शाप की वरदान...भाग़ एक

मी ज्या संस्थेत काम करत होतो ती एक समाजातील समलैग़िंक लोकासाठी चालवले जात होते, समाजात तसेच देशात एड्स वाढायला हे सुद्धा तेवढेच कारणिभुत आहेत जीतके की वेश्या बायका.
दिड वर्षाच्या कालावधीत मला जे ज्ञात झाले ते मी इतराना सांग़ितले घरातील बायकोला ही.
माझे एम.एस.डब्लु. झाले आहे,सामाजीक कार्याशी आमचा संबंध येतो,पास होऊन जेव्हा बाहेर पडलो ,महिनाभरात मला जाँब मिळाला एक एड्स जनजाग़रुतीवर काम करणारी संस्था होती,सेक्स वर्कर(वेश्या) याच्यावर काम करत होतो आम्ही, आसेच एकदा आमच्या संस्थेत एम.एस.एम.(समलैग़िक) वर कार्य करणार्या संस्थेचे हेड याचे लेक्चर झाले,त्यावेळी मला समलैग़िक म्हणजे काय ते कळांले...त्यापुर्वी मला नेहमी वाटत की ही लोक छक्की हीजडे आसतात...साडी नेसतात इ. पण प्रत्यक्ष जेव्ह मी लेक्चर ऐकले मला जबरदस्त धक्का बसला..प्रथम त्यानी आमच्याकडुन समलैग़िकते बद्दल आपणाला काय माहीत आहे ते जाणुन घेतले...आमच्यातील काहीनी छक्क ,हीजडे आशी उत्तरे दिली,पण एकट्याने कोथी पंथी आशी उत्तरे दिली मला ही ते एकल्यावर आश्चर्य वाटले,पण त्या आमच्यातील एकाला याबाबत खुपच माहीती होती , नंतर मला समझले की त्याने ही समलैग़िक संस्थेत काम केले होते.
मग़ लेक्चरला सुरवात झाली, त्यानी प्रथम आम्हाला कोथी म्हणजे काय ते सांग़ितले कोथी म्हणजे करुन घेणारा आर्थात पुरुषाकडुन लैग़िक संबंध ठेवणारा म्हणजेच पुरषाचे लिंग़ ग़ुदद्वारात घेणारा,दुसरा प्रकार तो पंथी जो कोथीना करतो तो.आणि तीसरा प्रकार तो डी.डी. म्हणजे डब्बल डेक्कर हा पंथी कडुन करुण ही घेतो आणि कोथीला करतो ही.मग़ आम्हाला हे समजु लाग़ले . मग़ त्यानी आम्हाला त्याच्या सेक्स बद्दल सांग़ितले की काही वेळा हे लोक आपले लिग़ सुद्धा कापतात,त्याना टी.जी. म्हणतात ट्रान्सजेन्डर हा प्रकार मोठ्या सिटा मध्ये मोठ्या प्रमाणात चालतो,पुरुष लिंग़ाची शस्रक्रिया करुन त्याचे रुपांतर स्री लिग़ात करने.
भारतासारख्या देशात तर देवाला जो सोडला जातो तो जोग़ता आसतो,तो कसा होतो तर त्याची पुजा केली जाते नंतर त्याच्या लिग़ावर एखाद्या चमडी चप्पलाने वार केले जातात ,त्या लिग़ावर इतके वार करतात की ते पुन्हा त्यामध्ये ताठरता येत नाही,नंतर मग़ त्याच्या ग़ुदव्दारेत हाळद भरली जाते व ती जाग़ा बंधीर होते, मग़ तो लिग़ाचा आणि ग़ुदव्दारेचा वापर ही करु शकत नाही मग़ तो जोग़ता बनतो.
पुढे त्यानी आम्हाला मुबंईतल्या हीजड्या बाबत माहीती दिली,तेथे जास्त करुन टी.जी. आसतात,ते इतके सुन्दंर मेकअप करतात की हीराँइन सुद्धा त्याच्यासमोर कमी वाटतात, मुबंइतील कस्टमर सुद्धा हीजड्याचीच माग़णि करताता कारण त्याची सर्व्हीस खुप चांग़ली देतात म्हणे.
पुढचा मुद्दा निघाला तो बाँलिवुडचा ..बाँलीवुड मध्ये आनेक आशी हीरो सुद्धा समलैग़िकाशी संबंधीत आहेत .समाजातील नामंवत प्राध्यापक,वकील, डाँक्टर सुद्धा आसल्या लिंक मध्ये आहेत . हे ऐकुण थक्कच झालो.पुढे कधी मला समलैग़िक संस्थेत काम करण्याची संधी मिळाली तर मी जरुर करेन आसे ठरवीले,कारण मला एखाद्या समलैग़िकने सांग़ितलेली माहीती मला खुप आवडेल,आणि आश्चर्याची ग़ोष्ट आशी की मला त्यानंतर एका समलैग़िक संस्थेत काम करण्याची संधी मिळाली, मी समलैग़िक लोकोच्या संर्पकात राहीलो मला खुप चांग़ले वाईट अनुभव आले ते मी अनुभव भाग़ दोन मध्ये सांग़ेन .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1.666665
Your rating: None Average: 1.7 (6 votes)

जर कोणतेही पुरावे नसतील विवक्षित व्यक्तींचा नामनिर्देश करणे टाळावे व स्वयंसपादन करून ती नावे काढावीत किंवा तशा वावड्या/अफवा/चर्चा आहेत असा वाक्यात बदल करावा असे सुचवतो.
अन्यथा संपादकीय अधिकारात काही वाक्य काढावी लागतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुढचा भाग टाकण्यापूर्वी संस्थळाच्या प्रशासनास दाखवून घेतला तर बरे.

नुकत्याच एका ललित धाग्यात प्रसिद्ध व्यक्तीचे नाव घेतलेले आढळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वत: शाहरुख (खान) जोवर आक्षेप घेत नाही तोवर ठीक आहे... नाही का, वपुंची जुनी कथा आहे - "मीच तुमची वहिदा" ? तिच्यात वहिदाचा (रेहमान)उल्लेख आहे. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्यामते ललित लेखनात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा वापर करणे (जसे अनेक स्तंभलेखक अनेकदा वृत्तपत्रात करतात) आणि तथ्याधारीत अनुभव असल्याचा तसेच चर्चेची/लेखनाची मांडणी असताना एखादे विधान सत्य असल्याचा दावा करणारी/तसे भासवणारी रचना प्रकाशित करणे यात फरक आहे.

असो, धागा प्रकाशित करण्याआधी प्रशासनास दाखवायची गरज वाटत नाही, काहि आक्षेपार्ह वाटल्यास निदर्शनास आणून दिले जाईलच / कारवाई होईलच असे वाटते.

तुर्तास वरील स्वयंसंपादन केले तरी पुरे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संस्थळ अमेरिकेत रजिस्टर्ड असल्यामुळे United States defamation law वरच्या विकी पानावरून उद्धृत -

In Hustler Magazine v. Falwell, 485 U.S. 46 (1988), the Supreme Court ruled that a parody advertisement claiming Jerry Falwell had engaged in an incestuous act with his mother in an outhouse, while false, could not allow Falwell to win damages for emotional distress because the statement was so obviously ridiculous that it was clearly not true; an allegation believed by nobody, it was ruled, brought no liability upon the author. The court thus overturned a lower court's upholding of an award where the jury had decided against the claim of libel but had awarded damages for emotional distress.

धाग्यातलं लिखाण वाचून अशी शंका आली की ते 'so obviously ridiculous that clearly not true' ह्या कॅटेगरीत बसेल की काय? पण हां, अशा लेखनामुळे emotional distress आली असं आपण गरीब वाचक म्हणू शकतो, आणि संस्थळाला गोत्यातही आणू शकतो. काय म्हणता? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशीच माहिती इथेही दिसली:
http://www.lokprabha.com/20090306/mind.htm

पण उपरोक्त लेख ढिसाळपणे (बेजबाबदारपणे, कदाचित अननुभवामुळे) लिहिलेला आहे.
संपादकांनी योग्य ती दुरुस्ती करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखनातल्या विवक्षित वाक्याकडे निर्देश असेल तरः

बाँलीवुड मध्ये सैफ आली खान,शाहीद कपुर.आनिल कपुर,आक्षय कुमार आशी हीरो सुद्धा समलैग़िकाशी संबंधीत आहेत

वरवर पहाता समलैंगिकांशी संबंधित असण्याची माहिती पुरवण्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. (एक प्रकारे आपण सगळेच समलैंगिकांशी संबंधित आहोत. हमाम मे सब नंगे।)

पण लेखनातलं सुरूवातीचंच वाक्य, समलैंगिक आणि वेश्या एड्स वाढवायला कारणीभूत आहेत, असं म्हणणं बेजबाबदार आणि सरसकट अन्यायकारक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण हां, अशा लेखनामुळे emotional distress आली असं आपण गरीब वाचक म्हणू शकतो, आणि संस्थळाला गोत्यातही आणू शकतो. काय म्हणता?

हाहाहा .... जीवन यांचा पुढचा लेख भीत भीतच उघडणार आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

It is so bad that it is good. पुढचा भाग येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

असेच म्हणतो.
(बदनामीबाबत चिं.जंशी सहमत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
अतिशय विद्वत्तापूर्ण लेखन! जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय ह्या दोन उच्चशिक्षित, व्यासंगी आणि जाणकार आय्ड्यांची ह्या दादच ह्या लेखाची गुणवत्ता सिद्ध करते.
लेखाच्या नावाने शाळेतले दिवस आठवले. ' अमूक, शाप की वरदान' असे विषय चर्चात्मक निबंधाला असत. आमच्या शाळेत तरी निबंधाच्या शेवटी ह्या दोन्हीपैकि नक्की काय असणे आपल्या गुरुजनांना आवडेल आहे हेही बर्‍याचदा त्या 'अमूक' वरून स्पष्ट होत असे. इथे मार्कांची स्पर्धा नाही आणि शिवाय लेखकही शाळकरी नसावेत असे दिसते. (स्वतः पद्व्योत्तर उच्चशिक्षण घेतले असल्याचे त्यांनीच म्हटले आहे. ) त्यामुळे पुढचा लेखांक दोन्ही बाजूंचा समतोल परामर्श घेणारा असेल यात शंका नाही.

माझा ह्या विषयाचा व्यासंग लेखकांएवढा नसल्याने काही गोष्टी मनाशी स्पष्ट झाल्या नाहीत. म्हणजे, इथे शाप की वरदान असणारे 'अमूक' खालीलपैकी नक्की काय असावे?
१) समलैंगिक असणे
२) लिंगबदलाची शस्त्रक्रिया करवून घेणे
३) वरील १ वा २ आचरणार्‍या व्यक्तींनी चक्क इतरांप्रमाणेच वैद्यकी, वकिली, प्राध्यापकी, अभिनय यांसारखे व्यवसाय करून नामवंत होणे.
४) व्यवसायाची सर्व्हिस चांगली देणे
५) सुंदर मेक अप करणे ( हा मात्र शापच, आमच्यासारख्यांना. चेहरा रंगवूनही बघण्यायोग्य करणे आम्हाला जमत नाही )

तशीच आणखी एक बारीक शंका.
हळदीच्या प्रयोगाने गुदद्वाराचा वापरच बंद होत असेल तर जोगते उर्वरित आयुष्य फक्त द्रव आहारावरच राहतात काय? हे विश्वास ठेवण्यास जरा कठीण वाटते, पण आधीच म्हटल्याप्रमाणे लेखकरावांएवढा आमचा अभ्यास दांडगा नाही.

तसेच एक बारके खुसपट. ( चंद्रावर डाग )
वरील लेखात स्त्रीयांच्या समलैंगिकतेबद्दल विवेचन तर सोडाच पण साधा उल्लेखही नाही ह्याची एक ऐसीकर म्हणून शरम वाटते. स्त्रियांमधे काय लैंगिकता नसते? समलैंगिकता नसते? त्या काय माणूस नसतात? असो पुढील लेखांकात तरी ही कसर भरून काढली जाइल अशी आशा आहे.
(ऐसीवरील आणखी एक उच्चशिक्षित, व्यासंगी (पण स्त्रीवादी) आय्डी विक्षिप्त अदिती ह्यांच्या दृष्टीतून सुटलेले खुस्पट दाखवून दिल्याने आम्ही आमच्या जाणकारीवर बेहद्द खूश आहोत. Smile )

बाकी लेखन अतिशय रंजक. पुढील लेखांकासाठी शुभेच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शमत शमत!
आणि पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पहा शहराजाद, 'अमुक' हे ऐसीवरील माननीय सदस्य आहेत. त्यांचे भलतेच अर्थ काढू नयेत.

जयदीप चिपलकट्टी आणि धनंजय ह्या दोन उच्चशिक्षित, व्यासंगी आणि जाणकार आय्ड्यांची

उच्चशिक्षित, व्यासंगी (पण स्त्रीवादी) आय्डी विक्षिप्त अदिती

हे वाचल्यावर 'विक्षिप्त अदिती या चिपलकट्टी व धनंजय यांच्याप्रमाणेच उच्चशिक्षित व व्यासंगी आहेत पण दुर्दैवाने जाणकार नाहीत, त्या पडल्या स्त्रीवादी!' असा अर्थ निघाला. कोणीतरी हे असं स्पष्ट बोलल्याबद्दल मन सुखावून गेले. ('मन' हे एक दुसरे माननीय सदस्य आहेत)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<मौजमजा>
'अमुक' हे ऐसीवरील माननीय सदस्य आहेत. त्यांचे भलतेच अर्थ काढू नयेत.
.......... अहो, ते 'अमूक'विषयी बोलत आहेत. पण तो... मी... नव्हेच्च (प्रभाकर पणशीकर इश्टाईल) !
की बहुधा ह्या धाग्यातले 'शुद्ध'लेखन वाचून तुमचे शुद्धवाचन बिघडले असावे ?

ते काही असो... या निमित्ताने, मी इथे 'माननीय' असल्याचे माहित करून देणे आणि माझी पाठराखण करणे, दोनही गोष्टींबद्दल धन्यवाद.
यापूर्वीही दोन व्यवस्थापकांनी अशी काळजी घेतल्याचे स्मरण होऊन डोळ्यांच्या कडा पाणावल्या, नाकपुड्या थरथरल्या, हृदय हेलावले, इ. इ.
<मौजमजा>

बाकी, 'jeevan mohite' यांनी त्यांचे संस्थेतले अनुभव अवश्य पण अधिक लक्षपूर्वक मांडावेत यास अमूकसंमती. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाकी, 'jeevan mohite' यांनी त्यांचे संस्थेतले अनुभव अवश्य पण अधिक लक्षपूर्वक मांडावेत यास अमूकसंमती. (स्माईल)

प्रतिसाद दिल्यावर वेगळं अ-मूकसंमती असं लिहीण्याची आवश्यकता नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तसेच एक बारके खुसपट. ( चंद्रावर डाग )

ही उपमा वाचून अं. ह. झालो.

बाकी हळदीचे पेटंट आता वाचायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबंध लेखभर "ग" अक्षराखाली नुक्ता (ग़) का दिला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सबंध लेखभर "ग" अक्षराखाली नुक्ता (ग़) का दिला आहे?

ROFL अहो, इथे लोकांना किती गंभीर प्रश्न पडलेत आणि तुम्हाला मात्र नुक्त्याची चिंता! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अब हम नुक्ताचीं हैं, यह ग़म-ए-दिल किसको सुनाए Smile

(बाकी या लेखात काँटेंट पेक्षा फॉर्मवरच नजर ठेवणे बरे वाटले...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Thank you for your opinion, but the plural of anecdote is not data.

जमल्यास दुवे द्या.

Although MSM [Gay, bisexual, and other men who have sex with men (MSM)] represent about 4% of the male population in the United States,4 in 2010, MSM accounted for 78% of new HIV infections among males and 63% of all new infections.2 MSM accounted for 52% of all people living with HIV infection in 2009, the most recent year these data are available.1
Communicable Disease Center (CDC) मुळ दुवा येथे
Figure1: Estimated New HIV Infections in the United States, 2010, for the Most Affected Subpopulations

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>Communicable Disease Center (CDC) मुळ दुवा येथे <<<

CDC ≠ Communicable Disease Center
CDC = Center for Disease Control.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

स्वारी हा! आम्ही आजही बर्‍याच जागांची जुनी नावे घेतो, नामांतराच्या इतिहासाला गांभीर्याने घेतले पाहीजे खरे Smile
1946
The Communicable Disease Center was organized in Atlanta, Georgia,
on July 1.

1970
The Communicable Disease Center became the Center for Disease Control.

इतिहास येथुन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातली परिस्थिती वेगळी असावी -
http://indiafacts.in/health/hivaids-statistics/

(मी ह्या विषयातला जाणकार नाही; फक्त गूगलवर शोधून मिरवतोय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||