मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९९

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार / कल्पना / प्रश्न / गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

field_vote: 
0
No votes yet

टेस्ला कार चोरणे आणि ठेवणे सोपे का नाही हालेख वाचला androidpit dot com वर. मोबाइल स्विचॅाफ असला तरी gps signal पाठवत राहतो (१)तसंच ही कार पाठवते (२)म्हणे. ते (१) कसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The New Yorker मॅगझिन मधली " Backpack" podcast by Tony Earley ( October 30/ Nov 5 2018 )डाउनलोड केली. हे Newyorker paperपेक्षा वेगळे मॅगझिन?
न्युयॅार्कर सबस्क्रिप्शनशिवाय वाचता येत नाही म्हणून विचारलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'द न्यूयॉर्कर' साप्ताहिकाची वर्गणी भरलेली नसेल तर इंटरनेटवर महिन्याला १० लेख फुकट वाचता येतात. त्यापुढे फुकटात वाचायचं असेल तर कसरती कराव्या लागतात.

'द न्यूयॉर्कर' साप्ताहिक स्वरूपात छापलं जातं. बाकी रोजच्या रोज बातम्या आणि इतर लेख त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित होत राहतात. पॉडकास्ट, व्हिडिओ वगैरे गोष्टी अर्थातच छापता येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न्यूयॉर्करबद्दल कल्पना नाही, परंतु वॉशिंग्टनपोष्टादि अनेक ठिकाणी इन्कॉग्निटो मोडात लेख उघडल्यास फुकट लेखांची मर्यादा सहजरीत्या उल्लंघिता येते, असे निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हीपीएन वापरुन उड्या मारत राहिल्यास वरीलपैकी कुठलेही संस्थळ सहज गंडवता येईल असा होरा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

हॉक्स/ Hoxx VPN plugin वापरून हे अगदी सहज करता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता बघू किती पॅाडकास्ट मिळतात आणि समजतात. राजकीय, सामाजिक संदर्भवाले किंवा त्यावर अवलंबून बातम्या,विनोद अर्थातच टाळणार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही सकाळची 'बातमी'.

ह्या लोकांच्या प्रतिक्रिया.

राजकारण जे काय आहे ते इतकंच अमिताभ बच्चनचे जुने चित्रपटछाप राहिलेलं आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.