होकायंत्र

तुझ्या सावळया त्वचेच्या
समुद्रावर
मी जहाज घेउन
उतरलो . अनावर
इच्छेला मृदुतेच्या
शिडाचे गाउन ...

इथवर नव्हते
होकायंत्र, त्याच्या
नसल्याच्या जाणीवेसकट.
पण रोमारोमात इच्छा
तुझ्या, दिसते
आकर्षक, उत्कट !

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कवितेचा नेमका आशय मला जो वाटला तो व्यक्त करणे अवघड आहे. पण मजेशीर वाटला ( मजेशीरचा अर्थ विनोदी असा घेऊ नये).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिर्षक वाचून आधी सदर कविता आंतरजालावरील काही चर्चीत सदस्यांबद्दल आणि त्यांच्या मतांबद्दल आहे असा समज झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

त्यातही दुसरे कडवे अधिक आवडले. दुसर्‍या कडव्यात यमकाचा वापर जितका बेमालूम परिणामकारक साधला आहे, तितका परिणाम पहिल्या कडव्यातल्या यमकाने झाला नाही.

मला व्यामिश्र उपमा (मिक्स्ड मेटाफोर) आवडत नाहीत. (असा नियम नाही. कधीकधी आवडतात, पण अगदी-अगदी क्वचित.) त्यामुळे वैयक्तिकरीत्या माझ्यासाठी "मृदुतेच्या शिडाचे गाऊन" हे चरचरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>माझ्यासाठी "मृदुतेच्या शिडाचे गाऊन" हे चरचरते.<<

सहमत. अनावर इच्छा (आणि त्या अनावरतेतून येणारा धसमुसळेपणा) आणि मृदूपणा यांतलं द्वैत रोचक वाटलं पण शीड आणि गाउन हे काहीसं ओढूनताणून आणल्यासारखं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कविता आवडली. "गाऊन" च्या वापरासकट Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

धन्यवाद ः)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता छान आहे....दुसरं कड्वं मस्त ('होकायंत्र जवळ असल्याची जाणीव' उपल्ब्ध असण्यास पाठवुन देणे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre