Skip to main content

नव्या शेरलॉकच्या चाहत्यांसाठी खूष खबर

नव्या शेरलॉकच्या भारतातील चाहत्यांसाठी एक खूषखबर - १ जुलै २०१२ पासून बीबीसी एंटरटेन्मेंट च्यॅनलवर रात्री ८:०० वाजता शेरलॉक सीझन २ भारतात दिसणार आहे.

टाटा स्कायवर त्याची जाहिरात येत आहे. या विषयावर या पूर्वी येथे लेखन आलेले आहेच.

सन्जोप राव Sat, 30/06/2012 - 18:15

धन्यवाद. टॉरन्टवरुन उतरवून घेऊन होम्स-२ बघीतला / पारायणला आहेच, पण तरीही बघूच. सबटायटल्स असतील ;-)
राखनबाख (किंवा जे काही नाव असेल ते) फॉलचा शेवट बघून कुतुहल अनावर चाळवले आहे. तिसर्‍या सीझनची वाट बघत आहे..