे अशी तरतूद आहे. पक्षी चेअरमन हा बोर्ड मीटिंगपुरताच असतो. [कंपनी त्याला एरवी चेअरमन म्हणते की चपरासी याच्याशी कंपनी लॉ बोर्डाला काही देणेघेणे नसते].

शेअर होल्डर्स विषयीची माहिती; शेअर होल्डर्सना (किंवा इतर कोणास-अधिकार्‍यांस) पहायची असतील तर कंपनीची अकाउंटबुके रजिस्टर्ड ऑफीसमध्ये असायलाच हवीत असा कायदा आहे.

कंपनीने ज्या कायदेशीर पूर्तता करायच्या असतात त्यासाठी कंपनीचे अधिकारी जबाबदार असतात. इथे कायद्यानुसार अधिकारी म्हणजे डायरेक्टर्स, कंपनी सेक्रेटरी. [ऑडिटरसुद्धा कंपनीचा अधिकारी असतो असे वाटते].

Section 5 in The Companies Act, 1956
5. 1 Meaning of" officer who is in default". For the purpose of any provision in this Act which enacts that an officer of the company who is in default shall be liable to any punishment or penalty, whether by way of imprisonment, fine or otherwise, the expression" officer who is in default" means all the following officers of the company, namely:-
Angel the managing director or managing directors;
(b) the whole- time director or whole- time directors;
(c) the manager;
(d) the secretary;
(e) any person in accordance with whose directions or instructions the Board of directors of the company is accustomed to act;
Give rose any person charged by the Board with the responsibility of complying with that provision: Provided that the person so charged has given his consent in this behalf to the Board;

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

MD , Chairperson, CEO ह्या संज्ञा बर्‍याचदा कानावर पडातात.
ढोबळ मानाने कुणाची जिम्मेदारी/कामे काय असतात ?
गूगल करुनही हुडकता आलं असतं; पण ढोबळ मानानं आणि पटकन उत्तर मिळावं म्हणून टंकत आहे.
आणि कायदेशीर जिम्मेदार्‍या वगैरे ठीकच आहे; भारतीय कंपन्यांत प्रत्यक्षात कुणाच्या हातात काय असतं; हे जाणून घ्यायचं आहे. नारायण मूर्ती आजन्म chairman emiritus आहेत म्हणजे नेमके काय आहेत?
माझा अंदाज :-
chief "executive" officer म्हणजे ज्याला नियमित हापिसात उपस्थिती बंधनकारक असते तो प्राणी.
नॉन एक्झिक्युटिव्ह म्हणजे हापिसात यायचेच असे काही बंधन नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ या समानार्थी टर्म्स आहेत.

नुसता डायरेक्टर हा पॉलिसी मॅटर्समध्येच इन्व्हॉल्व होतो; बोर्ड मीटिंगलाच येतो.
मॅनेजिंग डायरेक्टर हा कंपनीचे व्यवस्थापनसुद्धा पाहतो.

चेअरपर्सन वर म्हटल्याप्रमाणे बोर्डमीटिंगसाठी असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काल एफ एम गोल्ड वर
"छेडो ना मेरी जुल्फें,
सब लोग क्या कहेंगे,
सब लोग क्या कहेंगे

हम को दिवाना
तुमको काली घटा कहेंगे"
हे गाणे ऐकले.

समजा हे गाणे पूर्वी कधी ऐकले नसते आणि वरची टेक्स्ट अशीच वाचली असती तर फार बोरींग वाटली असती. मला या गाण्यात स्वर व संगीतापेक्षाही "चाल" फारच आकर्षक वाटली. वास्तवात ज्याने चाल दिली त्याने "छेsss (बराच गॅप) डोना मेरी..." असा प्रकार केला आहे. शिवाय "हमको दिवाना तुमको" हे तीन शब्द एक्त्र आहेत व तुमको हा शब्द "काली घटा कहेंगे" पासून उच्चाराने फार दूर नेला आहे.

"चाल" देणे हे एक शास्त्र आहे का? त्याचे काही नियम बियम असतात का? तुम्हाला कोणती गाणी (फक्त/ बर्‍यापैकी) चालीमुळे आवडतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गाणे लिहिल्यावर बहुधा चाल दिलेली नसणार. चाल (ट्यून) आधी ठरवली असणार आणि शब्द नंतर लिहिले असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'टेलिफोन धून मे हसनेवाली' वगैरे ए आर रहमान आणि पी के मिश्रा जोडगोळीची सुरुवातीची हिंदी गाणी अशीच होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"चाल" देणे हे एक शास्त्र आहे का? त्याचे काही नियम बियम असतात का?

असा छोटा प्रश्न विचारतात?
अहो लोकांची हयात जाते ह्यात
हा जर छोटा प्रश्नचावा आहे
तर अजो छोमोप्रंचा छावा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तुम्ही स्वतःला मठ्ठ म्हणता म्हणजे प्रत्येक जण तुमच्यापेक्षा कमीच मठठ असतो असे होत नाही. लोकांना माफ करत जा ना राव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तिकडे तो नकळत ट्रान्झिशन्सचा धागा वाचून एक शंका वजा विचार मनात आला, आपण 'झोपतो' तो क्षण काही केल्या समजत/आठवत नाही, म्हणजे झोप लागेपर्यंतचे सगळं आठवतं पण झोप लागते तो क्षण नेमका आठवत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घाना आणि पोर्तुगालची मॅच सोडून इथे टंकणारे कमनशिबी समजावेत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महासिंधु याला असे पाठिराखा, तसे साह्य सह्याचलाचे कडे ।
खडे दुर्ग साल्हेर फोंडा परांडा अशेरी असे दक्ष चोहीकडे ।
महाराष्ट्र हा कृष्णपाषाणदेही परी लोहपाणीही अंगात या।
नद्या सेविती तापि कृष्णा नि गोदा भिमा मांजरा वैनगंगा तया।

हा श्लोक असलेली पूर्ण कविता कुठे मिळेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उस्मानाबादच्या परांड्याच्या किल्ल्याचा उल्लेख. लातूरच्या मांजरा नदीचा उल्लेख. बरं वाटलं. कवि फार संतुलित दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऐसीवर येऊन मला एक वर्ष झालं आहे. अजूनही मला कोणी "ऐसीवर स्वागत" म्हटलेलं नाही. :Sp मराठवाड्याच्या लोकांना इग्नोर मारायचा चान्स हे पश्चिम महाराष्ट्र वाले कधीच का सोडत नाहीत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो ... दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील लोकांना इग्नोर करायची पद्धत आपल्याकडे पूर्वापार आहे ..
तुम्ही फक्त एकदा "मला महाराष्ट्रात परतायचयं" असं म्ह्णा आणि मग बघा .. तुमच्यासाठी (महा)चर्चा आणि (महा)परिसंवाद पण आयोजित केले जातील Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

चेन्नई एक्स्प्रेस मधील One two three four, get on the dance floor हे गाणे उत्तम स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते असा अनुभव आहे. त्यातील आचरट हावभावांसकट एकटाच ड्यान्स करुन पाहिला बंद खोलीत.
मस्त वाटलं.
फार मागे एकदा गोविंदाच्या "जिस देश में गंगा रहता है" मधील गाण्यांवर वेड्यासारखं नाचून पाहिलं होतं.
लैच मस्त वाटलं होतं.
बालिशपणा करुन बरं वाटत असेल तर निदान स्वतःशी तरी संकोच नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गणपती ड्यान्स मित्रांसोबत कधी केलाय का? प्रॉपर गणेशोत्सव असो. तसेच कॉलेजातले विविध प्रसंग, मित्रांचे लग्नप्रसंग, इ.इ. कैक ठिकाणी फुल्ल आचरट हावभाव वाट्टेल तसे नि वाट्टेल तितक्या वेळा करता येतात.

(ती खाज पूर्णपणे भागलेला) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बालिशपणा करुन बरं वाटत असेल तर निदान स्वतःशी तरी संकोच नसावा.

लोकं नेटवर वा गेलाबाजार मुक्तपीठात का लिहितात असं वाट्टं तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ब्रह्मे आणि त्यांना महागात पडलेलं स्त्रीदाक्षिण्य, पोतदार-पावसकर मॅडम, स्वाती ठकार, चालणारी आमसुलं आणि उडणारे जिरे, बेबडेओहोळ, इ.इ. निर्भेळ आनंदाचे स्रोत असलेल्या मुक्तपीठला शिव्या घालता!!! मुक्तपीठ अन बालिश? हे म्ह.....जाऊदे, संतापाने शब्द सुचत नाहीये.

(कट्टर मुपीसमर्थक)बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण बाकी काही म्हणा, पूर्वीचे मुक्तपीठ राहिले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बेबडेओहोळ काय आहे? हे वाचायचं राहिलेलं दिसतंय. लिंकवणे.

imho आतापर्यंतच्या सर्वात खंग्री प्रतिक्रिया त्या श्रीखंड घेऊन ट्रेकला जाणार्‍या काकांच्या लेखावर आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

बेबडेओहोळ काय आहे? हे वाचायचं राहिलेलं दिसतंय. लिंकवणे.

रखडलेला विमान प्रवास नामक अजरामर लेख वाचा. त्यात कंट्रोल+एक करून बेबडेओहोळ सर्चवा. एक प्रतिक्रिया आहे.

imho आतापर्यंतच्या सर्वात खंग्री प्रतिक्रिया त्या श्रीखंड घेऊन ट्रेकला जाणार्‍या काकांच्या लेखावर आहेत.

आँ? हा आणि कुठला लेख म्हणे? लिंक प्लीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हे घ्या

साहित्याची यादी करून स्वयंपाकाची भांडी, उकडून घेतलेलं मटण, मसाला, चहाचं साहित्य, ग्रीन सॅलड, पाण्याचा कॅन, दोरी, बॅटरी, पोळ्या, श्रीखंड, लुंगी प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे सर्व साहित्य घेऊन तयारीनिशी कामावरूनच कंपनीच्या बसनं वडगाव मावळपर्यंत व तेथून लोकलनं लोणावळ्याला पोचलो.

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे काय हे ROFLROFLROFL कहर ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जसे मराठीतले नगर, कोल्हापूर, विदर्भातली मराठी वेगवेगळी जाणवते तसे मला इंग्लिशमधले वेगवेगळे अ‍ॅक्सेंट्स तितके जाणवत नाहीत. बिंग बँग थेअरी मध्ये शेल्डनचा टेक्सास आणि हॉर्वर्ड-लेनर्ड यांच्या इंग्रजीत फारसा फरक जाणवत नाही. व्यक्तीनुसार प्रत्येकजण एकच भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलतो तितकाच फरक जाणवतो. नाही म्हणायला शब्दांत व्यक्त करता येणार नाही, पण ब्रिटिश इंग्लिश तेवढी वेगळी कळते. पण त्यातही पूर्ण ब्रिटिश पिक्चर पाहताना त्यात वेगळं काही जाणवत नाही, परंतु फ्रेंडस मधली एमिली/ स्टुडिओ ६० ऑन सनसेट स्ट्रिप मधली ल्युसी चे बोलणे ऐकताना 'कुटं चालली ही पंजाबमेल गचकं खात' असं वाटत राहातं.

तीच गोष्ट आफ्रिकन-अमेरिकन लोकांच्या भाषेची. स्टुडिओ ६० ऑन सनसेट स्ट्रिप मधला सायमन किंवा वेस्ट विंगमधला चार्ली यांचं बोलणं आणखीच वेगळे. असे इंग्रजीचे लहजे नक्की कसे ओळखायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

शेल्डनचं बोलणं एवढ सदर्न मलाही नाही वाटत. तसं असणं अपेक्षितही नसावं बहुदा, पण त्याच्या आईचं आणि बहिणीचं बोलणं व्यवस्थित वेगळं जाणवतं. नक्की काय वेगळं आहे ते असं सांगता येणार नाही. अमुक एकाचा अ‍ॅक्सेंट सदर्न आहे असं एकदा समजलं की मग ईतरांचेही ओळखता येतात.
आयरिश अ‍ॅक्सेंट सगळ्यात घाण वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्याला एका मुलाखतीत "मूळचा टेक्सासचा असल्याने तुला टेक्सास अ‍ॅक्सेंटसाठी काही त्रास झाला नसेल ना?" अशा छापाचा काहीतरी विचारलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

एक सुरुवात म्हणून हा दुवा उपयुक्त ठरावा - http://www.soundcomparisons.com/

डावी-उजवीकडील इंडेक्स वापरून विविध अ‍ॅक्सेंटमधल्या शब्दांची तुलना ऐकता येईल. उदा. - http://www.soundcomparisons.com/Eng/Direct/Englishes/SglLgBostonTrad.htm

अर्थात, ही साईट परिपूर्ण नाही. बाल्टिमोर अ‍ॅक्सेंट इ. बद्दल माहिती दिसली नाही.

अवांतर - आफ्रिकन-अमेरिकन अ‍ॅक्सेंट/भाषेच्या उल्लेखावरून हा लेख आठवला. यात दिलेला ओबामाचा ("nah, we straight.") आणि कॉमेडी सेन्ट्रलवरील (https://www.youtube.com/watch?v=JzprLDmdRlc) व्हिडिओ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी आहे लिंक.. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

वेल्श, स्कॉटलंड आणि एकंदर नॉर्थ इंग्लंडची भाषा किंवा अ‍ॅक्सेंट्स बरेच वेगळे आहेत. स्कॉटलंडला तर ३०-४०% शब्द डोक्यावरून जातात इतके विचित्र उच्चार असतात. फाईन ला फिन म्हणतात असले बरेच आहेत अजून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयकर कायद्यातील नविन* तरतुदीप्रमाणे(194IA) ५० लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या आणि व्यवहार १ जुलै २०१३ नंतर झालेली असल्यास घरखरेदीवर १% टिडिएस खरेदीदाराला भरावा लागणार, हे
करण्यासाठी टॅन नंबरची गरज नाही, पॅन नंबर वापरुन हे करणे शक्य आहे.

हा कर कोणी भरला आहे काय?

* हि बातमी तशी जुनी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरेदीदाराने विक्रेत्याच्या पॅनखात्यावर तो भरायचा का? ते नक्की कळले नाही. पण तसेच असावे. विक्रेत्याला त्याच्या रिटर्नमध्ये हा टॅक्स भरल्याचा फायदा मिळायला हवा.

त्यातली तरतूद म्हणजे विक्रेत्याचा पॅननं दिलेला नसल्यास २०% टीडीएस कापायचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खरेदीदाराने विक्रेत्याच्या पॅनखात्यावर तो भरायचा का? ते नक्की कळले नाही. पण तसेच असावे.

बरोबर.

विक्रेत्याला त्याच्या रिटर्नमध्ये हा टॅक्स भरल्याचा फायदा मिळायला हवा.

सहमत

पण हि तरतूद होण्याआधी जे व्यवहार झाले पण त्यांना ह्या तरतूदीअंतर्गत कर कापावा लागणार आहे तिथे खरेदीदाराला चांगलाच फटका बसणार आहे.

अधिक माहिती इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारिनमध्ये बायका भारताच्या तुलनेने तोकडे कपडे घालतात. म्ह. बिकिनी इ. बद्दल म्हणत नाहीये, हाफप्यांट इ. बद्दल म्हणतोय.

पण फारिनमध्ये भारतापेक्षा थंडीही लै असते ना? मग कसं काय झेपतं ते त्यांना? झालंच तर तिकडे फक्त समरमध्येच असे कपडे घालतात की विंटर इ. मध्येही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माझ्या अल्प वावरात जाणवलं ते असं की डिसेंबर ते जून इतका सर्व काळ आकर्षक ललना तंग कपड्यात होत्या.
डिसेंबर ते जून ह्यादरम्यानच्या काही दिवसात लंडनमधील कडाक्याचे थंडीचे दिवसही आलेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ह्या ललना आकर्षक होत्या म्हणत आहेस ना? मग आधीच हॉट असणार्‍या ललनांनी तोकडे कपडे घालून नाही तर काय घोंगडे पांघरून फिरावे म्हणतोस? शिवाय ललना घालत असलेल्या तोकड्या हाफ पँट्स ना "हॉटपँट्स"ही म्हणतात म्हणे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

तंग कपडे आणि तोकडे कपडे आर नॉट सेम.

तंग कपडे इन कडाक्याची थंडी मे नॉट मेक अ डिफरन्स.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

युरोपीय स्त्रीयांची जी जुनी चित्रे आहेत त्यात त्यांनी अंगभर (रादर खूप जास्त नि जाड)कपडे घातल्याचे दिसते. अलिकडे एसी घर, कार, ऑफिस, इ इ मुळे असे झाले असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

होय, मध्ययुगीन काळापुरते हे खरे आहे. ग्रीकोरोमन काळात मात्र नग्न चित्रे लै फेमस होती. त्यांचे अनुकरण मध्ययुगीन अन त्यापुढच्या काळातही केले गेलेय.

हा प्रकार अलीकडचाच आहे याशी सहमत. पण शंका आहेच..त्रास होत नसेल का थंड हवेत कमी कपडे घातल्याचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तूर्तास अटलांटात जवळपास पुण्याइतकीच भट्टी आहे. आणि फार पूर्वी एकदा मायामीत राहात असताना भर डिसेंबरात घरमालकाकडे एसी चालत नसल्याबद्दल तक्रार केल्याचे स्मरते.

बाकी, (मायामीचे सोडून द्या, पण) जेथे (कमी किंवा अधिक) थंडी पडते तेथे (बोले तो, अगदी अटलांटातसुद्धा) हिवाळ्यात कोणी शॉर्ट्स घालणार नाही. (खाजगी भाग - आणि झालेच तर तंगड्यासुद्धा - गोठवायच्या असल्याखेरीज.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी, (मायामीचे सोडून द्या, पण) जेथे (कमी किंवा अधिक) थंडी पडते तेथे (बोले तो, अगदी अटलांटातसुद्धा) हिवाळ्यात कोणी शॉर्ट्स घालणार नाही. (खाजगी भाग - आणि झालेच तर तंगड्यासुद्धा - गोठवायच्या असल्याखेरीज.)

बरोबर. पण म्हटले क्ल्यारिफिकेषण करून घेतलेले बरे. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण फारिनमध्ये भारतापेक्षा थंडीही लै असते ना? मग कसं काय झेपतं ते त्यांना? झालंच तर तिकडे फक्त समरमध्येच असे कपडे घालतात की विंटर इ. मध्येही?

थंडीमधे तंग कपडे घालायचे असल्यास उदा. स्कर्ट तर बहुदा वुलन लेगिंग्स/मोजे(?)(उच्चार बरोबर आहे काय?) घालून त्यावर स्कर्ट घातला जातो, तंग कपडे घातलेच तर त्यावर जाड ओव्हरकोट घातला जातो. पण एकंदरच थंड प्रदेशात रहाणार्‍यांची थंडी सोसण्याची क्षमता जास्त असते.

थंडीत कुठल्या कटि-बंधात आहात ह्यावरुन कटिपासून खालच्या कपड्याची उंची ठरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीकरिता धन्यवाद. बाकी कटिबंधावरचा श्लेष आवडला हे नमूद करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी राहतो तेथे मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून (मेमोरियल डे) साधारणपणे सप्टेंबरपर्यंत (लेबर डे) तोकडे कपडे घालतात. काही वर्षांपूर्वी पहिल्यांदाच अमेरिकेत आलो होतो तेव्हा बऱ्याच मुली तोकड्या कपड्यात दिसायच्या. निदान या शहरात तरी लठ्ठपणा वगैरे जास्त आहे असे दिसते त्यामुळे तोकड्या कपड्यातल्या मुली कमी दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्छा, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निदान या शहरात तरी लठ्ठपणा वगैरे जास्त आहे असे दिसते त्यामुळे तोकड्या कपड्यातल्या मुली कमी दिसतात.

लठ्ठपणा आणि तोकड्या कपड्यांचा काही सबंध आहे असं म्हणायचय का आपल्याला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लठ्ठ व्यक्तींचा आपल्याला तोकडे कपडे चांगले दिसत नाहीत असा गैरसमज असावा. त्यामुळे त्या व्यक्ती असे कपडे घालत नाहीत असे सामान्य निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाटेल कदाचित (नॉट दॅट आय गिव्ह अ धरण, बट स्टिल..), पण लठ्ठ व्यक्तींना तोकडे कपडे खरंच चांगले दिसतात का? माझ्या मते ऑन द होल नाही. काहींना दिसत असतीलही, पण साधारणतः असे नसावे असेच वाटते, तस्मात हा पूर्णांशाने गैरसमजही नसावा बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्लिम व्यक्तींनाही सरसकट चांगले दिसतात असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंडीड. अल्ट्रास्लिम आणि अल्ट्राफॅट हे दोन एक्स्ट्रीम्स वगळले, तर तुलनेने स्लिम लोकांना तुलनेने फ्याट लोकांपेक्षा बरे दिसत असावेसे वाटते इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

exactly.
काही जाड किंवा काही स्लिम लोकांना काही वेळा काही लहान कपडे काहिसे चांगले दिसतात.

हुश्श!
आता कसं ऐसीवर आल्यासारखं वाटतय.
फार दिवसात "काही" , "बहुदा" छापाचा खेळ खेळला नव्हता.

मीठ बहुदा खारट असते.
माणूस जिवंत असेल तर बहुदा मेलेला नसतो.
वाघ बहुदा शाकाहारी नसतो.

झालच तर "दुवा द्या" स्पर्धा सुरु करायलाही लै स्कोप आहे.
"विंटरमध्ये..."
अर्रर्र... असं ऋतु़ंचं नाव नाही घ्यायचं. आधी अशा नावाचा रुतू कुठे अस्तित्वात आहे त्याचे दुवे द्या.
शिवाय "कपडे" नावाची काहीएक वस्तू अस्तित्वात असते असं मानण्यास नेमका पुरावा काय ?
दुवा द्या.
माणूसप्राणी कधीपासून कपडे घालत आहे हे सिद्ध करा.
अन्यथा आपल्या प्रतिसादांतून कपडे (हा शब्द!) हद्दपार करा.
त्याच्याशी संबंधित आख्खा प्रतिसाद हद्दपार करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही आठवड्यांपूर्वी ही बातमी हफिंग्टन पोस्टमध्ये आली होती -
I Wear a Bikini Because... F*ck You
आणि ही गेल्याच आठवड्यात -
Why I Refused to Put a Shirt on for Shape Magazine

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यावरून आठवले, एक ब्रिटिश टीव्हीवर स्वैपाक शो सादर करणारी बै आहे नि(जे/गे)ला लॉसन म्हणून.

http://en.wikipedia.org/wiki/Nigella_Lawson

तिने एकदा बिकिनीही नव्हे, तर बुर्किनी घातली होती आणि लोकांना कळायचं बंद झालं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गोर्‍यापान मांसल दंड अन उरोजांच्या, प्लंप, अन ब्राईट,तोकडे कपडे घातलेल्या बर्‍याच लॅटिनो स्त्रिया पाहील्या आहेत. सुंदर दिसतात. मला लेयर्ड लुकही आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उन्हाळ्यात - तोकडे कपडे
थंडीमध्ये - पायघोळ ओव्हरकोट - आत तोकडे कपडे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फारिनमध्ये बायका भारताच्या तुलनेने तोकडे कपडे घालतात. म्ह. बिकिनी इ. बद्दल म्हणत नाहीये, हाफप्यांट इ. बद्दल म्हणतोय.

पण फारिनमध्ये भारतापेक्षा थंडीही लै असते ना? मग कसं काय झेपतं ते त्यांना? झालंच तर तिकडे फक्त समरमध्येच असे कपडे घालतात की विंटर इ. मध्येही?

संपादकांना विनंती
ऐसी वरच्या पुरषांना
बायकांबद्दल पडणारे
किंचित आंबटशोकी प्रश्ण
असा एक वेगळा धागा काढा न
तेवढीच करमणूक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

आत्ता म्हणताय, वेगळा धागा काढा. उद्या म्हणाल, ऐसीवरच्या पुरुषांना परदेशातल्या बायकांच्या कपड्यांचा अभ्यास करायचाय, या विषयावर फोटोस्पर्धा घ्या. तुमच्या जिभेला काही हाड?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी बैलाची शेपूट अनेकदा खाल्लेली आहे. तिला हाड असते.

बैलाची जीभ मात्र पुष्कळ वर्षांपूर्वी (आणि एकदाच) खाल्ल्याने आजमितीस खात्रीने सांगू शकणार नाही; मात्र, तिला हाड असल्याचे निदान आठवत तरी नाही. (चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोनही प्रतिसादांना - ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

उद्या म्हणाल, ऐसीवरच्या पुरुषांना परदेशातल्या बायकांच्या कपड्यांचा अभ्यास करायचाय, या विषयावर फोटोस्पर्धा घ्या.

वा वा... बैल साहेब तुम्ही असं म्हणाच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अध्यात्मिक शिकवणुकीच्या अतिरेकामुळे काय नुकसान होत असावे? मला या विषयी कुतुहल आहे.
(१) अति दैववादी बनणे
(२) अति सहिष्णू बनणे
(३) व्यावहारीक दृष्टीकोन, सजगता डेव्हलप न होणे
(४) वैज्ञानिक ड्रुष्टीकोनास तिलांजली.
(५) जातीयतावाद जोपासला जाणे
अन्य काही मुद्दे उदाहरणे, नीरीक्षण, विदा आदिंनी विषद केल्यास उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या जवळच्या मित्र/नातेपरिवारातील तीनचार सुपर-अध्यात्मिक लोकांमध्ये सापडलेली समानता:

मी कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे माझं वाईट देव करु देणार नाही.

अरे किधर? उगाच कायपण का? False sense of security.

अजून एक समानता म्हणजे जिंदगीतल्या रँडमनेसचा स्वीकार न करणे. कोणत्याही घटनेला पूर्वसंचित जबाबदार आहे असं मानणे. कर्माचा सिद्धांत वगैरे वगैरे. स्टेशनावर खुरडत खुरडत भीक मागणार्‍या महारोगी भिकार्‍याच्या स्थितीला त्याचं चौतीसाव्या जन्मातलं कर्म कारणीभूत आहे वगैरे माझ्या बारक्या डोक्यात मावत नाही.

कोणतीतरी आकाशस्थ शक्ती किडामुंगीपासून सुपरम्यानपर्यंत सगळ्यांच्या कर्माचं डेबिट्-क्रेडिट एका मोठ्ठ्या लेजरात नोंदवून ठेवत आहे वगैरे कल्पनाच कमाल वाटते. कोणती ईआरपी सिस्टिम वापरत असतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा विचार काल वाचला -

कर्त्ता कर्त्ता क्यों करता है, यहां कर्त्ता नही कोय।
कर्त्ता है सो कर रहा, तू जनि बोझा ढ़ोय।।

म्हणजे कर्म ईश्वर करवून घेत असतो, तू फक्त स्थिर-चित्त रहा अन तू फक्त भारवाही हमाल. मला तरी हा विचार टोटली "जबाबदारी टाळणे" प्रकारचा वाटला - स्वतःच्या कृत्यांची अन स्वतःच्या कर्तव्याचीदेखील.
________
हाच विचार आज फेसबुकवर टाकला. अनेक लाईक्स मिळाले Wink खरं तर बेसलेस विधान आहे. काय प्रुफ आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या पाहण्यात १-२ कुटुंबे आहेत त्यांनी स्वतःचे प्रचंड नुकसान करून घेतले आहे. व्यावहारीक दृष्टीकोन, सजगता डेव्हलप न होणे आणि त्यामुळे अजून अति दैववादी बनणे असे घडले आहे. इतके की मुलाला २ वर्षे झाली तर बोलता येत नाही म्हणून कधीच डॉक्टर कडे न नेणे आणि नंतर डॉक्टरने सांगितले की तुम्ही त्याला चुकीची औषधे दिलीत त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ह्यावर खरे म्हणजे आह्मी सांगितले की ज्या डॉक्टरने इलाज केले त्याच्याकडे जावून किंवा त्याच्यावर कायदेशीर करवाई होईल असे काहीतरी करा. पण परिणाम देवाची इच्छा असे उत्तर मिळाले. तेंव्हापासून कानाला खडा पुन्हा काहीही न सांगणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय क्रमांक ३ अतिशय महत्त्वाचा आहे. श्रद्धा अन मग अंधश्रद्धा असा प्रवास होतो.

पाश्चात्यांचे भले १० चुकत असेल पण त्यांची व्यावहारीक विचारसरणी कौतुकास्पदच वाटते.
उदा.- आज माझी एक अमेरिकन मैत्रिण बोलता बोलता म्हणाली- सॅन फ्रान्सिस्को ला लोक कामाच्या बोज्याने इतके दमलेले , त्रासलेले वाटले की "दे वुड नॉट केअर टू मेन्टेन अ प्लेझंट डिमीनर"
मला तिचं कौतुक वाटलं कारण याचा अर्थ प्रसन्न अन प्रेझेन्टेबल व्यक्तीमत्वास ती इतकी सन्मान देत होती, किंमत देत होती.
दुसर्‍याला दुखावू नये ही अध्यात्मिक शिकवणूक देणारे किती जण व्यावहारीक शिकवणूक देतात की व्यक्तीमत्त्व प्रसन्न असावे? समोरच्याला आपल्याबरोबर बोलताना प्रसन्न वाटले पाहीजे, आपण आवडलो पाहीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0