(अधांतर)

जुई यांची क्षमा मागूनः : मूळ कविता: अधांतर

अशीही एक अवस्था येईल
जेव्हा मी वाचेन कविता फक्त फॉर्मली

आलेला प्रत्येक धागा उघडायचा असतो म्हणून
आणि तरीही माझ्यापर्यंत 'पोचणारच' नाही
त्या कवितेचं बोलणं

अशीही एक अवस्था येईल
आपल्या जालीय नात्यात
जेव्हा
माझ्याकडे प्रतिसाद द्यायलाच काही नसेल

तुला माहितेय का?
अशीही एक 'अधांतर' अवस्था येईल

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

पहिली तीन कडवी पुरेशी उपहासगर्भ अाहेत. पण तद्दन छिद्रान्वेषीपणा करायची हौस भागवायची तर शेवट बाकी कवितेच्या मानाने अाणखी खालच्या पातळीवर जायला हवा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

प्रतिसादाचं विडंबन एकदम जमून गेलंय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खत्तरनाक! च्यायला... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कंसातला धागा आतिवास या आयडीतून कधी आलेला नसल्यामुळे पहिल्यांदाच बघताना थोडी खात्री करून घ्यावी लागली. पण उपहास भारी आहे. विडंबनाच्या क्षेत्रातही तुम्ही वारंवार मुक्त विहार करावा ही शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अधांतर अवस्था म्हणजे काय हे हा धागा वाचल्यावर कळलं. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिक्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नेमक्या या भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही कवितेचा (त्याही उसन्या !) मार्ग निवडावा...यापेक्षा मोठा विरोधाभास तो कोणता?
(या प्रश्नाला उत्तरं अपेक्षित नहियेत, त्यामुळे लगबगीनं ती द्यायला लागू नये.)

विडंबनकारांना नम्र विनंती: जरा गाजलेल्या सर्वष्रुत कविता/निबंधांचे विडंबन करा...नाहितर विडंबन वाचायला घेतल्यावर मूळ लेखन काय होतं हे वाचायची वेळ येते. (कुणालाही दुखवायचा हेतू नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा प्रतिसाद अगदी लेकी बोले सुने लागे धर्तीचा वाटतो. विडंबनाला असा फटका मारलाय की तो तिकडे कवितेलाच लागतोय अधिक.
आपल्याला कवितेतलं अनेकदा कळत नाही हे किती बरं असं वाटून गेलं हे वाचल्यानंतर... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋता, त्या निमित्ताने दुर्लक्षित कवितांकडेही लक्ष जाईल.

विडंबनात आतिवास हे नाव पाहून आश्चर्य वाटलं. विडंबन आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टू बी ऑनेस्ट मला मूळ कविता चांगली वाटली. एक अनुभव - एक कविता या धर्तीवर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0