सुमित Wed, 09/05/2012 - 12:15 कधीतरी प्रत्येकाच्याच हसऱ्या चेहऱ्यामागे, दु:खाचा एक काळोख दडलेला असतो... ह्या फसव्या जगाला फसविण्यासाठी, प्रत्येकानेच एक मुखवटा चढवलेला असतो... - सुमित Like Dislike विदूषकाचे अश्रू धनंजय Thu, 10/05/2012 - 01:20 नटामुखी मुखवटा मेकपचा असतो पात्राचा चेहरा काही नटाचा नसतो स्क्रिप्टमध्ये लिहिलं "हस", तर हसतो प्रेक्षकाचे काम काय? "फस", तर फसतो Log in or register to post comments Like Dislike खरंय... सुमित Thu, 10/05/2012 - 10:55 In reply to विदूषकाचे अश्रू by धनंजय अगदी खरंय... Log in or register to post comments Like Dislike आरसा ऋषिकेश Thu, 10/05/2012 - 09:08 प्रेक्षकाचा मुखवटा जाणत्याचा असतो फसतो तरी आव कळत्याचा असतो स्वतःच पात्राचा मुखवटा चढवतो नकळत स्वतःलाच आरशात बघतो Log in or register to post comments Like Dislike छान... सुमित Thu, 10/05/2012 - 10:54 In reply to आरसा by ऋषिकेश छान... Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments5069 views
विदूषकाचे अश्रू धनंजय Thu, 10/05/2012 - 01:20 नटामुखी मुखवटा मेकपचा असतो पात्राचा चेहरा काही नटाचा नसतो स्क्रिप्टमध्ये लिहिलं "हस", तर हसतो प्रेक्षकाचे काम काय? "फस", तर फसतो Log in or register to post comments Like Dislike
खरंय... सुमित Thu, 10/05/2012 - 10:55 In reply to विदूषकाचे अश्रू by धनंजय अगदी खरंय... Log in or register to post comments Like Dislike
आरसा ऋषिकेश Thu, 10/05/2012 - 09:08 प्रेक्षकाचा मुखवटा जाणत्याचा असतो फसतो तरी आव कळत्याचा असतो स्वतःच पात्राचा मुखवटा चढवतो नकळत स्वतःलाच आरशात बघतो Log in or register to post comments Like Dislike
छान... सुमित Thu, 10/05/2012 - 10:54 In reply to आरसा by ऋषिकेश छान... Log in or register to post comments Like Dislike
विदूषकाचे अश्रू
नटामुखी मुखवटा मेकपचा असतो
पात्राचा चेहरा काही नटाचा नसतो
स्क्रिप्टमध्ये लिहिलं "हस", तर हसतो
प्रेक्षकाचे काम काय? "फस", तर फसतो