Skip to main content

संकल्पनाविषयक

'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)

'सिनेमाचं विद्यापीठ' म्हणून ओळखले जाणारे समर नखाते हाडाचे शिक्षक आहेत. श्रीराम राघवन, रेसूल पोकुट्टी असे कित्येक विद्यार्थी या विद्यापीठात शिकले. 'श्वास'नंतरचा नवा मराठी सिनेमा ज्यांनी घडवला असं मानलं जातं त्यांतही परेश मोकाशी, उमेश कुलकर्णी, भाऊराव कऱ्हाडे, नागराज मंजुळे यांसारखे अनेक दिग्दर्शक या विद्यापीठात सिनेमा शिकले. अशा समर नखाते यांनी मांडलेले काही सिनेमाविषयक विचार.

संसर्गाख्यान: भारतीय परंपरा व इतिहासात रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र

पूर्वकालीन मानवांनी साथीच्या रोगांकडे काय दृष्टिकोनातून पाहिलं, हे सध्या उपलब्ध असलेल्या साधनांमधून तपासणारा, रंजक आणि माहितीपूर्ण लेख. रा. चिं. ढेऱ्यांनीही ह्या विषयावर काम केलं होतं, पण शैलेनला त्यातही काही नवीन दिसलं. करोनाच्या निमित्तानं संसर्ग ह्या विषयाचा, आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या चौकटीत घेतलेला धांडोळा.

'ह्या' लेखाने होईल तुमची दिवाळी साजरी!

संख्याशास्त्रातलं महत्त्वाचं वाक्य correlation does not mean causation, ह्याचा केलेला विचार. विचारांचा विदाविज्ञानात, डेटा सायन्समध्ये, कसा संसर्ग होऊ शकतो, किंवा संसर्ग व्हायला वेळ लागतो, ह्याबद्दल 'विदाभान-फेम' संहिता जोशीचा लेख.

१८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे

१८९७च्या प्लेगच्या साथीत कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि मिरजेत डॉ. विल्यम वानलेस ह्यांनी केलेल्या कामामुळे जिवीतहानी खूप कमी झाली. जाणते, कर्तबगार शासक आणि तेवढीच तयारीची वैद्यकसेवा असली तर भीषण साथीला तोंड देणंही थोडं सोपं होतं. आता त्या इतिहासातून आपण काही शिकलो आहोत का?

चौदाव्या शतकातील प्लेग

इ.स. १३४७मध्ये फ्रान्सच्या मार्सेय बंदरात प्रथम प्लेगचा शिरकाव झाला आणि पाहता पाहता तो युरोपभर सर्वदूर पसरला. या साथीच्या रोगाने युरोपची कमीत कमी एक तृतीयांश ते निम्मी एवढी लोकसंख्या मृत्यू पावली. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या काळच्या दस्तऐवजांना उजाळा देणाऱ्या काही लेखांच्या आधारे घेतलेला हा आढावा.

विशेषांक प्रकार

आरशात बघताना

बॉडीशेमिंगची कशाला म्हणतात, आणि त्याचा आपल्यावर परिणाम न होण्यासाठी काय कष्ट घ्यायला लागले? आपली प्रतिमा आपल्यासमोर कशी तयार होते? सईचा किकॅस ॲटिट्यूड वाचा ह्या लेखात.

पिंपळपान

तो नक्की कोण होता? कुठे पोहोचला होता? ते पिंपळाचं पान त्याच्यापासून लांब का पळत होतं? त्याच्या तोंडावर असलेला मास्क खराच होता का?

वाढता वाढता वाढे

जाडगेल्या माणसांच्या संपर्कात राहून आपण सुद्धा जाडे होतो का? मग पीळदार लोकांच्या सहवासात राहून आपणही फिट होतो का? हे जिवाणू-विषाणूंमुळे होतं का, कसं होतं? हाही एक प्रकारचा संसर्गच.

प्लॅन के मुताबिक…

'बटरफ्लाय इफेक्ट'चा परिणाम आणि इन्स्पेक्टर राण्यांच्या शिव्यांमुळे नक्की काय झालं?