Skip to main content

बिनऔषधाचे उपचार

मेडीकल सायन्समध्ये असा एक सिद्धांत आहे की, ज्यात प्रत्यक्ष औषध न देता काहीही औषधी घटक नसलेल्या गोळ्या दिल्या जातात. यातील काही रुग्ण खरोखरच बरेही होतात. आपण औषध घेतले आहे, आपण आता बरे होणार असे त्यांचे मन सांगते आणि त्यावर शरी काम करते.

या सिद्धांताबद्दल कोणाला काही माहिती आहे का? स्वत:च असे उपचार करण्याचे काही तंत्र आहे का?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

टवणे सर Tue, 26/09/2017 - 02:01

placebo effect नावाने गूगलवर सर्च करा. स्वत:वरच उपयोग करणार असाल तर होणार नाही कारण तुम्हाला माहिती असेल की गोळ्या खोट्या आहेत ते.
होमिओपथी वैद्याकडे औषध घेतलेत तर आपोआप प्लासेबो इफेक्टने बरे व्हाल (झालात तर). पण पुन्हा तुम्हाला हे माहितीच असेल तर मग पर्पज इज डिफिटेड