फिफा फुटबॉल विश्वचषक २०१४

फुटबॉल वर्ल्डकप २०१४, येत्या १२ जून पासून ब्राझील इथे खेळवला जाणार आहे.

यातील ग्रूपिंग असे आहे

ग्रुप ए: ब्राझील, क्रोएशिया, मेक्सिको, कॅमेरुन
ग्रुप बी: स्पेन, नेदरलँड, चिली, ऑस्ट्रेलिया
ग्रुप सी: कोलंबिया, ग्रीस, आयव्हरी कोस्ट, जपान
ग्रुप डी: उरूग्वे, कोस्टा रिका, इंग्लंड, इटली
ग्रुप ई: स्वित्झर्लँड, इक्वाडोर, फ्रान्स, होन्डुरास
ग्रुप एफः अर्जेंटिना, बोस्निया & हर्झेगोविना, इराण, नायजेरिया
ग्रुप जी: जर्मनी, पोर्तुगाल, घाना, यू.एस्.ए
ग्रुप एचः बेल्जियम, अल्जेरिया, रशिया, साऊथ कोरिया

सदर वर्ल्डकप हा सर्वात महागडा आहे. याची जनरल कॉस्ट $१४ बिलियन आहे (खालोखाल २००६चा जर्मन विश्वचषक आहे ज्याचा खर्च $६ बिलियन होता, तर गेला विश्वचषक साऊथ आफ्रिकेने $४बिलियन मध्ये संपन्न केला होता)

बाजूच्या चित्रातील फ्युएल्को हा या स्पर्धेचा अधिकृत 'मॅस्कॉट' आहे. तर वी आर वन (ओले ओला) हे या स्पर्धेचे अधिकृत गाणे असणार आहे. तर 'काशिरोला'नावाचे वाद्य ऑफिशियल वाद्य असणार आहे (साऊथ आफ्रिकेत वाजवलेले ते डासांसारखे घोंघावणारे वाद्य आठवत असेलच, यंदाचे तुलनेने सुसह्य ठरो ही सदिच्छा!)

सदर धागा या विश्वचषकाचे ताजे अपडेट्स, चर्चा, माहिती, बातम्या, मौजमजा आदी सगळ्यासाठी काढत आहोत. इथे सर्व सदस्यांनी माहिती देणे अपेक्षित आहे.
या विषयावर दीर्घ लेखांचे, दीर्घ चर्चा प्रस्तावांचे मात्र स्वतंत्र धागे काढावेत. एखादी चर्चा लांबल्यासही त्याचा वेगळा धागा बनवला जाईल.
अन्य धाग्यांवर या विषयाशी संबंधित लहान लेखन, प्रतिसाद, बातम्या आल्यास किंवा या विषयाशी संबंधित अल्पाक्षरी लेखन, एकोळी धागे वगैरे आल्यास त्या इथे हलवल्या जातील याची नोंद घ्यावी.

या धाग्याचे पालकत्त्व घेऊन स्कोरबोर्ड सतत अद्ययावत ठेवायची व प्रतिसादातून ताज्या बातम्या द्यायची जबाबदारी कोणी घ्यायला उत्सुक असल्यास मला व्यनी करावा, त्या व्यक्तीला या धाग्याचा लेखक करेन जेणेकरून त्या व्यक्तीला धाग्यावर बदल घडवता येतील

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

फुटबॉल/सॉकर या खेळाशी आपला काय सम्मंध नाय. सो पास....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझा आवडता विषय आहे. स्पेन पुन्हा जिंकणार असा अंदाज. ते नाहीतर जर्मनी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Smile दरवेळेप्रमाणे एखाद्या दुबळ्या (भासणार्‍या) संघाला पाठिंबा देऊ.. नक्की कोणता ते अजून ठरवले नाही.
यावेळी आपला आशियायी देश म्हणून जपानला पाठिंबा द्यावासा उगाचच वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आशियाची आशा
कोरियन देशा

जय कोरिया

स्वगत :-
च्यामारी, कोरिया य्म्दा पात्र आहे की नै तेही ठौक नै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आहे आहे पात्र आहे. शेवटच्या गटात आहे बघ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्पेन तर बाहेर पडले आहेत. मागच्या वेळची विजेती टीम या वेळेस बाहेर पडणारी पडणारी पहिली टीम Sad
झावी हरनांडेझ, जो स्पेनने जिंकलेल्या तीनही स्पर्धांमध्ये त्यांचा मुख्य खेळाडू होता तो ही मॅच नाही खेळू शकला. त्यांचा कप्तान, कॅसियास पण निवृत्त होइल बहुदा. फुट्बॉल इतिहासातल्या सर्वात यशस्वी टीमचा अंत आहे का हा? माहित नाही. स्पेनचे तरूण खेळाडू काय करू शकतील हे बघायचं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फिफाच्या म्याचेस पण आयपीएलसारख्या स्क्रिप्टेड असतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

players write those scripts on the match, amidst the crowd, cheering,cry and by making their sweat as ink.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सध्या काही अ‍ॅलिगेशन्स झालियेत पण ती पंचांवर झालियेत. हम्खास रेड्कार्ड वगैरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅक्सिरोला नावाचे वाद्य ऑफिशियल वाद्य असणार आहे
......उच्चार 'काशिरोला' असा आहे.

द. आफ्रिकेतले वाद्य होते 'वूवूझेला'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार. बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतीय प्रमाणवेळेनुसार वेळापत्रक इथे दिसेल.
https://in.news.yahoo.com/football/world-cup/schedule/

तीन वेळा आहेत म्याचेससाठी. रात्री ९:३०, रात्री १२:३०, आणि पहाटे ३:३०. म्याचेस सोनी सिक्स या च्यानेल वर दिसतील. १३ तारखेला, शुक्रवारी रात्री असलेली हॉलंड वि स्पेन ही मॅच आवर्जून बघा. १६ तारीख सोमवारी असलेली पोर्तुगाल वि जर्मनी ही पण बघण्यासारखी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आमचे यंदाचे पयशे जर्मनीवर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मस्तं खेळले काल जर्मनी. पण पोर्तुगालही तितकेच भिकार खेळले. रोनाल्डो सोडून अ‍ॅटॅकचे बाकी काही पर्याय नाहीत त्यांच्याकडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१
यंदा जर्मनी जिंकेल असे वाटते आहे
<भि.क.मोड ऑन>मी भेट देऊन आलोय ना तिथे, तेव्हा त्यांचे मोराल हाय आहे :P<भि.क.मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भि. क. मंजे कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भिकार कमेंट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

<भि.क.मोड ऑन> तिथे जाऊन तू त्यांना थेपले खाऊ घातलेस की काय? Wink असं असेल तर जर्मनी जिंकनारच भौ<भि.क.मोड ऑफ>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोराल हाय आहे की मोक्याच्या क्षणी मोराल हाय खाइल सांगता यायचं नै Wink
यंदाच्या फॉर्म्याटमध्ये उलटफेर होण्याचे लै चान्सेस आहेत क्वार्टरफायनल नावाच्या प्रकारामुळे.
साखळीनंतर सर्वोत्तम चार संघ सेमि फायनलला ग्येले तर उलटफेरचे चान्सेस थोडे तरी कमी होतात.
(एकूण सामन्यांच्या टक्केवारीत बाद फेरीचं प्रमाण कमी राहतं.)
नैतर क्रिकेटमध्ये सौथ अफ्रिका करते तसं व्हायचं.
साखळीतले सगळे सामने जिंकायचे; आणी नेमका नॉक आउटवाला सामना हरायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझी जर्मनीला भेट योग्य वेळेच्या आधी झाली असा तुमचा तर्क आहे तर! बघुया... माझ्या मते वेळ सुयोग्य होती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपण जर्मनीला जाऊन आल्याचे पुन्हा पुन्हा सांगण्याचा क्षीण प्रयत्न. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अर्थातच!
आता लवकरच अजून टिमकी वाजवायला पुढिल भागही टाकतोय! Smile Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी भेट देऊन आलोय ना तिथे, तेव्हा त्यांचे मोराल हाय आहे

परवाच जर्मनीचा मॅनेजर योकिम लौ मला म्हणत होता की ऐसी वरचे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय संपादक येऊन गेले आणि शुभेच्छा देऊन गेले. आता त्यांच्या शुभेच्छेचा मान म्हणून तरी आम्हाला जिंकायला लागणार. नाहीतर यांच्या शुभेच्छेत काही पावर नसते असं वाटायचं लोकांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९७० साली ब्राझील मध्ये हुकुमशाही होती. त्यावेळेस ब्राझील ने वर्ल्ड कप खिशात घातला होता. या घटनेच्यापार्श्वभूमीवर एक फिल्म आहे. The Year My Parents Went on Vacation .
चांगली फिल्म आहे.यावेळेस लाइव बघायला जाणार होतो पण काही अपरिहार्य कारणामुळे नाही शक्य झाल. आता नेट स्ट्रीम वरतीच बघायचं. ( चांगली एच डी नेत स्त्रीमिंग साईट असेल तर धागा द्यावा.
आमचे पैसे ब्राझील वरतीच आहेत. ते नाही झाल तर कोणतीही लाटिन अमेरिकन म्हणजे मेक्सिको जिंकला तरी चालेल . जर्मनी एकदम भारी खेळत आहेत पण नाझी लोकांना सपोर्ट नाही करत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

संपूर्ण मॅचेसचं माहिती नाही, पण केवळ गोल बघायचे असले तर इथे HD आहे - http://www.espnfc.com/video

ह्यावेळी कुणाला सपोर्ट करायचा हा वाईट प्रश्न.
२००६ ला फ्रान्सला सपोर्ट होता- झिदान काका खेळत होते. आणि काय खेळले! ते तेवढं ट्क्कर पैलवानगिरी सोडून.
२०१० मध्ये जर्मनीला सपोर्ट केला. अर्जेंटिनाचा कचरा केल्यावर अपे़क्षा वाढल्या होत्या पण वाईट पद्धतीने हरले स्पेन बरोबर.

आता निष्काम स्थितप्रज्ञतेने सामने बघावे म्हणतो. (छुपा सपोर्ट इटालीला आहे, कारण - पिर्लो!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर्मनी अजूनही "नाझी जर्मनी"च आहे की काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

साखळी सामने काल संपले. आता नॉकाऊटचा थरार सुरु. साखळी सामन्यातला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे गतविजेते स्पेन दोन म्याचेसनंतरच बाहेर पडले. तेही हॉलंड विरुद्ध मानहानीकारक पराभवानंतर.
अजून एक आश्चर्यकारक निकाल गृप ऑफ डेथ समजल्या जाण्यार्‍या गृप डीमध्ये लागला. यात इटली, इंग्लंड, उरुग्वे हे तीन गतविजेते होते आणि कोस्टा-रीका सारखे मिनोस. पण कोस्टा-रीका या गटातले विजेते ठरले. ईटली सलग दुसर्‍यांदा पहिल्याच फेरीत गारद. इंग्लंडही पहिल्या दोन्ही म्याचेस हारून बाहेर. याच गटातल्या, ईटली-उरुग्वे सामन्यात उरुग्वेच्या लुइस सुआरेझनी इटालीच्या खेळाडूला चावण्याचा पराक्रम केला. तो आता या स्पर्धेत खेळू शकणार नाही. पोर्तुगालही पहिल्याच फेरीत गारद. इटली आणि पोर्तुगाल यांना एकाच खेळाडूच्या भरोशावर (अनुक्रमे पिअर्लो आणि रोनाल्डो) रहाणं महागात पडलं. नायमार आणि मेस्सी अपेक्षेप्रमाणे भारी खेळले.

पुढच्या फेरीत ब्राझील-चीली आणि कोलंबिया-उरुग्वे या म्याचेस पहाण्यासारख्या होतील. आता सर्व म्याचेस रात्री ९:३० अथवा रात्री १:३०ला असतील.

===
१. 'थरार सुरु' हेही डेप्रिकेट करायला पाहिजे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काल रोनाल्डो बकवास खेळला, म्हणजे एकंदरच कालचा घाना\/पोर्तुगाल हा सामना सुमार दर्जाचा झाला असे वाटले. पण आता पब्लिक कशावर पयशे लावणार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले पैशे जर्मनीवर. ब्राझील नाही कारण एका खेळाडूवर लैच भिस्त. नेय्मारवर. तेच आर्जेंटीनाचं. हॉलंड भारी खेळलेत आत्तापर्यंत. पण ते असेच भारी अनेकवेळा खेळतात आणि प्रीक्व्वार्टर/क्वार्टर्मध्ये हरतात. फ्रांस/ बेल्जिअम अननुभवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आम्ही अजूनही जर्मनीवर कायम आहोत Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज जर्मनी आणि फ्रान्स, आपले पैसे जर्मनीवर होय ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात!
यंदाचा वर्ल्डकप जर्मनीने जिंकून यावेळच्या महोत्सवाची सांगता होईपर्यंत माझे पैसे जर्मनीवरच!

या दोन दिवसांत जर्मनी कोणाला हरवून फायनलला जाईल हे कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येस ऑफकोर्स ! फायनल जर्मनी हॉलंड व्हावी ही इच्छा ! आज खेळप्रेमींना पर्वणी आहे. ५ ला पहिली विंबल्डन सेमी फायनल. जोकोविच वि. दिमित्रॉव* त्यानंतर फेडरर वि राओनिच. रओनिच सांड आहे. तुफानी सर्वीस. फेडररचा कस लागणार. साधारण त्याच म्याचच्या वेळेला , ९३० ला जर्मनी आणि फ्रांसची म्याच. मग १:३०ला ब्राझीलची म्याच.

===
* दिमित्रॉवला छोटा फेडरर म्हणतायत काही लोकं. शारापोवाचा बॉयफ्रेंड :x

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकखंडीय फायनल नकोय मला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो किती तो सर्व-प्रतिनिधित्वाचा सोस? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्याशिवाय संतुलित - संतुलित कसं वाटेल आपला स्टान्स?
"उगा म्हटलं जर्मनी आणि नेदरलॅण्ड्स आवडतात बॉ आपल्याला" तर स्वतःच्याच आत दडलेला लिब्रल वगैरे माणूस
"गोर्‍या लोकांच्या देशाचं प्रतिनिधित्व करणारी टीम आवडते का रे भाड्या. रेसिस्ट कुठला "
असं म्हणत स्वतःलाच जोडे मारील; त्यापेक्षाच स्वतःशीसुद्धा सेफ बेट लावलेली बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फाञनल बहुखंडीय झाली तरी कप एकाच खंडात जाणारे हे पाहता याला नक्की काय म्हणावं ते समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यायला!

माझी फेव्हरीट कांदापोव्हीण शेवटी एंगेज्ड झालीच तर Sad असो. तूर्त दोन पाणीपुर्‍या जास्ती खातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खाली बॉयफ्रेंड है वो. एंगेज्ड नहि है. तेरेको चांस है. उसको तेंडूलकर पता नही पर बॅटमॅन जरून पता होगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तूच रे, तूच माझा खरा मित्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> दिमित्रॉवला छोटा फेडरर म्हणतायत काही लोकं. शारापोवाचा बॉयफ्रेंड <<

कोण शारापोवा? धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ब्राझीलच्या चमूत रडारडी पाहून मानसतज्ज्ञाला पाचारण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चला जर्मनी अर्जेंटिनाला हरवून वर्ल्डकप जिंकणार तर! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही हॉ हॉ हॉ हॉ
जर्मनी - ब्राझिल ७ - १!!!
:party: :party: :party:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेय्मार आणि कप्तान थियागो सिल्वा बाहेर अस्ल्याचा चांगलाच बांबू बसला ब्राझीलला ROFL
हॉलंड जर्मनी होउ दे यार फायनल. हाय-क्वालिटी फुट्बॉल असेल तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अर्जेंटिनाला हरवून जर्मनी विश्वचषक जिंकणार बघा!

क्वालिटी गेली तेल लावत
तसही रात्री जागून कोण बघणारे इथं ती क्वालिटी! Blum 3 आम्ही फक्त विश्वचषकापुरते चार घटका फुटबॉल ओरडणारे "अळंबी फॅन्स"
झाला वर्ल्डकप की फुटबॉलला लाथ! तसंही कॉमनवेल्थ गेम्स सुरू होताहेत ज्यात आम्हाला खरोखर आवडणारे अधिक गेम्स आहेत. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

क्रिकेटही सुरु होतय आता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जर्मनी ला पर्याय नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःची पाठ थोपटून घेत आहे

इतर देशांच्या फॅन्सना: "उगी उगी ललु नका हा!! :P"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हॉलंड जर्मनी होउ दे यार फायनल.

+१ हेच म्हणायचं आहे. आणि मला वाटतं 'नेदरलँडस' हा वर्ल्ड-कप जिंकेल. अर्थात मी काही "Paul The Astrologer Octopus" नाहीये Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म.. आम्चे पैशे अजूनही जर्मनीवर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या चित्रात आणी आज घडलेल्या काही घटनांत साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजाव Smile
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फुटबॉल विश्वचषकासाठी शुभेच्छा देण्यासाठी खास जर्मनीवारी करून आलेल्या ऋषिकेशचे हार्दिक अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुन्ना येकवार सिद्ध झालेले आहे:

जगात जर्मनी, भार्तात पर्भणी.

-हाष्टेलवरची पर्भणीकरांची स्लोगण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जगात जर्मनी, भार्तात पर्भणी.

जगात जर्मणी, इन्ड्यात पर्भणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाठभेदाबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं