विकल्पतरू

विकल्पतरू

लेखक - धनंजय

---

एक वहिवाटीचे प्रेमप्रकरण

--------------------------------------

इथे थबकूया, दोघेही. थकलो आहोत, विसावू. पण चित्त शांत होत नाही. दु:ख अनावर होते आहे, हे काही ठीक नाही. आपण खूप प्रयत्न केला, पण तोही तोकडा पडला, हे समजून उमजले पाहिजे.

--------------------------------------

कथानकाच्या नकाशातले सध्याचे ठिकाण : सुलगले, सलगले, विलगले, बिलगले

पुन्हा सुरुवात करण्याचा दुवा इथे.