हॅट घातलेली बाई

हॅट घालणारी बाई बुंगाटून टाकते .

ती आणि तिची हॅट.
तिच्या हॅटवर फुलं आहेत

चार कंटाळवाणे लोक असतात . प्रत्येकजण पछाडलेला आहे . एक खूप साऱ्या सुखाने . त्याचं नाव राम असलं तरी अजिबात वनवास नाहीय त्याच्या नशिबी .
त्याला मनसोक्त आयुष्याला भिडायचंय .
एक रजनी मेहता आहे . तो मुलीच्या अकाली मृत्यूने जगता जगताच त्याच्या अवाढव्य बंगल्यात पुरला गेलाय .
अजुनी एक दोन आहेत .

त्यांच्या आयुष्यात हॅट घातलेली बाई आलीय . तिने सगळ्यांना ढवळून काढलंय .

हॅट घातलेल्या बाईला चित्रपट काढायचाय . बालकवींची फुलराणी तिला पडद्यावर अमर करायचीय . तिला स्वप्न नगरी उभारायचीय .
तिला त्यासाठी वाट्टेल ती किंमत द्यायचीय . ती तिने दिलीय . सोबत एक निखळ मैत्रीची साथ मिळवलीय . पण आपलं जगण्याचं मरण्याचं स्वातंत्र्य गमावलं नाहीय .
हॅट घातलेल्या बाईला नाती नाहीयेत . तिला भूतकाळ नाहीय . रक्ताने बांधणारं सगळं सोडून ती आलीय .

हॅट वर फुलं माळून . गुलमोहराची झाडं आपलं झाडंपण शोधायला गिरनारला जातात तशी ती आपलं मीपण शोधायला इथे आलीय .

हॅट घातलेली बाई बुंगाटून टाकते .

हॅट घातलेली बाई शेवटी नष्ट होणार
तिने जायलाच हवंय .

हॅट घातलेली बाई एक कविता आहे

हॅट घातलेली बाई शेवटी नष्ट होणार
तिने जायलाच हवंय .

~ जुई http://www.bookganga.com/eBooks/Book/4985002011923544378.htm?Book=Kala-S...

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हॅटवरून डोक्यावरून गेले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या मानसबंधूंच्या रचनांची आठवण आली, आणि गदगदलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उपरोद्धृत रचनावलीतील काही वेचक मौक्तिके, आमच्या मानस(वडील)बंधूंच्या स्मृतीस अभिवादन करून:

=================================================================================================================
Awareness is like consciousness. Soul is like spirit. But soft is not like hard and weak is not like strong. A mechanic can be both soft and hard, a stewardess can be both weak and strong. This is called philosophy or a world-view.
=================================================================================================================
Helene spies herself in the enthralling conic-section yet she is but an enrapturing reflection of Bill. His consciousness contains a mirror, a sphere in which to unfortunately see Helene. She adorns her soul with desire while he watches her and widens his thinking about enthralling love. Such are their reflections.
=================================================================================================================
A crow is a bird, an eagle is a bird, a dove is a bird. They all fly in the night and in the day. They fly when the sky is red and when the heaven is blue. They fly through the atmosphere. We cannot fly. We are not like a crow or an eagle or a dove. We are not birds. But we can dream about them. You can.
=================================================================================================================
I gave the man a coat. I gave the woman a brassiere. I gave myself an electric current. We all were happy and fully of delight. Take the coat from the man and remove the brassiere from the woman and take the electric current from me and we will be sad and full of anguish.
=================================================================================================================
Bill sings to Sarah. Sarah sings to Bill. Perhaps they will do other dangerous things together. They may eat lamb or stroke each other. They may chant of their difficulties and their happiness. They have love but they also have typewriters. That is interesting.
=================================================================================================================
He is quiet. He is Paul, the man I chant about, and he is quiet because his pants are very long. His pants are long and his vest is short. He sings at morning and at night. Is this not comical and unfortunate? I fantasize that Paul is both happy and unhappy, and I think that he sings because his pants are long. And his vest indubitably is short.
=================================================================================================================
An eagle flies high, it flies higher than a sea gull. But the crow wings rapidly from tree to bush to hedge. The same can be true of life and of death. Sometimes life flies high, sometimes death wings rapidly. Sometimes it is spoken that death wings from tree to bush to hedge. Sometimes it does not.
=================================================================================================================
A tree or shrub can grow and bloom. I am always the same. But I am clever.
=================================================================================================================
Helene embarrasses Diane during the time that she drains her champagne while a hoard of expectant counsellors murder each other. This story of Helene and Diane may enrage you to slaughter, nevertheless Helene nor was thoughtfully furious, perhaps starved. Give her tomato and chicken, well cooked and delicious, she chews hungrily and then licks Diane. Interesting! She would allow Diane to embrace and kiss her but her happiness was spooky to her while she thought of ongoing ambiguities. Just slow down! This is peculiar. If Helene likes to kiss her then they now should! Chicken and cucumber are not critical or interesting. A hoard of crazy and infuriated lawyers are not formidable. I see Helene and Diane, we glimpse them stroke and kiss each other. Interesting! Yet in consequence of the fact that neutrinos and electrons may also lick themselves, their happiness and delight is shared by Helene and Diane; perhaps by chicken and lettuce. Not, however, by counsellors. Enthralling! Yet we may sip sherry and eat lamb like Helene and Diane, at all events never kiss each other. Obscurely we see them and are spied by them. Helene and Diane are embarrassed by our spying them. They caress and lick while we eat our meat. At all events their agreement is ours. We fly and soar with them. Our cunningly formidable ambiguity broadens our pain.
=================================================================================================================
Happily and sloppily a skipping jackal watches an aloof crow. This is enthralling. Will the jackal eat the crow? I
fantasize about the jackal and the crow, about the crow in the expectations of the jackal. You may ponder about this too!
=================================================================================================================
A black pig is like a tormented bat. Both the pig and the bat feel pain and anguish but they can not understand, they cannot know the true meaning or point of it.
=================================================================================================================

असो. आता कंटाळा आला. शिवाय, याहून अधिक उद्धरणे दिली, तर न जाणो, कदाचित प्रताधिकारभंग व्हायचा, या भीतीपोटी तूर्तास आवरते घेतो. तेव्हा घ्या, आहे त्यात मजा करा!

(उत्सुकांस मूळ प्रकाशनाचा उपरोल्लेखित दुवा पाहण्याची मुभा आहेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!