दिवाळी अंक २०१४
विषय (कादंबरीचा)
विषय (कादंबरीचा)
लेखक - अवधूत डोंगरे
रावीसाठी
विषय काय गोष्टीचा / कादंबरीचा, असं विचारतात लोक. उत्तर देता येत नाही. काही जण उगीच वेळ काढायला हा प्रश्न विचारतात हे कळतं. पण काही लोक प्रामाणिकपणंसुद्धा विचारतात, असं वाटतं. म्हणून उत्तराच्या नावाखाली कायतरी शब्द तोंडातून बाहेर पडतात.
विशेषांक प्रकार
- Read more about विषय (कादंबरीचा)
- 18 comments
- Log in or register to post comments
- 19941 views
'एक नंबर'ची गोष्ट
'एक नंबर'ची गोष्ट
लेखिका - ३_१४ विक्षिप्त अदिती
विशेषांक प्रकार
- Read more about 'एक नंबर'ची गोष्ट
- 36 comments
- Log in or register to post comments
- 37721 views
चळवळ : व्यक्ती आणि समष्टी
चळवळ : व्यक्ती आणि समष्टी
वयाच्या पंचविसाव्या वर्षी मी 'अॅटलस श्रग्ड' ही आयन रँडची कादंबरी वाचली. तोवर आयन रँडच्या वाटेला जायचंच नाही- ती एक खतरनाक भांडवलशाहीवादी लेखिका आहे, किडकी आहे, साम्यवादावर वाट्टेल ती टीका करते; वगैरे ज्ञान इंग्रजी माध्यमांतून शिकलेल्या कॉम्रेड्सनी दिले होते. 'रँड कसली रांडच!' इथपर्यंत टीकेची पातळी गेली होती. 'फाउंटनहेड'चा हीरो कसा समाजविघातक असूनही त्याचं उदात्तीकरण केलंय, वगैरेही सांगितले जात असे.
विशेषांक प्रकार
- Read more about चळवळ : व्यक्ती आणि समष्टी
- 28 comments
- Log in or register to post comments
- 23091 views
विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ
विशेषांक प्रकार
- Read more about विष्णुध्वज नावाचा लोहस्तंभ
- 10 comments
- Log in or register to post comments
- 13086 views
मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण
मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण
मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण
.......(ज्यात कुठेही कमीतकमी शब्द वापरलेले नाहीत…)
विशेषांक प्रकार
- Read more about मिनिमॅलिझमचं एक वैयक्तिक स्त्रीवादी परीक्षण
- 26 comments
- Log in or register to post comments
- 20816 views
अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे
अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे
लेखक - धनंजय
पुरोगामी अशा नावाची कोणतीही एकसंध विचारसरणी नसते. कित्येकदा त्यातील वेगवेगळे धागे घट्ट, मजबूत उभ्या-आडव्या विणीऐवजी आडवे-तिडवे गुंततात. उदाहरणार्थ, समलिंगी लोक, स्त्रिया आणि अल्पसंख्याक वंश यांच्या हक्कांसाठीच्या तिन्ही चळवळी पुरोगामी मानल्या जातात, तरी (यू. एस.) अमेरिकेच्या इतिहासात या चळवळींमध्ये आपसांतील कलहांचे आणि समेटींचे गुंतागुंतीचे राजकारण दिसते.
विशेषांक प्रकार
- Read more about अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे
- 17 comments
- Log in or register to post comments
- 18122 views
चौकट
विशेषांक प्रकार
- Read more about चौकट
- 11 comments
- Log in or register to post comments
- 13459 views
“कामगारांचं हित कामगार चळवळीने पाहिलं नाही.” - राजीव सानेंची मुलाखत
“कामगारांचं हित कामगार चळवळीने पाहिलं नाही.” - राजीव सानेंची मुलाखत
लेखक - प्रकाश घाटपांडे
विशेषांक प्रकार
- Read more about “कामगारांचं हित कामगार चळवळीने पाहिलं नाही.” - राजीव सानेंची मुलाखत
- 15 comments
- Log in or register to post comments
- 18434 views
शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले
शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले
लेखक - फारएण्ड
चिंतातुर जंतू : चित्रपटसमीक्षादेवीसाठी दीपप्रज्वलन आणि स्मरण करत, नमस्कार फारएण्ड.
फारएण्ड : नमस्कार, नमस्कार.
चिंतातुर जंतू : तुमच्या समीक्षकी कलाप्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी आम्हांला तुमच्या नावाबद्दल समजून घेणं इष्ट वाटतं. तुम्ही तुमच्या नावाचं अर्थनिर्णयन कसं कराल?
विशेषांक प्रकार
- Read more about शिनुमा : श्री फारएण्डराये देखियले
- 54 comments
- Log in or register to post comments
- 50337 views
अॅडम आणि इव्ह
अॅडम आणि इव्ह
लेखक - अवलक्षणी
ईव्ह म्हणाली अॅडमला,
"हे तळं किती छान आहे नाही? चल, मस्तपैकी पोहू या तळ्यात."
"मला ना, सारखा स्विमसूट काढा-घालायचा कंटाळा आलाय." अॅडम आळोखेपिळोखे देत म्हणाला.
"मग असंच पोहू. स्विमसूट न घालता."
"बरी आहेस! झाडावरची माकडं बघतील तर काय म्हणतील? एरवी ठीक आहे, पण पोहताना अंगात काहीतरी पाहिजे ना?”
--------------------------------------------------------------------------------------
ईव्ह म्हणाली अॅडमला,
विशेषांक प्रकार
- Read more about अॅडम आणि इव्ह
- 32 comments
- Log in or register to post comments
- 27922 views
