लेख
चिकित्सावृत्ती : श्रद्धा कुंभोजकर
बौद्ध तत्त्वज्ञान हा एकंदर तत्त्वज्ञानाच्या आणि वैचारिकतेच्या समग्र प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि या न्यायाने तो इतिहासाच्या अभ्यासाचा भाग बनतोच.
विशेषांक प्रकार
- Read more about चिकित्सावृत्ती : श्रद्धा कुंभोजकर
- 13 comments
- Log in or register to post comments
- 17389 views
आपल्याला ठाऊक असलेल्या जगाचा अंत : कोव्हिड-१९ आणि हवामानबदल
जागतिक हवामानबदल ही गोष्ट स्वतंत्ररीत्या हाताळण्याची नाही. बिल मककिबन यांच्या अभ्यासपूर्ण लेखाचा हा अनुवाद.
विशेषांक प्रकार
- Read more about आपल्याला ठाऊक असलेल्या जगाचा अंत : कोव्हिड-१९ आणि हवामानबदल
- 3 comments
- Log in or register to post comments
- 6921 views
कुल्कर्ण्यांचा सिनेमा
उमेश आणि गिरीश कुलकर्णींच्या सिनेमाबद्दल ... त्यांच्या सिनेमाबरोबर वयात येणाऱ्याची अभिव्यक्ती
विशेषांक प्रकार
- Read more about कुल्कर्ण्यांचा सिनेमा
- 11 comments
- Log in or register to post comments
- 24374 views
'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)
'सिनेमाचं विद्यापीठ' म्हणून ओळखले जाणारे समर नखाते हाडाचे शिक्षक आहेत. श्रीराम राघवन, रेसूल पोकुट्टी असे कित्येक विद्यार्थी या विद्यापीठात शिकले. 'श्वास'नंतरचा नवा मराठी सिनेमा ज्यांनी घडवला असं मानलं जातं त्यांतही परेश मोकाशी, उमेश कुलकर्णी, भाऊराव कऱ्हाडे, नागराज मंजुळे यांसारखे अनेक दिग्दर्शक या विद्यापीठात सिनेमा शिकले. अशा समर नखाते यांनी मांडलेले काही सिनेमाविषयक विचार.
विशेषांक प्रकार
- Read more about 'सिनेमाची भाषा' – प्रा. समर नखाते (भाग १)
- 7 comments
- Log in or register to post comments
- 21401 views
संसर्गाख्यान: भारतीय परंपरा व इतिहासात रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र
पूर्वकालीन मानवांनी साथीच्या रोगांकडे काय दृष्टिकोनातून पाहिलं, हे सध्या उपलब्ध असलेल्या साधनांमधून तपासणारा, रंजक आणि माहितीपूर्ण लेख. रा. चिं. ढेऱ्यांनीही ह्या विषयावर काम केलं होतं, पण शैलेनला त्यातही काही नवीन दिसलं. करोनाच्या निमित्तानं संसर्ग ह्या विषयाचा, आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या चौकटीत घेतलेला धांडोळा.
विशेषांक प्रकार
- Read more about संसर्गाख्यान: भारतीय परंपरा व इतिहासात रोगराई, धर्म आणि दैवतशास्त्र
- 6 comments
- Log in or register to post comments
- 11489 views
'ह्या' लेखाने होईल तुमची दिवाळी साजरी!
संख्याशास्त्रातलं महत्त्वाचं वाक्य correlation does not mean causation, ह्याचा केलेला विचार. विचारांचा विदाविज्ञानात, डेटा सायन्समध्ये, कसा संसर्ग होऊ शकतो, किंवा संसर्ग व्हायला वेळ लागतो, ह्याबद्दल 'विदाभान-फेम' संहिता जोशीचा लेख.
विशेषांक प्रकार
- Read more about 'ह्या' लेखाने होईल तुमची दिवाळी साजरी!
- 13 comments
- Log in or register to post comments
- 15628 views
'दिल चाहता है' फोर्ट किधर है?
गोव्याची एक प्रतिमा आहे ती सुशेगाद असणारं पर्यटनस्थळ अशी. स्थानिकांना मात्र विकास, प्रगती हवे आहेत. दोन्ही एकत्र येताना होणाऱ्या संघर्षाचा इतिहास, त्याचं पॉप कल्चरमध्ये दिसणारं रूप ह्याबद्दल कौस्तुभ नाईकचा अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख.
विशेषांक प्रकार
- Read more about 'दिल चाहता है' फोर्ट किधर है?
- 2 comments
- Log in or register to post comments
- 10179 views
१८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे
१८९७च्या प्लेगच्या साथीत कोल्हापुरात शाहू छत्रपती आणि मिरजेत डॉ. विल्यम वानलेस ह्यांनी केलेल्या कामामुळे जिवीतहानी खूप कमी झाली. जाणते, कर्तबगार शासक आणि तेवढीच तयारीची वैद्यकसेवा असली तर भीषण साथीला तोंड देणंही थोडं सोपं होतं. आता त्या इतिहासातून आपण काही शिकलो आहोत का?
विशेषांक प्रकार
- Read more about १८९७चा प्लेग : इतिहासाचे धडे
- 3 comments
- Log in or register to post comments
- 7785 views
आरशात बघताना
बॉडीशेमिंगची कशाला म्हणतात, आणि त्याचा आपल्यावर परिणाम न होण्यासाठी काय कष्ट घ्यायला लागले? आपली प्रतिमा आपल्यासमोर कशी तयार होते? सईचा किकॅस ॲटिट्यूड वाचा ह्या लेखात.
विशेषांक प्रकार
- Read more about आरशात बघताना
- 30 comments
- Log in or register to post comments
- 35732 views
वाढता वाढता वाढे
जाडगेल्या माणसांच्या संपर्कात राहून आपण सुद्धा जाडे होतो का? मग पीळदार लोकांच्या सहवासात राहून आपणही फिट होतो का? हे जिवाणू-विषाणूंमुळे होतं का, कसं होतं? हाही एक प्रकारचा संसर्गच.
विशेषांक प्रकार
- Read more about वाढता वाढता वाढे
- 11 comments
- Log in or register to post comments
- 11992 views