Skip to main content

.

.

Node read time
0
0

ऋषिकेश Mon, 30/04/2012 - 09:10

यावर नक्की कशाप्रकारची चर्चा अपेक्षित आहे हे शेवटी लिहिल्यास योग्य दिशेने चर्चा करता येईल.
"'पिण्डे पिण्डे मतर्भिन्न:' हेच खरे. तेव्हा या विषयावर अधिक वाद / चर्चा करण्यात काही अर्थ नाहीय. " असा समारोप असेल तर चर्चा कशी करावी :)

चेतन सुभाष गुगळे Mon, 30/04/2012 - 15:57

In reply to by ऋषिकेश

सविताजींच्या http://www.aisiakshare.com/node/808#comment-10908 ह्या प्रतिसादाला पूरक म्हणून हा लेख इथे प्रकाशित केलेला आहे. त्याचप्रमाणे वरील संवादात जरी आम्ही दोघांनी काही कारणास्तव वाद / चर्चा न लाबविण्याचा निर्णय घेतला असला तरी इथे आपण त्यावर आपले मतप्रदर्शन करू शकताच की.