दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१२ जून
जन्मदिवस : चित्रकार एगॉन शील (१८९०), पाली भाषाकोविद पु.वि.बापट (१८९४), लेखक भा.द.खेर (१९१७), नाझी छळछावणीत बळी गेलेली दैनंदिनीकर्ती अॅन फ्रँक (१९२९), अभिनेत्री पद्मिनी (१९३२), लेखक-कवी गुरुनाथ धुरी (१९४२), क्रिकेटपटू जावेद मियाँदाद (१९५७)
मृत्युदिवस : मराठी भाषाशास्त्रज्ञ कृ.पां. कुलकर्णी (१९६४), म.गांधींचे चरित्रकार डी.जी. तेंडुलकर (१९७२), संस्कृतपंडित गोपीनाथ कवीराज (१९७६), अभिनेत्री नॉर्मा शिअरर (१९८३), पु.ल.देशपांडे (२०००), अभिनेता ग्रेगरी पेक (२००३)
---
जागतिक बालकामगारविरोधी दिन
राष्ट्रीय दिन/स्वातंत्र्यदिन - फिलीपीन्स, रशिया
१९०५ - गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.
१९४२ - अॅन फ्रँकला आपल्या वाढदिवशी डायरी भेट मिळाली. ह्यातील नोंदी तिच्या मृत्यूपश्चात पुस्तकरूपात ख्यातकीर्त झाल्या.
१९६३ - 'क्लिओपात्रा' चित्रपट प्रदर्शित.
१९६४ - वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेत न्यायालयाने नेल्सन मंडेला यांना राष्ट्रविरोधी कारवायांसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. १९९० साली त्यांची सुटका झाली.
१९६७ - 'लव्हिंग विरुद्ध व्हर्जिनिया' खटल्यातल्या अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालान्वये आंतरवर्णीय विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली.
१९७५ - अलाहाबाद न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली व दोन वर्षे सरकार चालवले.
१९९० - भारताच्या इन्सॅट १-डी चे फ्लोरिडा येथून यशस्वी उड्डाण.
१९९४ - बोईंग-७७७ या सर्वात मोठ्या ट्विनजेट विमानाचे पहिले उड्डाण.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.