करोना
बखर....कोरोनाची (भाग ९)
Taxonomy upgrade extras
आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.
म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.
माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.
पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.
- Read more about बखर....कोरोनाची (भाग ९)
- 111 comments
- Log in or register to post comments
- 34545 views
लशीचा दुसरा डोस - तेची पुरुष दैवाचे
Taxonomy upgrade extras
या जन्मात माझ्या हातून कोणतेच असे कर्म घडले नव्हते की ज्याचे फल मला लशीद्वारे मिळेल.. लशीचा दुसरा डोस घेतानाचे अनुभव सांगताहेत पुण्याचे हेमंत नवरे.
- Read more about लशीचा दुसरा डोस - तेची पुरुष दैवाचे
- 4 comments
- Log in or register to post comments
- 2447 views
श्री कोरोनाविजय कथामृत (४) - एप्रिल २०२१
Taxonomy upgrade extras
ऐका महाराजा आपल्या कोरोनाविजयाची कथा... जे हेत्ते काळाचे ठायी..
- Read more about श्री कोरोनाविजय कथामृत (४) - एप्रिल २०२१
- 7 comments
- Log in or register to post comments
- 3593 views
लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)
Taxonomy upgrade extras
लस, त्याचे दोन डोस, त्यातील गॅप याविषयी बऱ्याच शंका, confusion जनमानसात आहे. ते दूर करण्यासाठी.
- Read more about लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा (भाग २)
- Log in or register to post comments
- 1941 views
कोविड १९ की कोविड २१?
ज्याप्रकारे करोनाचे विषाणू भारतात आता हाहाकार माजवित आहेत त्यावरून गेले वर्षभर साथ पसरू नये यासाठी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवणे व गर्दी न करणे इत्यादी नियमांचे (अर्धवटपणे का असेना!) पालन करणे हे सर्व करूनसुद्धा दुसऱ्या लाटेतील जीवित हानी आपण थांबवू शकलो नाही व यानंतर काही दिवसानी तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागतो की काय असे वाटण्याची दाट शक्यता निर्माण आहे.
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about कोविड १९ की कोविड २१?
- 6 comments
- Log in or register to post comments
- 4345 views
करोनाविषयक
कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य मुंबईतल्या बीकेसी कोविड केंद्रात अॅडमिट आहेत. त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे पण ते फक्त काॅल करू शकतात किंवा उचलू शकतात. त्यांची तब्येत बरी आहे, आॅक्सिजन वगैरे नीट आहे. त्यांना तिथलं जेवण आवडलं नाहीये म्हणून आजपासून डबा लावलाय, जुहूच्या इस्काॅन मंदिरातला. फक्त ते डबे फेकून देण्याजोगे नसतात, कोविड केंद्रातून बाहेर नेऊ देतात का डबे ते आज कळेल. पाहू कसं जमतंय. त्यांच्या मते तिथली व्यवस्था वाईट आहे, वाॅर्डबाॅय खूप कमी आहेत, वगैरे वगैरे. तिथे कोणी तब्येत जरा ठीकठाक असलेलं आहे का याचा शोध घेतोय. म्हणजे त्यांना मदत होईल.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
- Read more about करोनाविषयक
- Log in or register to post comments
- 1712 views
करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ
Taxonomy upgrade extras
करोनाचा विषाणू, आपली प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद वगैरे विषयांवर सखोल शास्त्रीय माहिती देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.
- Read more about करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ
- 42 comments
- Log in or register to post comments
- 23841 views
लघुदृष्टी आणि दूरदृष्टी
Taxonomy upgrade extras
लघुदृष्टी आणि दूरदृष्टी
फायझर
फेज तीन चाचण्या बऱ्या चालल्या आहेत हे लक्षात आल्यावर खुळा गणला गेलेल्या ट्रम्प तात्याने फायझरला जुलै महिन्यातच १९० कोटीची (without price control) ऑर्डर नोंदवली. चाचण्या जर यशस्वी झाल्या तर १० कोटी डोस पहिले आम्हाला द्यायचे या बोलीवर. फायझरने आपली कपॅसिटी वाढवणे तेव्हाच सुरू केले. यानंतर ट्रम्प आणि बायडेन सरकारने हीच ऑर्डर ३० कोटी केली.
फायझर आता २०२१ अखेरपर्यंत २०० कोटी डोस निर्माण करणारे.
Moderna
- Read more about लघुदृष्टी आणि दूरदृष्टी
- 16 comments
- Log in or register to post comments
- 7355 views
माझे कोविडायन - श्रीप्रसाद रिसबूड
एरव्ही धावपळीच्या किंवा धकाधकीच्या आयुष्यात आपण आपले घरातील वास्तव्य अनुभवत नाही. या कोरोना qurantineमुळे घरातील अनेक वस्तूंशी, ज्या आपणच आणलेल्या असतात, एवढेच नाही तर अगदी खोलीच्या भिंती, कपाटे या सगळ्यांशी माझी नव्याने ओळख होते आहे असेच मला वाटले. बाहेर असणाऱ्या झाडांवर येणाऱ्या जाणाऱ्या विविध पक्षांचा दिनक्रम अनुभवला, त्यांचे मंजुळ आवाज ऐकले, पानांची सळसळ ऐकली, रात्री रातकिड्यांचा आवाज ऐकला आणि एकांतात कंटाळा न येता एकवीस दिवस मजेत गेले.
- Read more about माझे कोविडायन - श्रीप्रसाद रिसबूड
- Log in or register to post comments
- 2498 views
पेशंटला कोविड वॉर्ड मधे ठेवल्यानंतर नातेवाईकांनी लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी
*पेशंटला कोविड वॉर्ड मधे ठेवल्यानंतर नातेवाईकांनी लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी*
दवाखाना कितीही मोठा असला म्हणजे त्यातला नर्सिंग स्टाफ तत्पर असेलच असं नाही. काही दिवसापूर्वी एका जवळच्या नातेवाईकाला कोवीड वॉर्ड मधे ठेवण्याचा अनुभव आला. त्या अनुभवातून लक्षात आलेल्या काही गोष्टी खाली नमूद करत आहे.